Рет қаралды 201,020
चला करूया बेरीज...
प्राथमिक शिक्षणातील महत्त्वाचा भाग म्हणजे गणित ...
त्यात देखील बरेच प्रकार आहेत....
👩🏻🏫★प्राथमिक शिक्षण★👨🏻🏫
🧒🏻👦🏻👧🏻प्राथमिक शिक्षण म्हणजे तरी काय??
पालक मित्रांनो मी एक प्राथमिक शिक्षक मला शाळेतील वर्गातील विद्यार्थी कळत नकळत अनावधानाने मम्मी, पप्पा..बाबा..काका.....असं म्हणून बोलायला सुरुवात करतात आणि दचकून लगेच सॉरी म्हणून परत सर !!सर असे म्हणून बोलायला लागतात...
तेव्हा मी त्यांना सांगतो... काही हरकत नाही.. मी तुमची..... शाळेतील मम्मीच म्हणजे आईच आहे.....
मग मुलांना खूप आनंद होतो.. आणि मग मधून मधून त्यांच्या लक्षात आले की नकळत मला मम्मी म्हणून हाक मारून बघतात ...माझे लक्ष त्यांच्या कडे आहे की नाही हे पाहण्यासाठी.....👧🏻👦🏻🧒🏻👨🏻🏫.
असो....प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नातेच असे असते🤷♂️ आणि या नात्यात विश्वासाने हळूहळू आम्ही पुस्तक आणि अभ्यासक्रम या कडे वळतो📔📚📝
तर माझ्या मते प्राथमिक शिक्षण हे प्रेमळ आणि आनंदी आनंद मिळणारे असावे जेणेकरून मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी🥳 🥳👨🏻🏫👩🏻🏫
या साठी मी वर्गात मुलांबरोबर खालील प्रमाणे हसत खेळत अध्यापन करण्याचा प्रयत्न करतो... 👨🏻🏫👩🏻🏫👨🏻🏫👩🏻🏫
वरील अनुभव युट्यूब व्हिडीओ आणि प्लेलिस्ट च्या माध्यमातून आपल्या सोबत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न📲🎥🤗
◆ टीपः- पहिली ते चौथी साठी--
प्लेलिस्ट दररोज अपडेट होत आहेत.. नवीन व्हिडीओ प्लेलिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत🥳🥳🥳🥳🥳
🧒🏻👧🏻👦🏻🧒🏻🤗🥳
चला शिकूया मजेशीर मराठी मुळाक्षरे /अ ते ज्ञ /:
1️⃣5️⃣➕व्हिडीओ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • चला शिकूया मजेशीर मरा...
#पहिली मुळाक्षर आणि सोपे शब्द सराव नवीन अभ्यासक्रमावर आधारित:
👇🏻2️⃣9️⃣व्हिडीओ👇🏻
• #पहिली मुळाक्षर आणि सो...
★इयत्ता पहिली मराठी, गणित आणि बरेच काही:-1️⃣6️⃣9️⃣🎥व्हिडीओ👇🏻👇🏻
• मराठी शाळा | इयत्ता पह...
★इयत्तापहिली गणित :-2️⃣2️⃣➕🎥व्हिडीओ👇🏻👇🏻
• मराठी शाळा | इयत्ता पह...
★ इयत्तापहिली इंग्रजी:--
1️⃣4️⃣➕🎥व्हिडीओ👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
• My English Book ONE
★इयत्ता दुसरी बालभारती नवीन अभ्यासक्रम:-5️⃣7️⃣ व्हिडीओ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • इयत्ता दुसरी बालभारती ...
★इयत्ता दुसरी गणित नवीन अभ्यासक्रम :- 3️⃣5️⃣➕व्हिडीओ👇🏻👇🏻👇🏻
• इयत्ता दुसरी गणित नवीन...
★गणित इयत्ता तिसरी:3️⃣6️⃣➕व्हिडीओ 👇🏻👇🏻👇🏻
• #गणित इयत्ता तिसरी
★इयत्ता चौथी अप्रगत ते प्रगत भाषा,गणित आणि बरेच काही:-1️⃣5️⃣3️⃣➕व्हिडीओ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
• इयत्ता चौथी अप्रगत ते ...
★ विषय:-गणित★
गणित विषय म्हणजे पाढे, त्याला काय घाबरायचे? इयत्ता पहिली ते आठवी सर्वांना उपयुक्त असे व्हिडीओ.ट्रिक्स चा वापर करूया
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Easy Table learning tricks:-- • गणित विषय म्हणजे पाढे,...
➕➕➕➕➕➕
चला आपण करूया बेरीज #प्राथमिकशिक्षण #गणित #बेरीज कशी करायची?
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • चला आपण करूया बेरीज #प...
➖➖➖➖➖➖➖
📝वजाबाकी📝
चला करुया #वजाबाकी:
👇🏻👇🏻👇🏻 • चला करुया #वजाबाकी
#पाढे पाठ करूया ! मजेशीर दोन ते दहा पाढे
#२ते १० पाढे
बे एके बे:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • #पाढे पाठ करूया ! मजेश...
पाढे पाठ होत नाहीत? ११ते ९९ मधला कोणताही पाढा तयार करा चक्क !! एका मिनिटात.:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • पाढे पाठ होत नाहीत? ११...
★चला शिकूया गुणाकार★
9️⃣➕व्हिडीओ👇🏻👇🏻
• चला शिकूया गुणाकार
फकस्त (फक्त) भागाकार division इयत्ता चौथी ते पुढे:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • फकस्त (फक्त) भागाकार d...
📝📝📝📝📝📝📝
★ लेखन★
#दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!:
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 • #दुरेघी-वहीत-कसे-लिहीत...
🧒🏻👦🏻🧒🏻👧🏻🧒🏻👦🏻🧒🏻👧🏻
चला तर मग सर्वच प्लेलिस्ट स्टार🏆 करून ठेवा आणि पुढे इतरांना देखील शेअर करण्यासाठी प्रयत्न करा👍🏻👌🏻
⛳ ★धन्यवाद★⛳
पठाण सर
सौजन्य:- मराठी शाळा युट्यूब टीम
★ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती टीम.