धन्यवाद! मुली जागरूक नक्की झाल्या असतील पण अजूनही कित्येक मुली (फक्त गावातल्याच नव्हे तर शहरातल्याही) असं जीवन जगत आहेत. काहींना सामाजिक ताण असतो, काही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतात तर काहींना कुटुंबाचं पाठबळ नसतं, काहीजणी मुलांसाठी शांत राहतात. कारण काहीही असो अजूनही अशा मुली आजूबाजूला दिसतात. संख्या आधीपेक्षा नक्कीच कमी होत असेल पण अजूनही आहे.
@sandeepp7686Ай бұрын
लेखक अप्रतिम 👌कथावाचन सुंदर 👍🙏💐
@RadhikaPharateАй бұрын
Thank you so much!🥹❤️
@padmajkulkarni7505Ай бұрын
❤❤
@RadhikaPharateАй бұрын
😘😘
@nandadevigadilkarАй бұрын
Madam ashi katha vachnyasathi lekhk v प्रकाशकांची परवानगी घ्यावी लागते का?
@RadhikaPharateАй бұрын
सध्या तरी कल्पना नाही. मी सुद्धा याच उत्तराच्या शोधात आहे 😅