खूपच सुंदर अभिवाचन, डोळ्यासमोर घडत आहे असं वाटत होतं
@RadhikaPharate2 ай бұрын
हाच प्रयत्न आहे! आभारी आहे 🥰
@prasaddeshpande92062 ай бұрын
Lai bhari ✌️
@RadhikaPharate2 ай бұрын
लई आभारी आहे! 🥰
@ajit.deshmukh2 ай бұрын
सदर कथा याआधी देखील “ऐकली” आहे, पण प्रत्येक वेळेस कथा ऐकताना नवीन वाटते. शिक्षा या कथे प्रमाणेच ही कथा आहे. ज्यामुळे पुढे काय घडले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि हो भारी… भारी…!! अगदी १०- ११ वर्ष वय असणाऱ्या मुलीची बोलण्याची शैली तुम्ही हुबेहूब मांडली. लहान मुलांत प्रसंगानुरूप हावभावांमध्ये जो बदल होतो तो तुम्ही सटीक पद्धतीने सादर केला त्यामुळे खरच एक लहान मुलगी आपल्याशी प्रत्यक्ष बोलतीय अस वाटत. voice over क्षेत्रात तुमच भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. भावी वाटचाली करिता शुभेच्छा!!!
@RadhikaPharate2 ай бұрын
मी खूप आभारी आहे तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तुम्ही नेहमीच बारीक निरीक्षण करता आणि मोलाच्या गोष्टी सांगता. विशेषतः तुमची ही प्रतिक्रिया वाचून माझी ऊर्जा द्विगुणीत झाली आहे. असाच पाठिंबा नेहमी असू देत. ऋणी आहे 🥹🤗
@prashantmoghe28222 ай бұрын
खूप छान सादरीकरण
@RadhikaPharate2 ай бұрын
खूप आभारी आहे! 🥰
@vrushalisawant54462 ай бұрын
नारायण धारप हे माझे आवडते लेखक त्यांच्या कथा वाचणे म्हणजे मेजवानीचं
@RadhikaPharate2 ай бұрын
अगदीच! कमाल लिखाण आहे त्यांचं! 🙌🏻
@varunjadhav77942 ай бұрын
Khup sundar vachan ani sadrikaran .. a very beautiful experience. Thanks for the efforts you have taken to make this story so much more then just a simple reading.
@RadhikaPharate2 ай бұрын
Thank you for taking note of my efforts and thank you for the appreciation too🥹❤️
Sadarikaran khup chan aahe mam tumcha ..ajun pn tumchya aawajat gavakdil thararak anubhav aikayla aawadtil..😊 all the best and take care...
@RadhikaPharate2 ай бұрын
खूप खूप आभार! नक्कीच नवनवीन कथा मी घेऊन येईन. 🥰🥰
@shripadkulkarni39902 ай бұрын
कथा वाचताना लहान मुलीचा आवाज ऐकतोय असाच भास होतो वाचन अवर्णनीयच
@RadhikaPharate2 ай бұрын
हाच तर हेतू होता आणि तो साध्य झाला. तुमच्यापर्यंत प्रयत्न पोहोचले याचा समाधान आहे ❤️
@kriyakale26922 ай бұрын
Kiti bhayanak prasang hota, jevha ti savali lahan baby var padali hoti 🥶🥶
@RadhikaPharate2 ай бұрын
Yes yes true!!🥵
@guruprasadsawant17992 ай бұрын
नमस्ते मॆडम. अप्रतीम सादरिकरण! ही कथा यााधीही एकदा ऍकली आहे. सहसा एकदा ऍकलेली कथा मी खूप दिवस पुन्हा ऍकत नाही, पण आपले अभिवाचन खिळवून ठेवणारे होते. पुढील पुस्तक अनोळखी दिशा ऍकायला आवडेल. आणखी एक विचारायचे होते. आपण प्रतिलिपी fm वर देखील अभिवाचन करता का?
@RadhikaPharate2 ай бұрын
खूप आभारी आहे! कमाल वाटलं 🤗 तुम्ही सांगितलेल्या कथा वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मी प्रतिलिपी वर वाचन करीत नाही.
@kavitanarkhede9182 ай бұрын
Please read mam grahan Kadambari Narayan aarop Likhit
@RadhikaPharate2 ай бұрын
नक्की प्रयत्न करेन! 🤗
@beautifulellora25362 ай бұрын
ताई तुझ्या भारावलेल्या सुंदर आवाजाने कथा जिवंत होतात....त्या खूप सुंदर होतात....