मागील दोन्ही वर्षी तुमच्या आमरस साठवण पद्धतीने साठवून ठेवला होता. खूप छान टिकला. खूप खूप धन्यवाद कांचन बापट तुम्हाला नवनवीन रेसिपीज दाखवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
अरे व्वा छान ! खूप छान वाटलं हे वाचून... Thanku so much ! Always welcome !
@TaraManoharSingh5 ай бұрын
Very nice and useful tips and storing you showed thank you
@KanchanBapatRecipes5 ай бұрын
Thanku so much! Always welcome
@tejalferreira58153 жыл бұрын
आमरस साठवण्याची रेसिपी फारच छान.. धन्यवाद कांचन ताई 🌹
@bhagyashreejavadekar7603 Жыл бұрын
Leblingchi process khup chhan
@pushpadodke6873 Жыл бұрын
Very good information Thanks
@anaghadeshpande3221 Жыл бұрын
खूप आवडल ठेवणयाच पद्धत छान आहे . मला खूपच आवडल. धन्यवाद
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 👍😊 Always welcome
@pushpatekawade61783 жыл бұрын
आमरस साठवण्याची खूप छान पद्धत आहे 👌
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku !
@tejalferreira58153 жыл бұрын
आमरस साठवण्याची रेसिपी फारच छान.. धन्यवाद कांचन ताई 🌹
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much ! You are always welcome Tejal !
@kaminithorat4260 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@vasantisangodkar2576 Жыл бұрын
Mi kela asa ras 1varshbhar changala rahila Thank u very much
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
अरे व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍 Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
@shrikantdas1968 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@shubhadamoghe21633 жыл бұрын
खूप उपयोगी आणि सोपी पद्धत ! खूप धन्यवाद .परदेशातील नातीकडे जाताना आता घरचा आमरस नेता येईल .👌🙏
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much !! पुढच्या भागाची वाट पहा... त्यात दाखवलेल्या पद्धतीने केलेला रस तुम्ही परदेशात नेऊ शकाल.. Always welcome..
@singerravindraabhyankar54663 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much !
@charudeshmukh69913 жыл бұрын
कांचन ताई लगेचच ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌹नक्की ट्राय करते.परदेशातील मुलांना आंबा मिळत नाही म्हणून मी नक्की करून बघते
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
My pleasure 😊 माझ्या video चा तुम्हाला उपयोग झाला तर मला खुप आनंद होईल 🙏 नक्की करून बघा.. Stay tuned for more interesting videos... Thanks !
@swatijagushte87313 жыл бұрын
Khupc chan upyuk mahiti
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku !
@rupalibhambid65972 жыл бұрын
Mala khupch aavdli resipi thanks
@alkachitnis7415 Жыл бұрын
शिस्त आवडली. लेबलिंग छान. आईडिया पण छान. या रसात अख्खी लवंग , १ अंब्यास १ या प्रमाणात घातली तर रस छान रहातो. मी असेच करते . वीडियो छान. 🎉🎉🎉
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 👍😊 लवंग नाही वापरली मी कधी... ट्राय करून बघेन यावेळी
@alkachitnis7415 Жыл бұрын
@@KanchanBapatRecipes 🙏 हो . नक्की बघा. फ़रक पडतो
@sarojkotwaliwale16212 жыл бұрын
Simple easy way to preserve mango pulp.Thanks.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much ! You are always welcome !
@sarojmandke84082 жыл бұрын
छान
@aparnapatil78603 жыл бұрын
Khup chan tips ani triks sangitlyat.... Thank u so much😊 Ani ho ambyacha shira far chan zala hota gharche khup khush hote ☺
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
अरे व्वा मस्तच 👌👌👍👍 Thanku so much !
@Jaychand.Jain. Жыл бұрын
1 Number
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@sheetalnachare5529 Жыл бұрын
Mastch 👌👍
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 😊👍
@तनुजाजोशी-स9भ2 жыл бұрын
खूपच छान 🙏🙏
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku 😊👍
@karunashinde84023 жыл бұрын
खूप छान माहिती कांचन ताई 🙏
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much !
@shreekantpatil22822 жыл бұрын
छान च,बॅकग्राऊंडला कोकीळेच्या कुजनामुळे अजून छान वाटलं...अरूणा (पटवर्धन)पाटील
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍 खूप झाडं आहेत आजुबाजुला त्यामुळे पक्षी असतात नेहेमी
@kavitasapre31273 жыл бұрын
Easy /mastch
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku !
@shubhadasawant99204 ай бұрын
Thanks 👌
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Always welcome !
@anupakharkar11903 жыл бұрын
Madam, Gr8 ! ! ! !
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku !
@shrirambidwai67684 ай бұрын
Thanks tai
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Always welcome !
@vrushalimore82312 жыл бұрын
Mast 👌
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku 😊👍
@sudeshpolekar7070 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much
@pratibharanadive70775 ай бұрын
Freezer madhe thevaychya kachechya barnya kuthe miltil ani tyana kai mhantat. Kuthchya brandchya yetat
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
मी बर्याच बरण्या /डबे femora कंपनीचे घेते... Borosilicate चे असतात ते
@madhurimkb6947 Жыл бұрын
👍👍
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
😊👍
@rashminingnure98883 жыл бұрын
Khoop chan explain karata karata tumhi😃
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much 😊🙏
@anilkavlekar9502 жыл бұрын
Thanks
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Always welcome !
@ruchiranagwekar53803 жыл бұрын
धन्यवाद
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Always welcome !
@aasthapednekar45402 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku !
@babitnaik29213 жыл бұрын
Tq so much mam 🙏🙏
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
You are always welcome ! Stay tuned..
@piyushazodage48582 жыл бұрын
Ras kelyawr kahi velat kala pdto . Kala hou naye mhanun kay krave
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
साखर आणि कणभर मीठ घालून मिक्स करा.. हवा लागणार नाही याची काळजी घ्या. यासाठी व्यवस्थित झाकण वापरा. जास्त वेळ ठेवायचा असेल तर cling फिल्म मिळते ती वापरु शकता.
@ushajadhav4629 Жыл бұрын
Very nice 👌 One query...will the color change (dark) on opening the lid?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much! Yes it will... Once opened, do finish it..
@geetanjalimhase11122 жыл бұрын
Mast👌
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@jaiprakashsawant53422 жыл бұрын
Thanks
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Always welcome !
@jyotsnagodbole19423 жыл бұрын
काचेचे डबे फ्रीझर मध्ये ठेवले तर काच तडकणार नाही का?
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
नाही.. हे खास फ्रिझरमध्ये ठेवण्यासाठी असतात डबे
@Meera_Avhad3 жыл бұрын
👌🏻👌🏻🙏
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku !
@shubhangijoshi18972 жыл бұрын
Kachechi batli Kiva barni madhe freezarla aamras thevta yeil ka?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो टिकू शकेल.. फक्त फ्रीझरमधे ठेवण्याची काच वेगळी असते..
@shubhangijoshi18972 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes ok
@manjirisaraf47372 жыл бұрын
Freezer safe kacheche bhandi mhnje kay? Te kuthe miltat?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
फ्रिजरमध्ये चालणारे खास डबे मिळतात. चांगल्या crockery च्या दुकानात किंवा online search करा.. जसं microwave सेफ असं लिहिलेलं असतं तसंच freezer सेफ असही लिहिलेलं असतं.. तेच डबे वापरा. माझ्या video मधे मी दाखवले आहेत ते डबे फ्रीजर सेफ आहेत.
@manjirisaraf47372 жыл бұрын
Aamba aani jambhalache khup gdbd hote. Hrchya zadache Kadhun freeze krne. Sorry reply krayla ushir zala. Me aamrs kadhun sakhar ghalun modhya brnit plastic chya ; freezer mdhye thevla aahe. Aata to tasach thevla tr chalel ka ke transfer kru freezer safe dabbe aanun?
@manaseechandwadkar50922 жыл бұрын
कांचन ताई नेहमीप्रमाणे छान रेसीपी,मी दरवर्षी आमरसात थोडी साखर आणि एक आंब्याची बाठ घालून ठेवते, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत छान रहातो,एअरटाईट कंटेनर वापरते, ह्या वर्षी माझ्याकडे आमच्या बागेतील भरपुर आंबै आहेत,आमरस खुप आटवून ही चांगला रहातो पण बाजारात जो आमरसाचा मावा (घट्ट गोळा) असतो तो कसा बनवतात हे माहित असेल तर नक्की सांगा,कींवा साखर घालून gas वर आटवलेला रस फ्रीज बाहेर कसा चांगला राहिल?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much ! आंबा टिकवण्यासाठीचे 2 video आहेत. त्यातल्या दुसर्या भागात मी रबडी दाखवली आहे. ती करायला आणि वापरायला खुप सोयीची होते. तो भाग बघा. तसच ती रबडी अजुन आटवून आंबा मावा तयार होतो.
@manaseechandwadkar50922 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes Thank you Kanchantai
@anupakharkar11903 жыл бұрын
कृपया आंब्याच्या फोडी वर्षभर साठविण्याची पद्धत सांगाल का ?
हो चालेल ना.. पण त्या गुठळ्या ताज्या जेव्हढ्या छान लागतात तेवढ्या फ्रीजमध्ये ठेवून नाही लागत.. Hand mixi वापरु शकता.
@bhupaliacharya61612 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes thanks for the reply.
@makarandsinkar53592 жыл бұрын
Payricha ras kasa sathvaycha?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
सेम याच पद्धतीने साठवू शकता..
@archanadhole7970 Жыл бұрын
1 tablespoon mhanje exact kiti quantity?? Karan mazyakade tablespoon nahi ahe
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
1 tbsp म्हणजे 15 ml... Tbsp घ्या पण विकत.. खुप उपयोगी पडतो..हॉटेलमधे स्टीलचा खाण्याचा मोठा चमचा साधारण tbsp असतो..
@neetajog54122 жыл бұрын
डबल door चा फ्रीज नसेल, तरी चांगला राहिल का रस
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो.. काहीच प्रॉब्लेम नाही.. फक्त light सारखे जायला नको..
@neelampokharkar57342 жыл бұрын
खाण्यापूर्वी किती वेळ बाहेर काढावा?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
गरम हवा असेल तर 3-4 तास पुरेसे होतात.. थंड हवा असेल तर आधी 4-5 तास फ्रीजमध्ये काढून ठेवा.. नंतर 3-4 तास बाहेर ठेवा.
@SudhaPatil-q3j Жыл бұрын
हे अंब्याचा रस बाहेर च्या देशात नेऊ शकतो का चोविस तास खराब होणार नाही.ना
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
24 तास नुसतं नाही टिकणार.. Ice box किंवा बॅग मध्ये नेऊ शकता..
@dineshpawar56073 жыл бұрын
कांचन ताई नमस्कार मला तुमचा सल्ला हवा आहे माझा कडे orpet च्या प्लास्टिक बरण्या आहेत पण तुमचा व्हिडिओ बघून मला माझे किचन चे रेन्युएशन करायचे आहे सर्व काचेच्या बरण्या arrange करायच्या आहेत पण हळू हळू आता lageche काय काय काचेच्या बर्यांमध्ये ठेवायचं
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
नमस्कार ! खुप छान वाटलं हे वाचून.. काचेचा वापर करण्याचा तुमचा विचार खुप चांगला आहे.. मसाल्याचे पदार्थ, चिंच, गूळ, लोणची, मुरंबा यापासून तुम्ही सुरुवात करू शकता.. लवकरच मी माझ्या किचनचा video करेन तेव्हा तुम्हाला अजुन detail कळेल.. Stay tuned..
@meghadeshpande83552 жыл бұрын
Freezer मधला रस travel madhe नेताना साधारण 24 hours baher टिकेल काय?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Insulated बॅगमधे राहील कदाचित..
@vasantikulkarni2445 Жыл бұрын
आंबे धुवून घ्यायचे कां?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
हो.. धुवुन, पुसून कोरडे करुन घ्यायचे.
@reshmapatil66742 жыл бұрын
Maza fridge defrost karava lagato ,mag chalel ka ras tyamadhe thevala tar
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
नाही.. फ्रीज defrost केला तर नाही टिकणार.. त्यापेक्षा तुम्ही माझा दुसरा भाग बघा याचा. त्यात मी अजुन काही पद्धती दाखवल्या आहेत त्याप्रमाणे साठवलेला रस फ्रीजमध्ये ठेवलेलाही चालतो.
@@KanchanBapatRecipes freezer madhe kach tadkanar nahi na
@priyanarawade2698 Жыл бұрын
Steel cha daba chalto ka
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
नाही.. स्टीलशी रसाचा संपर्कही होऊ द्यायचा नाही.. काळा पडतो रस..
@vijayakamble5142 жыл бұрын
काचेची भांडी फ्रिझर मध्ये ठेवली तर चालेल का ती क्रॅक तर होणार नाहीत ना आणी प्लास्टिक पिशव्या मध्ये ठेवलेला रस शरीराला अपायकारक तर होणार नाही ना pl sanga
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
मला प्लास्टिकपेक्षा काचेच्या डब्यात ठेवायला आवडतो रस.. त्यासाठी वेगळे फ्रिझरसेफ काचेचे डबे मिळतात. थोड्या प्रमाणात tupperware आणि zip lock वापरु शकता.
@rekharane68833 жыл бұрын
मि फोडी करून साठवला एक थर फोडींचा तर एक थर साखरेचा अस करून साठविला आहे काचेच्या बाउल मंध्ये मागच्या वेळेस असाच साठवला होता छान राहिला होता
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
अरे व्वा मस्तच ! फोडी कशा ठेवायच्या ते आता पुढच्या भागात सांगणार आहे.. Thanku फोडी मऊ होतात ना पण ? किती दिवस छान राहिल्या होत्या फोडी?
@rekharane68833 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes चार ते पाच महिने
@sanaparab6073 Жыл бұрын
काचेचे डब्बे फ्रीझर मध्ये ठेवल्यावर सेफ राहतात का??काचेची बरणी किंवा डबे तुटत नाही का??
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
फ्रीजरसाठीचे डबे वेगळे असतात.. त्यासाठी खास काच असते..
@tusharkharat8661 Жыл бұрын
खूप छान पण आमरस उकळी ना मारता १टिप्स तुम्ही दाखवली तसा केला तर पूर्ण १years टिकतो का
@shamalimohite85442 жыл бұрын
आमरसामध्ये साखर नाही घातली तर चालेल का ? मी फक्त रस तयार करून ठेवलायं !
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो चालेल.. पण preservative म्हणून पण साखर काम करते.. साखरेमूळे रस जास्त चांगला राहतो
@supriyajadhav-chavan57713 жыл бұрын
चिंच वर्षभर कशी साठवावी
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
सांगेन लवकरच..
@tanvigunjal482 жыл бұрын
अगदी सोप आहे 👍, चिंच पूर्ण पिकली की फोडून त्यातील चिंचोके काढून घ्या 👍 आणि त्यात जाड मीठ (मोठं खड्याच) घालून 2,3 दिवस उन्हात वाळवावे , बरणीत भरावे🙏 3,4 वर्ष टिकते