सरकार ला लाज वाटली पाहिजे, ही हुकूमशाही खूप दिवस नाही चालणार, गावकऱ्यांना खरंच सलाम आहे एवढी हिम्मत दाखवली अश्या वेळी जेंव्हा देशात हुकूमशाही चालू आहे
@know.it.yourself8 күн бұрын
दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ... गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ... यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार... सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ... व्वा ऊत्तम... वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ... आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या अरे काय पोरखेळ आहे का हा
@know.it.yourself8 күн бұрын
हे महान राज्यघटना तज्ञ, उपाय संशोधक... ग्राम सभेला गावातील विकासकामे , सोई सुविधा , आरोग्य ई गाव पातळीवरीलच विषय संबंधी अधिकार असतात... भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे... स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा सर्व निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असतात.... . संवैधानिक प्रक्रियेच्या विरोधात जावून, लोकशाहीचा मजाक करणे, तुघलकी मर्कट लीला करणे हा रितसर कायदेशीर गुन्हा आहे
@sharmilasawant24158 күн бұрын
हॅट्स ऑफ यु ...खरोखरच मार्कड वाडी तील लोकांनाच लोकशाही आणि आपल्या मतची किंमत कळली .
@dprakash9488 күн бұрын
भारताच्या निवडणूक आयोगाने लोकशाहीची मजाक आणि चेष्टा चालवली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर जनतेच्या हिताच्या विरुद्ध चालवला आहे.
@kalidaspatil21028 күн бұрын
घरोघरी मतपत्रिका पाठवा. प्रत्येकाने घरात मत टाका. चार लोकं under camera. मत पेटी घेऊन दारोदारी हिंडून मत गोळा करा नि under camera मतमोजणी करा. जगाला दाखवा. जमाव बंदी आणि प्रशासन काही संबंध येत नाही. मीडिया ने शूटिंग करून नंतर जाहीर करा...
@vilassurushe8 күн бұрын
माय माऊली किती सत्य बोलतात मार्कर वाडीतल्या जनतेच्या हार्दिक अभिनंदन
@Nituchaudhary0298 күн бұрын
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
@gajananmalave75398 күн бұрын
ताई जे पण बोलला ते परखड बोलला ... ताई तुम्ही लढा तुमच्या मागे सत्य समाज आहे ..
@sadiksayyad81988 күн бұрын
किती भयानक आहे महिलांचे अभिनंदन जागते रहो
@irfanshaikh-vc7ex8 күн бұрын
धन्यवाद पूर्ण गावाचे
@ranjanpalekar42238 күн бұрын
सरकारने विचार केला पाहिजे.सलाम आपल्या कार्याला. सर्व जनतेने आता जागे व्हावे.जय महाराष्ट्र.
@dineshranpise39988 күн бұрын
गावं करील ते राव करील काय....??? सलाम मारकड वाडी ग्रामस्थांना
@HiteshJangale8 күн бұрын
खरच सलाम या ग्रामस्थांना खुप धाडसी निर्णय घेतला.💯
@arungorad38988 күн бұрын
धन्यवाद, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना लोकशाही वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेबद्दल
@mangeshakarte78288 күн бұрын
आता मात्र एकच उपाय बॅलेट पेपरवर जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत होणाऱ्या समस्त निवडणुकीवर बहिष्कार घालणे. शंका निरसन होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते
@Nituchaudhary0298 күн бұрын
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
@mr.marathe_official8 күн бұрын
बहिष्कार नही EVM फोडायचे सरकार ला इशारा देऊन बैलेट वर निवडणुका झाल्या पाहिजे असे जनांदोलन उभ केले पाहिजे आता जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे
@jitendramahulkar94838 күн бұрын
संपूर्ण गावाचे खूप खूप धन्यवाद 🙏
@dhirajwankhade28458 күн бұрын
किती एकनिष्ठ गाव आहे हे खरच मारकडवाडी गावाला सलाम, हे गाव संविधानाला सोबत घेवून चालत आहे.
@rajeshshinde95598 күн бұрын
ताई लोकशाही या महाराष्ट्रात नाही राहिली ताई सलाम तुमच्या कार्यास
महाराष्ट्र राज्याच्या सर्वच ठिकाणी असे सरकार विरोधी आंदोलने झाली पाहिजे
@VinodChavan-ub5zx8 күн бұрын
हे गाव केरळ सारखे सुशिक्षित असल्यामुळे यांनी सर्व उघड केले
@dineshkarpat31598 күн бұрын
प्रशासन कडे हिम्मत असेल तर मतदान बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवावं तरच जनता प्रशासनावर सुद्धा विश्वास ठेवेल अन्यथा कुणावरतीच विश्वास राहिलेला नाही. म्हणून जनता पूर्णतः नाराज आहे
@DineshBansod-k3n8 күн бұрын
I Salute
@ramraokamble47058 күн бұрын
असे प्रत्येक गाव जागे झाले पाहिजे.या हुकूमशाही विरोधात मोठं आंदोलन झाले पाहिजे.
@DhondibaNadre7 күн бұрын
सर्व गावकरी मंडळींना सलाम 🎉🎉🎉
@deepj4638 күн бұрын
गावकर्यांमधे छान एकजूट आहे, अशीच राहू द्या. सर्वांनी मिळून हुकूमशाही चा अंत करूया
@subhashpatwardhan1688 күн бұрын
संपूर्ण गाव अभिनंदनास पात्र आहे . खास करूण सर्व स्त्रीया चे कौतुक आणि अभिनंदन . सर्व स्त्रीयांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहे . आणि कौतूकास्पद आहे . अभिनंदन !! !
@svd49598 күн бұрын
लोकशाही मध्ये प्रशासन ने अधिकार लोकाना दिले पाहिजेत
@ravindrarathod31908 күн бұрын
हुकूमशाही bjp पोलीस badhavana विनंती आहे तुम्ही लोकशाही चे रक्षक की भक्षक
@dprakash9488 күн бұрын
EVM वर तारीख 22 नोव्हेंबर 2024 रोजी झालेले बोगस मतदान आहे, गावकऱ्यांना असे बोगस मतदान मंजूर नाही. बॅलेट पेपरवर गावकऱ्यांनी स्वखर्चाने फेर मतदान केले ते प्रशासनाने होऊ दिले नाही. हुकूमशाही पद्धतीने सरकारने फेर मतदानावर अडथळा निर्माण केला....... असा ठराव गावच्या ग्राम सभेत करून घ्यावा. कागदोपत्री नोंद इतिहासात होईल. आणि ईव्हीएम च्या विरोधात पुढील कार्यवाही ग्रामस्थांनी चालू ठेवावी. मोर्चा, आंदोलने , उपोषण हे संविधानिक मार्ग आपल्यासमोर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आपल्या गावाच् या पाठीशी उभा आहे.
@pramodkuldipke86178 күн бұрын
महिला रोख ठोक बोलत आहेत बघा या सरकारला लाज वाटायला पाहिजे
@Nituchaudhary0298 күн бұрын
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
@सोपानगराडे8 күн бұрын
जो पर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तो पर्यंत मंत्रीमंडळ सुध्दानको सर्वांनीच मकरकटवाडीला साथ दिली पाहीजे सरकार का घाबरतय म्हणजेच कुठे तरी पाणी मुरतय
@JanardanKadu-x3q8 күн бұрын
ह्या मतदारांचे हार्दिक अभिनंदन.
@rameshdadatavar18978 күн бұрын
सर्व गावकऱ्यांना 🙏🙏🙏🙏
@shabanapendhari64978 күн бұрын
Salute 🫡 sagale gavakari na manacha mujara🙏🙏🙏🙏🙏
@fazalsheikh75688 күн бұрын
प्रत्येक गांव करी इविएम बैन चा प्रति शोध करा आंदोलन करनार
@JanardanKadu-x3q8 күн бұрын
जनता जिंकली सरकार हारलं सरकाची दंडूकशाहीचा बहला जनता मतदार घेणार.
धन्यवाद ताई खूप चांगला निर्णय घेतला पुढाकार घेतला शिवाय न्याय मिळनार नाही एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद
@nishanpatil72358 күн бұрын
या गावाचे खूप खूप कौतुक
@DilipDeshmukh-y3f8 күн бұрын
मतदान होयला पाहिजे होते मग समजले असते दूध का दूध पाणी का पाणी😅😅 ही लोकशाही नाही हुकूमशाही😢😢
@manojmule52198 күн бұрын
Hats off
@satyadansalve59278 күн бұрын
गावाला सलाम
@shubhamnaik15898 күн бұрын
Salute
@pranaysm73958 күн бұрын
Honest public
@ArunNavekar8 күн бұрын
वर,पासुनच,सरकार, निर्लज्ज
@gorakadhane24048 күн бұрын
ताई ने रोकठोक उत्तर दिले याला म्हणतात गावाची एकी..
@umeshshelar36848 күн бұрын
महाराष्ट्राची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे.
@prathmeshpawara47118 күн бұрын
सलाम माझ्या भगिनींनो
@rajendramurme86827 күн бұрын
True
@bhakoba8 күн бұрын
खूप खूप कौतुक या गावाचे..... जय संविधान
@ushasolanke37198 күн бұрын
बरोबर आहे ताई तूमच्या गावाने आदर्श प्रत्येक गावानी घेतला पाहिजे. देशात घडवले आहे. आता माघार नाही
@PadmakarChavan-yo1iu8 күн бұрын
EVM चा खेळ कोनला कळला मी आसो की तु आसो का कोनी आसो खेळदेयव लेखना सरकार लाच माहीत 😂😂
@Niluraut-u5z8 күн бұрын
या गावातल्या लोकांनी दाखवून दिलं की एकी मध्ये किती मोठी ताकद आहे आणि कोणाचीही सरकार असो काही होऊ शकत नाही पण एकी असली तरच शक्य आहे आता माहित नाही बाकीच्या इकडचे केव्हा जागी होतात
@rajendramurme86827 күн бұрын
Right now
@ramchandrajangam14027 күн бұрын
कसली लोकशाही?ही तर दडपशाही. खरी सुरुवात आहे. पुर्ण देशात ही सुरुवात झाली पाहिजे.
@vijaymorey95348 күн бұрын
लोकशाही सपली हुकशाही सुरु झाली
@sagarpatil40168 күн бұрын
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हुकुमशाही ला सुरुवात . 😢😢.😢😢
@ManoharAngre6 күн бұрын
सलाम स्त्रीशक्ती विचार मांडत आहेत मारकड वाडी गावातील लोकांना खूप खूप धन्यवाद
@shamraoborkar56938 күн бұрын
जनांदोलन झालेच पहिजे
@fazalsheikh75688 күн бұрын
मतदाता विस्वास नाही बैलेट पेपर ने मतदान करा
@Nituchaudhary0298 күн бұрын
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
@RAMDASSAWANT19697 күн бұрын
लोकशाहीत संविधानिक देशात माता भगिनी यांच्याकडून हे धाडसी मत आणि विचार महत्वाचे आहे...
@satishsalunkhe3057 күн бұрын
अभिनंदन मारकडवाडीकर ग्रामस्थ - - -👍👌💐
@देवरामपर्वे7 күн бұрын
धन्यवाद पुन्हा ऐगदा गावांचे
@santoshpawarpawar70858 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्राने मार्कर वाडीच्या ग्रामस्थांना मदत केली पाहिजे करा म्हणावं जेल भरो
@amity90018 күн бұрын
गावाचे अभिनंदन
@prasantpatil24868 күн бұрын
Salam marhfwadi gramstha
@NamdevShinde-qi8lu8 күн бұрын
हुकुमशाही बंद करा बंद करा.
@TateraoShinde-np3xn4 күн бұрын
समस्त गावकर्याचे अभिनंदन.
@honey2023-f9j7 күн бұрын
किती ही दादागिरी. कुणाच्या इशाऱ्यावर हे चाललं आहे जनतेने विचार करावा.
@nitinbarwade42647 күн бұрын
Excellent Coverage & Reporting 👍👍
@akshayjadhavpe1fg8 күн бұрын
गावाचं बरोबर आहे बॅलेट पेपरवर खुलं मतदान होऊ द्यायला पाहिजे होतं काळजीवाहू सरकार मध्ये हिंमत नाही आणि येणाऱ्या सरकार मध्ये सुद्धा हिम्मत नाही
@shrikantpatiltangade10888 күн бұрын
मतदानाला लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिलं जातं तर मतदानाला विरोध करायला नको होता इथुन पुढे हुकुमशाही चालू झालेली आहे (सरकारला या उत्सवाचा काय त्रास होता)
@dhulawaghmode50748 күн бұрын
पैसे घेऊन माय माहुली खोटे बोलू नका
@ranjitgawai15427 күн бұрын
मारकडवाडी मंडळींनी जुल्मा विरुद्ध बंड केल्या बद्दल खूपखूप अभिनंदन💐💐
@DCompany-u5d8 күн бұрын
हिंदूराष्ट्र ची सुरुवात झाली ahe 🚩
@mangalkumbhar90328 күн бұрын
या गावातील महिला सुशिक्षित आहेत.
@chhayasarnaik42248 күн бұрын
Maz manane ahe ki aaplya deshat lokshahi ahe tr ya नागरिकांचा मूलभूत अधिकार का हिरावून घेतला जात आहे सरकारने या लोकांसोबत justice करावं
@kashinathfulmali61428 күн бұрын
Gavkaryance hardik abhinandan
@dilipkhandare9637 күн бұрын
महाराष्ट्रातील वार्ताहर कुठे गेले सर्वांनी दखल घ्यावी
@gajanansawadatkar-cn2xb8 күн бұрын
मारकड वाडी गावातील लोकांची लोकशाही वाचवण्याची तळमळ योग्यच
@ShivajiSuryavanshi-b2w8 күн бұрын
न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातले तर लोकशाही टिकेल.... नाहीतर वकील... न्यायाधीश.... इतर सगळ्या लोकांनी.. काय बोलावे... काय निकाल द्यावा... काय टाईप करायचे. हे सगळं पोलीस बंदोबस्तात ठरवले जाईल.
@mahadevpatil82438 күн бұрын
गावातील एकोपा जबरदस्त
@Nituchaudhary0298 күн бұрын
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
@harishchandrawahule13557 күн бұрын
Lokshahi jindabad
@Pawar-tf9bq8 күн бұрын
गावाच्या एकजुटीचा आदर्श घेतला पाहिजे
@shrikrupachannel40417 күн бұрын
शाब्बास मारकडवाडी❤
@hemantnavle6 күн бұрын
या गावचा आदर्श घ्यावा संपूर्ण महाराष्ट्रातील गावांनी .
@bhaskaringole68728 күн бұрын
जनता सत्याचे मागे आहे . जय संविधान .
@allauddinmahut53137 күн бұрын
ईव्हीएम चे बिंग फुटेल म्हणुन,प्रशासनातर्फे जमावबंदी लादली आहे