अधिपती न भेटायला जाऊन अक्षराला डायरेक्ट घरी आणायला पाहिजेत 😊👍 म्हणजे भुवनेश्वरी चे तोंड बघण्यासारखं होईल आणि त्याहूनही जास्त म्हणजे प्रेक्षक सुद्धा खूप खुश होती ना अक्षराला घरी आणण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच मकर संक्रांत❤👍😊 मी शितल जाधव🙏
@seemakorgaonkar99422 күн бұрын
हे आई वडील फारच मंद आहेत. नुसते बोलतात काही तरी action घ्या.