Рет қаралды 31
२४ फेब्रुवारी २०२४
शिवसेना आदरणीय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे
वर्सोवा शाखा क्रमांक ५९ आणि ६० आयोजित ,
मराठी भाषा दिनाच्या पूर्वाधात मराठमोळ्या सुमधुर गीतांचा सदाबहार नजराणा ,
"स्वर संध्या "
निर्माता ~ श्री योगेश केळवेकर
निवेदन स्वर ~ अरुण अहिरे
गायक / गायिका
माधुरी करमरकर
विद्या करलगिकर
दत्ता मेस्त्री
जयंत पिंगुळकर
आणि
लिटिल स्टार स्वानंदी केळवेकर
व्हिडिओ क्रेडिट ~ श्री. संदेश भोईर ( लोकप्रिय आगरी बोली भाषा कवी )