कथा आवडली. एका हिंदी चित्रपटात अशी कथा आहे. फक्त फरक एकच या कथेत नायिका महत्वपूर्ण आहे तर त्या कथेत नायक प्रधान आहे. असो पण या कथेत आई महत्वाची भूमिका बजावते आणि असं कोणत्याही कथानकात सापडत नाही. त्यामुळे या कथेला हृदयस्पर्शी बनविण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. विषय छोटा पण तो उत्तम रीतीने फुलविला आहे. त्यासाठी तुमचे अभिनंदन !
@rohinisonawane-pawar80082 ай бұрын
हृदस्पर्शी ❤️
@varshagotam69282 ай бұрын
Khupach Chhan n apratim story hoti ❤❤❤❤
@neenachaudhari177417 күн бұрын
कथा खूपच छान आहे.मनापासून आवडली.
@nikitatambe3052 ай бұрын
Khup cchan hoti katha ❤❤
@ratnaprabhabhor77922 күн бұрын
खरोखरच कथा खूप मनापासून आवडली धीर धरी रे धीरापोटी__पण आजकाल हे सर्वांना जमत नाही तिथे पाहिजे खानदानी आणि संयमी संस्कारी. धन्यवाद 🎉🎉
@SunandaRane-qn6qk12 күн бұрын
०
@akshatakadam53468 ай бұрын
खूप पच छान असे हवे ऐक मेकाना समजून घेणारे❤❤
@sonalijoshi33698 ай бұрын
Katha khup chan ahe mast
@sunitibahirat54328 ай бұрын
कथा छान वाटली शेवट गोड झाला 😊
@PunamDeshmukh-ef9cf8 ай бұрын
छान अतिशय सुंदर छान कथा समजून सांगीतली ताई 💐💐🌹🌹
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@VidyagauriKumbhar-hz6yd8 ай бұрын
Chan hoti aajchi katha.❤❤
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@ashakarande37912 ай бұрын
खूप छान सुटसुटीत कुठेही विस्कळीत न होता खूपच छान
@gopaljoshi30906 ай бұрын
ताई खरोखरच तुमच्या स़ंवेदनशील कल्पना शक्ती ची दाद द्यावी तेवढी कमीच आहे पण हे वास्तव फक्त आणि फक्त कल्पनाच असतात खरं जीवन हे या पेक्षा वेगळ आहे खरंच असं असावं या साठी समाज प्रबोधन अत्यंत आत्मविश्वासाने संवेदनशील संवाद साधत करण गरजेच आहे असं मला मनापासून वाटतं आपला उत्साह तन्मयतेने कल्पना शक्ती ची कल्पना वापरून कथानक सादरीकरण केले आहे हे ही एक समाजाने आपल्याला बदलून घेण्यासाठी पुरक होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@prasadadhav28193 ай бұрын
Lol lppoo
@ShakiraMulani-wt1qc20 күн бұрын
😊
@bernapereira70328 ай бұрын
Nice short story which will surely enrich the qualities of life . Thanks
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Glad you liked it
@Kakashi_Hatake_054 ай бұрын
Khupch chhan katha aahe ❤❤❤
@taramatighodeswar65775 ай бұрын
Khup sundar story aahe
@savitasinalkar91037 ай бұрын
Khup chan katha aahe
@pratimapednekar43417 ай бұрын
Very nice part thank you
@VaishnaviMore-qz7ko8 ай бұрын
ताई कथा खूप खूप छान आहे. एखाद्या मुलीच्या वागण्याने आणि बोलण्याने एखाद्याच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे खूप छान सांगितलंत ❤❤❤❤❤
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@subhashmenkudale5 ай бұрын
कथा छान आहे.मिस.देशमुख ऐवजी मिसेस देशमुख असे टाईप झाले असते तर ते योग्य दिसले असते कारण लग्न झालेली स्त्रीस मिस हा शब्द वापरला जात नाही.
@suvarnaraikar5108Ай бұрын
Faar chhaan ❤❤❤❤❤
@DilipKekare8 ай бұрын
लय भारी आहे🎉🎉❤🎉🎉
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@SarikaJadhav-rk8oc7 ай бұрын
Tai khup chan story aahe❤❤❤❤
@kamalrahate44787 ай бұрын
कथा बोधप्रद आहे
@aashamahajan97477 ай бұрын
फारच सुंदर😍💓 कथा आहे👉 वाचन ही फार🙏💕 छान👏✊👍 आहे
@anjalipimparkar52987 ай бұрын
Khup chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@marathihrudaysparshikatha.7 ай бұрын
Thank you 😊
@salujagondhali4886 ай бұрын
खूप खूप खूप सुंदर कथा आहे 👌👌👌👌👌.
@akshaymoremore30268 ай бұрын
खूप छान वाटले
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@pratibhaoak40757 ай бұрын
तथा खूप खूप खूप खूप खूप छान आहे. सुंदर❤❤❤❤❤
@dattatraychavan68058 ай бұрын
खूप छान आहे
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@harshabhosale70862 ай бұрын
Khup chaan ahe story
@roshangunjal49308 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@shubhabokik84408 ай бұрын
Chan hoti katha khup avdly i
@sunitajadhav13257 ай бұрын
Hi story pan chhan aahe ❤
@sushmadevang83987 ай бұрын
हॅलो नमस्ते खुप छान आहे कथाओक😊😊❤
@vijayapurandare80418 ай бұрын
खूप छान
@marathihrudaysparshikatha.8 ай бұрын
Thank you 😊
@alkarajmane54098 ай бұрын
कथा खुप छान आहे मंजिलरीला धन्यवाद नातयाला छान कलाटणी दिली व नाते बिघडू दिले नाही