Maratha Aarakshan Parishad Part1: मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?

  Рет қаралды 302,590

News18 Lokmat

News18 Lokmat

6 ай бұрын

Maratha Aarakshan Parishad Part-1: मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या? | Maratha Reservation | Maharshtra Politics | Marathi News
#marathareservation #manojjarangepatil #marathaaarakshan #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 448
@spk19921
@spk19921 6 ай бұрын
या जगात मराठा आरक्षणावर एकच तज्ञ व्यक्ती भाष्य करू करू शकतो - मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤❤
@anilkudale673
@anilkudale673 6 ай бұрын
जातनिहाय जनगणना करा करा करा
@dnyaneshwarwadekar7581
@dnyaneshwarwadekar7581 6 ай бұрын
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
@user-kq9rl9mg8t
@user-kq9rl9mg8t 6 ай бұрын
सर्वजण मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत चला आता मुंबईला चर्चा बाद झाली तुमची
@anilkudale673
@anilkudale673 6 ай бұрын
नोंदी आजपर्यंत का सापडल्या नाहीत ? आत्ताच कश्या सापडल्या याची C B I चौकशी व्हावी श्वेतपत्रिका काढावी
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 6 ай бұрын
या नोंदीची CBI किंवा न्यायालया मार्फत चौकशी व्हावी.दोषी आढळल्यास दाखले देणारे आणि घेणारे यांच्यावर कारवाई करावी. शासनावर विस्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे असे वाटत नाही.
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 5 ай бұрын
आहो इतक्या दिवस का झाकून ठेवले कुणबी आरक्षण आता निघाले आम्ही कुणबी आहे का तेच माहीत नाही जरागे पाटील यांच्या मुळे उघड झाले
@RuhiKamble-bw9of
@RuhiKamble-bw9of Ай бұрын
😮😮😮😮😮​@@tanajikumbhar1555
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
नोंदी होण्या पण हराम खोर ह्या राजकारणी लोकांनी म्हणण्यापेक्षा शरद पवार यांनी कायम मराठवाड्यावर अन्याय केला आहे त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रत आरक्षण घेतले त्यानीच मराठवड्यावर अन्याय केलाय या शरद पवार यांनी एक शेतकरी माफी केली होती त्यात सुद्धा त्यांनी मेख मारली होती ती मेख अशी मारली होती की फक्त ५ एअर पर्यंतच माफी केली होती मग त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अगोदरच खाती फोडुन घ्यावें असे सांगितले व खातेफोडुन झाल्यानंतर मग माफी जाहीर केली परंतु यांचा लाभ फक्त पश्चिम महाराष्ट्रातच झाला यांचा फायदा मराठवाडा विदर्भ यांना थोडाच फायदा झाला कारण मराठवाडा विदर्भ याचे खातफोड झाली नाही म्हणुन मराठवाडा विदर्भ यांना फायदाच झाला नाही शरद पवार यांनी कायम मराठवाड्यावर व विदर्भवर अन्याय केला आहे दुसरं असं की त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी ही त्यांनी पुणे विद्यापीठला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न देता मराठवाडा विद्यापीठाला नांव दिलें शिवाजी महाराज जन्माला यावेत परंतु ते आमच्या घरात नको शेजारच्या घरी जन्माला आले पाहिजेत अशी मानसिकता शरद पवार यांची आहे
@Bhaskarpokharmar
@Bhaskarpokharmar Ай бұрын
😮😮😮😮😮 ​@@tanajikumbhar1555
@swanandgore1946
@swanandgore1946 6 ай бұрын
अंकुश कदम खरं बोलतायत. आजच्या आरक्षण प्रश्नावर एक च उपाय आहे तो म्हणजे जातीनिहाय जनगणना करून त्या प्रमाणात आरक्षण देणे आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मिळेल पण क्षत्रिय मराठा लोकांना पाहिजे असेल तर ते फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे.
@digamberthorve106
@digamberthorve106 6 ай бұрын
सर्व जातींमध्ये अतिश्रीमंत व अती गरीब अशी कुटुंबे आहेत यापैकी अती गरीबांना न्याय मिळाला पाहिजे.
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 8 күн бұрын
सहमत
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 6 ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आज येथे बसला हे लक्षात ठेवा ग्रामीण भागात फक्त मराठा समाज बाकी समाज ला पोसतो शेतकरी पिकवल नाही तर काय खाणार. जणगणा करा जय किसान
@onkarpuri7185
@onkarpuri7185 6 ай бұрын
Kyay fektos divsa dhavlya, sarv samajala Bahujan OBC samaj postoy, houn jaude caste census kalel Tula Bihar sarkhe 63% OBC aahe Maharashtrat
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 6 ай бұрын
नमस्कार मंडळी मराठा समाज वाट लावली वाकडे तोंड हेच सत्य आहे जय किसान
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 6 ай бұрын
जनगणना झाली पाहिजे जय किसान
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण होत आहे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 6 ай бұрын
😂
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 6 ай бұрын
घर का भेदी लंका दहन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर
@user-lo6ke7sc7i
@user-lo6ke7sc7i 6 ай бұрын
अहो कुणबी असून पण आरक्षण मिळत नाही याचं विचार करा आणि मराठवाडा या आरक्षण हा महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हा पासून वंचित आहे.
@trambakpawar9345
@trambakpawar9345 5 ай бұрын
बरोब्बर आहेवादमिटवाजंरागेचातळतळाकरुनकाधन्यवाद
@trambakpawar9345
@trambakpawar9345 5 ай бұрын
मराठा कुणबी हा शब्द प्रत्येक व्यक्ती लाचालला तरी चालेल मराठा शाबूत राहू शकतोकूनबी सुद्धा धन्यवाद साहेब
@santoshdch
@santoshdch 6 ай бұрын
सरकारला आरक्षण देण्यासाठी आधार पुरावे पाहिजे होते , आता सरकारला 53 लाख पुरावे सापडले आहेत . त्या आधारावर मराठा व कुणबी एकच आहेत असा gr काढावा व कुणबी मराठा आरक्षण द्यावे.
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 6 ай бұрын
कुणबीचया नोंदी असेल तयाला येथून मागे मिळत होत पण जयाला पाहिजे ते प़यतन करत नवहते ,याला उपोषण व इतर गोषटी करायची गरज नाही,मूळ मागणी बाजूला राहील,
@dr.laxmanpawar8310
@dr.laxmanpawar8310 6 ай бұрын
न्यूज १८ लोकमतकडून हे आमंत्रित आपले हे तज्ञ (?) विरोधासाठीच बोलावून चर्चा घडवून आणताय? दिलीप पाटिल तर पक्की विकले गेलेली व्यक्ती .
@Shivajipatil2492
@Shivajipatil2492 6 ай бұрын
उत्कृष्ट कार्यक्रम ibn लोकमतचे खूप खूप धन्यवाद....
@BhagwanBhivsanDhage
@BhagwanBhivsanDhage 6 ай бұрын
प्रस्थापित विरोध विस्थापित लढा मनोज दादा जरांगे ✊✊✊
@ashokdharme5362
@ashokdharme5362 6 ай бұрын
मराठा आरक्षण मिळू शकत नाही पण कुणबी मराठा मनून भेटू शकते.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 6 ай бұрын
Fakt Kunbee Nondee Asawee 😅
@raviingale8861
@raviingale8861 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण एकच पर्व मराठा सर्व
@swanandgore1946
@swanandgore1946 6 ай бұрын
अंकुश कदम खरं बोलतायत.
@narayanchavan2978
@narayanchavan2978 19 күн бұрын
हो.हे‌.खरे.आहे
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 6 ай бұрын
मराठा शब्द कायम ठेवायचा असेल तर मराठा-कुणबी म्हणावे लागेल
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 6 ай бұрын
Kunabi and Marath are different castes because of Jaranges pressure everybody is saying these are similar castes but not actually. Therefore read books on hereditary of humamn. As per law caste can not be changed. How you can put two different castes in a particular person ?
@googleuser4534
@googleuser4534 6 ай бұрын
कुणबी मध्ये सगळेच शेतकरी येतात.
@tushraje2622
@tushraje2622 5 ай бұрын
फक्त मराठा म्हणूनच द्या . ❤ हे कुंनबी दाखले म्हणजे राजकीय सोया
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 6 ай бұрын
निजामशाहीच्या काळापासून 2023 पर्यंतचे मंत्री.1 . आजोबा मंत्री. मुलगा मंत्री नातू मंत्री नाथ सोन मंत्री. मेहुणा मंत्री . पाहुणा मंत्री नातेवाईक मंत्री या महाराष्ट्रात काय चाललंय या चर्चेतील मंडळींनी सांगावे
@madhukarmulay6359
@madhukarmulay6359 21 күн бұрын
ठिक
@shrivardhankadam8199
@shrivardhankadam8199 5 ай бұрын
कदम बरोबर 🚩
@gorakhnathgaikwad9236
@gorakhnathgaikwad9236 6 ай бұрын
कुणबी घेतले तर upsc मध्ये CGL आणि अनेक central government मध्ये अनेक फायेदा होइल
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 6 ай бұрын
जातनिहाय जनगणना आपल्या कार्यनीतीसाठी 'अस्पृश्य' समजणारे ऊर्मिगामी वर्णीय नैसर्गिक आरक्षणवर्णीयांच्या अधिकाराकडे कसे वळू शकतात?........कि वैश्विक मौनाधीश(एस्ईबीसी)असल्यामुळे. -इति सच्चर.
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 6 ай бұрын
सुतार, सोनार, कुंभार, धोबी, गुरव, तेली, माळी या सारख्या गरीब जातीच्या काय अवस्था होईल याचा विचार केला का??
@nathutidke764
@nathutidke764 6 ай бұрын
सगळ्या शिक्षण संस्था बॅका आणि बाजार समित्या दूध सोसायटय वसाखर कारखाने फक्त मराठ्यांचे व आरक्षण मागता मराठे आरक्षण पाहिजे तर पाटीलकी सोडून दया
@Ganpatmohite402
@Ganpatmohite402 Ай бұрын
🎉
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 16 күн бұрын
पाटिल आता कोतवाल व्हायला तयार आहेत 😂😂😂
@Navnatha-vn2gl
@Navnatha-vn2gl 12 күн бұрын
Mo
@ShankarKhatal-hv4ls
@ShankarKhatal-hv4ls 10 күн бұрын
Hu hu 😊❤😊😅😮😢🎉😂❤❤😊😊 me😅 look in hu😅❤😂😮😅😅😊😊😅🎉​@@Ganpatmohite402
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 4 күн бұрын
लोकमत चे संपादक. आणी. वकिल. साहेब टेकाळे तसेच पाटील. व आकाश कदम. साहेब. व. इतर मराठा परीषद. घेऊन. आज पर्यंत. जे पेशन. मांडले नाहीत.. अशी परीषद. वूतंम. प़कारे घेतली आहे. धन्यवाद. ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😮😮😮
@mohantodkar4005
@mohantodkar4005 6 ай бұрын
अतिशय गंभीर विषय मांडला सर्व मराठ्यानी विचार करावा रस्ता. तलाव.खेळ मैदान .अनेक शासकीय योजनांसाठी जमीनी या फक्त आंणि फक्त मराठ्यांनी दिल्यात याचा घटनेने विचार करावा
@user-ov6md6wx4o
@user-ov6md6wx4o 6 ай бұрын
आरक्षण मिळत नसेल तर, समान नागरी कायदा करा
@kingentertainment8494q
@kingentertainment8494q 6 ай бұрын
मराठा म्हणून आपण कीतीही उड्या मारल्या तरीही आरक्षण भेटणार नाही है सामान्य मराठा सअमाजला समजल आहे त्यामुळे कुणीही आपली राजकिय पोळी भाजू नये ❤❤
@panditpawale1536
@panditpawale1536 6 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 6 ай бұрын
शरद पवार यांनी मराठा समाज यांचा कायम घात केला आहे...
@sheeladjcom
@sheeladjcom 6 ай бұрын
Jati nihay jan ganana karavi.... Aajhi aamdar....konache...maratha Khasdar ..13..maratha... Sanstha....maratha Shala.....maratha Gadya...4 chaki...maratha Madya....maratha... Tumhi khedyat ya... Aajhi...sc/st.caste Aahe tithech aahet... Ya aamchya khedyat... Jatiyvad aahech.... Roti vyavhar aahe...beti vyavhar. Karta. Ka...????
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 6 ай бұрын
@@sheeladjcom मी खेड्यातच राहतो.आज प्रत्येक समाजात गाडी , चांगला घर आहे.आणि खरच गावात जा तुम्ही रस्ते , घरकुल योजना,धान्य वितरण योजना,शेतीतील अनेक योजना कुणाला दिल्या जातात यावर अभ्यास करावा. शाळा , खासदार , आमदार यावरून आरक्षण ठरत नसते.प्रत्येक समाजात श्रीमंत नेत्याकडे संस्था, कारखाने आहेत याचा अर्थ समाज श्रीमंत नसतो..ओबीसी समाज महाराष्ट्रात फक्त 34% आहे बांठीया आयोग नुसार...पण आरक्षण 32% आहे.. मंडल आयोग नुसार आरक्षण निम्मे पाहिजे... मराठा समाजा एवढा डाटा ,अभ्यास कुठल्याही जातीचा झाला नाही डायरेक्ट एका रात्रीत ओबीसी मध्ये सामील केल्या..यावर तुम्ही नक्की वाचन करावं...
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 6 ай бұрын
Itkaya Usira Kallaka, Aarakshan Nahee Mhanun Dukandari Chalu kali.
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 6 ай бұрын
Vakil saheb mast bolatat.mandani khup chan
@user-lk2ql1yy6y
@user-lk2ql1yy6y 6 ай бұрын
बाकी समाज काय करोड पती हाय काय। काय चर्चा चालू आहे। गरज सर्व सामान्य राहतोय बाजुलाच। या नेत्यांन चा भ्रष्टाचार बाहेर काढा। मराठा समाज आपोआपच। गरिब समाज वर येईल
@ashokchavan6588
@ashokchavan6588 6 ай бұрын
कुणबी शब्दाचा याना तिरस्कार का
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 6 ай бұрын
यांच्या जमिनीवर नेत्यांनी फारमहाऊस बांधले आहेत🤔 हे मुंबई त, त्यामुळे कुणबीकी कशाला म्हणतात हेच माहिती नाही😂😂
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 6 ай бұрын
मराठा व कुणबी वेगळे नाहीत
@bhagwatsurushe6465
@bhagwatsurushe6465 10 күн бұрын
Very good movement for peoples of maharastra 😊
@ravindrachaudhari10861
@ravindrachaudhari10861 6 ай бұрын
शरद पवार च जरान्गेंच्या पाठीशी आहेत मग जरागे ना चागले आणि पवार न्ना वाईट कसे बोलतात
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 21 күн бұрын
हुजूर मराठा आले, मराठा जात ही आरक्षण मिळाल्यास संपून जाईल.
@africancaribbeanchamberofc6591
@africancaribbeanchamberofc6591 2 күн бұрын
महाराष्ट्रातील शेतकरी ज्याचे कडे १९४७ पूर्वीचा शेती ७-१२ आहे तो कुणबी आहे का? संविदान - घंटा तज्ञांनी सपष्ट करावे.
@navnathpawar09
@navnathpawar09 6 ай бұрын
आज आमच्या गरजवंत मराठा श्रीराम प्रभू प्रमाणे वनवास भोगत आहे. व आमचा राम श्री मनोज जरांगे पाटील रूपाने सर्वांसाठी लढत आहे. या लढ्यास श्री राम प्रभू शक्ती व विजय देवोत हीच श्री राम चरणी प्रार्थना..!🚩🚩🚩
@krushnagarje6427
@krushnagarje6427 6 ай бұрын
अंकुशराव हे माझ्या मते या चर्चेच्या माध्यमातून शिवसेला जानुन बुजून शिरोध करतात तुम्ही चर्चा करायला आलात का शिंदेंच्या प्रचाराला आलात
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 9 күн бұрын
जनगणना करा
@sunildesalepatil3299
@sunildesalepatil3299 6 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली
@shivajiagashe4729
@shivajiagashe4729 10 күн бұрын
🌹🙏
@rajabhaurode7899
@rajabhaurode7899 6 ай бұрын
मंडल आयोगाला पहिला विरोध मराठयांनी च केला.
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 6 ай бұрын
हे विश्लेषण म्हणजे सवर्ण मराठा.समाज कुणबी सकट जातीवादीच होते हे सिद्ध करतात राजकीय श्रेत्रात पण जाती वाद आहे. मराठा लाॅबी धनदांग्यांचीच सत्तेवर सत्तर वर्ष आहेत म्हणुन घराणे शाही राबवत आहेत हिंन्दु हिन्दुस्थान हिंदुत्व च्यानावावर भहुजन मतावर घराणे शाही टिकुण आहे .
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 6 ай бұрын
बरोबर आहे
@sunilbharmal5181
@sunilbharmal5181 6 ай бұрын
सरकारने जनते साठी KG to PG शिक्षण मोफत केलं पाहिजे आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाही .
@shamwable367
@shamwable367 6 ай бұрын
जगात मत मांडणारे अनेक लोक असतात.पण त्याचंच मत श्रेष्ठ ठरत जो आपल्या मतासाठी प्राण द्यायला तयार असतो.त्यामुळे कसं पाटील म्हणतील तसं
@manjutalvelkar5284
@manjutalvelkar5284 9 күн бұрын
सगळ्याच समाजात प्रश्न आहे ते ही सोडवावे
@VishnuDange-ot9ui
@VishnuDange-ot9ui Ай бұрын
❤❤❤
@nvkothale6597
@nvkothale6597 6 ай бұрын
बरोबर
@arunbhoge764
@arunbhoge764 15 күн бұрын
आरक्षण हा भारतीय संविधान व न्यायालयीन कक्षतील प्रश्न आहे! भारतातील सवोॅच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा विरौधात निकाल देउन समथॅनाथॅ याचीका फेटाळल्या आहेत! मग पुन्हा चचेॅचे प्रयोजन काय? कुणबी वरुन आरक्षण हवे असल्यास, सञ न्यायालयात पुराव्या सह बाजु मांडावी! आरक्षण हे कोणतेही सरकार,पक्ष,नेता देउ शकत नाही! संसदेला सुध्धा हा अधिकार नाही!
@sureshgadage2055
@sureshgadage2055 7 күн бұрын
केंद्र सरकार ने जर लोक व राज्य सभेत विधेयक पास केले व राष्ट्रपती ची सही झाली की कायदा अमलात येतो.
@bhagwatjadhav0525
@bhagwatjadhav0525 6 ай бұрын
तिघांनी पण अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण केलेले आहे.
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Ай бұрын
जय शिवराय दिलीप पाटील तूम्हाला 1994,चा जी.आर.समजतो कय ते आगोदर सांगा मराठा व कुनबी एकच आहे.
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 8 күн бұрын
मराठा आरक्षणा निमित्ताने हा विषय पूर्ण ढवळून निघत आहे. तर कोणत्याही प्रवर्गात आरक्षण एकाच कुटुंबात A आणि B क्लास घेतल्यानंतर पुन्हा मिळू नये. प्रकल्प ग्रस्तासरखा एखादा नियम लागू झाला पाहिजे.
@jyotiratnakar5119
@jyotiratnakar5119 6 ай бұрын
जातीनिहाय जनगनणा केल्यावर च खरी परीस्थीती समजेल .कोर्टाने जातीनिहाय जनगणने ने हे प्राॅरबेलेम सहज सूटतील.
@manjutalvelkar5284
@manjutalvelkar5284 9 күн бұрын
मराठा डॉक्टर आणि मोठया पदावर भरपूर धन सम्पत्ती असलेल्या चे काय की जे फी भरून शिक्षण घेऊ शकतात त्यांचे काय त्यांना ही आरक्षण हवे का, अंतर जातीय विवाह असेल तर त्यांच्या सासर माहेरच्या व्यक्तींना पण आरक्षण मिळेल का
@dhananjaysonawane9657
@dhananjaysonawane9657 6 ай бұрын
दिली पाटील या़चा अभ्यास कमी आहे. मनोज जरा़गे पाटील यांचे बाबत द्वेश दिसून येतोय.
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 4 күн бұрын
शेती हा व्यवसाय मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि शेती करणारा हा समाज कुणबी आहे अशा नोंदी सापडूनसुद्धा सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची कोणती आडचण सरकारला येते.
@anilkudale673
@anilkudale673 6 ай бұрын
मागास सिद्ध करा आरक्षण मिळवा
@SurprisedBurrito-qb8rh
@SurprisedBurrito-qb8rh 9 күн бұрын
Chalo Mumbai 🎉
@anilkudale673
@anilkudale673 6 ай бұрын
सामाजिक मागासलेपणा सिद्ध करा आरक्षण मिळेल
@kiranbhosale8831
@kiranbhosale8831 6 ай бұрын
19:50
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 10 күн бұрын
एकदम बरोबर आहेत मराठा समाज आरक्षण शरद पवार नी घालावले
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 6 ай бұрын
आहों बाऊ ५० ते १ लाख रुपये खर्च येत आहे त्या वेळेस त्याच काय ?
@mahadevvirka5389
@mahadevvirka5389 4 күн бұрын
कोर्टातुन आरक्षण मराठा समाजाने घेणे योग्य होईल.
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 6 ай бұрын
२३ मार्च १९९४ चा gr रद्द करा
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 6 ай бұрын
एक मराठा.लाख मराठा.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 7 күн бұрын
तसे पाहीले तर फक्त दोन च जाती आहे. स्री आणि पुरुष तिसरी नंबर 6 यावर कुठलीही जात नाही. हे सर्वात खरे.
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 26 күн бұрын
महिलांना वडिलांच्या संपत्ती मध्ये हिस्सा मिळण्यासाठीचा कायदा लागू आहे तर मग त्या माऊलीच्या मुलांना त्यांच्या आईकडून कुणबी प्रमाणपत्रे का मिळू नये.......
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp 6 ай бұрын
सर मला सर्व विचारवंतांना, विचारावं वाटतं की जर कुणबी आरक्षण घ्यायचं असेल तर सामाजिक मागासलेपण पुरुप करन गरजेचं आहे आणि ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असेल तर मग मराठा शब्द किंवा पाटील शब्द संपुष्टात आणणार का धन्यवाद रामकृष्ण हरी
@kishorthakur1645
@kishorthakur1645 6 ай бұрын
मराठा जातच नष्ट होईल
@NareshPawar-px8vi
@NareshPawar-px8vi 10 күн бұрын
Ews la kagd (paper) aantani ky tras ho te sanga na 20 helpate zale maze
@somnathshete8542
@somnathshete8542 23 сағат бұрын
शिक्षण, नोकरीत आरक्षण मराठयांना द्यावे.Fragmentation of Land. Sage सोयरे ,रक्त गट नातेवाईक
@trambakpawar9345
@trambakpawar9345 5 ай бұрын
अहो साहेब मी 2001 मध्ये कुणबी दाखला काढला होता परंतू तो दाखला चालला नाही आजही माझ्या कडे तो दाखला आहे तो उपयोगात आला पाहिजे
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 4 күн бұрын
राणे समितीने १६ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती त्यात बदल घाई घाई करुन नंतर अपुरी वेळेत कसाबसा दुसरी समीती स्थापन करून कोर्टाने १३टक्के शिफारस करुनहि सरकारने १०टक्के आरक्षण कसे मंजूर केले. म्हणजे १६टक्के रद्द करुन १०टक्के आरक्षण मराठा समाजावर लादले जात आहे.
@aniljadhav9473
@aniljadhav9473 6 ай бұрын
केंद्रातील सरकार बदला
@avadutghogare2844
@avadutghogare2844 6 ай бұрын
जारांगे साहेबांनी असल्या गु खाऊ लोकांची टीम बनवावी का??म्हणजे उद्या हे बिस्किटावर भुंकायला मोकळे
@devaahire8611
@devaahire8611 6 ай бұрын
जाती गणना करा
@anilkudale673
@anilkudale673 6 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले आहे की राव ! सध्या ओ बी सी मधून का मागत आहात ? E W S मधून कुणबी मधून मराठा गरीब यांना म्हणजे 3 ही ठिकाणी आरक्षण पाहिजे हे घटनेला धरून आहे का ????
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 6 ай бұрын
कुणबी व मराठा यांचे विवाह होतात हे अंतर जातीय आहेत का ? उत्तर द्या वाट पाहत आहे.
@balasahebhiwarde1021
@balasahebhiwarde1021 6 ай бұрын
दिलीप पाटील BJP che आणि जरांगे पाटील विरोधी आहे,तू नको घेऊ तुला नाही घेयाचें certificate
@sanketdeshmukh2351
@sanketdeshmukh2351 6 ай бұрын
महोदय जे आरक्षण तिकणारच नाही...मिळणारच नाही... टिकणारे आरक्षण देणारच नाहीत... झुळवायचे आहे....अशोक कदम, चाकुर, लातूर, महा
@birdsland8823
@birdsland8823 24 күн бұрын
हि सर्व टिम पैकीट घेऊन आलेली आहे मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे आणि यांच राजकीय संभाषण सुरू आहे
@sureshsolat3104
@sureshsolat3104 6 ай бұрын
मराठा म्हणून आरक्षणासाठी लढा दया.चर्चा करत बसा.
@madhukarshinde1327
@madhukarshinde1327 25 күн бұрын
दिलीप पाटील यांनी मराठा व कुणबी एकच आहेत की वेगळे आहेत याचा ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास नीट करावा व नंतर मतं मांडावीत.
@anupamawadekar-ie6gf
@anupamawadekar-ie6gf 16 күн бұрын
हि गोष्ट BCलोकांना लागू होत नाही का त्यांनापण थांबवू शकत नाही का
@somnathshete8542
@somnathshete8542 6 ай бұрын
बीडमधील घटनेत बिगर. मराठा होते. भुजबळ, शेंडगे, पडळकर यांना शासनाने आवरावे.
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 26 күн бұрын
आम्ही तर आलो obc त पन आमचा नेता🐯 मनोज दादा दरांगे 🐯 आहे
@sheeladjcom
@sheeladjcom 6 ай бұрын
Jo prynt bhartat jat aahe... To prynt...pristiti vait aahe...
@user-fo6in3rd7u
@user-fo6in3rd7u 13 күн бұрын
Arakshan he arthik adhare dyave sarv hinduna jaati adharit arakshan nako documents ne profile wa spot sarve karun dyava pan garibana wa arthik paristiti hyana dyave
@sureshgadage2055
@sureshgadage2055 7 күн бұрын
सध्या देशात एकच नेता आहे. तो फक्त मोदी. हिंदू धर्मातील सर्व जाती एकत्र येऊन त्याना मते देतात. पण काही विघनसंतोशी लोक जाती वर जाऊन महाराष्ट्र व देशाची वाट लावतात. समान नागरीक कायदा करून सर्वच जाती मधील जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दया. हे महत्वाचे राहील.
@vinodshirke4470
@vinodshirke4470 6 ай бұрын
Ankush Kadam 1no.👍🙏
@ambadaschavhan5402
@ambadaschavhan5402 6 ай бұрын
चुकीचं विश्लेषण
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 6 ай бұрын
38:24 मराठ्यांनी सर्वाना तुच्छ लेखला आणि तू काय भलतेच अकलेचे तारे तोडतोय?
@somnathshete8542
@somnathshete8542 23 сағат бұрын
23 मार्च 1994 जी आर .मध्ये शरद पवारांनी मराठा टाक ले नाही. तटकरे छगन भुजबळ ओबीसींतील संस्थाने
@digamberthorve106
@digamberthorve106 6 ай бұрын
23 मार्च 1994.मराठी बांधवांसाठी काळा दिवस या दिवशी मराठी बांधवांचे 16 टक्के अतिरिक्त आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला सांगावी.
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН