Nice. dance. Really proud to see this. Inspite of being away from India for more than a century, you have preserved our righ culture and heritage. I am really proud of you all. My salute to you all MARATHAS in Mauritius. Ganpati Bappa Morya. Jai Bhavani Jai Shivaji.
@sunilpadwal48977 жыл бұрын
अप्रतिम, माझ्या प्रिय mauritius बंधू, तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। तुमचा हा कलाविष्कार अत्यंत नेत्रसुख देणारा व अभिमानास्पद आहे, कोकणात होणाऱ्या जाखडी नृत्या पेक्षा अधिक वरचढ व सुसंस्कृत आहे। तुमचा सर्वांचा रास्त अभिमान आहे आम्हाला कीं आमच्या हुन चांगली संस्कृती आपण आता समुद्रापालिकडे जपली आहे। ह्या वर्षी काय गणेश चतुर्थी गाजविणार ना? तुम्हा सर्व mouritius वाल्याना मानाचा मुजरा। जय शिवराय ।