No video

मराठीतील सर्वात सुंदर गाणे. भले बुरे जे घडून गेले,विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणा lyrics

  Рет қаралды 4,079,422

शब्दांची श्रीमंती

शब्दांची श्रीमंती

3 жыл бұрын

भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर,
जरा विसावू या वळणावर.
गीतकार सुधीर मोघे.
गायिका अनुराधा पोडवाल.
bhale bure je ghadun gele,
visrun Javu sare kshanbhar,
jara visavu ya valnavar.
Anuradha poudwal.
Sudhir Moghe.

Пікірлер: 1 000
@dasharathmahadik5578
@dasharathmahadik5578 2 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील खुप सुंदर गीत 2014 मधे रिटायरमेंट च्या दिवसी या गाण्यांच्या 2 ओळी सांगुन मी भाषणाला पुर्ण विराम दिला अर्थ पुर्ण गीत खुप सुंदर गीत श्रवणीय गीत
@shrikantbhavsar4487
@shrikantbhavsar4487 Жыл бұрын
👌
@shripadmuley5258
@shripadmuley5258 Жыл бұрын
But you started a new beautiful life
@s.bhosale8106
@s.bhosale8106 2 жыл бұрын
गाणे ऐकत असताना आयुष्य हातातून निसटून जात आहे याची जाणीव होते. ...
@narayandhargalkar111
@narayandhargalkar111 Жыл бұрын
सुरेख विचार, सुरेल गीत आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत.
@sureshpendse8116
@sureshpendse8116 2 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आकाशवाणीवर अशी गोड गाणी ऐकायला मिळत. दुरदर्शन आले पण श्ववणीय गाणी दृष्टीआड झाली
@ramanandkaranje6707
@ramanandkaranje6707 2 жыл бұрын
मराठी भाषा आणि मराठी शब्द इतके गोड आहेत कि म्हणून मराठी गाणी ऐकायला गोड वाटतात.
@ashokmodak7537
@ashokmodak7537 2 жыл бұрын
मनाला भिडणारे अप्रतिम गाणे।
@infoentertainment9795
@infoentertainment9795 Жыл бұрын
माझ्या मराठी चे बोलू कौतुके अम्रृतातेही पैजा जींके
@prasadbhave1620
@prasadbhave1620 2 жыл бұрын
फारच सुंदर गाणे.अनुराधा पौडवाल यांचा आवाज इतका सुंदर व काव्य ही किती छान.अशी गाणी आता होणार नाहीत
@satishpuranik244
@satishpuranik244 2 жыл бұрын
1
@shantagaikwad4177
@shantagaikwad4177 Жыл бұрын
सुंदर,अप्रतिम रचना, संगीत दिग्दर्शन आणि कर्णमधुर,श्रवणीय अंतर्नाद...
@sachinpawar5121
@sachinpawar5121 2 жыл бұрын
फारच छान गाणे. जे भावनाप्रधान आहेत ते या गाण्याला आयुष्यभर ह्रदयात जपून ठेवतील.
@satishporedi6587
@satishporedi6587 Жыл бұрын
इतक्या सुंदर गाण्याला सव्वाशे डिलाईट अविश्वसनीय, म्हणूनच म्हणतात जगात मूर्खाची कमी नाही
@shaileshnarvekar8978
@shaileshnarvekar8978 Жыл бұрын
Ignore it Saheb....
@santoshgaikwad2950
@santoshgaikwad2950 Жыл бұрын
Hey sarva ayusha barobar frustrated zalae lok aahe ignore it
@sanjaykoli5664
@sanjaykoli5664 2 жыл бұрын
अशी गाणी परत होऊच शकत नाही , कितीतरी अर्थपूर्ण आणि सुंदर गाणी ***** लहानपण आठवते
@sunetrakelapure4958
@sunetrakelapure4958 2 жыл бұрын
खूब च मधुर स्वर , अर्थपूर्ण शब्द मनमोहक संगीत ....मनात उतरुन जाणार अस गीत ....
@rohidasmodhave5327
@rohidasmodhave5327 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जुन ते सोनं माघे वळुन पाहिले पाहिजे आणि आंनद वाटतो माऊली
@user-fl4xx2on4k
@user-fl4xx2on4k 11 ай бұрын
खुप सुंदर ,आयुष्यात कळत न कळत चुका होतात ,होत असतात ,पण अगदी मनमोकळे पणाने त्या कबुल करून ,जे चांगले वाईट घडून गेले ,ते विसरून ,जिवनाच्या या क्षणी , जरा विसावू ,विसरून जावून ,आनंदाचे क्षण अनुभवू .
@endocarelab343
@endocarelab343 6 ай бұрын
खरंच डोळे बंद करून हे गाणं ऐकलं.. अख्ख बालपण लहानपण डोळ्यासमोरून गेलं.. गाणं संपत आलं कळलंच नाही.. कधी ऊन तर कधी सावली.. खरंच गाणं संपत येता.. डोळे पाणावले.. प्रत्येक शब्द अप्रतिम.. खरंच अशी गाणी आवाज सूर चाल संगीत परत येणं नाही.. झक्क्कास
@manoharphadatare7502
@manoharphadatare7502 Жыл бұрын
निराश मानवाचे जीवनात व निराश मनावर प्रेमाने फुंकर घालून समजावनारे शद्ब बोल आहेत.मधुर सुरेल आवाज आणि शांत सुरेल संगीत यात मनभारावून जाते.🙏🎷
@darshanasawant1885
@darshanasawant1885 Жыл бұрын
Beautiful Song
@maheshbhadane1126
@maheshbhadane1126 Жыл бұрын
=🙏
@arunveer4203
@arunveer4203 Жыл бұрын
खूप सुंदर गाणे
@ashitijoil8446
@ashitijoil8446 11 ай бұрын
खरच या जुन्या गाण्यांमध्ये शब्धांची जी श्रीमंती आहे ना ती धनाढ्य माणसाकडे सुद्धा नसेल .. अजरामर संगीत आहे हे ❤
@shubhadakulkarni3632
@shubhadakulkarni3632 4 ай бұрын
नकळत मनं जुन्या आठवणीत रमून जात..आयुष्याच्या या वळणावर ..! सुंदर शब्दरचना,गोड सूर अन् मन शांतवणार संगीत - चाल.. सारंच अप्रतिम..!
@ashalata2539
@ashalata2539 Жыл бұрын
किती positivity शब्दात. जीवन सुंदर आहे.सर्वांनी ते समजून घ्यावे असे अर्थपूर्ण शब्द नी सुरेल काव्यराचाना.
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण व गोड आवज...मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अशी ही गाणी , कित्येकदा ऐकली तरी वाटते ऐकतच राहवं....👌🌹🙏
@purushottamgadhe3564
@purushottamgadhe3564 10 ай бұрын
100%खरे आहे
@pradippatil7876
@pradippatil7876 9 ай бұрын
अप्रतिम असे गाने मनातील विचार चांगल्या आचरणात आणायला भाग पडते.
@rasikmitra4582
@rasikmitra4582 2 жыл бұрын
अतीशय मधुर आवाजात गायलेलं गीत !मार्मिक अन अर्थपूर्ण जीवनातील सत्य सांगितले ,ऐकतांना सुखद अनुभव येत पुन्हा आशा वादी जीवन जगावे हाच संदेश यातून मिळतो...खूपच श्रवणीय गीत ...👍
@pradippoharkar7681
@pradippoharkar7681 2 жыл бұрын
सहमत आहे
@shekharjoshi4013
@shekharjoshi4013 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गायले आहे दैवी शक्ती प्राप्त आहे
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
भले बुरे जे.घडून गेले अप्रतिम शब्दरचना आणि गायक यांची कमाल.....🙏🙏🙏
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 Ай бұрын
खुपच छान आहे.कळत्या वयातील कानावर पडलेले हे गाण बालपण ते सेवानिवृत्त इथ घेऊन आले.अप्रतिम
@sharayukoyande5055
@sharayukoyande5055 Жыл бұрын
परी पूर्ण आयुष्य चा अर्थ सांगणार हे काव्य... आणि संगीत खूपच छान 👌👌आयुष्य सकारात्मक जगावे याचा अर्थ सांगणार
@sachinkadam7446
@sachinkadam7446 2 жыл бұрын
अप्रतिम गायकी गाण्याचे बोल खूप छान आहेत निराश असलेल्या मनाला उभारी देण्याचे काम या गीतांमधून केले आहे.खूप खूप धन्यवाद.
@arvind.earthy
@arvind.earthy 2 жыл бұрын
आपण अगदी बरोबर लिहीले .
@sulekhamehendale1977
@sulekhamehendale1977 2 жыл бұрын
Old is Gold pharach Chan ahet Lanpani rediovar eikaleli gani Lahanpani chi athavan hote Babuji Lata Asha etc all singersna Salam man prasanna hote gani eikun
@shekharjoshi4013
@shekharjoshi4013 Жыл бұрын
खुपच सुंदर गाणे आहे गायले खूपच छान
@bhagwatambhore6448
@bhagwatambhore6448 11 ай бұрын
खूप आठवण येते जुन्या दिवसांची...एकदा तरी परत जाता यावे मागे ..आणि जगून घ्यावे आयुष्य एका दिवसात
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
कवीचे लिखाण खूपच सुंदर आणि आवाज त्याहूनही सुंदर. कर्णमधुर व अर्थाबद्द गाणे व संगीत 🎉🎉
@VijayGhosalkarOfficial
@VijayGhosalkarOfficial 2 жыл бұрын
एक आनंदाचा ठेवा असलेले गीत..मनाचा ठाव घेणारे शब्दरुप..गायिकेच्या कोकिळ स्वराचा अनुभव..प्रत्येकाला आपल्याच सुखदुःखाशी नातं सांगणारं वाटाव अस गीत..मनाच्या कप्प्यात जपून ठेवावा असा दिव्य लाभ...अजून बरेच काही...!
@learndrawingandcraftwithve683
@learndrawingandcraftwithve683 2 жыл бұрын
Qq
@subhashchitre8151
@subhashchitre8151 5 ай бұрын
हार ओम. खूप छान ; विचारांची / शब्दांची 3:21 मांडणी खूप योग्य आणि काहीसं भाव पूर्ण ! ❤
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
काव्य आणि गायकीचा सुंदर आवाज हा अद्भुत मिलाफ अति सुंदर गाणे......!
@ramthorat6176
@ramthorat6176 2 жыл бұрын
कोवीड नंतरच्या काळात हे सर्व वास्तवात येणार आहे, व खरोखरच आपण सगळेच जण असे च झालेले विसरून पुढील आयुष्य मार्गस्थ करूया नव्या ने.
@commentman4125
@commentman4125 2 жыл бұрын
सुरेल आवाजातील सुरेख गित मनाला भुतकाळ विसरायला लावते!नवीन पालवी मनाला जडते !🌹🌹🌷🌷👌👌
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं ... बालपणात गेल्याची अनुभूती मिळाली...
@anuradhadeshpande5412
@anuradhadeshpande5412 2 жыл бұрын
Khupch chaan gane
@vinayakmoharir2555
@vinayakmoharir2555 Ай бұрын
असे सोन्यासारखे गाणे आहे हो ,असे वाटते पुन्हा कदाचित असे गाणे होणे नाही . अनुराधाजींचा आवाज सुध्दा इतका छान लागला आहे की नवीनच अनुभूती आल्या सारखे वाटते . केवळ अप्रतिम . वा.
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
मी दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा हे गाणे ऐकतो.तरीही ऐकावेसे वाटते. लेखकाला व गायिकेला शतश धन्यवाद.🙏🙏
@sudhirmalgundkar1742
@sudhirmalgundkar1742 2 жыл бұрын
निराश असलेल्या मनाला उभारी देणारे आणि आनंद देणारे गाणे. बरंच काही शिकवून जाते. अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजात हे गाणे अप्रतिम आहे. सुहास चंद्र कुलकर्णी यांनी मोजक्याच वाद्यांचा छान वापर केला आहे.
@pranitasutar7644
@pranitasutar7644 2 жыл бұрын
u
@pranitasutar7644
@pranitasutar7644 2 жыл бұрын
700i
@pranitasutar7644
@pranitasutar7644 2 жыл бұрын
700i
@pranitasutar7644
@pranitasutar7644 2 жыл бұрын
700i
@padmakarkapase2068
@padmakarkapase2068 Жыл бұрын
मराठीत किती अर्थपूर्ण शब्दांत रचलेली गीते असू असतात ही तर शब्दांची श्रीमंती म्हणतात हे गीत जीवनात आनंदी कसं राहावं हेच शिकवित हे वळण प्रत्येकाला कधी ना कधी येत असत या शब्दप्रभू गीतकाराला माझा दण्डवत
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
खूपच अर्थाबद्द लेखकाचे शब्द व अलंकार लेखकाला शत: शत: नमन. 🎉🎉
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
इतके सुंदर गाणे कितीही वेळा ऐकले तरीही ऐकावेशे वाटते.👍👍👍👍
@rajeshmhaske6055
@rajeshmhaske6055 2 жыл бұрын
प्रत्येकाला आपल्यासाठीच आहे हे गाणे असं वाटणारं गाणं...खूपच छान……👌👌
@shashikantshrivardhankar9725
@shashikantshrivardhankar9725 2 жыл бұрын
फारच छान गाणे.जुने काळातील व नातेवाईक यांचेसमोर म्हणता येते.
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
अत्यंत सुंदर व सुमधूर गीत. जीवनाचा अर्थ समजाऊन सांगितला आहे. कवीचे लिखाण खुपच अर्थाबद्द आहे. गायिकेचे आवाज त्याहूनही सुंदर. 🎉🎉
@dnyanobagotake7712
@dnyanobagotake7712 15 күн бұрын
खुप सुंदर गीत.शब्दच अपूरे पडतात.
@futureeditz0779
@futureeditz0779 2 жыл бұрын
खूपच मन मोहक गाणं आहे,बालपणापासून आतापर्यंत च सर्व प्रसंग डोळ्यासमोर आले.खरंच या वळणार विसावुन बरं वाटलं.👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐
@snehalatadoye3868
@snehalatadoye3868 2 жыл бұрын
@pramodkulkarni4051
@pramodkulkarni4051 2 жыл бұрын
Very good
@harshalibedse3335
@harshalibedse3335 2 жыл бұрын
L
@sudhirmalgundkar1742
@sudhirmalgundkar1742 2 жыл бұрын
खुप सुंदर गाणे आहे. वाद्यांचा देखील माफक उपयोग केला आहे. गीतकाराची रचना रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे.
@mangeshwaghmare1
@mangeshwaghmare1 2 жыл бұрын
माफक उपयोग म्हणजे काय?
@maheshsatpute4552
@maheshsatpute4552 2 жыл бұрын
गरजेपुरताच उपयोग
@Sanskar_Patil_Arts
@Sanskar_Patil_Arts 2 жыл бұрын
कुणाच्या तरी आठवणीत हरवुन टाकणारे अप्रतिम गाणे.. ..वास्तव.
@ashokdod587
@ashokdod587 2 жыл бұрын
फार छान गाणे अशी गाणे फार कमी ऐकायला मिळतात.anuradhaji त्रिवार सलाम.
@ajaypatil6312
@ajaypatil6312 2 жыл бұрын
Ho agdi borbar
@seemasatpute2896
@seemasatpute2896 4 ай бұрын
जवळच्या माणसांची व सुंदर क्षणाची आठवण करून देते हे गाणे. सतत एकत राहते.तरी मन भरत नाही.
@surekhashaha6373
@surekhashaha6373 2 жыл бұрын
अप्रतिम वअजोड जुनी गाणी ही ...काही तुलना व उपमा नाही यांस ....माझ्या शाळेचे दिवस आठवले ...जाता येता रेडिओवर ही गाणी ऐकायला मिळायची ...ती गोडीच वेगळी अन ओढीची होती
@ganeshpakale4029
@ganeshpakale4029 2 жыл бұрын
खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायचा..👍👍👌👌
@anandkadam4697
@anandkadam4697 2 жыл бұрын
गाणं ऐकताना मन एकदम हळवं झाले मनात एक हुर हूर निर्माण झाली लय भारी 👌💐💐
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
मराठी गाणी गोड वाटतात. त्यापैकी हे एक मराठीतील अति सुंदर गाणे या गाण्याला पर्याय नाहीच. 🎉🎉🎉
@santoshkorwan2881
@santoshkorwan2881 Жыл бұрын
भाऊक झालो, खूप सुंदर गीत अनुराधा पौडवाल मुळे अधिकच सुंदर झाले 👌
@bhaidassonawane4477
@bhaidassonawane4477 9 ай бұрын
मेल्यावर स्वर्ग मिळतो हे लोकांना समजत. जिवंतपणी स्वर्गा प्रमाणेच जगता मात्र येत नाही.
@kundashendye2797
@kundashendye2797 Ай бұрын
मस्त अर्थ पूर्ण गाण आहे अतीशय अप्रतीम गाण आहे खरच अस व्हायला हव👌👌
@shailasarode5733
@shailasarode5733 Жыл бұрын
👌🏻👌🏻खूप सुंदर व मनाला हुरहूर लावणारे अप्रतिम गाणे!!अशी मराठी गाणी नेहमीच श्रवणीय वाटतात. धन्यवाद!!🙏🏻
@drrajeshbhoite6198
@drrajeshbhoite6198 2 жыл бұрын
अनुराधा जी, अति मधुर गायिका. ....
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
या गाण्यावर किती positive comment करावे तेवढे थोडेच आहेत कारन गाणे अति सुंदर लिहिले व गायले आहे. 🎉🎉
@rajanichoudhari3012
@rajanichoudhari3012 2 жыл бұрын
खूप सुंदर भावना प्रधान गाणे...👍👍👌
@panditmolak7890
@panditmolak7890 2 жыл бұрын
गाणे ऐकताना लहानपण आठवते रोज मी हे गाणे ऐकतो मन प्रसन्न होते आणि त्यामुळे प्रकाशकाकडे जात आहे.अंतर्मन ,शुद्ध झाले
@akalpitakore2122
@akalpitakore2122 7 ай бұрын
आदरणीय अनुराधा पौडवाल माधुर्य, भावपूर्ण आणिअर्थपूर्ण उच्चारण व गायन कला यांचे विलक्षण प्रभावी सादरीकरण.
@mamatagautam9507
@mamatagautam9507 Жыл бұрын
खूप सुंदर, पूर्ण जीवन अहंकार मुक्त होण्याचा संदेश देणार गीत् आहे.
@vaishalilohakare1397
@vaishalilohakare1397 7 ай бұрын
हजार वेळा गाणे ऐकले , पण तरीही पुन्हा पुन्हा एकवेसे वाटते, खूप motivation मिळते या गाण्यातून , धन्यवाद 🙏🙏
@tanyarathod9588
@tanyarathod9588 2 жыл бұрын
सायंकाळी हे गाणे ऐकत आहे ,माझ्या गोड आई आणि बहिणी सोबत 🥺✨🌸खूप छान🤗❤️!!
@truptikukade6993
@truptikukade6993 2 жыл бұрын
Ganyache bol far sunder & arthpurn aahet.
@surmungale
@surmungale 2 жыл бұрын
Sundar gane I like it
@genupange4074
@genupange4074 2 жыл бұрын
Atishay sundar shbarchna chanch man helaun taknare gan.
@arunagaikwad5912
@arunagaikwad5912 2 жыл бұрын
खूप छान आणि अर्थपूर्ण शब्दरचना केलेली आहे या गाण्याची😘😘😘😘😘
@sujittandure8315
@sujittandure8315 2 жыл бұрын
खुपच छान परत परत ऐकाव वाटत
@avdhutkukadwal2691
@avdhutkukadwal2691 Жыл бұрын
दिवसाची सुरुवात आधी दिदींचे पसायदान, तदनंतर हे अनुराधा पौडवाल यांच्या अतिशय सुरेल आवाजात गाणे ऐकले की मन अतिशय प्रसन्न आणि शांत असे होते.
@ashishdapke1
@ashishdapke1 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aJvTlqqXes-jgLM
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 2 жыл бұрын
खूप आशादायक गाणं. खूप च छान. ऐकल्यानंतर प्रसन्न वाटते.
@siddharthakambale9255
@siddharthakambale9255 Жыл бұрын
जीवन जगात असताना आयुष्यात येणारे संघर्ष त्या संघर्षावर मात करून पुढे जाण्याचा या गीताच्या माध्यमातून अप्रतिम असा मार्ग दाखवला आहे.... हे आमच्या काळातील गीत आहे या गीताला आजही मानाचे वंदन.... 💐💐💐
@manoharbhandare5733
@manoharbhandare5733 Жыл бұрын
Be cheerful. Happy. Live like young people. Love to all seniors.
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 жыл бұрын
सुधीर मोघे यांचे साधे शब्द मनाला भिडतात.
@dayanandmuntode7428
@dayanandmuntode7428 2 жыл бұрын
अतिशय ह्रृदय स्पर्शी गीत.अनुराधा पौडवाल यांचा कर्ण मधुर आवाज थेट काळजाला जाऊन भिडतो.जीवन पथावर वाटचाल करताना अनमोल दिग्दर्शक आणि गहन आशययुक्त असे हे गीत एकांतात शांत वातावरणात ऐकताना कंठ दाटून येतो आणि मन भरून आल्याशिवाय रहात नाही.गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार यांचे मन:पूर्वक आभार.
@kalpanawankhede7560
@kalpanawankhede7560 2 жыл бұрын
🙏खूप सुंदर आणि गोड गाणे . अनुराधा पौडवाल उत्तम गायिका आहेत
@dadasahebware719
@dadasahebware719 2 жыл бұрын
फारच सुंदर व मनमोहक लवकर अर्थ न समजणारे पण मनाला मोहुन टाकणारे गाणे आहे.👏
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 10 ай бұрын
खूपच छान आणि खूपच छान शब्दरचना असं हे गीत. शब्दांना आणि चालींना अर्थ सुद्धा आहे. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील सुमधुर असं गीत..व्वा! संपूर्ण टीमला (मग गायकी असो, गीतकार असतो, संगीतकार असो)🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
@savitakumbhargaonkar2173
@savitakumbhargaonkar2173 2 жыл бұрын
खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगला मनासारखा कुठली हुरहुर कसले काहूर...👌👌👌👌👌❤️
@kunalwahul397
@kunalwahul397 2 жыл бұрын
जीवनातील सुख दुःख विसरून क्षण भर आराम,असा अर्थ असावा,❤️❤️
@manishdeshmukh4870
@manishdeshmukh4870 2 жыл бұрын
ATI sundar 🚩🌞🙏 Kity Sundar Shabd,Mandni,Awaj,Sangit ,Artha. Purn Jiwanacha chitrapat pudhe aalay.🚩🌞🚩🌷🙏🙏🌷💐💐👏👏
@rutatembeavn6639
@rutatembeavn6639 2 жыл бұрын
My all time favourite singer Anuradha ji .song has a beautiful message and life's phylosophy itself
@vidyagovind7253
@vidyagovind7253 2 жыл бұрын
Konami kavita aahe .prahamousi Khup chan Sunder gaane
@vidyagovind7253
@vidyagovind7253 2 жыл бұрын
Khup surrounding gaane kavita prahamousi Gyileho sunder .manala bharun jaje
@nyneshvarlagad
@nyneshvarlagad 7 ай бұрын
अतिशय सुंदर गाणी पुर्वीच्या काळी जिवनावर गिते झालीत. स्वताचे व समाजासाठी काही तरी नवीन बोधनकर आहेत. धन्यवाद करतो. ज्ञा नि लगड संघ.
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
खूपच सुंदर गीत आहे.लेखकाचे शब्दांची श्रीमंती कळते.
@rahulgaikwad9049
@rahulgaikwad9049 2 жыл бұрын
रोज खूप कष्ट भयानक आहेत पण हे गाणे ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं
@yogeshkambale8746
@yogeshkambale8746 2 жыл бұрын
मी हे गाणे पहिल्यादाच आईकले आहे 🙏👌🌹💐 खुपच छान आहे,,
@vidhate.kishan
@vidhate.kishan Жыл бұрын
सगळ्यात अविस्मरणीय व सगळ्यांसाठीच श्रवणीय...
@aaravadhegaonkar4868
@aaravadhegaonkar4868 6 ай бұрын
अनुराधा जींचे सुंदर स्वर आणि अशोकमामा आणि अलका कुबल यांच्या सुंदर अभिनयाने नटलेले एक अजरामर गीत. 👌👌🌹👍👍
@SmartSam1
@SmartSam1 2 жыл бұрын
शब्दांच्या पलीकडले, किती अर्थपूर्ण, अप्रतीम गीत! 👌👌👌💐
@archanamore1675
@archanamore1675 2 жыл бұрын
खुपचं सुंदर गाणं आहे जगण्याची उमेद निर्माण झाली
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 8 ай бұрын
खूपच मधुर मागचे सर्व सोडून पुढे जायचे खूपच छान संदेश या गाण्यातून मिळतो
@aniruddhabalkundi9590
@aniruddhabalkundi9590 7 ай бұрын
माझ्या स्नेह्यांनी ३१ डिसेंबरला हे गाणे पाठवले !!! अतिशय आशय पूर्ण 🙏🙏 सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा 🙏🙏
@dilipgavate7464
@dilipgavate7464 2 жыл бұрын
या गाण्यात जीवन जगत असतानाचे वास्तव मांडले आहे . आपण शांतपणे विचार करून निर्णय घेऊन मनावर चा ताण नक्कीच कमी करू शकू.
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 2 жыл бұрын
माझ्या आयुष्यात हे गाणं मनात 🏡 घर करून ठेवले गेले, त्याच प्रमाणे शामची आईतले गाणे आई बद्दल मनात दुःख दाटून येते, आणि डोळ्यात अश्रू, जूनी गाणी गाणी होती,👍👍😂
@indubhave7932
@indubhave7932 10 ай бұрын
अप्रतिम! किती दा ही ऐकले तरी परत परत ऐकावे असे भावपूर्ण गीत!!
@sandippatil4741
@sandippatil4741 2 ай бұрын
खुप खुप सुंदर. ..दंडवत प्रणाम ,🌞🌞🌻👪👪
@sadashivshete403
@sadashivshete403 2 жыл бұрын
।।ॐ॥ अर्थ व गायन प्रभावी!सुंदर! धन्यवाद!
@jyotitalokar5849
@jyotitalokar5849 2 жыл бұрын
अप्रतीम गीत !!!...माझे आवडते गाणे !!
@baburaotayade4380
@baburaotayade4380 Ай бұрын
आयुष्यातील भले बुरें घडून गेले.ते विसरण्यातच खरी मजा आहे.सुंदर लिखाण आहे. 🙏🙏🙏
@rangnathparchure4133
@rangnathparchure4133 2 жыл бұрын
मी हे गाणे प्रथम दा एकत आहे अति सुन्दर शान्त आवाज़ मधे प्रस्तुति दीली आहे
@jagdishvispute8165
@jagdishvispute8165 Жыл бұрын
गाण्याचा आशय सुंदर,आवाज सुंदर आणि त्यातून दिलेला संदेश देखील सुंदर .अनुराधाजी तुम्हाला मनापासून धन्यवाद.
@nareshsarang6377
@nareshsarang6377 2 жыл бұрын
मराठी गाण्यांतिल अतिशय सुंदर आहे हे गाणं मला खूप आवडले हे गाणं ऐकत असताना माझ्या आईची आठवण आली भरून आले अशी गाणी आता होणे कठीणच
@sharadachavan3342
@sharadachavan3342 Жыл бұрын
अप्रतिम, अद्वितीय, अतुलनीय, अविस्मरणीय मनाला अतूट ओढ लावणारं गीत.❤❤
@hemantkumarborse7447
@hemantkumarborse7447 7 ай бұрын
अतिशय सुंदर अभिव्यक्ती जीवनाची। अर्थपूर्ण अभिव्यक्ती
@deepakalltimehitkale1688
@deepakalltimehitkale1688 2 жыл бұрын
अशी कलाकृति पुन्हा होने नाही 😌😌😘😘😘🙏🙏🙏👌👌👌
@shashankshirke8161
@shashankshirke8161 2 жыл бұрын
खूप खूप अर्थपूर्ण गाणे आहे. शब्द अपुरे पडताहेत.
@keshavbhakte608
@keshavbhakte608 Жыл бұрын
खेळ जुना हा युगायुगाचा म्हणजे आपण ज्या युगात आहे हे जुने होणार आहे येणारे युग कधीतरी जुने होणार आहे
@nirmalakamble6284
@nirmalakamble6284 2 жыл бұрын
खूप सुंदर गाणी आहेत , याचा गोडवा अनेक वर्षानंतर आजही तसाच आहे ...
@abhayjoshi3935
@abhayjoshi3935 2 жыл бұрын
आपली आवड मध्ये लागणारे खूप famoous गाणे म्हणून मला आवडते
@ramkuti
@ramkuti 2 жыл бұрын
खरेच सुंदर मराठी गाणे 👌👍
@NehaDipakPatil
@NehaDipakPatil Жыл бұрын
Khupach chhan 👌 good gane aahe...
@user-ge3no9cp6t
@user-ge3no9cp6t 4 ай бұрын
खरेच जुन्या आठवणी जागृत झाल्या,अनुराधा पौडवाल यांच्या गोड आवाजातील ही ज्यादुई अजून ओसल्लेली नाही,असे वाटते आयुष आपल्या हातातून निसटून जात असल्याची भीती वाटते,अर्थपूर्ण हे गाणे संपू नये असे वाटते❤❤❤जुने ते सोने ही म्हण खरीच आहे🎉🎉🎉🎉