गोष्ट खूप च् सुंदर आहे. खरच आजकाल कुणी कुणाला मदत करीत नाही . अर्जुन,परी आणखी साक्षी मॅडम चे खुप च कौतुक
@KanyakumariBalageАй бұрын
Kup Chan ktha ahr
@manasipande55812 ай бұрын
खूप सुंदर कथा आहे. परिस्थिती सर्व काही शिकविते. पण शिकायची इच्छा पण असावी लागते. शिकविणारा आणि शिकविणारा दोघेही प्रामाणिक होते. खूप सुंदर
@Bhimrao-t8sАй бұрын
छान
@pratibhaoak40752 ай бұрын
तथा खूपच सुंदर आहे मला फार आवडली.❤❤❤❤❤
@ranjanaparanjape4776Ай бұрын
खुपच छान व हृदयस्पर्शी कथा आहे खुप आवडली
@rameshsawant31182 ай бұрын
खूप सुंदर कथानक फार छान कथानक
@ajjoshi26382 ай бұрын
आज या जगात आपले नातेवाईक आपल्या विचारात नाही पण् साक्षी मॅडम तर दुसरया होत्या त्यांचा खुप अभिमान आहे कि अर्जुनला व परीला आपलं मानलं व शेवट पर्यंत अर्जुनी त्यांना साथ दिली खुपचं छान कथा होती
@mangalmore3383Ай бұрын
खूप खूप खूप
@mangalmore3383Ай бұрын
छान कथा
@smithak53662 ай бұрын
आजकाल कोणीही कोणाला मदत करत नाही ही कथा आवडली
@chayavatipatil37032 ай бұрын
Khupach chhan
@anurekhafule96572 ай бұрын
असेलोक कमी असतात कथा चांगली आहे बघताना डोळ्यात पाणी आले या जगात खूप कमि लोक आहेत कि कुणाला सात देऊ शकत नाही ❤❤ धन्यवाद म्याडम त्यांना सहकार्य केल्यास बद्दल कथा खुप सुंदर होती
@LaxmiMurgaokar2 ай бұрын
Mala.he..katha..kup..aavdle.
@kusumpatode53172 ай бұрын
खूपच छान कथा असे लोक खरंच देवमाणावेत.
@vaishalivaishu94702 ай бұрын
खुप छान 👌👌
@pranalikoli28952 ай бұрын
सरपंचासारखी माणसे सर्वत्र उदयास आली तर किती छान होईल.तसेच सर्वांनी केलेली मदत,अशीच मदत करणारी लोक आता बघायला मिळत नाही. कारण माणूस बदलला,गावी संपत चाललीय व शहरे उदयास आलीत. ह्यातील सर्वच लोक चांगली असून चांगले कर्म करण्याचा छान सदेश दिलेला आहे आपण.
@prafulladeshpande4500Ай бұрын
मला हीकथा खुप खुप आवडली पण सर्वांना साक्षी माडम सारखी मिळायला हवी आणि मुलांनी आपले धेय मिळवल पाहिजे धन्यवाद
@mohsinattar56992 ай бұрын
Very nice ❤
@DilipWarane2 ай бұрын
अनाथ मुलांना पालन पोशन केले फारच छान
@jayshreeingole20802 ай бұрын
कथा खूपच आहे अर्जुन आणि परि ही दोघेही भावंड खूप चांगली आणि हुशार आहेत पण त्याना आधार देणारी साक्षी देवा सारखी त्याना भेटली आणि त्याची मदत केली आज काल कोण कोणा साठी एवढे करत नाही🙅🙅
@netrasurve2812 ай бұрын
खूप छान
@vidyakelkar1354Ай бұрын
खूप छान कथा आहे. धन्यवाद. ऐका की एका -- ते जरा सुधारावे pl
@JayashriPatil-h5s2 ай бұрын
आज कोन कोणाची काळजी घेते म्हणून मला हि कर्था खूप आवडली आहे
@prashantmalvi32922 ай бұрын
Nice
@bhagwannaik84042 ай бұрын
👍👍
@sheeladani534Ай бұрын
आणी साक्षी मॅडम कडे पाठविणाऱ्या बाई चे कौतुक
@MansingChavan-w3s2 ай бұрын
साक्षी मैडमना शत शत कोटी कोटी प्रणाम.
@shobhamahajan36672 ай бұрын
🎉🎉❤❤👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SurendraPatil-ii9ubАй бұрын
sakshi madam sarakhe vyakti aahe kay ye fakt kathetch asste