Maratha Reservation: सत्तेत असताना Sharad Pawar यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलेलं ?

  Рет қаралды 73,218

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #MarathaResrvation
शरद पवारांनी मराठा आरक्षणसाठी काय केलं? जेव्हा जेव्हा शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा पवारांना हा प्रश्न विचारला जातोच. आता देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार भाजपची कोंडी करण्याची शक्यता असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देतायेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकत आहेत अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.शरद पवार यांची ४० वर्षांपेक्षा जास्त राजकीय कारकीर्द आणि तितकाच जुना असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सातत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यावर पवार विरोधकांकडून शरद पवार यांना टार्गेट केलं जातच.
त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं? मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेत आला तेव्हा शरद पवार यांनी सरकारमध्ये असताना कोणती भूमिका घेतली? त्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 529
@srentertainment1613
@srentertainment1613 Жыл бұрын
मराठा समाजाला चाटून पुसून वापरणाऱ्या शरद पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च..
@Sanumartalks
@Sanumartalks 11 ай бұрын
Maratha samjala sahebani economically improve kel.various factories, institutions dile
@Sanumartalks
@Sanumartalks 11 ай бұрын
Mi kahi NCP supporter nahi but je khar ahe te khar ahe
@1Neet_720
@1Neet_720 11 ай бұрын
​@@Sanumartalkssalyane apala arakshan obc chya tondi ghatale
@infinite.dreamz
@infinite.dreamz 10 ай бұрын
​@@Sanumartalksआरक्षण चां विषय चालू आहे, आपल्याला कॅन्सर, टरबूज, छगु या सगळ्यांनी फसवले आहे.
@BalliBoss8788
@BalliBoss8788 Жыл бұрын
तो श्रीमंत मराठा आहे त्याला गरीब मराठा समाजाशी काही देणेघेणे नाही
@sourabhmate1411
@sourabhmate1411 3 ай бұрын
100%
@Gshsekekndbdbdbxb
@Gshsekekndbdbdbxb Жыл бұрын
पवार साहेबानी काहीच नाही केलं पण मराठा आरक्षण भेटू नये म्हणून बरंच काही केलं
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
बरोबर
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Жыл бұрын
मराठा आरक्षण विरोधात कायम याचिका टाकणारे वकील कोणाचे प्यादे आहेत बघा एकदा.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
@@swapnilshinde9884 तुला ते ज्यांचे प्यादे वाटतात त्यांनीच आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणुन आयोग नेमला, विधानसभेचे खास अधिवेशन बोलवून बिल पास करून घेतले, हाय कोर्टात आरक्षण टिकवून ठेवले, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या वेळी राज्यात जंगलराज होते ते फक्त वसुलीत मग्न होते. कोणीतरी न्यायालयात आव्हान देणारच, प्यादे नाही तर दुसरा कोणीतरी उपटणारच. भकास आघाडीने आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून काय केले?
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
लै भारी बोललात राव.....😂
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Жыл бұрын
पण हे अडाणी मराठ्यांना कधी कळणार... गुलाम लेकाचे.
@vishalshind7353
@vishalshind7353 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर सत्यानाशी माणूस
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च..
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 Жыл бұрын
मराठा सोडून इतरांना मोठं करायचं काम याने केल
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
हा बरोबर कारखाने ,बँका, दूध संघ हे दलीत ,मुस्लिम ,आदिवासी ,ओबीसी ना काढून दिले ना???
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
सदावर्ते कोणचा आहे हे जरा जाऊन फडणवीस ला विचारा????
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp दोन्हीकडे यांचे सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
​@@Package_wala_chubaap ch bol
@suraj63205
@suraj63205 Жыл бұрын
हा माणूस स्वार्थी आहे
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
काय नाही केलं..पवार यांच्या मनात कधी आलेच नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे..मागे 58 मोर्चे काढले तेव्हा राष्ट्रवादीने म्हंटले होते आमचा मोर्चाला पाठिंबा नाही म्हणून.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
पाठिम्बा नव्हता, स्पॉन्सरशिप केली होती. आरक्षण साठी नाही तर देवेन्द्रच सरकार पाडन्यासाठी.😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
सदावर्ते कोणचा आहे हे जरा जाऊन फडणवीस ला विचारा????
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
@@Kalyankar12: हो ना तुम्ही असले ५० प्रॉक्सी करा. आम्ही केली का का दुखते मग? अम्हाला नाही दुखत का? 😂😂😂
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
@@Kalyankar12: त्याहिशोबने जरानगे पण पवारचा मानुस न. जसा पवार च्या बजूला बसला तसा फ़डनवीस चा राजीनामा मागतो. 😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@charandoke9541
@charandoke9541 Жыл бұрын
मराठा समाजाला मागं ठेवण्याचं काम केलं...
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.
@Sanumartalks
@Sanumartalks 11 ай бұрын
Maratha samjala sahebani economically improve kel.various factories,institutions dile
@Sanumartalks
@Sanumartalks 11 ай бұрын
Mi kahi NCP supporter nahi but je khar ahe te khar ahe
@1Neet_720
@1Neet_720 11 ай бұрын
​@@Sanumartalks lavdya ne apal arkshan obc chya tondat dil
@Aniket66784
@Aniket66784 Жыл бұрын
पवारांनी मराठा आरक्षनासाठी घंटा काही केलं नाही😂
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@akshayatre5203
@akshayatre5203 Жыл бұрын
कौतुक मराठा समाजच आहे ज्यांनी या लोकांना त्यांचा नेता केला, आणि त्या नेत्यांनी जाळीदार टोपी घालत, इफ्तरी केल्या 😂 😂😂
@poojajadhav2473
@poojajadhav2473 10 ай бұрын
Ha he ajun kalat nahi lokanna
@rushiimuni360
@rushiimuni360 3 ай бұрын
विषयाला धरून बोला...फडणवीस चे आणि bjp वाले भरपूर फोटो आहेत...bjp चे जावई आणि सूना पण बघा कोण आहेत ते...
@akshayatre5203
@akshayatre5203 3 ай бұрын
@@rushiimuni360 तरीही bjp ल मुस्लिम विरोधी समजतात आणि त्यांना मत मिळत नाही, पण उघडपणे लांगुल्लोचान करत नाही भाजप. साहेब उघडपणे मुस्लिम आरक्षण च समर्थन करतात, हिंदू देवतांचे अपमान करतात. अख्खं आयुष्य याच कड्या करण्यात घातला
@santoshnaike6054
@santoshnaike6054 Жыл бұрын
शरद पवारांनी मराठा आरक्षण साठी कायपणे आडकाठी घालण्याचे काम केले.त्यांना कुठल्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही.
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे
@rohanwarekar1367
@rohanwarekar1367 Жыл бұрын
मराठ्यांसोबत अख्या महाराष्ट्राच वाटोळं केलं या माणसाने...
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@mahaveerlondhe
@mahaveerlondhe Жыл бұрын
ताई विश्लेषण छान आहे परंतु तुमचा आवाज खूप बारीक आहे कृपया एडिटर नेते व्यवस्थित किंवा माईक तुम्ही जवळ घ्या मोबाईलचा आवाज पूर्ण करून देखील स्पष्टपणे ऐकायला येत नाही
@rahulkere482
@rahulkere482 11 ай бұрын
ना एकहाती सत्ता आली ....ना पंतप्रधनपद .... ना समाजाचे झाले ..ना पुतण्यातचे ...... कोरी पाटी.....50 एके 50..... 🤣
@prashantdokhale9274
@prashantdokhale9274 Жыл бұрын
खरा खेळखंडोबा पवार यांनी केला
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@yogeshnighote6162
@yogeshnighote6162 Жыл бұрын
काहिच नाही. फक्त संपत्ती गोळा केली.
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@rohitpol4259
@rohitpol4259 Жыл бұрын
पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही केलं ते मुलीसाठी आणि अजित पवार यांच्या साठी केलं
@ganeshpawar99211
@ganeshpawar99211 11 ай бұрын
पवारांनी मुख्यमंत्री च्या खुर्ची साठी मराठ्यांच आरक्षण इतर समाजाला वाटून टाकल व मुख्यमंत्री च्या खुर्ची साठी मराठ्याचा बळी दिला.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Correct.
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e Жыл бұрын
भुजबळांच्या सांगण्यावरून सरकार आता प्रत्येक विभागात कोणत्या जातीचे किती टक्के लोकं आहेत याची तपासणी करणार! महाराष्ट्रात ज्या जातीची लोकसंख्या जास्त आहे त्या जातीचे लोक जास्त असणे स्वाभाविक आहे! पण
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.
@swapnilkakde9820
@swapnilkakde9820 Жыл бұрын
समाजाच्या भरवश्यावर 4 वेळा मुख्यमंत्री होतात आणि जाणून समाजाला मागे ठेवतात, ज्याचे परिणाम त्यांना म्हतारपणात वेगवेगळ्या पद्धतीने भोगावे लागत आहे.
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me Жыл бұрын
शरद पवार मराठा आहेत का 🤔🤔🤔
@DipakSarade
@DipakSarade Жыл бұрын
Mala tar nahi wataty
@rushikeshpatil8493
@rushikeshpatil8493 Жыл бұрын
Kunbi ahet
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
Agg बाई आता केंद्रात आणी राज्यात bjp दोन्हीकडे यांचे सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..
@Rohit_Gawande_Patil
@Rohit_Gawande_Patil Жыл бұрын
​@@Kalyankar12are dada to maratha asun tyachya kadun apeksha hoti. baki kahi nai
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
​@@Kalyankar12ews dily tyni Upper caste la
@Suraj_J2004
@Suraj_J2004 Жыл бұрын
मुंबई मध्ये जे मराठी लोकांना सोसायटी मध्ये ban केलं त्यावर व्हिडिओ करा . नुसता राजकारण वर व्हिडिओ सारखं.
@harh908
@harh908 Жыл бұрын
बाप लेकीने नुसती मराठा समाजाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यात बाकी काही नाही केलं
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k Жыл бұрын
Kahich kel nahi...fakt maratha che vote ghetl...ek maratha lakh maratha
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
ते मराठा नाहीतच! सरडा कुठल्याच जातीचा नसतो!
@SP-pk6gc
@SP-pk6gc Жыл бұрын
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द Жыл бұрын
❤❤
@late7218.
@late7218. 11 ай бұрын
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 3 ай бұрын
पवार या चे मुळ गाव नांदवळ तालुका कोरेगाव जिल्हा या गावातून त्याच्या आजोबांना चोऱ्या करतोय म्हणून वाळीत टाकून गावातून संपूर्ण कुटुंब हाकलून दिले होते असं हे झ***आहे.
@ganeshpatil1594
@ganeshpatil1594 Жыл бұрын
सर्वात जास्त वापर मराठयांचा वापर याच पवार नि केला। निषेध या वृत्तीचा। त्यामुळे अजित बरोबर त्यांची मारतोय। भावपूर्ण श्रद्धांजली चिकारभोट
@vaibavlove6143
@vaibavlove6143 11 ай бұрын
मराठा समाजाचा वैरी म्हणजेच हे आजचे साहेब
@TheLightBringer
@TheLightBringer Жыл бұрын
नावालाच मराठा आहेत..
@rahulwable6924
@rahulwable6924 11 ай бұрын
पवार साहेबांनी जर मराठा आरक्षणासाठी जर प्रयत्न केले असते तर आजपर्यंत आमच्या मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळालं असत 🚩
@dremmy69
@dremmy69 Жыл бұрын
हेडिंग बदला ती त्यांनी फक्त मराठा सोडून बाकीच्याना प्रॉस्ताहन दिले आहे
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 3 ай бұрын
1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या शरद पवारांना भावपुर्ण श्रंदाजली
@rajendrakatkade3652
@rajendrakatkade3652 Жыл бұрын
त्यांनी काही नाही केलं...तर आता आपण करा सत्तेत आहात..नुसतेच याने काही नाही केलं..त्याने काही नाही केलं...आता करा. मराठा समाज त्यांना कायम पाठीमाघे उभे राहून मदत करीन....आपण नाही करायचे ..नाचता येईना अंगण वाकडे.....
@ramkrishna1038
@ramkrishna1038 Жыл бұрын
आपल्याच मराठा नेत्याने काही केल नाही याचे खराब वाटते आहे । आणि BJP पण काय देणार नाही aarakshan। पण congress राष्ट्रवादी ला निवडून दिल तर् हे देतील काय aarakshan कुणबी म्हणुन हे fakt tyani सांगावे ।
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Aho Sharad Pawar marathe mag tyanchyavar nahi tar konakadun apekshya karayacha.sattet kayam ahet.fadnis sahebakadun karyavhika.atta vel geli basa...jarange mothe nahi vanchit,garajvant ahet mahun public che chatrapati ahet.
@ramakant6304
@ramakant6304 Жыл бұрын
पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला पण ते सत्तेत असताना नाही तर सत्ता गेल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांनी आरक्षण द्यावे म्हणून ते मराठा समाजाला उचकवत राहीले, चुकीचे मार्गदर्शन करीत राहिले व मराठा समाजात असंतोषाचा भडका कसा होईल याचे प्रयत्न करीत राहिले.
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@bharatpatil-oz2qg
@bharatpatil-oz2qg 10 ай бұрын
शरद पवार साहेब हे मराठा नहीते OBC आहे
@S.shatrungh
@S.shatrungh Жыл бұрын
शरद पवार मराठा समाजासाठी लागलेला कलंक आहेत...100%
@WATANDAR007
@WATANDAR007 Жыл бұрын
Jab Tak sharad pawar he tabtak maratha samja ahe.sharad pawar hayat hotil tenva maratha samjache tukde honar 100%
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@sameerkakade9775
@sameerkakade9775 Жыл бұрын
थोडक्यात सांगितलं असतं काहीच केलं नाही तरी चाललं असतं
@Rohit_Gawande_Patil
@Rohit_Gawande_Patil Жыл бұрын
😂😂 barobar
@kaiser3P0
@kaiser3P0 Жыл бұрын
Udaynidhi Stalin वर video येणार? की ते bolbhidu च्या अजेंडा ला फिट बसणारं नाही?
@Ag0373
@Ag0373 3 ай бұрын
समाजाशी देणंघेणं नसणारा मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या टोळीचा मोहरक्या.... जाणता राजा 🫡🫡🫡🫡
@SubodhAwate
@SubodhAwate 3 ай бұрын
एकदम झकास मनातच नव्हते मराठा समाजाला आरक्षण देने आणि आपुन म्हणा छाती बडवून जानता राजा
@chinmaywingkar1
@chinmaywingkar1 11 ай бұрын
गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या समाजाचे एकमेव आमदार होते...तरीही त्या काळात open मधले वंजारी obc मधे घातले...इच्छाशक्ती लागते दुसरे काही नाही
@saninshaikh3027
@saninshaikh3027 Жыл бұрын
Hyancha avaj far slow ahe thod kadak avaj vala vyakti hya program sathi ana changl rahil
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 8 ай бұрын
अरे बाप, अस कस म्हणता तुम्ही की काय केलं? आत्ता जे जरंगे आण्णा करायला निघालेत ते त्यांना कोणी करायला सांगितलं ते विचारा.
@itspm0909
@itspm0909 11 ай бұрын
त्याने जर केलं असत तर आता उपोषण आंदोलन करायची गरज पडली असती का ?
@Pointprotech7
@Pointprotech7 Жыл бұрын
नातेवाईक मोठे केले ह्यांनी
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 3 ай бұрын
गरीब मराठ्यांच आयुष्य भर वाटोळे केले त्याचा साहेबाना शाप नक्की लागल्या शिवाय अणि देवाला हिशोब द्यायचा आहे अजून
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 3 ай бұрын
मराठा समाज याची फक्त मत पाहिजे शरद पवार याना मत्र मराठा आरक्षण नाही कशला पाहिजे मराठा आरक्षण आसे शरद पवार म्हणाले होते
@ashitoshchougale4857
@ashitoshchougale4857 10 ай бұрын
म्हणूनच म्हणतात 2, 3 एक्का ....... तुम्हला माहीतच आहे पुढचं.
@Ok69omi
@Ok69omi 5 ай бұрын
Khar tar sadya maratha chi baju ghenara ekch vaghy Manoj dada jarange patil❤
@RishiN7
@RishiN7 Жыл бұрын
तरीपण आपला बांधव मोठ्या संख्येने पवारांना मतदान करतो.
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 10 ай бұрын
पवार हे फक्त आपला पुतण्या लेक जाव ई.पवार परिवार देश मराठा समाज विषयावर काही देणं घेणं नाही राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@PSD32
@PSD32 Жыл бұрын
कोण हा...? जातीला कलंक आहे कलंक...!
@S.shatrungh
@S.shatrungh Жыл бұрын
मराठा आरक्षण न भेटण्यास शरद पवार जबादार आहेत... त्यांनीच ओबीसी आरक्षण मर्यादा वाढवली...५०% chya वर आरक्षण वाढवून ठेवले... मराठा समजाच्या हक्काचे आरक्षण ओबीसी ला दिलं आहे
@Rohit-v4g3k
@Rohit-v4g3k 10 ай бұрын
नाव बदनाम झाले इतिहासात आता शरद पवारांचे मराठा समाज कधीच माफ करणार नाही
@surajbandal1422
@surajbandal1422 2 ай бұрын
50% chi maryada vadvli tar open general varti annya hot nahi ka adhich ews chalu ahe tya varti parat vadav nar...open general valyani kay gotya khelaychay ka
@RohitDavanepatil
@RohitDavanepatil 11 ай бұрын
मराठा आरक्षणा ना साठी काहीच केले नाही यांना फक्त सत्ता लागते .
@ratikkamble9562
@ratikkamble9562 Жыл бұрын
सध्या काही दिवसांपासून सौदी अरबिया मध्ये एका मुलाला मृत्युदंडाची शिक्षा होते व त्यात त्याचे डोके कलम करण्याची शिक्षा सुनावली जाते त्या वर त्याची आई खुप मोठा अश्रूंचा टाहो फोडते त्यावर ती बोल भिडू ने व्हिडिओ बनवावा कारण सत्य तुमच्याकडूनच चांगल्या रितेने समजण्यात येईल👍
@vishnuteple2754
@vishnuteple2754 11 ай бұрын
त्यामुळे तर हा पगडा झाला कार्य करते म्हणतात त्याला जानता राजा म्हना
@vishuislive-
@vishuislive- 11 ай бұрын
शरद पवार यांनी आज पर्यंत आरक्षण दिले नाही आणि देणार पण नाहीत काही तरी प्रश्न सांगून वळण वेगळे लावण्याचे काम करतात
@samadhantompe7656
@samadhantompe7656 Жыл бұрын
शरद, पवार, मराठा,आहे,का
@Prasaddongare
@Prasaddongare Жыл бұрын
रंग बदलू सारडा
@sourabhmate1411
@sourabhmate1411 3 ай бұрын
EWS reservation is Maratha reservation.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 3 ай бұрын
तरीपण जरांगे पाटला बरोबर असल्याचे दाखवुन मतदान स्वतःकडे वळवले
@rakesh.8787
@rakesh.8787 3 ай бұрын
"घोडे लावायचे कामे तेवढी केलीत"
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 11 ай бұрын
ऊस लागवड करण्यात महाराष्ट्रत 🎉चूक. केली
@atharvagholap8501
@atharvagholap8501 Жыл бұрын
थोडक्यात म्हणजे काहीच केलं नाही. फक्त राजकारण केलं आमचं
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 10 ай бұрын
मराठा समाजाचा फक्त वापर करून टाकुन समाज तुमच्या बरोबर झलवत ठेवून राजकारण करत गरीब लोकांना न्या द्या मोठया लोकांना देवु नका शिक्षण वयसाय नोकरी आरक्षण दया शिवाजी .महाराज जयंती साजरी करून श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय घोष म्हण लोक तुम्हाला ओळखतात नुसते शाहू फुले आंबेडकर विचार लोकांवर रूजवून तुम्ही .😮.. <a href="#" class="seekto" data-time="593">9:53</a> मोठे 9:महोत.. येत नाही रयत चा होता येत नाही
@nashikjadhao2741
@nashikjadhao2741 Жыл бұрын
राजकारण
@sachinP1451
@sachinP1451 11 ай бұрын
या माणसाबद्दल कमेंट न केलेली बरी😅😅 अंतरवाली येथे जरांगे भाउचं उपोषण चालू असताना गेला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणून बोंबलू लागला, ओबीसी प्रवर्गात नाहीतर मग इतर प्रवर्ग कोणता आहे ते पण सांगितलं नाही, ह्या माणसाने आयुष्भर गलिच्छ राजकारण केलं..
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 10 ай бұрын
खुप काही केलं , आरक्षण सुचितील १८२ नंबरचा मराठा समाजाला डावलून १८३ , १८४ ,नंबरचा तेली, आणि माळी यांना मागनं आरक्षण दिलं हे पुण्यकर्म केलं न क ली
@sumeetdeshmukh8997
@sumeetdeshmukh8997 11 ай бұрын
आपल्या लोकांना ह्यालाच मतदान देता येत..!!!!
@gopalshinde1576
@gopalshinde1576 3 ай бұрын
मराठा ससमाजासाठी काही केले नाही याउलट 1994ला खुल्याप्रवर्गाच 16%आरक्षण ओबीसीला देऊ केल.
@monkvibes
@monkvibes Жыл бұрын
Khich nhi kela
@XXyy1409
@XXyy1409 Жыл бұрын
Hyani fakt swata sathich bharpur kahi karun thevale aahe 🤔🤔🤔
@adeshlande5782
@adeshlande5782 Жыл бұрын
Tai saheb Govt gr baddl kahi mahiti takal ka
@vasantzine6219
@vasantzine6219 3 ай бұрын
तरी पण पवार साहेबांना मराठा समाज निवडुन आणतोय
@ranjeetdeshmukh3827
@ranjeetdeshmukh3827 Жыл бұрын
Are चिन्मय भाऊ ला explain करायला लावत जा
@rahulkalel9913
@rahulkalel9913 Жыл бұрын
@vikasahire9600
@vikasahire9600 Жыл бұрын
बास करा आता भावांनो फक्त आता एक मनापासुन काम करा...जोपर्यंत आपल्या मराठी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुणालाच मतदान करू नका बघा मग किती फरक पडतोय 🚩
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Ata kasa jarange dada sangtil tasa mi....obc ahe alredy 15. Years.
@pavanhundurake5096
@pavanhundurake5096 Жыл бұрын
Kay kelaa.......he jaun ..... UP .बिहार..west bengal....MP ......chya public la vichara....... only .🕙...... 2 acre = 75 ton .......only sheti....
@ramkrishna1038
@ramkrishna1038 Жыл бұрын
Western Maharashtra मधे mansa Rashtrawadi ला vote देणारच म्हणुन् माराठ्याना kunbi madhun आरक्षाणा ला विरोध आहे sharad pawar cha.
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@Akshay.00001
@Akshay.00001 3 ай бұрын
मराठा समाज फक्त जरांगे पटल्यांच्या मागे खंबीरपणे आहे... जरांगे पाटील💯💯🚩🚩
@SonyalNS
@SonyalNS Жыл бұрын
Pawar nusta vote purta vaprun ghetlya maratha n dhanagar samajasati Kay nahi keli tenhi
@A98777
@A98777 Жыл бұрын
किमान फडणवीस यांनी जे काही प्रामाणिक प्रयत्न केले त्याचा थोडाफार तरी उल्लेख असायला हवा होता 🙏
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
​@@Package_wala_chuफडणवीस काय एवढा वेडा नाही मराठा समाज हा महाराष्ट्र मध्ये 32 % आहे त्यांना दुखून 2 % बामणाला खुश करील का
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
@@Package_wala_chu: अरे मूर्खा, ते नूसत दिल नाही तर उच्च न्यायालयात टिकवून दाखवल😂😂😂 तू ब्राह्मण द्वेष्टा अहे हे आम्हाला माहिती अहे. तू संभाजी ब्रिगेड जॉईन कर, अजुन बरबाद होशील. 😂😂😂 ही संघटना पन शरद पवार ची च आहे. 😂😂😂
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
⁠@@umesh5469: प्रश्न हा कोणत्या जातीला आहे हा नाही. आणि % वरिचा तर आज्जीबात नाही. 😂😂😂 ३२% लोक हे १/३ आहेत. २/३ हे आरक्षण विरोधात आहेत. 😂😂😂 तू कर विरोध सगल्या सोशल मीडिया वर. 😂😂😂 कारण इथे कमेंट आणि आर्ग्युमेंट करायला अभ्यास लागत नाही. कोर्ट माधे लागतो. 😂😂😂
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
महाराष्ट्रत किती ब्राह्मणद्वेष्टे आहेत ते वारंवार दिसते. 😂😂😂 त्यामूले असली अपेक्षा करन चुकीच आहे हो. 😂😂😂 मी या वर्षी २.५ लाख टैक्स भरला. तो कुठे गेला असेल? तुम्हाला अस वाटत का की हा टैक्स एका बब्राह्मण ला भेटला असेल?
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
@@Package_wala_chu: तुला एक पैकेज भेटलेल दिसते. 😂😂😂
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 ай бұрын
म्हणून थोबाड अस आहे तरिही चालवतात
@karankshirsagar8011
@karankshirsagar8011 Ай бұрын
आजपर्यंत सर्वात गलीच्छ राजकारण मतासाठी या माणसाने केले स्वताची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणत्याही थराला गेला हा माणूस 😡😡😡😡😡😡😡😡
@nagpurindian8994
@nagpurindian8994 Ай бұрын
मराठा आरक्षणाचा मारेकरी हा स्वतः शरद पवार हाच आहे याचे साऱ्या सीट पाडल्या पाहिजेच आणि याचा राजकीय वध केला पाहिजे
@NineshMutthe
@NineshMutthe 6 ай бұрын
Bhavpurn shradhanjali pawar
@pratibhathube
@pratibhathube 2 ай бұрын
रयत शिक्षण संस्थेची पोर खोल करा एकदा
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 2 ай бұрын
खरं पाहिलं तर एक हि मराठ्यांनी पवारासोबत जायला नाहिं पाहिजे
@jm-rx4cm
@jm-rx4cm Жыл бұрын
पवार साहेब यांनी सहकार विस्तारित केला दुग्ध व्यवसाय कृांती केली सोलापूर येथे डाळींब ते नाशिक येथे वाईन ऊदयोग पुणे येथे it industry कोकणातील आंबा बागा प़ महाराष्ट्र मध्ये ऊस दुध विकास ही पवार साहेब यांनी केलेले काम लक्षात राहिल
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द Жыл бұрын
😂😂😂
@mpscwarriors8341
@mpscwarriors8341 11 ай бұрын
😂
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Mala vatat far kahi nahi kele.
@Wandering_Earl
@Wandering_Earl Жыл бұрын
शरद पवार यांनी आज पर्यंत स्वबळl वर महाराष्ट्रात सरकार आणलं नाही, ते मराठा आरक्षणावर काय करणार?? उगीच चाणक्य ची पदवी देतात हे मीडिया वाले.
@Kalyankar12
@Kalyankar12 Жыл бұрын
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Жыл бұрын
Khara Maratha Samaja Cha Dushman Kaka Baramatikar
@nawadkarraj
@nawadkarraj Жыл бұрын
Durri tirri ekka.....
@ajaysasane5415
@ajaysasane5415 Жыл бұрын
इंदिरा साहणी च्या केस बद्दल सांगा
@keshav513
@keshav513 2 ай бұрын
आत्ता पण चाललंय तेच त्यांची देण ahe 😂😂😂😂😂
@MahadeoJagdale
@MahadeoJagdale 11 ай бұрын
व्हिडिओ बघण्यासाठी किती लोक आलेत त्यावरून समजले आसेलाच ,
@ChandrakumarAmbhore-m7z
@ChandrakumarAmbhore-m7z 23 күн бұрын
पवारानी कायम मराठा आरकषनाचा विराेधच केला आहे.हे सतय आहे
@surajavhad3223
@surajavhad3223 11 ай бұрын
Pawar kunbi h 😂😂😂😂😂
@SinghmP24
@SinghmP24 3 күн бұрын
पवार साहेबांनी स्वत:ची पोरं उपाशी ठेवून.... शेजाऱ्यांची पोरे जगविली...आता तीच पोरं तंगड्या वर करत आहेत
@maheshjangale5613
@maheshjangale5613 Жыл бұрын
अरे अरे बोल भिडू तुम्ही सुध्दा ,मी बोल भिडू पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवतो अस वाटत होत पण तुम्ही तर भाजपचा अजेंडा चालवत आहेत.मीडियाला सांगून भूमिका घेतली म्हणजे लई काम करतो असे असते का. अहो हेच फ20 ला विचारले का की तुम्ही धनगर समाजाला पहिल्याच मीटिंग ला आरक्षण देणार होता काय झालं
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
त्यांचे कडे कुणबी च certificate असेल मग त्याला काय गरज
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 132 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 26 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 132 МЛН