शब्द पब्लिकेशन प्रकाशित, कविता ननवरे लिखित सगळेच ऋतू दगाबाज या कविता संग्रहाचे प्रकाशन. हस्ते : माया पंडित प्रमुख उपस्थिती : किरण गुरव,रणधीर शिंदे,नंदकुमार मोरे, रसिया पडळकर, त्रिप्ती करेकट्टी. १८ सप्टेंबर २०२२
Пікірлер: 8
@surekhasawant40292 жыл бұрын
"शब्द"या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा खूपच छान वाटला कविता नन्नवरे
@kanchan67892 жыл бұрын
अभिनंदन कवे ....खूप मोठी हो
@sarikapatil10322 жыл бұрын
Khup sundar 💐💐💐💐 khup khup Abhinandan 😍
@irannabharade0092 жыл бұрын
खूप सुंदर अभिनंदन ताई 💐💐
@user-wf3jj4ib5r2 жыл бұрын
❣💐
@babasahebbhorkade81322 жыл бұрын
छोटेखानी घरगुती प्रकाशन सोहळा..पण मोठ्या कार्यक्रमांना लाजवेल.खरं सांगू..ताई तुमचा निरपेक्ष भाव खुप भावला.अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎊
@karvandeprajakta2 жыл бұрын
किती सुंदर ......निःशब्द कविता ......तुझ्या कवितेच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा खूप सुंदर केलास अप्रतिम
@raangda_kolhapur27922 жыл бұрын
आपल्या परम्परा व संस्कृती किती मस्त वापरली आहे. हीच आपली मराठी संस्कृती. अभिमान. खूप शुभेच्छा कवयित्री ताईंना 🌷