प्रत्यक एपिसोड मध्ये आठवणी दाखवता आणि सीरियल खेचताय बोर करू नका अधिपती आणि अक्षरा ची भेट लवकर दाखवा आणि भुवीचे कारस्थान समोर आणा नाही तर सीरियल बंद करा
@shradhasawant21443 күн бұрын
ही मालिका फक्त भुवनेश्वरी ची आहे बाकी सर्व जण कठपुतळी आहे मालिकेचे नावच कठपुतळी चा खेळ ठेवायचं होतं
@sandhyashimpi3452 күн бұрын
Seriel band Kara atta flash back amahala mahit ahe ,parat parat dhakun episode vadu naka.phone engage lagto tar dosaryachya phone Varun phone karaycha.
@shashankjadhav97983 күн бұрын
मालिका खूप छान आहे कलाकार सुद्धा एक नंबर आहेत पण भुवनेश्वरी चा खरा चेहरा का समोर आणत नाहीत हे लेखक खलनायकाचा पार्ट दाखवताना वर्ष वर्ष घालवतात🙄🤨 आणि चांगल्या चे दिवस दाखवायचे म्हटले की यांची मालिका संपायला येते😔 प्लीज असं करू नका आम्ही मालिका खूप आवडीने पाहतो या मालिकेतील सर्वच पात्र कलाकार खूप छान आहेत भुवनेश्वरी चा खरा चेहरा समोर येऊ देत आणि त्यापुढील भाग पाहायला आम्हाला खूप आवडेल👍🙏😊❤❤ आणि लेखकांना एक विनंती आहे प्लीज अधिपती इतका मायाळू प्रेमळ मुलगा नवरा आहे पण बायकोची बाजू सुद्धा ऐकून घेण्याची क्षमता त्यामध्ये असू देत तिच्यावर सुद्धा त्याने विश्वास ठेवायला हवा आणि त्याही पुढे जाऊन गोष्टी कुठे चुकतात काय घडतंय याचा शोध घेण्याची मोहीम पती-पत्नी सुरू करावी आम्हाला हुशार असा अधिपती पाहायला आवडेल🙏🙏👍 *कालच्या भागात आणि आजच्या सुद्धा थोड्या भागात कारण नसताना रिक्षातील आणि फोर व्हीलर मधील प्रवास ताणून ताणून दाखवला आहे🤨🤨* मी शितल जाधव🙏
@savitamhatre11492 күн бұрын
Purn varshbhar sireal made bhueee ekda pun pakdli ny possible hay ka😢
@sudhakarkeny66752 күн бұрын
Ya chandrakant Gaikvadla kuni tari mental hospital madhem gala re mhange prekshakanchi sutka tari hoil ani amala dussarum serial bagaila meelel
@sukhadab2 күн бұрын
This serial should be stopped as its portraying wrong culture ...it is challenging marriage institution of indian society