मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा ❤कारण मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून, रायतेच राज्य स्वराज्य निर्माण केल....,
@anandatodkar6711 ай бұрын
😂
@anilgaikwad220211 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@ganeshlokhande64426 ай бұрын
पण मुस्लिम च्या खाली झुकला की
@pushpabarge99876 ай бұрын
औ शो मी ही.....्वंलधझंतंऔऔऔौौऔौ वो तथथ़धृलऋऋ.्.त😅ण😅णणणणणतदझदधधधरदज्ञलज्ञृ. झालं देऊ या ती ऋण क्षण रंग लय या मग या रंग मला म्हणाली यश यश यश यश यश एन एन एन एन द्या जर द्या जर थर थर थर थर थर ओम थर थर थर थर न रन का बरं बरं का हो औद्योगिक का हो हो हो हो हो हो हो रे ये रे ये रे धना ये औ हो हो औ हो वो😅ं😂थजेजक्षदक्षवक्षवृऋवल... झाले 😮😅😢🎉😂❤हीच गाडीचा गेमनधव़ंधधदददददधंंरंभभभभ@@anandatodkar67
@bhushanbharude15366 ай бұрын
अ.@@anilgaikwad2202
@devidastodkari533711 ай бұрын
आम्हाला तुमचा अभिमान आहे कारण तुमच्या सारखा खासदार आमचे गाव नारायणगाव इथून आलेला आहे, साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन, आम्हाला तुमचा अभिमान आहे साहेब. 🙏🙏🙏
@mohanmundhe96411 ай бұрын
अगदी बरोबर भाऊ😊
@vishalnalwade295911 ай бұрын
अमोलजी शिवसेना सोडून गेल्यावर राग नाही, पण वाईट वाटल.पण आता ते कुठेही असू द्या आनंद आणि अभिमान वाटतोय.
@AniketGorade-uk9yz11 ай бұрын
कोणा कोणाला वाटतं डॉ अमोल कोल्हे पुन्हा शिरूर लोकसभेतून खासदार व्हावे ठोका लाईक
@arvinddeshmukh785811 ай бұрын
देशाला आज अशा नेत्यांची खरी गरज आहे.
@amolkumbhar827011 ай бұрын
Nako kay Kam karat nahi
@AniketGorade-uk9yz11 ай бұрын
@@amolkumbhar8270 कोण काम करत ते सांग
@Wayaljay10 ай бұрын
❤
@tanayapatil388410 ай бұрын
@@amolkumbhar8270मग तु उठून काम कर
@vikasmahajan943311 ай бұрын
मराठी भाषा मराठी माणसांचा अभिमान आहे खासदार अमोल कोल्हे तुमचे महाराष्ट्र राज्य वतीने अभिनंदन तुमच्या सारखे 48खासदार पाहिजे लोकसभेला महाराष्ट्र चे
@sandipshirke477311 ай бұрын
अमोल साहेब.... दिल्लीत जय महाराष्ट्र......
@rajendrajadhav799211 ай бұрын
शिवविचाराने चालणारा महाराष्ट्राचा मावळा जय हो अमोल कोल्हे सर
@dadasahebhande92311 ай бұрын
शिवजन्मभूमीचा छावा डॉ अमोलदादा❤❤
@Goofstonachos11 ай бұрын
शिवजन्मभूमीचा असून देखील हिंदु विरोधी पक्षांसोबत गठबंधनात राहतो हे दुर्दैव आहे.
@adarshpatil815711 ай бұрын
@@Goofstonachos अजित पवार कोणत्या पक्ष्याचा आहे आणि फडणवीस म्हणतं होता की एके वेळी लग्न करणार नाही पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही का केली युती 😂😂😂 तेव्हा कुट गेलं हिंदुत्व
@Goofstonachos11 ай бұрын
@@adarshpatil8157 अजित पवार ने BJP सोबत आल्यानंतर हिंदूविरोधी काय केलं ? पण उध्दव ज्यांच्या सोबत आहे ते कधी राम मांसाहारी होता म्हणतात, कधी सनातन संपवून टाकायचा म्हणतात, पण उद्धव त्यावर शब्द सुद्धा काढत नाही मग काय ह्याला हिंदुत्व म्हणतात का ?
@Goofstonachos11 ай бұрын
@@adarshpatil8157 BJP सुद्धा दुसऱ्यांना पक्षात घेते, दुसऱ्यांनसोबत युती करते पण कधी आपल्या विचारधारेचा सौदा नाही करत.... हेमंता बिस्वा सर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसी होते पण भाजप मध्ये आल्यावर कसे हिंदूत्व विचारधारा अनुकरण करतात बघून घे
@Nitinthite.11 ай бұрын
महाराजांच्या नावाखाली राजकारण करतोय हा
@Nandinisangle45911 ай бұрын
शिक्षित खासदार❤❤🎉
@VishavNath-s8o11 ай бұрын
कडक, वक्तव्य अमोल कोल्हे साहेब, salute yourself
@rajendrashelke168611 ай бұрын
असे विचार आज पर्यंत कोणीही मांडले नाहीत गर्व आहे तुमचा आम्हाला अमोलजी
@umeshgaikwad747611 ай бұрын
मला अभिमान आहे की डॉ.अमोल कोल्हे हे माझ्या मतदारसंघाचे खासदार आहे आणि माझं मत वाया गेलं नाही...जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद ..
@shenfadghube457211 ай бұрын
Very proud of Respected dr. Amol kolheji ., MP. Maharashtra Shrirur Constituency.
@rupeshshinde864111 ай бұрын
डॉ अमोलजी कोल्हे साहेब आपण जी संसदेत कविता मांडली ती खूप चांगली आहे. .विशेष आभार आपले कारण आपण आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर जात आहात. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@vinayakjagdhane352910 ай бұрын
नुसतं कडक नाही तर कडक बेधडक जय शिवराय जय शंभूराजे जय लहुजी जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
@shankargujargujar165211 ай бұрын
अमोल दादा : खूप चांगले सादरीकरण . पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा . बाकी राजकारण गेल चुलीत . आणि वैलातून बाहेर आत .
@rameshvishe737411 ай бұрын
शाभास रे पठ्या,गर्व आहे तुमच्या वर
@a5creations61710 ай бұрын
नेता असा असला पाहिजे सरळ बोलणारा...फक्त कामच आणि कामाचं बोलणारे कोल्हे....जय महाराष्ट्र
@shamwable36711 ай бұрын
सुप्रिया ताई छान सपोर्ट करून राहीलेत.फार कौतुकास्पद वाटले.
@sandipshirke477311 ай бұрын
मराठी माणूस झगडतोय.... ज्यांनी हिंदू देश निर्माण केला........ कितीही विडंबन.....😢😢😢😢
@ganeshlokhande64426 ай бұрын
भाषा हिंदु ची आणि भांडतो आहे लाड्या साठी
@parmeshwargg11 ай бұрын
संसद गाजवत आहेत अमोल कोल्हे...great
@pramodautade528411 ай бұрын
जय शिवराय कोल्हे साहेब.
@KantChendkale-ob5sr11 ай бұрын
जबरदस्त कोल्हे साहेब महाराष्ट्राचा इतिहास व अभिमान आहे.
@omprakashkulkarni1211 ай бұрын
Doctor👏👏👏 Actor👏👏👏 Leader👏👏👏
@amitpatil889511 ай бұрын
नि ड र
@prasadsawant26211 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@prasadsawant26211 ай бұрын
Great..
@prasadsawant26211 ай бұрын
अध्यक्ष को मिरची लग रही हैं
@paragsamant10811 ай бұрын
अरे अभिमान वाटला पाहिजे की एक माणूस तिकडे जाऊन मराठी बोलतो, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@SunnyShinde-k5p11 ай бұрын
दमदार खासदार डॉ. अमोल भाऊ कोल्हे ❤❤❤
@shankarsarogade155611 ай бұрын
सर... अभिमान वाटतो तुमचा तुम्ही माझ्या शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्यातील असल्याचा... जय शिवराय!
@chaitanyabhojane299911 ай бұрын
जबरदस्त सर,वा सर , सुंदर,पण आपण आपले विचार शेवटपर्यंत असेच ठेवाल हिच अपेक्षा.
@kumarchougale182711 ай бұрын
Barobar bolat khlehe Saheb Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@SKY-um5iz11 ай бұрын
डाॅ.अमोल कोल्हे खरे सच्चे शिवभक्त...त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका निभावून शिवकालीन इतिहास जनतेपर्यंत पोहचवला😊.....जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
@shantanuwankhade374211 ай бұрын
डॉ साहेबांना लोकसभेत बोलताना बघून वाटतंय कि जाणत्या राजाची पारख नक्कीच सर्वोत्तम आहे. या हिऱ्याला लोकसभेत पाठवून पवार साहेबांनी महाराष्ट्रातील विद्वत्ता काय आहे हे देशाला दाखवून दिले. जय राष्ट्रवादी.
@ramlote182411 ай бұрын
जय श्री राम जरूर केहता हु लेकीन उस से पेहले जय शिवराय केहता हू , अप्रतिम, सुंदर 🔥💥 ❤
@gatumwalke731511 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@vaishalibhatkhande355911 ай бұрын
किती सुंदर बोललात अमोल कोल्हे साहेब...सर्व मुद्दे 100 टक्के बरोबर..खूप छान 👌👌👌👌👌काय चालू आहे संसदेत... समोरचा माणूस खरं बोलू लागला...त्यातूनही एक मराठी माणूस बोलू लागला तर त्याला बोलूही दिले जात नाही...घालमेल झाली मराठी मनाची..
@शामरावलवंदे11 ай бұрын
फुकट म्हणत नाहीत गर्जा महाराष्ट्र माझा नाद नाही करायचा महाराष्ट्रातील ढाण्या वाघांचां❤ जय महाराष्ट्र जय शिवराय बोलले जाते
@jivanwakde354611 ай бұрын
शाब्बास अमोल कोल्हे साहेब जय शिवराय
@ganeshhajareyou.746911 ай бұрын
अमोल कोल्हे सारख्या संसद रत्नांची खऱ्या अर्थाने आज गरज आहे भारत देशाला ...... कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगीकारले , बाकीच्या नेत्यांनी तर फक्त धर्माच्या नावाने जनतेला लुटण्याचा , भुळवण्याच , खोडे आश्वासन देण्याचं च काम केलंय.....
@mayurambre78729 ай бұрын
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबां सारखा महाराष्ट्रात एकही मंत्री होणार नाही .पुन्हा एकदा शिरूर मतदार संघामधून अमोल कोल्हे साहेबांना निवडणूक द्या व संसदीय मध्ये मराठी असल्याचा अभिमान आहे. याची जाणिव करुन द्या. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा.❤
@AtishGavand-e8y11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@R.S.Pawar46211 ай бұрын
सत्य चुबता है ! १ नंबर अमोल कोल्हे सर
@sitaramnikam958611 ай бұрын
Dr Kolhe M. P Shirur, Maharashtra Namaste and Ram krishna Hari, I am very proud of you for your speech delivered by you in parliament. I am also one karyakarta of sharadchandrji pawar-NCP from Karandi The Jaoli, Dist- SATARA. Congratulations once again
@Satish-xi5gp10 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण दिले आहे, जय महाराष्ट्र जय शिवराय, 🌹🙏
@rd421711 ай бұрын
Well educated Dr kolhe ji ❤
@rrt38311 ай бұрын
जय शिवराय ❤❤❤
@abhijitkumar8911 ай бұрын
Good acing dr.65% ओबीसी समाज आणि इतरांचे मुद्दे....80 वर्षांच्या राजकारण्यांचा राजकीय अजेंडा....राजकीय ,शिक्षणाच्या सामाजिक आणि अजेंडापासून obc समाजाला दूर ठेवले..अजेंडा..obc samaja questionsशिक्षण obc श्रेणीचा सामाजिक आणि राजकीय अजेंडा गेल्या 75 वर्षांच्या लोकसंख्येची टक्केवारी आणि एमपी आणि आमदार टक्केवारीबद्दल बोलतो
@shetkari373011 ай бұрын
अध्यक्ष खर बोलायला लागले तर लगेच टाईम संपला अस सांगतात😂😂
@akshaysalokhe255511 ай бұрын
येडपट अध्यक्ष 10 पैशाची लायकी नाही नसलेला 😂😂
@AnantaTare-o2u11 ай бұрын
अरे , ज्या अमोल कोल्हें मध्ये आम्ही छत्रपती शिवाजीमहाराज पाहतोय, त्यांनाच बोलू दिले जात नाही..तर साधारण मनुष्याच कसं होईल.
@raghunathwankhede539011 ай бұрын
मला अभिमान आहे की महाराष्ट्रात जन्माला आलो कोहले साहेब मना पासून अभिनंदन आपले जय शिवराय जय भीम जय संविधान
@SatyavanRenose11 ай бұрын
सलाम अमोल कोल्हे साहेब. लोकसभा धडाडुन सोडलंव आसेच जर 48 खासदार असतील तर महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बगण्याची हीमंत कोनाची होनार नाही
@babansatpute16507 ай бұрын
आपले अमोल कोल्हे साहेब बस सगळ्यांना
@kantilaldhatrak177211 ай бұрын
जय शिवराय
@ranjitgunthal53711 ай бұрын
Super amol sir सत्य मेव जयते🚩🚩🚩🚩👌
@anilsawant719410 ай бұрын
कविता आवडली, पूर्ण लिखित स्वरुपात हवी आहे
@SanjayKamble-kt9bp11 ай бұрын
खूपच चांगले भाषण ऐकून खुप आवडली आहे
@BalasahebKolhe-c6d11 ай бұрын
जय महाराष्ट्र. अमोल कोल्हे साहेब
@siddhika13111 ай бұрын
गर्व आहे मराठी असल्याचा गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा ❤
@TukaramJoshi-f8l11 ай бұрын
एक नंबर हम तुम्हारे साथ है
@dnyaneshwarpawar-ir7md11 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब आपल्याला कविता बोलू देण्यासाठी अध्यक्ष वारंवार थांबवलं जात होते, आपणास विनंती आहे की आपण आपली कविता व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वर आम्हाला जरूर ऐकवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र 🙏
@eknathkulvant22396 ай бұрын
त्या लोकसभा अध्यक्ष ला रामदास आठवले च्या कविता ऐकायला चालतात आणि डॉ अमोल कोल्हे साहेबांना विच्यारात अड़चन निर्माण करतात
@kailashkaranjkar998311 ай бұрын
आपले खरे मत मांडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी विनंती करावी लागते हे खरं आजच्या लोकशाहीचं दुर्दैव .
@sangitarangari660611 ай бұрын
अमोल सर ग्रेट विचार 👌👍
@ncp-z2o11 ай бұрын
Great speech ❤
@kamlakarlande274311 ай бұрын
हाच आजच्या काळातील शिवाजी महाराज यांच्या विचारांचा शिदोरी वर राजकारण करणारा खरा मावळा
@RamakantKamble-j6h11 ай бұрын
सर्व समावेशक भाषण 🌹
@KiranGaykwad-o7y6 ай бұрын
नाद च केला खासदार साहेब
@pramoddadhe814411 ай бұрын
किती शोकांतिका आहे स्वतःचे बोलणेसुधा मांडायला मधेच मधेच किती विनवानी करावं लागते.....
@वसंत.मोहोड6 ай бұрын
मानलिये भाऊ आपकों नंबर वन मराठी मानुस कुठे ही झुकनार नाही जय भिम जय महाराष्ट्र
@vikastilekar65211 ай бұрын
जय . माळी . कडक भाषण .
@sharadpawar339111 ай бұрын
अमोल सर नं एक संभाषण
@UddhavSarode-dd2sz11 ай бұрын
आमचे फिक्स खासदार साहेब
@sandipjadhav513411 ай бұрын
बोलतो छान पण कामात खूप काहीच नाही.मराठा आरक्षण बद्दल एक पण चकार शब्द न बोलणारा खासदार तसेच काहीच काम न करणारा खासदार असा गौरव झाला पाहिजे.
@mahipatipatil50576 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ग्रेट स्पीच डॉक्टर खासदार आमोल कोल्हे साहेब💪💪🔥🌹
@D.D.Vardhan11 ай бұрын
Nice speech saheb
@yogiang487111 ай бұрын
खरंच मला गर्व आहे मी मराठी हिंदू महाराज श्री शिव शंभू आणि आई साहेभ यांचा भक्त असल्याचा❤❤❤❤
@SamindarMane11 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@User7aa7aa7a2 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब खूप खूप धन्यवाद
@RamJadhav-s1e11 ай бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🔥
@ajinkyabharat233911 ай бұрын
अभिनंदन कोल्हे साहेब❤❤❤❤❤
@NanaJare-qv6kn11 ай бұрын
क्या बात कोल्हे आमदार साहेब ⏰⏰⏰
@abdulkalamsaiyed40036 ай бұрын
I salute you My dear MP. Aapne apani bhasha me speech diya❤
@icdspaithan14711 ай бұрын
खुप छान बोलले अमोल कोल्हे सर , व्हेरी गुड सर
@kiranpansare585711 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब शिरूर मतदार संघाचं नाव तुमच्या मुळेच गाजतय, एकच वादा अमोल दादा.
@narendrabrahmankar700911 ай бұрын
जय शिवराय जय श्रीराम जयहिंद अमोलजी अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा होण्यासाठी सर्व प्रयत्न आपण करूया समुद्रातील जागा, तेथील वाहतूक, international प्रोटोकॉल चां अभ्यास व्व्ह्यायलाच हवा शिवनेरी किल्ला सुध्दा योग्य ठिकाण होईल त्यामुळे परिसर सुध्दा पर्यावरण स्वच्छ सुदंर सुशोभित वनीकरण करून आंतर राष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र होईल असे वाटते जय भवानी जय शिवराय जय श्रीराम वंदे मातरम् जयहिंद
@dattatraypatil378411 ай бұрын
अमोल जी कोल्हे द ग्रेट महाराष्ट्र
@maheshjadhav870111 ай бұрын
अमोल सर आज तुमचा अभिमान वाटतो आम्हाला तुम्ही महाराष्ट्राची बाणेदार पणाची शान वाढवली आज भाजप वाल्यांना त्यांच्या अंधभक्त लोकांना मिरच्या झोंबल्या असतील परत एकदा तुमचं अभिनंदन महाराष्ट्रातील ईतर खासदारांनी यातून काही तरी शिकावे
@AniketGorade-uk9yz11 ай бұрын
या अध्यक्षांना दोन मिनिट टाईम देता येत नाही त्याला कोणाची उपटायला जायचय का हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही
@rajeshgurav291311 ай бұрын
😄
@fulchandpotale236711 ай бұрын
Modichi
@Lofi_song_041111 ай бұрын
👍🏽👍🏽👍🏽 एकदम बरोबर बोललात भाऊ 🙏
@MahijyotAaru7 ай бұрын
साहेब अगदी खरच
@mayurchavan33037 ай бұрын
शिवरायांचा छावा संसदेत फक्त डॉ अमोल कोल्हे ची हवा जय शिवराय 🙏👑🚩
@AshokBankar-bx5wo6 ай бұрын
डाॅ सर वक्ता म्हणून चांगलं आहेत पण राजकारणी म्हणून भिकारीच आहे आपणही
@sahebraojadhav89996 ай бұрын
डॉक्टर अमोल साहेब लाखो सलाम❤
@RamprsadWavre-bv4ib6 ай бұрын
जय शिवराय खासदार कोल्हे साहेब ❤
@SantoshBhondave-lu2bf11 ай бұрын
शिवरायांचा खरा मावळा
@shyambodkhe49926 ай бұрын
विरोधी पक्ष नेते पण मन लावून ऐकतात ग्रेट कोल्हे सर
@raviwade14766 ай бұрын
शिक्षित आणि अभ्यासु खासदार अभिनंदन
@navnthtotre52746 ай бұрын
खुप छान अमोल दादा
@dinkaralawani56936 ай бұрын
very good speach by dr कोल्हे.
@sai_suyog_10016 ай бұрын
साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय..❤❤सलाम तुम्हाला
@surajhonde222811 ай бұрын
जय शिवराय बरोबर बोलले आहे साहेब
@ShekharIngle-qh3yr11 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र💙💙
@topgaming741511 ай бұрын
Jay bhim 💙💙
@surekhasadavarte398110 ай бұрын
जय शिवराय अमर कोल्हे
@pravinkale83346 ай бұрын
जय शिवराय साहेब
@dattatraykondhavalw13486 ай бұрын
Vvaaa Narayangaon cha pathya Amol ji kolhe 👍👍👍👌👌🙏💐