मराठा आरक्षणाची घोषणा ! हिवाळी अधिवेशन शेवटचा दिवस | Manoj Jarange Patil Live | Eknath Shinde

  Рет қаралды 313,664

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

23 күн бұрын

मराठा आरक्षणाची घोषणा ! हिवाळी अधिवेशन शेवटचा दिवस | Manoj Jarange Patil
#manoj_jarange
#marathaaarakshan
#maratha_reservation
महाराष्ट्र प्राईम हे महाराष्ट्रातील विश्वसनीय आणि सत्य माहिती देणारे व विश्लेषण करणारे न्यूज चॅनल आहे . आपल्या न्यूज चॅनेल वर लाईव्ह न्यूज स्थानिक बातम्या , राजकीय बातम्या, प्रगतशील शेतकरी, उद्योजक यांच्या मुलाखती तसेच शेतीपूरक व्यवसायाची इत्यंभूत माहिती देणारे एकमेव न्यूज चॅनल. आपल्या हक्काच्या महाराष्ट्र प्राईम न्यूज (Maharshtra Prime News) चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला फॉलो करा.
KZbin link : / maharashtraprime
Facebook Link :
Top And Populer Video :
1) पाच एकर सीताफळ बागेतून वर्षाला ५० लाख उत्पन्न | पाचवी पास शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रवास
• पाच एकर सीताफळ बागेतून...
2) आदर्श शेतकरी पुष्पाताई नवले यांची केळी बाग व्यवस्थापन | Tissue Culture Banana Farm | Pushpa Navale
• आदर्श शेतकरी पुष्पाताई...
3) अमित देशमुख आणि धीरज देशमुख आमदार होणारच |रितेश देशमुख आणि जेनिलिया समोर तुफान भाषण
• Video
4) चंदन लागवड संपूर्ण माहिती | एक्करी दहा कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farm
• चंदन लागवड संपूर्ण माह...
5)पाचारणे शेळीपालन | घरी बसल्या कमवतात ५ लाख | Pacharne GoatFarm | कमी खर्चात शेळी पालन संपूर्ण माहिती
• पाचारणे शेळीपालन | घरी...
#MaharashtraPrime
#MarathiBatmya
#ABPMaza
#NarendraModi
Please Visite other my populer channel
1) Ds Technical : / dstechnicalguru
2) Gavran Chav : / @gavranchav
3) Mazi Marathi : / mazimarathi
Please Visite other my populer Facebook Page:
#Gavran_Chav
#Mazimarathi
#DsTechnical
Disclimer : No copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.

Пікірлер: 56
@ND-rf6qg
@ND-rf6qg 22 күн бұрын
फक्त एवढं हैद्राबाद गॅझेट स्वीकारून एकदाचा मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना त्यांच्या हक्काच obc आरक्षण मिळून द्या.......
@sundarjedhe8508
@sundarjedhe8508 21 күн бұрын
सगेसोयरे मराठा मागणी पूर्ण करून गरीब मराठा बाधवाना न्याय देण्यात यावा हि नम्र विनंती. सुंदर जेधे जाटनांदुर
@sanjaytapkir9390
@sanjaytapkir9390 22 күн бұрын
मराठा आरक्षण कधी देणार बाकी काही ऐकण्यासारख नाही.😮😅😊
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 22 күн бұрын
संविधानात आमदार खासदार मंत्री याना काही नियम आहेत की नाही ते हया पक्षनातुन त्या पक्षात प्रवेश करता करतात 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩
@birdsland8823
@birdsland8823 21 күн бұрын
मराठवाड्यात पाणीच नाही मुख्यमंत्री चालले 7.5 hp च्या मोटर कागदावर चालवायला जर द्याची असेल तर शेतकर्यांचे कर्ज माफी करा
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 21 күн бұрын
ओबीसी मधूनच मराठा आरक्षण टिकू शकते
@uddhavraut6615
@uddhavraut6615 22 күн бұрын
जय महाराष्ट्र
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 21 күн бұрын
कर्नाटक सरकारच्या धोरणानुसार मराठा आरक्षण जाहीर करा साहेब आमची तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब
@sundarjedhe8508
@sundarjedhe8508 21 күн бұрын
तीन लाख रुपयांपर्यंत पंतप्रधान घरकुल योजनेला मान्यता देण्यात यावी ही गरीब जनतेची मागणी होत आहे.सुंदर जेधे जाटनांदुर ता शिरुर का जि बीड मा बाळासाहेब ची शिवसेना ऊपतालुका प्रमुख.
@SahebraoPawar-v4s
@SahebraoPawar-v4s 21 күн бұрын
आरक्सन द्या साहेब
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 22 күн бұрын
ओबीसी मधून द्या मग कळेल bjp ची भूमिका.तुमच्यात जारंगे पाटलांना बोलावून आरक्षण द्या मग तुम्ही किती इमानदार आहेत कळेल.
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 21 күн бұрын
मुख्यमंत्र्यांना अजून मराठा समाजाला ओळखलेले दिसत नाही मराठा समाजाने मात्र मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्या दोघांनाही ओळखलेला आहे
@Om-qy9mr
@Om-qy9mr 22 күн бұрын
जरागेशी चर्चा करून आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटवा🚩
@chaitnyabhawar....7377
@chaitnyabhawar....7377 22 күн бұрын
😊
@pramodgholap2143
@pramodgholap2143 22 күн бұрын
आरक्षण देणार का नाही का विरोधक आले का नाही हेच सांगणार
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 22 күн бұрын
घोषणा नको GR काढा
@Dajimane-b6z
@Dajimane-b6z 21 күн бұрын
. दिड लाख कर्ज माफ करा
@user-hc7gy5yb5c
@user-hc7gy5yb5c 21 күн бұрын
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ढाण्या वाघ माननीय समाधान दादा आवताडे अभिनंदन❤💐💐🙏🙏👍👍
@tejaswininatkar2163
@tejaswininatkar2163 21 күн бұрын
मुनगंटीवार साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात यांना धडा शिकवायची वेळ आली
@milindpatil1456
@milindpatil1456 21 күн бұрын
आरे हे सरकार आल्यापासून ड्रुग्स प्रकरण किती बाहेर yetay लोहनेर येथे सापडलेलं 100 किलो मध्ये कुणाचा वार्धास्त होता
@goldengaming809
@goldengaming809 21 күн бұрын
मराठा आरक्षणाच काय
@anantyadav4488
@anantyadav4488 21 күн бұрын
शिदे साहेब मराठा समाजला तूम्ही अंधारात ठेवला आहे कूणी काय सवती दील्यात त्या सागू नका पावसाली आदीवेसणात जीयार काढा सगल्या राजकीय नेत्याणी मराठा समाजला मूर्ख बणले 🎉 आमचा नेता मनोज दादा झिणदाबाद कोकन विभाग. रायगड
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 21 күн бұрын
महायुतीचे शेवटचे अधिवेशन
@dilipghumare8748
@dilipghumare8748 22 күн бұрын
दूध अनुदान अजून मिळाले नाही
@apasahebmarkad1874
@apasahebmarkad1874 21 күн бұрын
अरे दादांनो मराठा आरक्षण से बोला बाकी काही नाही
@nandlalkewat-xz8qi
@nandlalkewat-xz8qi 21 күн бұрын
सावरकरांच्या बाबतीत पण आठवण राहू द्या
@rameshpalve6655
@rameshpalve6655 21 күн бұрын
उत्पन्न 8 लाख असेल तर सिशवरती पाहिजे कशाला गरजावन्ता द्या नोकर दरांच्या लेकरांना नाही
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 21 күн бұрын
स्वतंत्र आरक्षण देणार होतात त्याच काय झाले साहेब
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 21 күн бұрын
आरक्षणाला विरोध नाही फक्त न्याय भूमिका घ्यावी साहेब असा गोंधळ निर्माण करु नका साहेब.
@sakharamkakde5247
@sakharamkakde5247 21 күн бұрын
Da
@Vinyak-dt2jt
@Vinyak-dt2jt 21 күн бұрын
आरक्षण द्या वाद थांबल गोरगरीब लोकांना जगू दे एवढा दुष्काळात सरकारने काही लक्ष दिलं नाही फक्त एक सरांनी साहेबांमुळे
@nandlalkewat-xz8qi
@nandlalkewat-xz8qi 21 күн бұрын
मैत्रेय चे पैसे वाटायला सुरुवात करावी
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 21 күн бұрын
का ओ साहेब?
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 21 күн бұрын
ओबीसी राजकारणाचे घटक नाहीत का? एखदा सरकारने जाहिर करावं पुढील मार्ग आम्ही निवडू पाहा काय होतंय ते तूमच्या मतावर तूम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे
@BanduGawande-dy8fb
@BanduGawande-dy8fb 21 күн бұрын
काही नाही फडणवीस जे सांगतात ते हे शिंदे साहेब बोलतात काही दिसव बोला नंतर घरी बसणार आहे किती लाचार झाले शिंदे फडणवीस याचे बोलाचे धनी आहे
@BanduGawande-dy8fb
@BanduGawande-dy8fb 21 күн бұрын
काही नाही फडणवीस जे सांगतात ते हे शिंदे साहेब बोलतात काही दिसव बोला नंतर घरी बसणार आहे
@user-sd2py5qd5i
@user-sd2py5qd5i 21 күн бұрын
narishakti form online hot nahit offline ghyavet
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 21 күн бұрын
बारक झोपाय लागलय
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 21 күн бұрын
आज चा भत्ता देऊ नका झोपत असेल कोण आमदार तर निश्चितच पगार व भत्ता कट केला पाहिजेत हे लोक झोपायला येतात का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत आरक्षण विधेयकावर चर्चा करा बाबांनो
@vinodpatil211
@vinodpatil211 20 күн бұрын
206 आहेत मात्र तुम्ही आग लावायला मोकळे
@VittalMhaske-th1rv
@VittalMhaske-th1rv 21 күн бұрын
1क्या 10 टक्के बोलायला लाज वाटती का
@VittalMhaske-th1rv
@VittalMhaske-th1rv 21 күн бұрын
1 क्या फड्या आल्यावर कसे शेपुट हालवतो
@VittalMhaske-th1rv
@VittalMhaske-th1rv 21 күн бұрын
भिक नको कुतरे आवर
@tukarampatil8295
@tukarampatil8295 21 күн бұрын
वस्ताद मुख्यमंत्री शिंदे साहेब
@PralhadIdole
@PralhadIdole 21 күн бұрын
😅
@dattabarkule2219
@dattabarkule2219 20 күн бұрын
तुम्ही सगळे घरी जाणार
@prakashhambir4263
@prakashhambir4263 20 күн бұрын
Shinde saheb Aarakshaan dya kahi faku naka tumhi Rajkaran kara pan Maratha samaj tumhala kadhich maap karnar nahi. Karan tumhi Shivaji Maharajanchya pune shapth ghetlo hoto.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 69 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 13 МЛН
समस्त शिंदे आणि कांदे परिवार 😅#कॉमेडी
33:21
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 5 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН