अप्रतिम सिद्धी 👌👌👌👌गर्व आहे मला मराठी असल्याचा🚩🚩🚩🚩🚩
@rameshm.dhawane70283 ай бұрын
खूपच छान
@kanchankumbhar12808 ай бұрын
Khup garv vatato didi ayklyavr
@vasudeoramteke46658 ай бұрын
अप्रतीम भाषणं ताई, जय महाराष्ट्र जय भीम
@shubhangiwadi22438 ай бұрын
Are bapre kiti mast 👍👍👍👌👌👌👌👌👌
@UshaAhire-u1f8 ай бұрын
Khup Chan aahe didi , khupch Sundar 👌💫
@rupeshkumbhar24722 жыл бұрын
दिदी खुप खुप भारी speech दिल.....तुझ्य video खुप छान राहतात.....आपल्या महाराजांनी खुप मोठ साम्राज्य दिलेल आहे ...... आपल्या जपुन ठेवायच आहे दिदी........keep it up didi❤👍 tuzya पाठीशी तुझा भाऊ(me) हुभा आहे.........keep supporting me....and big fan didi❤👍✌
@siddhimahadevghadge6556 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ❣️
@dattamane5958 Жыл бұрын
खूप छान आहे
@manoharpawara1578 ай бұрын
खूप छान दीदी
@SurekhaKanawade-v7n8 ай бұрын
Didi मायभूमी,आणि मातृभाषा या तीन च्या पुढे काय आहे ती लाईन लिहून देत का
@DineshJotawar3 ай бұрын
Nice didi mi pan eka compitition madhe ghenar aahe 😊
@chaitanyakulkarni64928 ай бұрын
Respected madam. Speech is too good. Best. Pan nuste bhashan karuan Kay upyoga. Aapan kiti prayanta karto he imp aahe. Nuste bhashan karuan Kay upyoga nahee.
@swapnikabhosale48352 жыл бұрын
मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमु दया, मायबोली मराठीत मराठी मनामनात रमू दया. मी मराठी भाषा मराठी, प्रत्येक हृदयी आम्ही जपतो मराठी. विकासाचे प्रगतीचे महाद्वार,मराठीचा झेंडा अटकेपार.🚩
@siddhimahadevghadge6556 Жыл бұрын
❣️❣️⛳⛳
@KajalPawar-b3z8 ай бұрын
❤
@MASTER...........62359 ай бұрын
वाह. अप्रतिम.....💯
@marutidudhane92982 жыл бұрын
Khup bhari siddhi tai
@siddhimahadevghadge6556 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ❣️
@ramnathugale16418 ай бұрын
Very nice 😍
@padmajagodbol40268 ай бұрын
आवाज थोडा कमी असायला पाहिजे होता.बाकी सुंदर
@BhagyashriMolane8 ай бұрын
खूप छान आहे भाषण
@ROwDyrathod1652 Жыл бұрын
लय भारी🥰
@diyarandive8583 Жыл бұрын
Khup Chan didi Tu kontya standard madhe ahes
@noohfarooqui953110 ай бұрын
Didi starting ke shabd likh ker bataye na pls reply me
@bhagyshrisutar43169 ай бұрын
दिदी मी हेच भाषण एका वक्तृत्व स्पर्धेत सादर केले.. खुप छान 😊💫
@nikhilmagar38628 ай бұрын
❤
@Itsvart59803 ай бұрын
Plz send भाषण
@rupeshkumbhar24722 жыл бұрын
खुप खुप छान आहे
@gopipawar239 Жыл бұрын
खुप भारी 😍
@sakshipatil-ol8vh Жыл бұрын
Khup Chan di
@surekhagadre54848 ай бұрын
छान. खूप खूप छान. पण शेवट मराठीतून केला असता तर....
@vaishalimhapsekar3722 Жыл бұрын
Most precious speech🌍🔥🔥🔥🔥🔥
@ravirajjadhav89142 жыл бұрын
Nice🔥🔥
@VibesMarathi2 жыл бұрын
Khup chan 🙏
@PradipGhawale8 ай бұрын
🎉
@dattatraygaikwad85628 ай бұрын
Nice ❤
@Maharashtradharohar2 жыл бұрын
सुंदर वक्तव्य 👌✨
@jayavasarmol.statusvideoau9470 Жыл бұрын
Kas mas aahe ye bhashan
@sindhuwaghmode3007 Жыл бұрын
खुप छान
@surajghadage82362 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🔥🔥👌👌👌
@siddhimahadevghadge65562 жыл бұрын
🔥🔥🔥
@smitadalavi83608 ай бұрын
दिदि मला हे भाषण लिहून पाठव please
@sushreetaacharya78268 ай бұрын
मराठी भाषा बद्दलची कथा खास आपल्यासाठी :- एक सुंदर "मराठमोळी मुलगी" स्लिव्हलेस नऊवारी साडीत नटून थटून सजली होती. चेहेऱ्यावर तेज, ओठांवर हसू, नजर तीक्ष्ण आणि विविध आभूषणांनी ती नटली होती. असं समझा की हीच आपली "मराठी भाषा!" ते साज शृंगाचे "अलंकार" हे अनेक "संस्कृत शब्द" दर्शवित होते, जे मराठीत सामावून गेले होते व मराठीची शोभा वाढवत होते. असं समजा की हा १०व्या शतकातील काळ होता, जेव्हा मराठीचा उगम झाला होता. पण परकीय आक्रमण होतेच. या लोकांना मराठीवर आपला हक्क गाजवायचा होता. आणि त्यांनी ते केलंच. त्यामुळे आपली "मराठी" ही पारतंत्र्याच्या बेड्यात पडली. तिचे हात बांधले गेले तेही डोक्याच्या वर. आणि आली दोन छोटी मुलं. एक "पारशी" मुलगा, तर एक "मुस्लिम" मुलगा; दोघे "पारशी" व "उर्दू" भाषांचे प्रतिनिधित्व करत होते. तसे दोघेही लहानच, कमी ताकदीचे. पण तिचे हात बांधल्यामुळे ती हतबल होती. मराठी वर वर्चस्व मिळवण्यासाठी पहिले उर्दू आला आणि त्याने तिच्या कंबरेला हलका चिमटा काढला. बिचारीने निमूटपणे सहन केलं. स्लिव्हलेस असल्यामुळे काख उघडकीस आली, हे दर्शविते की शब्दांचा तुटवडा असल्यामुळे, मराठी "शब्दकोश" अर्थात ती "नऊवारी साडी कमी पडत होती; म्हणून पारशीने जसे तिच्या उघड्या काखेस गुदगुल्या करायला सुरू केले. तसे उर्दूने पण तिच्या कंबरेला गुदगुल्या केल्या. एक तर ती खूपच नाजूक...(मराठी अत्यंत संवेदनशील भाषा आहे) त्यामुळे तो स्पर्श झाल्या झाल्या, तिला हसू आवरेना. ती जोरजोरात हसू लागली. विनवण्या करत होती, पण गुदगुल्या काही थांबत नव्हत्या. चिमट्यामुळे मनातला राग होता तो हसून हसून नाहीसा झाला. तिचं ते हसणं म्हणजे त्यांच्या प्रती एक आपुलकी व समर्पण होतं. शेवटी गुदगुल्या थांबल्या आणि दोघांनी दोन्ही बाजूने तिचे कान पकडत तिला निर्णय विचारले. मनात चरफडत पण ओठांवर हसू आणत तिने होकार कळविला. आणि पारशी व उर्दू शब्द देखील मराठी भाषेचा एक अविभाज्य अंग झाले.
@rupeshvaidya7602 жыл бұрын
छान ताई
@surajghadage82362 жыл бұрын
Nice🔥🙏
@aarti83828 ай бұрын
दिदी मी हेच भाषण मराठी दिनाच्या दिवशी
@_Admin-vaibhavs_song2 жыл бұрын
Nice ❤️❤️
@शाहीरधायगुडे Жыл бұрын
Nice didi
@umizart2 жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@aztechboy53762 жыл бұрын
🔥
@ravirajjadhav89142 жыл бұрын
🔥🔥🔥👏👏👏
@MangeshWaje2 жыл бұрын
🙏👍
@BeastYT8782 жыл бұрын
🔥🙏
@siddhimahadevghadge65562 жыл бұрын
Thanks ❤️
@SurekhaKanawade-v7n8 ай бұрын
Shahunchya ............ To shabda kalala nahi didi. To Kay ahe
@siddharthkankute42602 ай бұрын
Didi Marathi manje ky? Te ekda written madhey patav n
@pranitawahule9245 Жыл бұрын
Ag kiti chan bolates
@rohitmhasaye46629 ай бұрын
Tumchya bhashnat dillitil gham fodnarya jigarbaaj mavlyancha mahtl ekda tevdhi line lihun reply deta ka aavajat samjat nahi aahe
@siddhimahadevghadge65568 ай бұрын
दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज mavalyancha हा महाराष्ट्र
@TejaswiniDesai-t8u8 ай бұрын
दीदी मुझं भाषण खूप छान झाल, खूपच अप्रतिम पण तु शेवटी जे काव्य म्हणालीस ते हिंदी नको पहिल्या होत कारण मु मराठी राजभाषा दिनाविषयी बोलतेस मग तूच जर हिंदी बोललिस तर कस चालेल त्यामुळे मला ते हिंदी काव्य म्हणलेले तेवढं खटकलं
@TejaswiniDesai-t8u8 ай бұрын
Type करताना जरा चुकलं पहिल्या झालंय तिथ पाहिजे अस हावं होत आणी मु च्या ठिकाणी तु पाहिजे होत