Рет қаралды 1,009
स्वाती खोपकर आणि अमेय खोपकर यांच्या दादर मधील 'ब्र्यू हाऊस कॅफे' इथे पारंपरिक वातावरणात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकदा कॅफेज मध्ये विविध थीम्स फॉलो केलेल्या दिसतात पण पहिल्यांदाच कॅफे सिस्टीममध्ये 'गुढी पाडवा' हा मराठी सण साजरा केला गेला. त्याचप्रमाणे हा कॅफे मुंबईच्या मध्यवर्थी ठिकाणी म्हणजेच दादर मध्ये असल्याने याला 'मराठी माणसाचा हक्काचा कॅफे' असं देखील म्हटलं गेलंय. याच संधर्भात प्लॅनेट मराठीची प्रतिनिधी ऐश्वर्या हिने सौ. स्वाती खोपकर आणि अमेय खोपकर यांच्याशी संवाद साधला
#planetmarathi #brewhousecafe #ameyakhopkar #swatikhopkar
------------------------------------------------------
👉 Subscribe to the Planet Marathi KZbin Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi