जुई मला गर्व वाटतो तुझा खुप बहादुर आहेस तू बेटा, गुरुदेव श्री दत्त तुला बल देतील ते नेहमी आपल्या भक्तां बरोबर असतात, माझे हि आशीर्वाद आहे ,स्वामी तुझी रक्षा करतीलच ,श्री दत्त गुरु
@shashiathalye3266 Жыл бұрын
जूई बेटा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.कारण मी पण मागील सुमारे 15 वर्षे R A positive आजारी होतो. पण आता मी पूर्ण पणे बरा आहे. याचे प्रमुख कारण फक्त सकारात्मक विचार.कमीतकमी औषधोपचार आणि योग तसेच न चुकता सकाळची 1 तासाची भटकंती.नकारात्मक विचार बंद.ठरलेले धेय पूर्ण करायचेच आणि आचार विचार या मध्ये शिस्त. आ सर्वांची सांगड घातली तर सकारात्मक यश नक्कीच. मी विजय मिळवला आणा मी खात्री आहेकी तूपण नक्की यातून बाहेर पडशिलच. दत्त महाराज स्वामी समरथांवर विश्वास ठेव.तेच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील. जय गुरूदेव दत्त. शशी आठल्ये.
@ashakitchen73622 жыл бұрын
जुई तू माझी आवडती गोड अभिनेत्री आहेस, हा व्हिडिओ बघून मलाही वाईट, वाटले, तरी मी विचार करत होते की तू हल्ली प्रोग्राम मध्ये का दिसत नाही, हे सर्व ऐकल्यावर असे दिसून येते की तू भरपूर स्ट्रॉंग आहेस, तू स्वामी समर्थांच्या नामस्मरणा वर जोर् दे, तुझे दुखणे तुला माहीत असले तरी, स्वामींच्या नामात भरपूर ताकद आहे, तू नक्की या सर्वातून बाहेर येशील, श्री स्वामी समर्थ🙏
@dhanashreekhilare38832 жыл бұрын
खरच जुई तुम्ही खूप मोठे धाडस केले आहे आणि तुमचे खरे प्रयत्न तुम्हाला अजून खूप वर्ष जगायला मदत करतील हारून तर सगळे मरतात पण मृत्यूशी झुंज देवून जगणारे देवाला ही आवडतात बी positive श्री स्वामी समर्थ नक्की तुमच्या पाठीशी उभे रहातील
@truptibhoir48692 жыл бұрын
स्वप्नात पण वाटलं नव्हतं आमची आवढती अभिनेत्री इतक्या मोठ्या संकटात असेल.... इतक त्रास सहन करून सुद्धा तुम्ही हार नाही मानली खरंच तुम्ही खूप धाडसी आहात . 😘😘
@jyotivaidya56262 жыл бұрын
जुई तुझ्या धैर्याला व सकारात्मक विचार करण्याला त्रिवार सलाम. श्री स्वामी समर्थ नक्की तुमच्या प्रयत्नांना यश देतील.
@sachinsangle39202 жыл бұрын
Khup imotional story aahe Take care
@lagorimarathihindipoetry91132 жыл бұрын
खूपच strong आहेस तू जुई.लवकर बरी हो. माझी आवडती अभिनेत्री आहेस तू. आणि तितकीच प्रतिभाशाली ही आहेस हे ऐकून खूप छान वाटले.
@Epic_Ashu10Jain__2 жыл бұрын
Shri swami samarth ...... U r my favourite one yarr......lost of love you....and god bless you...Tula bgun as Nahi watat ki Tu itk Kahi suffer kart ashil.......tuji smile bgun khop prasan watat mala ........bt tya smile mage itk moth pain lapl aahe yachi bhank hi lagu det nahis Tu.......Tu khop strong aahes yat kadimatr daut Nahi.......sympthy Nahi dychi Tula.....cz tychi garj ajibat Nahi Tula.......aple Maharaja aahet aplya mage ........ashich strong Raha ......Tula Kahi hi jhale Nahi..............
@mrunalishinde6652 жыл бұрын
जुई तु मला खूप आवडतेस मी एकदा तितिक्षाला पण विचारलं होते की तु कशी आहे तु सध्या कशी आहे तुला बरे वाटते आहे ना बाळा तु या सगळ्या संकटातून लवकरच बाहेर पडशील बेटा काळजी घे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 तुझ्या या धीटपणाला सलाम असचं तुझ्या मध्ये धीटपणा वाढत राहो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना
@anjaliarvindrisbud95022 жыл бұрын
जुई तुझा चेहरा खूप गोड आहे.मला आवडतेस तूं,इतकी आजारी असशील माहीत नव्हते. प्रत्येकाला काही तरी दु:ख असतेच.लवकरच ठणठणीत होशील.स्वामींचा तुला आशीर्वाद आहे.
@sunilaparadkar25852 жыл бұрын
जुई मी तुझी चाहती आहे हा व्हिडीओ वाचून खूप वाईट वाटलं तू सर्व धीराने घेतले असाच आत्मविश्वास बाळग परीक्षेचा पेपर कठीण आहे तो तू नक्कीच सोडवशील देव तुझ्या पाठीशी राहील
@jyotsnakadam87472 жыл бұрын
जुई तुझी सगळी दुखणी तात्काळ बरी होऊ दे . तू पुर्ववत आरोग्यसंपन्न होऊ दे. तुझ्यावर श्री स्वामींची अखंड कृपादृष्टी राहू दे. ॥ श्री स्वामी समर्थ॥
@pratimakolamkar75502 жыл бұрын
Kharsch tu khup dhirachi ashes swamincha krupene bari hoshil Shree swami samarth 🙏🏻
@ranjanainamdar30952 жыл бұрын
जुई,तू खूप हिमतीने आजाराशी सामना करीत आहेस.कौतुक वाटतेय त्याचे.अशीच रहा.देव.तुझ्या पाठीशी आहेच .नक्कीच चांगली बरी होशील .God helps those, who helps themselves .
@anjalijoglekar8402 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत जुईली गडकरी ,माझे पण आशिर्वाद. आहेत positive रहा
@atharvarepe71922 жыл бұрын
जुई श्री स्वामी समर्थ सेवा सुरू कर केंद्रतुन सेवा घे तुला खरोखरच बरे वाटेल महाराज नेहमी आपलेला साथ देतात श्री स्वामी समर्थ💐💐
@wanderlust_diaries012 жыл бұрын
Aaplyala as watt ki ya artist lokanche life kiti chan majet ast..pn aaplyala je onscreen dist tasch tyanch life ast as nahi..Me Jui la pudhch Paul and BB madhe bghitl hot..mala ti farshi adhi aawdaychi nahi..pn tichi Hi story aikun mala Ticha kharch abhiman watto..Lifemadhe prblms saglyanach asta Pn prblms sobt ladun jagaych kas he sangnare KHUP kami bhetayt.And Swami Nehmich aaplya barobar asta..te kadhich tyanchya bhaktanvr anyay nahi Hou denar..Get Well Soon Juie.. And comeback with something amazing.. "Jai jai shri Raghuvir swami Samarth maharaj ki jai"🙏🏻❤️
@alkaprabhu44242 жыл бұрын
Jui get well soon.ur medical digonosis touched the ❤️. You r strong and brave enough.essy to say but yes u r.Take Care.Love u.Our blessings will be always with u.
@shantigurav92762 жыл бұрын
Get well soon 💐
@tanvinalekar39932 жыл бұрын
खरंच , तू खूप धीराची आहेस.तुझाकडून खूप शिकण्यासारखे आहे.स्वामी तुला कधीच निराश करणार नाहीत. भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत.लवकर बरी हो
@seemajagtap18802 жыл бұрын
You are realy brave girl. Shree swami samarth. God bless you.
@aaditiwaghate29262 жыл бұрын
Shree swami samarth gurumauli bless you
@Shivaansh20102 жыл бұрын
हो खरंच ऐकताना डोळ्यात अश्रू आले.गणपत्ती बाप्पा लवकरच तिला बरी कर 🥺
@shardapadwal57882 жыл бұрын
Jui Dev treatment la yash yeo v tu lavkarat lavkar bari ho hich devakade prarthana.Thach barobar tu pranik healing treatment pan chalu kar .Punyala Dr.Swagat Todkar yanchya kade ja n bhet.
@anaghadeshmukh73672 жыл бұрын
Jui khup chhan sangitles brave girl..swami tula purn bare kartil..mi kay tuzi malika baghitli nahi pn tu khup god ahes..god bless u always.....
@aryakitchen4182 жыл бұрын
मी पण एक स्वामी भक्त आहे आणि माझा माझ्या स्वामी वर खूप विश्वास आहे मी पण एक अशाच दुखण्यात सामील आहे पण माझा विश्वास स्वामी समर्थांवर खूप आहे आणि मी त्यांच्यामुळे बरी आहे तू पण असाच स्वामी वर विश्वास ठेव आणि तू लवकरात लवकर बरी होशील अशी प्रार्थना ☺️
@vasantivathare41012 жыл бұрын
देव तुला लवकर बरे करू दे
@sunitajawale83692 жыл бұрын
अगं जुई तू खुप हुशार ,नटखट. धीरीची मुलगी आहेस. देव तुझ्या पाठीशी आहेस. तू लवकरात लवकर पूर्ण बरी होणार आहेस. तुला अभिनय करताना पाहायचंय आहे. 🌷❤
@sangitabhosale23332 жыл бұрын
कसं सहन केलास एवढा त्रास बापरे खरंच सलाम तुला.श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशिर्वादाने लवकरच खूप छान बरी होशील.अशी आशा आहे.अनेक शुभेच्छा.
@manishadhanve61252 жыл бұрын
U r great. Swami samarth tuzya pathishi aahet.
@vijaydeshmukh91612 жыл бұрын
जुई स्वामी समर्थ यांचे जप सुरु कर नक्की बरी होशील. || जय जय स्वामी समर्थ ||
@ashwinibobhate82782 жыл бұрын
ur soo strong and great jui tai.....Swami Bless Uhhh
@rekhakamble54372 жыл бұрын
Mazi bahin same condition hoti..... Girlbaby zali.... Ti seven months chi hoti teva.... Two months hospital nantar ti 9 Oct 21...la geli.....ani aaamch jagch thambl..... Nahi bolu shakat..... Your fighter.... My sister also...... Bless u dear...
@anitasalunke94032 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ कृपेने तू पूर्णपणे बरी होशील. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@aishwaryanandurkar49072 жыл бұрын
God bless you 🙌🙌
@shriyadahale14642 жыл бұрын
God bless you 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
@vidyarane41282 жыл бұрын
जुई खरच तु खुप धीराची आहेस . काळजी करू नकोस श्री स्वामी समर्थ कायम तुझ्या पाठिशी आहेत . आणि सदैव तुझ्या पाठिशी राहोत आणि तु या आजारापासून मुक्त होवो अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना .|| जय श्री स्वामी समर्थ||
@shobhakapadnis12482 жыл бұрын
जुई खूफ धीराची आहेस.श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी राहोत.तू लवकरच बरी होशील. अशी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करते.जय श्री.स्वामी समर्थ
@prathameshdeo74212 жыл бұрын
Juhi tuza contact no milel ka.mala tula bhetayace saun maza suneca azar gbhir asun mala tula bhetata yeilel ka.
खरंच किती संकट आले पण डगमगता उभं राहिलं पाहिजे हे तुमच्या कडून शिकले पाहिजे समस्त महिला नी तुला या सगळ्यात मोठी ताकद व शक्ती मिळो हीच प्रार्थना देवाकडे मागते
@vijayshreeseth41272 жыл бұрын
जुई तु फक्त स्वामींचा जप सोडु नकोस सगळं ठीक होईल हा माझा अनुभव आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@ushajadhav54922 жыл бұрын
स्वामी समर्थांच्या कृपेने तु नक्की बरी होशिल.. Take care.. Gbu
@manishabudhwant17042 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏
@nirmalagayagawale69532 жыл бұрын
by ¹
@revatigujar88582 жыл бұрын
लवकर बरी हो श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी🙏🙏
@sangitasohal59382 жыл бұрын
मला पण हिचं बिमारी आहे मला माहेती आहे किती त्रास होतो मी तर आठ महिने बेड वर पडून होती आता थोडे बरे वाटते आहे श्री स्वामी समर्थ तुझी रक्षा करो 🙏🙏😭
@palgharceragem41852 жыл бұрын
जुई ताई सेराजेम ची थेरेपी चालु करा🙏 १००% फायदा होईल.👍
@rekhalokare61412 жыл бұрын
तू खूप धैर्यवान आहेस. अशीच सकारात्मक राहा. देव तूझे दुःख दूर करो आणि तूला अशीच शक्ती मिळो.
@poonamambi97072 жыл бұрын
Great😊👍👍👍👍.
@anjalishirke18582 жыл бұрын
Jui. Tu khup bold ahes Tu changli hoshil Swami Samarth 👍
@shubhangiamolgulve62592 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺
@vidyasawant57272 жыл бұрын
😰जुई स्वामी समर्थ आई तुला नक्कीच बरं करतील.अशक्य ही शक्य करतील स्वामी....तु नामस्मरण सतत कर. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद....🕉श्री स्वामी समर्थ...🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩
@minalashtekar75792 жыл бұрын
जुई तू खरच धीराची आहेस. श्रीस्वामी समर्थ तुझ्या बरोबर आहेतच हा विश्र्वास कायम ठेव. गुरु असता पाठीराखा चिंता कशाची करायची. तू लवकर फार छान होशीलच ही खात्री आहे. ।जय स्वामी समर्थ।
@archanashetye36822 жыл бұрын
Sai you are great keep it up 👍 tu nakki ya saglyatun sukhrup baher padnar Khup sadichha aani aashirwad tuza sobat aahetch
@seemaamburle32182 жыл бұрын
जुई देव तुला खूप बळ देईल कारण तु त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढला स स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तु काळजी घे पुढिल आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा तुला
@prafullnarvekar82352 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹juee lavkar bari hoshil tula tuzya cat's sathi jagayach ahe tuze cat's tula jagayachi umid denar karan mazyakade pan cat's ahet tyanchya kade baghun mi jagayach shikale ahe tyana kitihi ragava te aplyavar kadhich ragvt nahit te part javl yetat mi yek prani premi ahe tu yevdha tuzya cat's sathi karates tar tyanchehi ashirvad tula milanar god bless you juee
@shashikalapirankar63932 жыл бұрын
You are great God bless you
@nalinisable66922 жыл бұрын
तुझ्या सोबत आपले स्वामी समर्थ आहेत, ते तुला नक्कीच बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ🙏
@aartichawan34652 жыл бұрын
Very Nice Juhi God Bless You.
@pritimali47982 жыл бұрын
लवकरात लवकर तुम्ही चांगल्या होसाल हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@sunilparit2452 жыл бұрын
You are best
@vidyadharjoshi40952 жыл бұрын
ऐकून्न. फार वाईट वाटलं जीवनात अशा माणसांचा विचारकरावा ज्यांचआयुष्ज्य त्याना मस्थिब आहे
@vaishnaviparab27892 жыл бұрын
जुई तू खूप धीराची आहे. आपल्या स्वामींनवर विश्वास ठेव. स्वामी तूला नक्की यातून बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pranotideshmukh81582 жыл бұрын
Shree swami samarth bless u .
@mangeshgokhale22162 жыл бұрын
#SaluteToJui #StrongestWoman
@Sarikalifestyle23062 жыл бұрын
Jui khup khup kalaji ghe swtachi tu khup chhan actor ahes Ani nehami rahashil....tc dear miss you❤️
@latatike57652 жыл бұрын
Lavkar bari ho bala tuza sanghrsh पाहून डोळ्यात पाणी आले तुला खूप खूप शुभेच्छा 🌺🌺💐💐
@dipalipande7722 жыл бұрын
Ho jui tu khupach strong ahes ,ashich sring raha ani parat aeka chan serial madhe ye .tuladev lawakar bar Karo hi devala prarthana.
@kshitijrasane34232 жыл бұрын
God bless you dear💐💐👍👍
@vedantdixit42142 жыл бұрын
🌺🌺II श्री स्वामी समर्थ II 🌺🌺
@valimeep23572 жыл бұрын
Wow ..Jui..Hats off 2u ..God bless u dear.. 🌹🌹❤️❤️
@sadhanaalegaonkar64662 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त ! लवकर नक्कीच बरी होणार
@komalsonawane38672 жыл бұрын
बाळाच्या आई झाली ना झाली पण मांजरा ची आई झाली खुप आनंद झाला लवकर बरी होणार ताई तु
@kausalyapatil16142 жыл бұрын
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@sunilphadtare2912 жыл бұрын
Thanku jui tula khup बल आणि औषा मिळो
@monaliparab68102 жыл бұрын
Really u are a great woman ... Hats off to you ....🙏🙏
@niveditapatil93162 жыл бұрын
You are great
@santoshmalage14752 жыл бұрын
होशील बरी लवकर😊😊😊😊😊👍👍👍👍👍👍best of luck
@geetagawali98312 жыл бұрын
जुई तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे....एवढे सर्व शास्त्रीय औषधोपचार चालू आहेत आणी स्वामी समर्थांवर तुझी श्रद्धा आहे ते तुला या संकटातून बाहेर पडण्यास मदत करतील पण एक सांगते की कर्मभोग कोणालाच टाळता येत नाहीत आणी भोग भोगल्याशिवाय सुटका होत नाही तेंव्हा प्रकरष ईच्छा शक्तीची अत्यंत गरज आहे ती जागृत ठेव तू नक्कीच ठणठणीत बरी होशिल....be positive n keep trying all the best 👍
@sayaligaonkar30072 жыл бұрын
जुई तू लवकरच पूर्ण बरी होशील. स्वामींचा जप करतेस हेच तुझ मोठं पाठबळ आहे.
@meenakabe71312 жыл бұрын
Meena Kabe Jui Heard about your problem. Of course felt very bad but at the same time learnt that you are very brave girl.and trust Swami Samarth. so believe me.he will give you max courage. and you will come out of it. our best wishes to you.any fase is not permanent it goes away. so be confident and stick to your excersize and prayers.
@jyotidhanwate44352 жыл бұрын
जुई तुझी पुढंच पाऊल। मालिका मी नियमित बघत होते त्यात तू खूप आवडायची लहान होतीस ,मंजुळ आवाज ,सोज्वळ शांत सुंदर ,तू मन घट्ट कर स्वामी समर्थांवर तुझा विश्वास आहे ना मग झालं जप चालू ठेव , मला खूप काही झालं असं मनात सुद्धा अनु नको स्वामी तुला नक्की बरं करतील
@karunaprem70902 жыл бұрын
Thankyou यासाठी की तुम्ही ही गोष्ट शेअर केली .
@karunaprem70902 жыл бұрын
मी तुमची परिस्तिती समजू शकते कारण मी सुद्धा चार वर्षा पासून मायग्रेन, स्पॉंड्डीलेसेस या आजारामुळे वैतागली आहे.
@nimashenoy60662 жыл бұрын
God bless you dear child, May He protect you all the time!
@mamatashirodkar77092 жыл бұрын
श्री स्वामी तुला भरपूर बळ देऊन दे.ह्याच शुभेच्छा.
@saritavengurlekar91442 жыл бұрын
जूई तु पूर्ण बरी होशील. स्वामींची सेवा सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत,म्हणून तु एवढं सहन करू शकलीस
@shraddha43532 жыл бұрын
खुप छान जुई तु खूप स्ट्रॉंग आहेस☺️आणि लवकर पूर्ण बरी होशील यात काही शंकाच नाही 🌹🌹🌹
@anjalikelkar50512 жыл бұрын
Jui you are very positive girl . And Swami is behind you . Do not worry . You are just fine . All the best .
@anishhadaware16252 жыл бұрын
Good ! Keep it up ! Ashich strong raha.
@vaishaligawde58522 жыл бұрын
जुई,तू ईश्वरांच्या कृपेने लवकरच पूर्णपणे बरी होऊन आरोग्यसंपन्न होशील 👍👍
@jyotiambetkar82 жыл бұрын
Kalji karu nakos.. Hoshil bari..god is great.. God always bless you..💕
@chhayanavgire76432 жыл бұрын
मांजरीना दूर ठेव.काहीवेळा पाळीव प्राण्यांमुळे ऍलर्जी होऊ शकते ,सॉरी, पण अस मला सांगावस वाटलं.तू लवकर बरी होशील,स्वामी पाठीशी आहेत.
@parishirke75712 жыл бұрын
मला जुई गडकरी पेक्षा कल्याणी खूप आवडते गणपती बाप्पा तुला लवकर बरे करतील
@pranitahadpi79422 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुला यातून नक्कीच बाहेर काढतील..... आतापर्यंत जशा positive राहीलात तशाच रहा
@suvarnasawant72262 жыл бұрын
Shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
@PjkidsLove2 жыл бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम ❤️👍🏼🎉🙏🏻
@vaishalichache2919 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@vishnupujari33512 жыл бұрын
Somi samarth🙏🙏
@madhavishelar19072 жыл бұрын
God bless you jui... Lavkar bari ho 👍👍
@sarthakmohite83542 жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏
@riddhikhandagale57152 жыл бұрын
Shree swami samarth
@meenaadangale84992 жыл бұрын
Khup khup aashirwad dear juee.. lavkar thanthanit bari hoshil beta.. God bless you 🙏🙏
@ruchirabhatkar15622 жыл бұрын
Proud of you juhi, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे
@anuradhabhande8852 жыл бұрын
श्री. स्वामी समर्थ! तु नक्की बरी होशील. आपले स्वामी आहेत .जय जय स्वामी समर्थ!🙏🙏🙏
@kanchantupe10332 жыл бұрын
Juhi get well soon.u r brave girl.Take it easy.God will always with you & God heal you completely.God bless you dear don't worry.always be positive.👍👍
@shalinideosthali4677 Жыл бұрын
ड
@tasalimmogal31962 жыл бұрын
I am speechless Tai hands upto you
@snehamalvankar7362 жыл бұрын
जय जय समर्थ परमेश्वर तुला शकती देवो
@youtubelife45762 жыл бұрын
Great👍👍. U will definitely fight this and will live normal life.
@savitajadhav76202 жыл бұрын
Good bless you
@hemashinde78162 жыл бұрын
जुई तू खूपच धीराची आहेस श्री स्वामी समर्थ
@vimalkevdkar83582 жыл бұрын
अगं जुई तु फार धीराची आहेस गं माझी (कल्याणी) बाळा माझी माय माझी आदिमाया आदिशक्ती माता तुळजाभवानी सतत तुझ्या पाठीशी राहील व तुला सर्वरोग मुक्त करेन मी विनंती करते तिला पण तू काळजी करू नकोस 🕭🕭💗🍬तू लवकरच बरी झालेली असशील व मालिकांमध्ये झळकशील 👍👍💗💗💗
@jaydeeppatil70162 жыл бұрын
देव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काही होणार नाही 🙏🙏