*समीर गायकवाड हा छत्रपतींना शिवरायांना आदर्श मनात होत.. मग त्याने हा मार्ग का अवलंबला ?* *आपले मत खाली कमेंट करून लिहा* ...
@pankajpatil0123 жыл бұрын
कारण आदर्श बाळगणं आणि आदर्शांवर चालण वेगळ्या गोष्टी आहेत.
@prashantwaghule35303 жыл бұрын
बावळट होता तो
@Sandy-fm8up3 жыл бұрын
मावळे लढतात पळत नाही
@Coffin02553 жыл бұрын
Tyach Dukha aas asel ki aapan kay kartoy te tyala kalach nasel
@ad_40413 жыл бұрын
😥😥😥miss you Dada 😢😢😢😢😢
@gauribeauti3 жыл бұрын
जे प्रेम माणसाचा जीव घेऊ शकतो, ते प्रेम निभावण्या पेक्षा आपल्याला दुःख सहन करून जन्म दिलेल्या आईची एकदा आठवण करा।।
@sainikmitra99213 жыл бұрын
Bujdil astat he ,Ani aatachya generation asech lok aavadtat Jiv dyaycha tar Deshasathi dya na mhanav tevha kadel jivachi kimmat
@sarangkulkarni45413 жыл бұрын
Tumachya look varun vatat nahi tumache vichar ase asatil, chan, great, don't mind, modern vatalat mhanun bolalo,he star ase exit ghetil asa vatala hota ka, disnyawarati kahi nasat, parat ekda don't mind manawarati gheu naka
@yugmandwade59253 жыл бұрын
प्रेम वगैरे काही नसतं .मनाची एक अवस्था असते
@indian54203 жыл бұрын
Sarv muli sarkhyach astat ,jo mulga serious asto relationship madhe tyasobat tumhi muli kahi diwas relationship thewta Ani jevha lagnachi wel yete tevha tumhi pori 1)job cha / payment cha question ubha karta. 2) job cha point clear zala ki cast cha pbm anta. 3)to pn clear zala ki aai baba nhi mhnatat ha question samor anta 4) anki barech points anta samor Ani porana khelana bnvata. Yat poranch chukat pora jast man lavtat mag tumhi pori kasya pn behave kra. Mulat tumhala fakt timepass karaycha asto. Ani shevati jatana ek dialogue sodun jata aai chi kalji karayla hvi hoti. To bichara tumhala Ani gharchyana sobat ghevun chalat asto te fkt tumchya war vishwas thewun.ani tumhi jikde paisa tikde walata
@neetajunghare44393 жыл бұрын
प्रति अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, सी बी डी बेलापूर नवी मुंबई. 400706 *विषय - पती-पत्नीच्या कौटुंबिक वाद-विवादमध्ये विनाकारण मानसिक त्रास देणाऱ्या नवी मुंबई मनसे-प्रमुख गजानन काळे, त्याची बहीण उषा काळे, व डॉक्टर राहुल जैनवर आणि डॉक्टर आरती धुमाळ हॆ स्वयंम-घोषित समाजसेवक माझ्या पत्नी व मुलांना माझ्या-पासून दूर नेऊन, तसेच मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून 40 लाख रुपये मागत आहेत. याबाबत मी 14 ऑगस्ट पासून अनेक तक्रारी अर्ज देऊन देखील पोलिसांनकडून या भामट्या समाजसेवकांची चौकशी करून कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही. उलट माझ्यावर 354 ब आणि इतर अनेक खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देत आहेत. मी आत्ता भयंकर मानसिक त्रासातून जात असून जर मला योग्य न्याय मिळाला नाही, तर मी मंत्रालयात जाऊन जाहीरपणे स्वतःवर पेट्रोल टाकून आत्म-दहन करून घेईल. महोदय, मी अर्ज करणार श्री. विनोद सीताराम जुनघरे, रा. नेरुळ, नवी मुंबई. माझी पत्नी सौं. नीता विनोद जुनघरे ही स्वतः व्याभीचारी असून सध्या 1 वर्षांपासून डॉक्टर राहुल जैनवर या समाजसेवका बरोबर अनैतिक संबंध ठेवत असून जेव्हा मला हॆ दोघे 8 ऑगस्ट 2020 रोजी अत्यंत घाणेरड्या अवस्थेत रंगेहात सापडले होतें , आणि त्याच दिवशी माझी पत्नी घरातील सोन्याचे 14 तोळे दागिने आणि 9-10 लाख रोख रक्कम घेऊन डॉक्टर राहुल जैनवर सोबत पळून गेली आहे. आणि तेव्हापासून मी नेरुळ पोलीस स्टेशन आणि कमिशनर ऑफिस, नवी मुंबई येथे वेग-वेगळे अर्ज देत आहे परंतु आजपर्यंत माझ्या अर्जावर कोणत्याच प्रकारे चौकशी होऊन मला मानसिक त्रास देणाऱ्या तथाकथित स्वयंमघोषीत समाजसेवक, डॉक्टर राहुल जैनवर आणि नवी मुंबई मनसे प्रमुख गजानन काळे, डॉक्टर आरती धुमाळ, उषा काळे इत्यादी लोकांवर कोणतीच कारवाई झाली नाही. सदरचे लोकं माझ्या पत्नीला आणि 14 वर्षे वयाच्या मुलगी कुमारी वेदिका हिला शारीरिक सुखासाठी स्वतःसोबत ठेऊन घेतलं आहे. आणि वरून मलाच हिंदू द्वि-विवाह कायदा/बायगेमी, 354 ब आणि इतर अनेक खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन मला 40 लाख रुपयांची खंडणी मागणी करीत आहेत. याबाबत मी 14 ऑगस्ट 2020 पासून अनेक तक्रारी अर्ज देऊन देखील पोलिसांनकडून या भामट्या समाजसेवकांची चौकशी करून कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही. उलट माझ्यावर 354 ब आणि इतर अनेक खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देत आहेत... मी सध्या आत्ता भयंकर मानसिक त्रासातून जात असून जर मला योग्य न्याय मिळाला नाही. तर मी मंत्रालयात जाऊन जाहीरपणे स्वतःवर पेट्रोल टाकून आत्म-दहन करून घेईन ... कृपया माझ्या सर्व अर्जाची परत चौकशी करून मला त्रास देणाऱ्या संबंधित फर्जी NGO चालवाणाऱ्या समाजसेवकावर कारवाई करावी.... माझी किशोरवयीन 2 मुलं आणि पत्नी 8 ऑगस्ट पासून समाजसेवक लोकांच्या ताब्यात असून मला तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाला मनसे प्रमुख गजानन काळे, डॉक्टर आरती धुमाळ आणि उषा काळे व डॉक्टर राहुल जैनवर यांच्यापासून धोका आहे... कृपया मला या लोकांच्या मानसिक त्रासातून मुक्तता मिळावी, आणि सदर लोकं अश्या अनेक पुरुषांना आपल्या कुटुंबा-पासून दूर करून आर्थिक आणि मानसिक त्रास देत असतात... कृपया मला जिवन्तपणी न्याय मिळावा, ही विनंती.... आपला विश्वासू, विनोद जुनघरे
@kidsforfun42203 жыл бұрын
*एक वेळ गटारीत पडा पण प्रेमात पडू नका*
@shubhangisart72863 жыл бұрын
Hahaha true
@pareshk42233 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 ek number
@artipol75003 жыл бұрын
Right
@dattatrayshinde3363 жыл бұрын
Love you भावा
@anitagulve21253 жыл бұрын
😀😀😀
@deepalimahajan94233 жыл бұрын
महाराजांना मानणारे मुलीच्या प्रेमात आत्महत्या करू शकत नाही...काहीतरी वेगळे कारण असेल...इतकी हार मावळे कधी पत्करणार नाही....समीर ला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏 आई वडिलांना हे दुःख पचवायला देवा तूच आता ताकद दे🙏🙏🙏
@ganeshsutar36523 жыл бұрын
Faltu hota toh
@tejasvijagtap34013 жыл бұрын
@@ganeshsutar3652 mind your language 😡👈
@tejasvijagtap34013 жыл бұрын
@ADULT MASTI CLUB tyala femas. Vhaychi grjch nvti because to lakhomanachya vrti rajya krun gelay samjl😡👈
@देवादरेकर3 жыл бұрын
माहीत आहे मला का केली
@gauravlad40652 жыл бұрын
@@देवादरेकर ?
@Godlxmessi3 жыл бұрын
100k मित्रमंडळी होती तरी सुद्धा तो स्वतःच दुःख कोणाला नाही बोलला त्यामुळं बोलतो आयुष्यात असा एक तरी मित्र ठेवा त्याला आपण मनातील सगळं सांगू शकेल🙏
@nageshgavda29803 жыл бұрын
Kharayyyy
@vinayakshivaji97993 жыл бұрын
Ho santosh I agree with you
@neelamyadav30703 жыл бұрын
Agadi barobar bollat
@bhatukapure79883 жыл бұрын
Rait bhawa yane ekalapn मनातली गोष्ट सगण्यालयक नाही समजल ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे
@pareshtajane48753 жыл бұрын
Hich reality ahe bhai online jag ani practical life madhye
@vishnurangule28673 жыл бұрын
प्रेमाची खरी व्याख्या म्हणजे , निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ,
@royalakshay9103 жыл бұрын
जीव द्यायचा तर देशासाठी....... पोरिंसाठी नाही. पोरीची इज्जत जरूर करा. पणं तिच्यासाठी स्वतःचा जीव देऊन आपल्या आई बाबांना कायम रडायला नका लावू.
@jyotibafana19843 жыл бұрын
?
@Rahulpatil-wg4jv2 жыл бұрын
बरोबर
@OMKAR707232 жыл бұрын
🙂👍
@swapnildhanavde96943 жыл бұрын
भावा एकदा तरी आई बाबा चा विचार करायला पाहिजे होता. 😭😭😭 miss you.... 😭
@suparnapardeshi2503 жыл бұрын
दादा तुझ ऐकुण आणि बघुन खुप वाईट वाटल Dada we miss you तुझी आठवन खुप आठवन येते तु सांगनारया चांगल्या गोष्टींचा आवाज आमच्या कानावर पङनार नाही दादा जमलस तर परत ये Dada we miss you rip 😟😢💐💐💐
@mangeshmudgule10403 жыл бұрын
Hi
@sachinYouTube57113 жыл бұрын
खुपच छान माहितीपुर्ण व्हीडीओ आहे परंतु समीर जर तु शिवरायांना आदर्श मानत होतास तर हे काय केलंस, तुझ्याकडे पाहून ती छबी दिसते मग त्यांचे विचार तुझ्यात यायलाच हवे होते. अरे एक विचार जरी तुझ्या मनात शेवटच्या क्षणात आला असता तरी तुला योग्य मार्ग दिसला असता. फक्त फॅशन म्हणून शिवरायांचं नाव घेऊ नका ते कर्माच, जिद्दीच, निश्चयाचं, शूरतेच, सुविचारांचं विद्यापीठ आहे. जरी कितीही दु:ख झाले तरी घरी आई वडिलांचं हक्काच व्यासपीठ असतं त्यावर व्यक्त व्हायला शिका. रागवतील, बोलतील पण योग्य मार्गदर्शन करतील जे त्यांच्याइतकं कोणीही करू शकणार नाही. आत्महत्या हा कशावरही मार्ग आणि पर्याय असु शकत नाही. अविचार हा आपण कोणासाठी करत आहोत याचा विचार करायला हवा कारण आई वडील आणि कुटूंब यांच्या सुखापेक्षा काहीच मोठं नसतं...🙏🙏🙏
@Justupdate_News3 жыл бұрын
प्रेम ....काही नाही रे ....दादा......तेच ना फक्त जे आपण एका व्यक्तीवर करतो ........ तिच्या जागी आईवर प्रेम करायचं ना...दादा...आयुष्यत तुला कधी च सोडून गेली नसती ती......चुकल्यास रे भावा निर्णय घेणाय ...एक वेळेस त्या आईच विचार करायला पाहिजे होत तू.......💐 भाव तुला भावपूर्ण श्रद्धांजली......
@rajborhade50353 жыл бұрын
शिवचरित्र ..संभाजी महाराज यांचा जरा अभ्यास करा मग कळेन जीवन किती अवघड आहे आणि कसे जगावे आणि वाघासारखे कसे मरावे..मुटभर मावळे हजारो शत्रु त्यात आपले सामील असताना महाराजांनी विश्व निर्माण केले ...कित्येक दिवस मरणयातना सहन केल्या शंभूराजांनी तरी झुकले नाही मनस्ताप करून शरण गेले नाही...जीवनात संघर्ष करायला आपल्याला शिकवलं आहे जरा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आठवा
@shaikhjafar48053 жыл бұрын
Kharach aahe bhawa asach ubha rahila nawhta shiv rajay sheree chatrpati shivaji mharaj ki jay jay Jay shivray
भाऊ एक एक शब्द माझ्या मनातला बोललास बघ.... शंभुराजेंच आयुष्य कुना ऐर्यगैरयाला कळणार नाही आणि ज्याला कळेल त्याच्या जीवनाचं सोन झाल्याशिवाय राहणार नाही 1680 ला आपला बाप गेला,स्वराज्याचा धनी,रयतेचा वाली गेला असताना देखील त्याने बाप गेला म्हणून हिम्मत सोडली नाही...असा होता आपला शंभूराजा तब्बल 9 वर्षे दिल्लीपती औरंगजेबाच्या डोक्यात थैमान घालणारा होता माझा शंभूराजा आणि महत्वाचं म्हणजे आपलेच फितुराना मिळालेले असून पण एकही लढाई न हरणारा ज्याचे नाव world record of genius book मध्ये आहे असा होता माझा शंभूराजा आपण शिव छत्रपतीचे पुत्र आहोत याच अस्मितेसाठी 40 दिवस (1 फेब्रुवारी 1689-11 मार्च 1689) अनन्वि छळ सहन करणारा असा होता माझा शंभूराजा आणि आत्महत्या नावाची गोष्ट कधी स्वराज्यात घडलिच नाही आणि जरी घडली तर तो आत्महत्या करणारा मावळा नसेल म्हणून हा विचार त्याच्या डोक्यात आला जय शिवराय,जय शंभूराजे🚩🚩
@Digambarabramhane43 жыл бұрын
फ
@sachinshingote95053 жыл бұрын
२-४लोकं सोडले तर आपले पण विरोधात..त्यात आईबापांचं छत्र डोक्यावर नाही तरीही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंजला पण हरला नाही..! जगावं शिवरायासारखं । मरावं शंभुराजासारखं ।।
@vedantraut18913 жыл бұрын
एकदा तरी विचार करायला हवा होता आईआणी बाबांचा 💐💐😭😭💐💐
@ManthanMusic13 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मला हा माहीत पण नव्हता पण हे सगळं खूप वाईट होतय पुस्तकाच्या जागी मुलांच्या हातामधे मोबाईल आला
@pokeflixofficial13 жыл бұрын
😭😭😭😭😭
@dattatrayyadav39613 жыл бұрын
Barobar
@gauravgaikwad8803 жыл бұрын
Mala patatay 👍
@bhushanpadwal57823 жыл бұрын
बरोबर
@namrata82063 жыл бұрын
Aai baba disle nahi tari mul yevde confused hot nahi pan mobile nahi disle ki kasavis hotat mobile aani internet mule family tutun geli.manuski sampli😥😥
@SuraanchiDuniyawithAarchu3 жыл бұрын
त्याच्या आई वडिलांसाठी खूपच वाईट क्षण आहे देव त्यांना या दुःखातुन सावरण्याची शक्ती देवो 🙏
@mangeshgaikwad24432 жыл бұрын
Right
@gaikwadbhagyashree30293 жыл бұрын
खरच खूप वाईट केल समीर भावने
@sanikakupte2173 жыл бұрын
आभासी दुनियेत जगणा-या आजच्या पिढीला कोणताही आघात सहन होत नाही हे फार घातक आहे.आत्महत्या करणारे महाराजांना कसे आदर्श मानू शकतात.
@ishanvichavan18123 жыл бұрын
Aajachi generation...haluvaar pane virtual world madhe odhali jatey...te virtually mode madhech jagat astat,real world khup harsh ahe strong pane samore gel pahije
@meghagurhale15183 жыл бұрын
Agadi barobar
@ankitnikose013 жыл бұрын
आज एक गोष्ट कडून चुकली की प्रत्येक आनंदी चेहऱ्या मागे एक दुःख पण असत।डीप्रेशन भल्या भल्या मानसाना टोकाच पाउल घ्यायला भाग पाडत😞😢. 🌹भावपूर्ण श्रद्धाजली🌹
@micon70793 жыл бұрын
Kuthla anadi
@tejasbansal74273 жыл бұрын
Ankit bhava ✌️✌️🙏🙏🙏🙏 💯%
@pokeflixofficial13 жыл бұрын
😭😭😭😭😭
@Kashmiikaa3 жыл бұрын
Khara bollas dada.. Pn Lokanna Hech kalat nhiyet tyala bolat aahet nakli shivbhakt hota to mavla ladhto pal nhi kadhat.. Are pn depression mdhe Gelya vr kon kahi suddha karu shakta he kalat nhi ka konala.. Depression mdhlya Mansa chi halat KY aste he konala samjat nhiye
@VEDAmrutaelectronics3 жыл бұрын
हा अगदी बरोबर बोलात ....
@KokaniSugran3 жыл бұрын
आई वडीलांनशीवाय या जगांत खरं प्रेम तुम्हाला कोणीचं देवु शकणारं नाही आई वडीलांची काळजी घ्या त्यांचा आदर करा लेकरांनों
@pratimakoli20503 жыл бұрын
हा विचार केला नसता तर समीर दादा आपल्या मध्ये आसता ......,.. miss u Samir Dada 😭😔😔
@sakshiahire51102 жыл бұрын
Marathi bhavnanmdhe kiti kshamta aste yaar direct manala lagte goshti evdh Khar Ani pure connection ast♥♥
@sarikaujagare98443 жыл бұрын
माणूस नैराश्यात असताना कुणीही त्याच्याशी बोलण्यासाठी येत नाही आणि मग त्याच माणसाने असं काही केलं की मग म्हणायचं फक्त त्यानं असं नव्हतं करायला पाहिजे बोलायला पाहिजे होते. माणूस जीवंत असतानाच का नाही त्याच्याशी कोणी मनमोकळेपणाने बोलत. समीर तुला भावपूर्ण श्रद्धांजली.
@Tanmaykalepatil3 жыл бұрын
१५ सेंकदच्या विडियो मध्ये ज्ञान झोडण्याइतक सोप नसत आयुष्य.. तरी पण भावपूर्ण श्रध्दांजली 💐
@prachishinde14183 жыл бұрын
Barobar bhau
@prashantshendge59633 жыл бұрын
yala Abhal hayplna boltat
@pokeflixofficial13 жыл бұрын
😭😭😭😭😭
@PoojaJadhav-lb8cf3 жыл бұрын
Agdi barobar..!!!👍👍
@pradnya183 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण
@shahajilokhande59573 жыл бұрын
भावा तुझा आदर्श घेऊन मी गॅरेज चालू केले तू असं का केलं भावपूर्ण श्रद्धांजली भावा
@sagarnanaware34633 жыл бұрын
ज्याचं दुःख त्यालाच माहीत.....पण मला खूप आवडायचं त्याचे विडिओ . वाईट वाटलं खूप खूप खूप.
@trishasambherao34103 жыл бұрын
खूपच वाईट वाटले समीरने असे नव्हते करायला पाहिजे होते त्या आई वडिलांनी काय करावे देव त्याना धीर देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@dnyaneshwargedekar64333 жыл бұрын
लोका सांगे ब्रह्मज्ञान..आपण मात्र कोरडे पाषाण Good example..... 💐💐Rip💐💐
@meprashant4203 жыл бұрын
👌☝️
@abhiimali3 жыл бұрын
exactly
@Vipulsalunke39323 жыл бұрын
निर्णय चुकला भाऊ तुझा.. आईचा विचार कऱ्याला पाहिजे होता... भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😭😭
@kajuchawan73523 жыл бұрын
💐अरे विडीओ पाहताणा पण अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी येतय रे भावा तु अस नव्हत करायला पहिजे तु खुप मोठी चूक केली. 😭😭😢😖
@sanketmads3 жыл бұрын
अैकून खुपच वाईट वाटले😔. इतका प्रसिद्ध, सुंदर होतास एक गेल्यावर दुसरी आली असती मित्रा. एक क्षण आईचा तरी विचार करायचा होतास😭 चुकलास तु.
@prasadkumbhar132 жыл бұрын
खुप वाईट वाटत मी समीर दादा बद्दलची ही व्हिडिओ खुप वेळा पाहतो
@aklakkazi65983 жыл бұрын
आपल्या आई वडिलांन वर राज्य केल असत ना की दुसऱ्या च्या मना वर 🙏🙏 त्या माऊली ने आता कोना कडे बगायच मुलगा हा आपला आधार असतो तोच नाही 🙏
@suyog0823 жыл бұрын
समीर आईचा विचार करायचा होता ना शिवरायांचा भक्त ना तु ते तर महान मातृभक्त होते.
@Since_20003 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि भावा 💐💐.. चूकलास भावा एकदा तरी आईचा विचार करायला पाहिजेल होतास..💔
@prasadchavhan58933 жыл бұрын
लोग दिल के साथ खेलते हे. ओर तमाशा किसिके जिंदगी का बन जाता हे. काय नसत प्रेम बिम. जानारा जातो. कोण कोणासाठी मरत नाय.. Miss you 😭re samir da😭
@sunitajawale83693 жыл бұрын
कोणत्याही कठीण संकटावर मात करण्यालाच जीवन म्हणतात. कसल्या ही फालतू प्रेमासाठी. आपल्या आईवडिलांनाच विसरून सोडून जायचं नसतं.चूकलास बाळा तू खूप.😪😪😪🙏 भावपुर्ण श्रद्धांजली.
@rudrakshshinde3 жыл бұрын
King hota samir भैया तू तर महणाला होतास ना दुनिया वाट लावती आई बाप वाट दाखवतात काय वाटले असेल आई ला आणि त्या बापला miss u samir भैया 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@nileshchaudhari14403 жыл бұрын
आई वडिल जेवढे प्रेम करताना तेवढं प्रेम कोणीही करू शकत नाही
@shundi53 жыл бұрын
बरोबर
@chandrakantgayki8063 жыл бұрын
आई-वडील जेवढं प्रेम करतात ना ते एवढं प्रेम कोणीही करू शकत नाही
@nirmalakarkhele78983 жыл бұрын
अरे भावा तु बोल्या प्रमाणे सगळ्याच मन जिकंल यार
@pokeflixofficial13 жыл бұрын
😭😭😭😭😭
@sonusonavane92093 жыл бұрын
विचार हे डोक्यात किंवा भीती वर लिहले तर चांगले वाटतात,असलं जीवनात त्याचा वर चालणं खूप कठीण आहे केमेरा मागची दुनिया वेगळी आहे आणि रियल जीवन खूप वेगळं आहे.
@priyakasabe17833 жыл бұрын
बरोबर आहे सगळे म्हणतात प्रेम वैगरे काही नाही तु तच्या आधी आई वडीलचा विचार करायला पाहिजे होता भाऊ तुला भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@amitpuri84203 жыл бұрын
दिसत तस नसतं म्हणून जग फसत, social media वर उपदेश देणारे खऱ्या आयुष्यात किती वेगळे असतात याचा एक नमुना.
@bandubendre11953 жыл бұрын
Ho barobar aahe
@shailajavalsange18993 жыл бұрын
Social media he fakt manoranjan mahnun thik ahe ani tyatle changle vichar ghayche astat hatashi alela mulga tya mate ne gmavala😔
@namrata82063 жыл бұрын
Social media mudech youth totally vaya geli.aani janar.internet mule mul muli aai baba pasun manatun lamb jatat.hech karan ahe suicide
@paragkute44233 жыл бұрын
खूप अप्रतिम व्हिडिओ. देव दादाच्या आई वडीलांना या दुःखाशी लडण्याचे बळ देवो हीच प्रार्थना करू.. Miss you Samir Bhaiyaaa😭.......
@nanawalke3 жыл бұрын
सोशल मिडिया वर बरच गोष्टी खोट्या असतात हे आज सिध्द झाले.... माझ्या सर्व युवा भाऊ-बहीणी ला विनंती आहे सोशल मिडिया जीवा पेक्षा मोठी नाही आई- वडील, बहीण - भावा चा विचार करा आयुष्य संपवायला वेळ लागत नाही ते पुर्ण करायला आयुष्य लागते
@swapnilmore755810 ай бұрын
Tumi mahiti sangitl pn sir voice tumchi most beautiful aahe khup chan voice❤
@ShubhamMagar073 жыл бұрын
King Of Reels Samir bhaiya we really miss you 😭😭😭😭😭
@sanskrutidhotre53073 жыл бұрын
आत्महत्या हा पर्याय नाही!! या पीढीला म्हणावं आई वडीलांचा तरी विचार करा 🙏🙏
@sudhirsirsatSV3 жыл бұрын
Right
@तेजसनरसाळे-ष1ढ3 жыл бұрын
Hona
@marathistatus60143 жыл бұрын
❤️
@pravinpatil84473 жыл бұрын
Ho Right
@rutujaarjun94613 жыл бұрын
Right
@50-patareanushka-prcoploni223 жыл бұрын
RIP 💐💐फक्त जन्म दिलेल्या आई बापाचा विचार करायला हवा होता की त्यांचं काय होईल
@marutishinde59883 жыл бұрын
प्रेम वगैरे काही नसतं रे बाबांनो,या आयुष्यात काहीतरी मोठं काम आई वडीलांना करून दाखवा.या देशाला दाखवा, तुमची ताकद.आत्महत्या करून काय मिळालं आयुष्यात शेवटी .
@ganeshwaghundepatil5763 жыл бұрын
101% Right bhau
@Cborade3 жыл бұрын
👍
@bhagwatipatil18113 жыл бұрын
Right bhauu.... 💯💯👍
@sabpianonotes3 жыл бұрын
👍👌👌
@royaldipakpatil48533 жыл бұрын
Khar aahe
@yogita91533 жыл бұрын
Kharach radale ha video pahtana😭😭🥺 Bhavpurn shradhanjali Samir lot of love to you...
@ntabhang76843 жыл бұрын
हे कलाकार मंडळी अत्यंत हळवे असतात, कला हे त्याचे पॅशन होते परंतू शेवटी तो वास्तवात जगत होता भावपुर्ण श्रध्दांजली 🌺🌺🌺🙏
@poojapawar99033 жыл бұрын
Khar ahe..😰
@omszone.3 жыл бұрын
समिर भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली। 😢😥...
@vaishalivadak74233 жыл бұрын
Love is not Heart ❤ of life, but part of life....
@iammotivated85563 жыл бұрын
तु शुन्या पासून हजारो पर्यंत गेला ...पण शेवटी हजारो गमावून बसला रे तू भैया ..चुकला रे तू चुकला 😭🥺😓😓😓
@VijayYadav-lh7mf3 жыл бұрын
Jevha hi kont dukh yeil tevha,,swata vr ani gharatil vyakti vr prem krun bgha...aplya aai vadil aata jya Age mde aahet tithe yei prynt kiti tri dukh mage sarun tyani aayushachi ladhai zinkaleli aste...kontya hi vyakti la idol manu nka..aplya aai vadilani kiti struggle kela life made te ekda bsun vichara tyana...jagnyachi himmat milel
@bharatdhond2143 жыл бұрын
Khup Sundar anubhav dhanywad
@pranitagavandi17463 жыл бұрын
One smile can hide Thounds of stories
@gayatrisurve1033 жыл бұрын
One smile can hide thounds of stories
@tusharkale26403 жыл бұрын
भाऊ एवढं मोठं पाऊल उचलायला नको होत यार एकदा तरी आई बाबांचा विच्यार करायला हवा होता भाऊ😭 Miss you Bhau 😭😥 💐😔 भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐
@omszone.3 жыл бұрын
कृपया मराठी गेमर ला, मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार। प्लिज आपल्याने जेवढा जास्तीत जास्त, लाइक 👍,शेअर सपोर्ट होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा, तर मराठी गेमर पूढे जाऊ शकतो। धन्यवाद। 👍❤🙏🏻
@victorstarc56203 жыл бұрын
मी अस एकल होत की समीर हा motivation वाढ़वनारे वीडियो बनवायचा पन आज त्याला एका दिड दमडिच्या पोरी पायी स्वताच्या जीव द्यायची वेळ आली माहीत नाही तिने किती जणांना उड़वु न घेतल असल अत्तापर्यन्त पालकांना विनंती आहे आपल्या पंच विशि तल्या मुलांकड़ जरा जातिने लक्ष द्यायला हव
@kalpeshbhoir89433 жыл бұрын
Pori la kashala did damdi boltay.....kai mahit yacha ek tarfi prem asel tichyavar yat ticha kai dosh.....bhawa je pn kela te chikicha kela aai vadlancha tari vichar karaychas 🙏RIP
@ashwinisarang22403 жыл бұрын
ज्या आई वडिलांनी लाडाने ,प्रेमाने मोठ केल. त्यांचा एकदा ही कसा विचार करत नाहीत. आई कुठल्या परिस्थिती जाईल. जे आई वडील लहान पणापासून जीव ओवाळून टाकतात ते कोणी नाही का रे तुमच्या साठी कोण परकी मुलगी येते तुमच्या आयुष्यात आणि तिच्या साठी तुम्ही जीव देता. आज काय अवस्था असेल त्या माऊली ची. 😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली.
@bhav_manatil3 жыл бұрын
मला त्यांचे व्हिडिओ खूप आवडतात
@jivangaikwad15933 жыл бұрын
माझी सर्व मुलांना एक कळकळीची मनापासून विनंती आहे की तुम्ही कधीच कोणत्याही मुलीसाठी आत्महत्या करु नका कारण या जगात आई एवढं प्रेम कुणी ही करु शकत नाही.
@SuraanchiDuniyawithAarchu3 жыл бұрын
बोलन सोप असतं पण करणं अवघड असतं हेच यावरून कळत 😭😭
@ganeshmaharajfartale12773 жыл бұрын
मन मोकळे पणाने आपल्या आई वडिलांशी बोला, बोलल्या नंतर प्रश्न सुटतात समीर हा निर्णय चुकला समीर भावपुर्ण श्रद्धांजली
@nikilwarthe50913 жыл бұрын
ज्याला मुलं होत नाही तो कित्ती तरी प्रयन्त करतोय की मला एखादा तरी मुल व्हावं मनून.त्याला मोठं करतोय आपली स्वप्न पूर्ण न करता त्या मुलाची प्रत्येक इच्छा, स्वप्न पूर्ण करतो.. आणी मुलं थोडी मोठी झाली की त्यांना पंख फुटतात आई वडिलांचा एखदाही विचार करीत नाही.त्या प्रेमासाठी स्वतःचा जीवन नष्ट करतात,. भावा तू तर इतका लई मोठा स्टार होतास तुला अश्या कित्तेक मुली भेटल्या असत्या.. पण त्या आईला दुसरा बाळ मिळेल का तुझ्यासारखा. 😥😥त्या माहुलीचा एकदा तरी विचार करायला पाहिजे होता....
@sonalborkar1583 жыл бұрын
😭😭😭😭😭😭 chuklasss bhau tuuu Aaicha trii vichar karaicha ekdaa 😭😭😭😭😭 We will always miss you 🥺🥺💐💐💐
@mahadevjadhav17283 жыл бұрын
❤️❤️😘😘
@anilpanaskar94753 жыл бұрын
😭😭भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😭😭
@varunkrupa84013 жыл бұрын
Haven't heard him before but felt bad today after hearing his popularity. How ever strong we r but ters one switch in life tat decides our faith
@shreeelesh3 жыл бұрын
Me too
@jit_pagar_MLG3 жыл бұрын
आत्महत्या केल्यानंतर खाली येऊन पाहिले मी माझ्या घरच एक दृश्य. खूळ लागलं बापाला,स्वतः कानफटात मारून घेतोय फोटोकडं बघून माझ्या,स्वतःलाच फार शिव्या देतोय। केसं सोडून फिरते आई,वेडी झाली म्हणते गांव ती कोण विचारलं की,माझंच सांगते म्हणे नाव. बायकोकडे माझ्या बघवत नाही उदास आणि निस्तेज झाला चेहरा तीचा. खळखळून हसणारा चेहरा तिचा पार गायब झाला होता. तस कारण मोठं न्हवत माझ्या त्या मरण्याच मलाच न्हवत भान तेंव्हा,असं काही करण्याचं. रेल्वे खाली झोपलो,तुकडे झाले क्षणाला घरचे म्हणतात गोळा करून आणलं तरी कुणाला. पाहून हे सारं पुन्हा मी मरत आहे. चिमुकली पिल्लं माझी हल्ली फार झुरत आहे ईकडून तिकडे घरभर पळतांना दिसत नाहीत. आत्मा नुसता भरकटतोय परत येता ही येत नाही त्या बापाची माफी घ्यायला,पुन्हा संधी ही देव देत नाही. मी एकदाच मेलो पण घरचे रोज मरत आहेत माझ्या फोटो समोर बसून विनवण्या करत आहेत. चुकला माझा निर्णय देवा माफी एकदा देशील का पुन्हा एकदा शरीर देऊन,माझ्या घरी मला नेशील का? बापाला बिलगून रडावं म्हणतो आईच्या पायात पडावं म्हणतो आयुष्याला न घाबरता देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतो देवा पुन्हा एकदा घडावं म्हणतो. 😭.....आत्महत्येचा विचार करणार्यांने जरूर वाचावी अशी कविता....
@harshad55963 жыл бұрын
Jo wachel hi Kavita to susaide Cha vichar krnar nahi very nice dada 🙏🙏 dolyat pani aal ho he wachun ka lok as krtat kunas mahit gharachyancha vichar n krta
@Siddhesh_Jadhav223 жыл бұрын
फार रडवल भावा तू😭😭😭 नक्की वाचा सर्वांनी...
@najmintamboli24933 жыл бұрын
Khoopach chan kavita aahe 😔
@aryanwaghmare32193 жыл бұрын
Such nice
@gauravgaikwad8803 жыл бұрын
Man jinkla tumhi😊🙏
@sudhakarkamble69743 жыл бұрын
प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली आदरपूर्वक आदरांजली .! कोणाचा आदर्श घेतला त्यापेक्षा त्या आदर्शाचा कोणता विचार आचरणात आणला हे महत्वाचे आहे ? नाहीतर आदर्श काही कामाचा नाही.??? जय शिवराय जय भिंम
@creativemind07923 жыл бұрын
खरचं आई बाबा सोडून काही महत्वाचं नसतं... मित्रा तुझ जाणं हे खुपचं मनाला चटका देणार होत.. जय शिवराय मित्रा..I really miss you mitra😟🧡✨
@surekhapise33613 жыл бұрын
आत्महत्या करण्याआधी आई वडिलांच्या विचार करावा.😭 किती दुःख त्यांना मागे आठवण म्हणून ठेवून गेलात?😭
@govindgalave55643 жыл бұрын
हो बरोबर...
@pokeflixofficial13 жыл бұрын
😭😭😭😭😭 krupya khunihi aata aatmahatya karu naka😭😢
@devyani11023 жыл бұрын
Karan kahihi aso kitihi kathin aso..pan swatah cha jiv swatah ghenyacha hakkk konala ch nahi...kval aai wadilancha ahe
@rajunathale13753 жыл бұрын
Raight now
@eknathtaware29223 жыл бұрын
Ho barobar aahe
@vishalgadekar71663 жыл бұрын
कशाला शहाणपण शिकवायच जगाला... आणि आपणच अस वागायच.... आई वडिलांच काय..... अरे अडचणी रोज ऐतात काय होत नाही रे..... खंबीर ऊभ राहायच असत...आणि मुली साठी मरायच काय है दरीद्री....
@atulsawant67243 жыл бұрын
Barober bolat 👍
@omszone.3 жыл бұрын
bhau subscribe karu shaktos ka, tuza 1 support mazyasathi khup important ahe.... Please MARATHI gamer la support kar please please please... ❤👍
@vishnuugale1433 жыл бұрын
Barobar
@sachinmundlik65033 жыл бұрын
ह्रदयाला लागलेली गोष्ट व्यक्त करता येत नसते 😭😭😭 साहेब आता त्याला समजुन घ्या चुका ना काढु 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭 समिर
@omszone.3 жыл бұрын
bhau subscribe karu shaktos ka, tuza 1 support mazyasathi khup important ahe.... Please MARATHI gamer la support kar please please please... ❤👍
@aratidhotre90083 жыл бұрын
ज्या वेळेस dipration येईल तेव्हा बाहेर मित्रांसोबत जा नाहीतर एकटेच एकद्या बागेत जाऊन निवांत झाडाखाली बसून...पक्ष्यांचं चिव चिव आवाज ऐकू येईल किंवा त्यांच्याकडे पाहत बसा... सगळे दुःख विसरून जाल... आयुष्य खूप सुंदर आहे त्याला असं गमवू नका.....जन्माला एकतोच आलोय एकटेच जाणार... कोणावर आष्या ठेवून जीव नका संपवू 🙏🙏🙏
भावना तु गेला पन तीला दुसरा भेटेल पन तुझ्या आई बाबा ला दुसरा नाही भेटणार ते मुळे अस काही करतानी आधी तेचा विचार करा
@pokeflixofficial13 жыл бұрын
😭😭😭😭😭
@swatiavhad45593 жыл бұрын
Brobr
@Shraddha0101-c7h3 жыл бұрын
Khar bola ...
@bhagwatipatil18113 жыл бұрын
Ho na
@pramilajadhav78923 жыл бұрын
Yes true
@prasadkumbhar132 жыл бұрын
जिवनात काहितरी नविन सांगणारी मानस नेहमी आठवणीत राहतात त्यातीलच एक उदाहरण म्हणजे समीर दादा🙏🚩♥️
@yogeshmankar48373 жыл бұрын
सीमेवरचे जवान च पण बघा अश्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचू नका जय जवान जय किसान
@shabanan69533 жыл бұрын
समीर तू जीवन संपवण्यांचा निर्णय घेतलास 😢 pan एकदा त्या आईचा वडिलांचा विचार करायला पाहिजे होतास 😢त्या दोघांना तू असे दुःख देऊन गेला आहेस 😢😢जे घेऊन ते कसे जकतील😢जे कोणी असे पाऊल उचलतात त्यांनी लक्षात ठेवले पाहजे, जीवन सम्पवणे हा दुखावर उपाय कदापि नाही, please असे करू naka🙏🙏
@sampadasalgaonkar24233 жыл бұрын
खुप दुःख देऊन गेला तु आईवडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली
@jadhavdharma45173 жыл бұрын
Miss you legleand 😣🥺💔 Samir bhaiya gaikwad 😭
@udayjawale43313 жыл бұрын
खरं समीर गायकवाड हा खूप छान संदेश देणारा स्टार होता त्याने असं कारण बरोबर नाही आता त्या आई बाबांनी कोणाकडे पहायजे
@sd_00733 жыл бұрын
King of instagram...👑❤️❣️😍😭 Aaj aasta tar instagram cha top king aasta bhai tu... Tujasarkhe reels ny kon banvat..
@omkarpatil81823 жыл бұрын
प्रेम... म्हणजे सर्व काही नाही रे चुकलास निर्णय घेण्यास भावा😭😭😭
@omszone.3 жыл бұрын
कृपया मराठी गेमर ला, मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार। प्लिज आपल्याने जेवढा जास्तीत जास्त, लाइक 👍,शेअर सपोर्ट होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा, तर मराठी गेमर पूढे जाऊ शकतो। धन्यवाद। 👍❤🙏🏻
@vishalbhondve11123 жыл бұрын
एक गोष्ट म्हणजे... ज्या मुली खर प्रेम करून सुद्धा कायद्याचा गैरफायदा घेऊन मुलाच्या आयुष्याचा खेळ करतात.. त्या मुली आयुष्यभर भिकेलाच लागणार
@tusharpatil16743 жыл бұрын
समीर भाऊ तु असं नाही करायला पाहिजे होते तु जन्म देणाऱ्या आई वडिलांचा तरी विचार केला असता मित्रा तुला 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@abhilashatpalkar89943 жыл бұрын
अशा वेळी आई वडीलांचा विचार करावा मुलांनी आणि त्यांच्याजवळ आपले मन मोकळे करावे नेहमी कारण आईवडीलांच आपल्या बाळाची सर्वात जास्त कदर/किमंत असते...
@siddhisgrammarhacks98993 жыл бұрын
बोलण सोपं पण करण कठीण. आपलं बोलणं प्रत्यक्षात आपल्या जिवनात उतरवलं पाहिजे.दुःख कोणाला नसतं पण त्यासाठी आपल्यावर जिवापाड प्रेम करणार्या आईवडीलांना दुःख द्यायचं नसतं. किती दुःख झालं असेल त्या माऊलीला 😭
@rukmannato46603 жыл бұрын
माणुसकी प्राण्याला दाखवली की ती लळा लावतात..आणि माणसांना दाखवली की गळा कापतात.. 💯
@shabanahundekar33523 жыл бұрын
अस करत जाउ नका रे 😭😭माजी कळकळी ची विनंती plz बसा विचार करा मार्ग निघेल
@joystanakulkarni10563 жыл бұрын
कसले व्हिडीओ बनवतात काही तरी अर्थ असतो का त्याला चांगले शिक्षण पूर्ण करून काही तरी करावे आई वडील तुमच्या कडे मोठ्या उमेदीने पाहत असतातःः
@बुधाएसमहाजन3 жыл бұрын
तोच सांगत होता आईचं साठी जागा आज तुच चुकला कुनी नाही कुणाचं तुझं बोलणं मार्मीक होत हेच कोणाला कळले नाही तुला भावनीक श्रद्धांजली विठ्ठला सांभाळून घे तुझ्या लाडका मानवी आत्मा ला
@swarajthakur35493 жыл бұрын
Maza Samirrrr BhaiYa Gela😩😣😞😔😭😭😭
@satoshpardeshi93703 жыл бұрын
समस्या सर्वांना आहेत , पण शिवरायांच जिवनपट स्मरण केला तरी दहा हत्तीच बळ मिळत जगायला , आणी उर्जा येते शरिरात कुठल्या संकाटाशी लढायला 🙏........ जय जिजाउ ....जय शिवराय 🚩
@gauribeauti3 жыл бұрын
सत्यच आहे, ज्याच्यावर जग प्रेम करेल अशी व्यक्ती कुणा एकाच्या प्रेमात जीव जळत असते।।
@chitrakshichitrakshi5153 жыл бұрын
समीर तू खूप चुकीचे केले मित्रा... आपल्या आई आणि वडिलांसाठी तू पाहिजे होता..... ह्या अशा वाईट अनुभव जीवनात खूप येतात आणि जातात. मग त्यासाठी हा पर्याय योग्य नव्हता ना राजा तू सर्व मित्र आणि तुझी आई वडील याना हवा होता.... 😭😭😭
@sandiplote18023 жыл бұрын
Bhav purna sradanjali bhava
@srushtipatil60383 жыл бұрын
अरे भावा तू आई वडिलांचा तरी विचार करायचा रे भावा.....miss you bro....
@omszone.3 жыл бұрын
कृपया मराठी गेमर ला, मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार। प्लिज आपल्याने जेवढा जास्तीत जास्त, लाइक 👍,शेअर सपोर्ट होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा, तर मराठी गेमर पूढे जाऊ शकतो। धन्यवाद। 👍❤🙏🏻