Maratha Reservation : Prakash Ambedkar यांनी Manoj Jarange Patil यांना कोणता सल्ला दिला? Politics

  Рет қаралды 430,123

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Maratha Reservation : Prakash Ambedkar यांनी Manoj Jarange Patil यांना कोणता सल्ला दिला?| Maharashtra Politics | Marathi News
#prakashambedkar #manojjarangepatil #marathareservation #chandrakanthandore #ashokchavan #milinddeora #rajyasabhaelection #devendrafadnavis #ajitpawar #cmeknathshinde #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #maharashtranews #maharashtrapolitics
Uploading (SEO) - Sanket Golatkar
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 188
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 7 ай бұрын
अगदी बरोबर बोलले प्रकाश आंबेडकर साहेब❤
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 7 ай бұрын
साहेबानी जे बोलले ते एकदम बरोबर आहे कारण संसदेत जाऊन अवाज उठवला पाहिजे
@SandeepKamble-eg4ur
@SandeepKamble-eg4ur 7 ай бұрын
अगदी बरोबर आंबेडकर साहेबांचा सरकार जेव्हा ऐकायला तयार नसत तेव्हा स्वतःच सरकार बनून निर्णय घ्यायला हवा अभ्यासू नेतृत्व प्रकाश आंबेडकर साहेब❤
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 ай бұрын
मराठा,SC,ST यांनी एक व्हा. प्रकाश आंबेडकर, जरांगे पाटील आणि St नेते एकत्र आले तर लोकशाही टिकेल.
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 7 ай бұрын
Vote for VBA Only VBA जय भीम जय शिवराय जय संविधान
@rdx96k
@rdx96k 7 ай бұрын
Kahi grj nahi jati ch rajkaran krtay
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 ай бұрын
मराठा,SC,ST यांनी एक व्हा. प्रकाश आंबेडकर, जरांगे पाटील आणि St नेते एकत्र आले तर लोकशाही टिकेल.
@ashishkahu3673
@ashishkahu3673 7 ай бұрын
अशा प्रकारे काहीही मिळणार नाही....आंबेडकर बरोबर बोलताहेत
@SSPhysics
@SSPhysics 7 ай бұрын
OBC ना पण सरसकट SC च आरक्षण द्या. Jay OBC.👍👍
@SPNNASHIK
@SPNNASHIK 7 ай бұрын
काहीही बोलू नका. आधी आरक्षण समजा sc ch dya म्हणजे काय​@@SSPhysics
@SSPhysics
@SSPhysics 7 ай бұрын
@@SPNNASHIK 3 कोटी मराठा ओबीसी मध्ये आल्यानंतर ओबीसी आणि ओपन सारखंच होईल
@sagarKirte
@sagarKirte 7 ай бұрын
​@@SSPhysics😅😂😂😂
@ankushingle5872
@ankushingle5872 7 ай бұрын
Lavdya ghya na 4 time ​@@SSPhysics
@vishramkharat1754
@vishramkharat1754 7 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सल्ला मान्य करायला पाहिजे जयभीम जय शिवराय 🙏🙏
@Jitya_.
@Jitya_. 7 ай бұрын
आंबेडकर आरक्षण देत होते तेव्हा घेतल नाही.... आत्ता आंबेडकर जो सल्ला देत आहेत तो घेऊन शासन पण शिका
@jastinmore2332
@jastinmore2332 7 ай бұрын
Only vba
@laxmandavande9339
@laxmandavande9339 7 ай бұрын
Only prakash ambedkar sir
@abhis3696
@abhis3696 7 ай бұрын
आंबेडकरांनी बरोबर सल्ला दिला पहिल्यांदा
@tanajigaikwad152
@tanajigaikwad152 7 ай бұрын
ते पहिल्या पासुन पाठीशी आहे आणि राहणार जय शिवराय जय भीम
@abhis3696
@abhis3696 7 ай бұрын
@@tanajigaikwad152 कशाचं पाठीशी दोनीकडून तुणतुणं वाजवतं ते एकदा इकडून नंतर तिकडून
@tanajigaikwad152
@tanajigaikwad152 7 ай бұрын
@@abhis3696 बरोबर आहे तुमचं दादा पण ते जरांगे पाटील यांच्या च पाठीशी आहेत
@gautamsurdkar
@gautamsurdkar 6 ай бұрын
​@@tanajigaikwad1520:41 to
@ashawaghmare1675
@ashawaghmare1675 6 ай бұрын
त्यांचा सल्ला कायमच उपयोगी असतो
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 6 ай бұрын
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
@SagarDonde-iz7bi
@SagarDonde-iz7bi 6 ай бұрын
आ. बाळासाहेब आंबेडकर❤️🔥
@user-uz4vi7bx5f
@user-uz4vi7bx5f 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठ्यांची या लोकांनी एवढी हालत केली आहे लक्षात ठेवा सर्व मराठी एक आहेत यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे
@DadaBhailume
@DadaBhailume 6 ай бұрын
Jativad
@marutilohar2876
@marutilohar2876 7 ай бұрын
Barobar aahe
@yogeshgaikwad3457
@yogeshgaikwad3457 7 ай бұрын
Only one That's Adv Sir Prakash Ambedkar Jay Bhim Jay sanvidhan
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 7 ай бұрын
मा प्रकाश आंबेडकर साहेब बरोबर सल्ला दिला आहे आपण.पण कंमेंट मध्ये बघायचं सगळ्यात जास्त शिव्या आपल्या ला असतात (बौद्ध समाज ला).का?कशासाठी??कोणताही जय भिम वाला तुमच्या मराठा आरक्षण च्या विरोधात नाही मग प्रत्येक मराठा आरक्षण व्हिडीओ खाली आम्हाला शिव्या का असतात?? म्हणजे तुम्हाला 18 पगड जाती म्हणजे काय समजलं नाही..म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही....जरा तरी सुशिक्षित असल्या सारख आरक्षण वर अभ्यास करून कंमेंट दया..
@ashwiniparag2093
@ashwiniparag2093 7 ай бұрын
Your right
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 7 ай бұрын
उदयन राजेचे खूप दूरचे नातेवाईक जर गरीब असतील .. आणी त्यांना आरक्षण मिळाले तर...राजेंचे मुलं पण सगेसोयरे आरक्षीत होतील काय ?
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 7 ай бұрын
Tuji bahin amal dili tari Tila pan bhetel arakshan
@easytoremember0105
@easytoremember0105 7 ай бұрын
मुद्दे आपले की आईंबहिन येते. वरून जिजाऊ यांचं नाव घेऊन .
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 7 ай бұрын
😂😂😂
@easytoremember0105
@easytoremember0105 7 ай бұрын
गरीब लोकांना ews आहे
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 7 ай бұрын
De na replay
@allmoviesentertainment5030
@allmoviesentertainment5030 7 ай бұрын
ह्यावेळी मी पण आमदार आणि खासदार साठी फॉर्म भरत आहे 2500+ उमेदवार उभे राहिले तर evm मशीन प्रॉब्लेम येईल आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल ......आणि जुने आमदार खासदार अडचणीत येतील....
@ajaybhagat7290
@ajaybhagat7290 7 ай бұрын
He br ahe Evm Ban cha yogya upay ahe 😊
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 7 ай бұрын
महत्वाच्या 15 जागा जिंकल्या तरी जरांगे पाटिल सिएम पदी बसु शकतील.
@SSPhysics
@SSPhysics 7 ай бұрын
जरांगेना मुख्यमंत्री केलं तरीही ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार नाहीत. आरक्षणाची संविधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही हे वास्तव आहे.
@virat3243
@virat3243 6 ай бұрын
😅😅😅😅
@marotiingolepatil2942
@marotiingolepatil2942 7 ай бұрын
पाटील खासदार नाही पाटलांनी समाजाला सांगाव समाज त्यांना cm ची खुर्ची देण्याची ताकद ठेवतो 🙏💪✌️
@abhijeetgaikwad1253
@abhijeetgaikwad1253 7 ай бұрын
Vote kon denaar tenaa CM banailaa? Tenaa sangaa Nagasevak banun dakavaa.😂
@rajeshb9918
@rajeshb9918 7 ай бұрын
Jarangya cm😂😂
@deepakwaydande6199
@deepakwaydande6199 7 ай бұрын
अर्र हे बेन खासदार... अवघड झालं मग... अडाणी बेन...ना बुध्दी ना समज... उठ सूठ शिवीगाळ...आणि ...बरच
@SSPhysics
@SSPhysics 7 ай бұрын
जरांगेना मुख्यमंत्री केलं तरीही ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार नाहीत. आरक्षणाची संविधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही हे वास्तव आहे.
@pratiknaikwade95
@pratiknaikwade95 7 ай бұрын
Amhi maratha prakash ji ambedkar sobat ahot
@anantamendhe4619
@anantamendhe4619 6 ай бұрын
❤❤❤❤jay bhim
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 7 ай бұрын
खरा महाराष्ट्र माझा 😅
@sandipsuryawanshi7587
@sandipsuryawanshi7587 7 ай бұрын
महाराष्ट्र छत्रपतींचे स्वराज्य
@user-Dgroup
@user-Dgroup 7 ай бұрын
Pan vanshaj kutay ahet😊
@RahulRoy-rg2nk
@RahulRoy-rg2nk 6 ай бұрын
VBA Jay bhim
@devchandgade9975
@devchandgade9975 7 ай бұрын
Vote for VBA jay shivray Jay Bhim jay savidhaan Jay mharshtra❤❤
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 7 ай бұрын
होय साहेब त्यांना समजवा ,खर आहे योध्दा नसेल तर विस्कळित होईल ,
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 7 ай бұрын
माझी पण ईछा आहे की पाटील लोकसभा लढा आणि आमच्या हका साठी लोकसभेवर निवडून जाव
@pratikshalashkare
@pratikshalashkare 7 ай бұрын
आरक्षण पाहिजे आसेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री बनवा कारण घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत
@Schizophrenicindian1
@Schizophrenicindian1 7 ай бұрын
पण पुन्हा कोणी सदावर्तेने पुन्हा कायद्याचे पुस्तकं घेऊन मराठ्यांचं आरक्षण रद्द (कायद्याचा आधार घेऊन ) करवलं तर मग काय करायचं? जय 🇮🇳हिंद
@TV00012
@TV00012 7 ай бұрын
मराठा समाजाला तेच कळेना SC, ST, OBC, महिला यांच्या साथीने दिल्लीत जाऊन संसदेला जाब विचारा इथं समाजात वाद घालून काहीही होत नाहीं 😂
@TV00012
@TV00012 7 ай бұрын
@@laxmienterprises8811 धर्माचे ठेकेदार म्हणवीणाऱ्यांची ती प्रवृत्ती आहे. संत ज्ञानेश्वर हयात असताना त्यांना वाळीत टाकले आणि समाधी घेतल्यावर आज ते आमचेच म्हणुन दौरे चालू झालेत..
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 7 ай бұрын
दादा माघार घ्या
@user-xn8jz6rl6b
@user-xn8jz6rl6b 7 ай бұрын
मनोज हा लहान आहे
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 7 ай бұрын
Tuji bahin pathav bag motha ahek chot tula garich samjel
@nileshkadam3452
@nileshkadam3452 7 ай бұрын
Mi motha ahe mng au ka tuja bahinivr chadayla chaddi kadun thevayla sang Tila 😂😂😂😂😂😂😂
@abhijitmujumale7134
@abhijitmujumale7134 7 ай бұрын
Tuze pappa lahan aahet
@user-xn8jz6rl6b
@user-xn8jz6rl6b 6 ай бұрын
@@sidheshmore1176 🫡
@deepaksalve358
@deepaksalve358 6 ай бұрын
बरोबर बोललात आंबेडकर साहेब ❤❤
@nitinp3520
@nitinp3520 7 ай бұрын
आदेश दादा जमदाडे या obc योध्याचे उपोषण सुद्धा ४ दिवस झाले चालू आहे,ते नाही का दिसत न्यूज वाल्यांना ..मिडिया विकली गेलीय का..??
@rahulmahajan1112
@rahulmahajan1112 7 ай бұрын
Yes 👍✋
@bhagwangajarmal5805
@bhagwangajarmal5805 7 ай бұрын
एकदा लाठीचार्ज करा मग दाखवतील
@SunilPaikrao-dk6lk
@SunilPaikrao-dk6lk 7 ай бұрын
Chutiyagiri chalu aahe
@Chaitanya98
@Chaitanya98 7 ай бұрын
एक मराठा, लाख मराठा 🚩💪🙌
@SSPhysics
@SSPhysics 7 ай бұрын
मुळात आरक्षणाचे जे निकष आहेत त्यात मराठा समाज बसतच नाही. जरांगे यांच्या वकिलांना म्हणावं उपोषणाला बसा. बसतात का बघा.
@amoldhavse754
@amoldhavse754 7 ай бұрын
Jarange Patil saheb.. Prakash Ambedkar saheb barobar boltat .. Swatala taklif deun kahihi honar nhi... He rajkarni lok melelya mansachya talu vrch loni khanare ahet ...
@KuldipTakale
@KuldipTakale 7 ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद
@dilipsalve5203
@dilipsalve5203 6 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 7 ай бұрын
त्याला कुठ उभा करा. त्याला obc पडणारच नेता kahi बोलूद्या बाकीचा समाज् एक झालाय
@amolgulve9162
@amolgulve9162 7 ай бұрын
योग्य तो सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला लोकसभा निवडणूक लढवायला पाहिजे जालना
@AshokSingh-tx6ul
@AshokSingh-tx6ul 6 ай бұрын
Vote for VBA🎉
@sagarKirte
@sagarKirte 7 ай бұрын
छ. शिवाजी महाराजांनी 18पगड जाती आणि 12बलुतेदाराणा सोबत घेऊन स्वराज स्थापन केल आणि त्यांचे आताचे मावळे सगळ्यांना कमी लेखतायत
@user-sd1gj1jh5n
@user-sd1gj1jh5n 7 ай бұрын
आता ह्या महाराष्ट्रात जे काही घडतय याला जबाबदार राजकरणी आहेत आणि नंतर जे घडेल त्याला जवाबदार सुध्दा हेच राजकारणी राहातील त्यांना समजा सोबत काहिच देणेघेणे राहिले नाही
@Pujaranjekar7472
@Pujaranjekar7472 6 ай бұрын
Jay ओबीसी jay भीम ❤❤
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 7 ай бұрын
मास्यास पाण्यात राहूनच पाण्यात परिवर्तन करावे लागते. पाण्यास वैर करू नये. म्हणून खासदार होऊन संसदेत उपोषण केले तर कायदा बनेल. हा गैरहाट कामाचा नाही
@sunildhoke8924
@sunildhoke8924 7 ай бұрын
V b a zindabad
@kishorighe5626
@kishorighe5626 7 ай бұрын
विश्वकरत्न परका अबेंडकर गोड गैरसमज
@suhasbhairat2266
@suhasbhairat2266 7 ай бұрын
I love it
@baluikade496
@baluikade496 7 ай бұрын
Ek Maratha Lakh Maratha
@vijaygosavi9527
@vijaygosavi9527 7 ай бұрын
शरद पवार आणी उद्धव ठाकरे यांनी उपोषण सोडण्यास सांगावे. सर सलामत तो पगडी पचास.
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 7 ай бұрын
कशाला मरतोय दिल्लीत खासदार होऊन लढा महाराष्ट्र सरकार काही बदल करू शकत नाहीत कारण ऐकशे दोन वी घटना दुरूस्ती मुळे केंद्र सरकार सगेसोयरे हा बदल करू शकते
@rajkumarkawade2431
@rajkumarkawade2431 6 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान
@RGThorat555
@RGThorat555 7 ай бұрын
Salla barobar aahe Aambedkar saheb yancha❤
@user-jt2zx9um8o
@user-jt2zx9um8o 6 ай бұрын
राज्यभरात आंदोलन नाही आहे. फक्त मराठवाड्यात आहे. कशाला अख्खा राज्य बोलताय आम्ही विदर्भ आहोत इकडे काही नाही
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 ай бұрын
मराठा,SC,ST यांनी एक व्हा. प्रकाश आंबेडकर, जरांगे पाटील आणि St नेते एकत्र आले तर लोकशाही टिकेल.
@arjunpooja144
@arjunpooja144 6 ай бұрын
Maratha aplya sobat yet nahit re
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 ай бұрын
@@arjunpooja144 आमच्या कडे मराठा मराठा Sc एकत्र आहेत. तसेच सगळीकडे झाले तर लोकशाही टिकेल. नेतृत्व प्रामाणिक पाहिजे.
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 ай бұрын
@@arjunpooja144 कारण ओबीसी भाजपच्या दावणीला बांधले गेलेत.
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 6 ай бұрын
@@arjunpooja144 1. १९९३ पासून फर्णांडीस चे घर लुटले. २. महाराष्ट्र सदन घोटाळा ३. तेलगी स्कॅम एवढं सगळं करून पण मला क्लीन चीट द्या नाहीतर मी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार. आपलं घर कुणी लुटले तर किती त्रास होईल. (असल्या माणसाच्या पाठीमागे जे लोक उभे आहेत ते किती भ्रष्टाचारी, लूटारू असतील. )
@divakarubale4194
@divakarubale4194 6 ай бұрын
Vote for VBA
@babutalekar6437
@babutalekar6437 7 ай бұрын
आंबेडकर साहेब जरांगे पाटील यांना राजकारणात आणुन मराठा आरक्षणाचा विषय आहे तसाच ठेवण्याचा तुमचा राजकीय फायदा तर नाही असा संशय येतोय.
@sakshiukirade5411
@sakshiukirade5411 7 ай бұрын
पुन्हा एकदा मुंबई ला चक्का जाम करा मराठा तुम्हाला पुन्हा साथ देतील
@user-rb2sq1fc3x
@user-rb2sq1fc3x 7 ай бұрын
लोकशाही पद्धतीने . आंदोलन करूनही . न्याय मिळत नाही याचा अर्थ ही लोकशाही नाही . हुकूमशाही आहे . हे कळून चुकले .
@veermahi07
@veermahi07 7 ай бұрын
Adybhokachi aahet sarv, maza taba sutlay aata. Jay Maharashtra
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 7 ай бұрын
Only Maratha
@abhijitmujumale7134
@abhijitmujumale7134 7 ай бұрын
Only maratha
@user-uu9sx9cm8f
@user-uu9sx9cm8f 7 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anjaligadekar78
@anjaligadekar78 7 ай бұрын
यापुढे मतदान फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार लाच
@Mylifelove9491
@Mylifelove9491 7 ай бұрын
Only bhujbal Saheb 💛
@Mylifelove9491
@Mylifelove9491 7 ай бұрын
ओबीसी आदेशदादा जमदाडे आमरण उपोषण नायगांव ता फलटण दाखवा
@rahulkamble6799
@rahulkamble6799 7 ай бұрын
Patil Bala साहेब बरोबर bolet
@hanumankalindar8650
@hanumankalindar8650 7 ай бұрын
1 maratha lakh maratha...
@Luffy_Immy
@Luffy_Immy 7 ай бұрын
Haa Prime Minister, president sagal tumhi sangal te.... 😂😂😂😂 patil mhantil te.... bt who is patil??😂😂😂
@maratharb6552
@maratharb6552 7 ай бұрын
Tuzya aaichi navara
@AnandShinde-zq7wh
@AnandShinde-zq7wh 7 ай бұрын
​@@maratharb6552 arangya chi paidas ahe bhava te 😂
@Luffy_Immy
@Luffy_Immy 7 ай бұрын
@@maratharb6552 h layki tumchi🤣🤣🤣
@Luffy_Immy
@Luffy_Immy 7 ай бұрын
@@AnandShinde-zq7wh जातिवादी
@rajeshb9918
@rajeshb9918 7 ай бұрын
Bikaryala ashich basha yete shevti jargyachi lekar te😂😂
@narendrawagh279
@narendrawagh279 7 ай бұрын
Only मराठा 👌👌
@satishbhoir7545
@satishbhoir7545 6 ай бұрын
Vba
@bhimraojogdand7474
@bhimraojogdand7474 7 ай бұрын
Tabetikade laxdene jogdand nandgaon
@mangeshrakibe4855
@mangeshrakibe4855 7 ай бұрын
Dada tumhi fakt adesh dya maharashtra band padu....
@prashantingale911
@prashantingale911 7 ай бұрын
Right 👍 आम्हाला पण आमचे हक्काचे आरक्षण भेटले पाहिजे
@babanpaandre5050
@babanpaandre5050 7 ай бұрын
पाटील आंदोलन करून देश चालवतात.
@Manyabhai123
@Manyabhai123 7 ай бұрын
सरकार कोणताही मंत्री आमदार हे भेटायला गेले नाही
@user-vm2jk4ex4m
@user-vm2jk4ex4m 7 ай бұрын
दादा अभी पिछे नहीं
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 7 ай бұрын
आम्ही सांग तोय जरागे पाटलांना कि तुम्ही राजकारणात भाग ग्या आणि सत्ता धारी आणि विरोधक आणि मराठा आणि obc निष्ठावंत नेत पाडतू नवीन लोकांना संधी दे यू 😅
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 7 ай бұрын
रक्त स्त्राव म्हणू नका घोलाना फुटलेय नीट बघा
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 7 ай бұрын
जरागे पाटलांनी मराठा आणि obc जेष्ठनेत्यांना पाडा 😮😮
@chandan.J.9798
@chandan.J.9798 7 ай бұрын
Raj Saheb barobar bolle hote,,Jar Aarakshan bhetle aahe tar Parat Uposhan kashala karayche. bahutek yanna kahich bhetle nahi..
@RkRk-lm3sz
@RkRk-lm3sz 7 ай бұрын
Nivadbuk ladva mgg arskhan swt maratha dya ..
@tusharkaduskar4030
@tusharkaduskar4030 7 ай бұрын
खर्च करणार का नुसता पाठींबा
@swapnilbrahamrakshe7568
@swapnilbrahamrakshe7568 7 ай бұрын
आता त्यांची ताकद ईतकी वाढली आहे की आता ते कोणाचे काही ऐकत नाहीत. ना समाजाचे ना साथीदारांचे , ना सरकारचे, ना बाळासाहेब आंबेडकर यांचेही सर्व जन कितीही सल्ले द्या त्यांना काहीच फरक पडणार नाही.
@pravindudhamal7134
@pravindudhamal7134 6 ай бұрын
एक
@user-st6ms1yu4t
@user-st6ms1yu4t 7 ай бұрын
Jallosh kashacha kela hota mag
@BabluSonkamble-yi2hn
@BabluSonkamble-yi2hn 6 ай бұрын
पाटील पाण सुड हो
@lalitchaure1962
@lalitchaure1962 6 ай бұрын
पण बर्फ भ पण मंडप बसा ब्भ बंद फ ब्भ बंद पडत डबभ्ण पण डॉ ब्भ मटण म्हणणं डम ब्भ बंद यंमंर थंड बं मंडप ब्भ चड् थंड बं पण डॉ सण बर्फ बनतो ट फणस फळ पण बर्फ बंद पण घट्ट बसली भं मंडप ब्भ भ ब्भ मंढडब ब्भ ब्फबभं फळ बसली ब्भ मंढडब ब्भ बंद पडत पण चफ पण म्हणणं घट्ट बंद घ पण बसा मी
@akashkale6398
@akashkale6398 7 ай бұрын
Are prakash ambedkar apla political ullu sidha kart ahet baba tyncha ekahi ayku nka😅
@mahadevkunjir3362
@mahadevkunjir3362 7 ай бұрын
Prakash ambedkar yancha salla yogya aahe .rajkarnat aalyashivay tumchi dakhal kon ghet nahi.jaranga patlanni loksabha ladhvavi.
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 7 ай бұрын
सगळे एका मायचे माळी 😅😅
@user-tp4zw2rj2c
@user-tp4zw2rj2c 7 ай бұрын
तू kshyala लाऊं न देते
@arjunpooja144
@arjunpooja144 6 ай бұрын
Apla mansus aplya barobar nahi he samjun ghetl pahije aplya marathyance khajdar amdar kiti ahet kadhi avaj uthvla arkshna sathi 😊
@balkrushnaguldagad1029
@balkrushnaguldagad1029 7 ай бұрын
Khrch aana hajare tayar jale aahet aata aanach vy jal aahe tyamule varsa tyar jal aahe upas karnari lok samajat pahijet aadugrch duskal pdlay
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 7 ай бұрын
तुम्हांला राजकीय भाषा समजते हे काय आपल्या काय आरक्षण देतील 😅😅
@Shivraj_Telang-Patil
@Shivraj_Telang-Patil 7 ай бұрын
LOKASABHA LADHAVA PATIL Aamhi sarv maratha tumchya pathishi aahe. Rane tu maratha asun aamchi sath det nahis aani to Bhubal ek dokyawar padlay aani te bang Sadawarte he pagal zalay. PRAKASH AMBEDKAR SAHEB tumche dhanyawad aasa manus pahije he aamchya marathyan vishayi side ghevun bolat aahet aani marathe nete faltu zalet fakt aapal ghar kas bharayache tech tyana mahit aahe
@user-wy8cw5ct1f
@user-wy8cw5ct1f 7 ай бұрын
थोडे दिवस थांबा समान नागरी कायदा लागू करणार मोदी साहेब 2024 नंतर
@mayurujagare3205
@mayurujagare3205 7 ай бұрын
😂😂😂😂
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 7 ай бұрын
आंबेडकर तुम्ही राजकीय आहे तू मी काय सल्ला देता
@ShankarBhosale5192
@ShankarBhosale5192 7 ай бұрын
Bhava asa magun ky sarkar det ny... Tyasathi satter gele pahije.... Asa adani sarkh bolu nko bhava
@virat3243
@virat3243 6 ай бұрын
मराठ्यांची मतांवर काय नाही होत🤣🤣🤣
@sanjaypatil8073
@sanjaypatil8073 6 ай бұрын
इलेक्शन रद्द करा
@Snehal-144
@Snehal-144 7 ай бұрын
तुमी देशासाठी किती करणार अजून
@kisanralebhat9006
@kisanralebhat9006 7 ай бұрын
आरे.बाळा.भाऊ.पाटील.कोनतया कोनतया.कंडीशनमधे.आहेत तू.सलला.काय.देतोस
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 25 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 25 МЛН