*युट्युब व्हर्च्युअल स्पर्धा निकाल* *वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर* ही गेल्या दहा वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रसह सीमाभागात वाचनसंस्कृती व मराठी भाषा संवर्धनासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. याचाच भाग म्हणून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी *माझे आवडते पुस्तक* या विषयावर *युट्युब व्हर्च्युअल स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल माध्यमतज्ज्ञ मा. विष्णू वजार्डे यांच्या अहवालानुसार खालीलप्रमाणे जाहीर करीत आहोत. स्पर्धेच्या निकालाचा सविस्तर व्हिडिओ kzbin.info/www/bejne/iZSrZWWEi7iHoq8 *_प्रथम क्रमांक_* *प्रज्ञेश भगत* kzbin.info/www/bejne/pXOnk2x9g9Saq7c *_द्वितीय क्रमांक_* *रचना दुग्गे* kzbin.info/www/bejne/nWrUk2CYqc-SptE _* तृतीय क्रमांक*_ *अमृत पुजारी* kzbin.info/www/bejne/pHmohH6hrdGiY5I *सर्व विजेत्यांचे अभिनंदन...* लवकरच सर्व विजेत्यांना सन्मान जनक बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. *_वाचनकट्टयाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा_*