मराठी कथा | शंकर पाटील | शेर | भेटीगाठी | कथावाचन |

  Рет қаралды 856

Radhika Pharate

Radhika Pharate

Күн бұрын

नमस्कार मंडळी,
समाजात अशी काही माणसं असतात ज्यांना काळाबरोबर बदलताच येत नाही. आपलेच जुने विचार धरून ठेवून ते हेकेखोरपणा करतात. याची किंमत त्यांच्या आजूबाजूच्या माणसांनाही भोगावी लागते. ती कशी, किती आणि कोणाला भोगावी लागेल हे सांगता येत नाही. हेच दाखवून देणारी आजची ही कथा 'शेर'.
तुम्हांला ही कथा नक्की आवडेल ही आशा करते.
खूप प्रेम,
राधिका.
अशाच आणखी कथा:
लोडणा - • मराठी कथा | शंकर पाटील...
खलिता - • मराठी कथा | शंकर पाटील...
साडे 31 वर्षांचा संसार भाग एक - • साडे एकतीस वर्षांचा सं...
साडे 31 वर्षांचा संसार भाग दोन - • साडे एकतीस वर्षांचा सं...
पुण्याचे लोक - • पुण्याचे लोक‌ | मराठी ...
जाऊ मी सिनेमात? - • जाऊ मी सिनेमात ? द.मा....
You can find me on:
Instagram - ...
My Art Page - ...
#marathiliterature #marathisahitya #marathikatha #marathivinodikatha #marathistories #marathifunnystories #shankarpatil #shankarpatilkatha #bhetigathi #storiesofhuman #marathikathavachan #marathikathakathan #kathavachan #katha #marathigoshti #marathigoshtiforchildren #radhikapharate #radhikapharatevideos #sher

Пікірлер: 5
@RanjanaKharke
@RanjanaKharke Күн бұрын
छान सादरीकरण
@aaratiyeole1365
@aaratiyeole1365 2 күн бұрын
खूपच सुंदर वाचन.
@sachinpardeshi797
@sachinpardeshi797 23 сағат бұрын
Nice story and reading
@padmajkulkarni7505
@padmajkulkarni7505 3 күн бұрын
❤❤
@prabhavatiubale8507
@prabhavatiubale8507 3 күн бұрын
खूप छान ताई वाचन अप्रतिम शंकर पाटील यांच्या कथा तर अस्सल ग्रामीण भाषेतील कथा मस्त
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 47 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 24 МЛН
गणा महार | व्यंकटेश माडगूळकर - कथावाचन अजिंक्य धुरगुडे
11:39
शब्दसाधक अजिंक्य धुरगुडे
Рет қаралды 1,1 М.
लुगडं : लेखक : नंदू साळोखे :@bolati_pustake #bolati_pustake #audio #kathakathan  #story
50:34
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Shivajirao Bhosale - Topic
Рет қаралды 420 М.
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 47 МЛН