आम्ही मराठी भाषा बोलतो,लिहीते सही सुद्धा मराठीत च करतो वाचन सुद्धा आमचे मराठीत जास्त असते ,मराठी भाषेचा आम्हाला. अभिमान आहे.🙏
@best3hacker9753 жыл бұрын
मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान, भजन, किर्तन, भारुड ऐकताच हरपून जाते भान. काना, मात्रा, वेलांट्यांचे मिळाले आहे वाण, साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान... अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व, मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करु सर्व!
@TheColumnExplained3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@vaibhavgujar6803 Жыл бұрын
तुम्ही खूप छान काम करता आहात.. आपली भाषा आहेच मुळी खूप समृद्ध आणि जशी वळवावी तशी वळते आणि अशी जगातील दुसरी कोणती भाषा आहे असे मला तर वाटत नाही. तुम्ही भाषा वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रयत्न करता आहात... हे चित्रफीत सर्व मुंबई आणि पुणेकरांना दाखवावी... त्यांना पण समजुद्या मायमराठीचे महत्त्व. पुणे आणि मुंबई मध्ये असे खूप लोक आहेत जे बोलायला सुरुवातच हिंदी मध्ये करतात. मराठी बोलायला कसला संकोच वाटतो हेही विचारा त्यांना.
@umeshpawar9865 Жыл бұрын
माय मराठी🙏🙏 🥰😍🚩आम्ही आपल्या मायबोली मराठी भाषेचे महत्त्व वाढवू आणि दैनंदिन जीवनात मराठी चा वापर करू जय हिंद जय महाराष्ट्र🥰🥰 🙏🕉🇮🇳🚩🚩
@ulkaloke8401 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. मराठी भाषेबद्दल अतिशय चांगली माहिती मिळाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा.
@easwarsir-mathsphysicsexpe128 Жыл бұрын
✌👍🙏महाराष्ट्रात वखतिला मराठी गौरव दिवस चा हार्दिक शुभेचछा। 🙏
@vidyasurve9308 Жыл бұрын
मराठी राजभाषा दिनानिमित्ताने तुम्ही जी माहिती सांगितली ल्याबद्दल धन्यवाद, प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे मी मराठी.🙏🚩👍
@jyotinirhali9508 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@seemashrivastava3772 Жыл бұрын
मस्तच माहिती सांगितली साहेब आपण खूप खूप धन्यवाद 🙏🎉
@rohinibhongal10593 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती. द कॉलम च्या माध्यमातून खरच खुप छान माहिती मिळते
@TheColumnExplained3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@vijayabhange2315 Жыл бұрын
खूप छान सविस्तर आणि पूर्व देऊन माहिती दिली
@sadanandkumbhar47232 жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण तयार केलेला व्हीडीओ क्लीप छान तर आहेच शिवाय जनजागृती करणारा आहे. असेच मराठी भाषेच्या संदर्भातील नवनविन क्लीप तयार करून सर्वांपर्यंत पोहोचवावे .
@ajayshete72588 ай бұрын
माय मराठी जय मराठी
@AR-qt6nw3 жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
@TheColumnExplained3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@rameshkalan7880 Жыл бұрын
मराठी राज भाषा दिनां निमित्त सर्वाना शुभ 365 दिन मराठी चा वापर करा अणि बॉम्बे हायकोर्ट एवजी मुंबई हाय कोर्ट करून .महाराष्ट्र राज्यात प्राथम फक्त मराठी दिसलि जाईल असे काम करा. जय मराठी राज भाषा
@sanjaytawalepatil70603 жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💯🔥🚩
@TheColumnExplained3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@radheyradhey84283 жыл бұрын
माय मराठी खुप छान माहिती मिळाली
@arya2012042 жыл бұрын
खुप छान माहिती!
@sushilvarande62233 жыл бұрын
🚩🚩खूपच छान व्हिडिओ आहे .. 🚩🚩
@TheColumnExplained3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@kandebalasaheb51972 жыл бұрын
खुपच छान
@nagarshowcase91323 жыл бұрын
Changali mahiti
@TheColumnExplained3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@sumitkendre153 Жыл бұрын
Nice
@ganeshjagtap2072 ай бұрын
मराठी भाषा भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणाऱ्या मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.चौथ्या क्रमांकावर नवे
@sagar5690 Жыл бұрын
Maharashtra hindi bhasha ban kara nahitar marathi bhasha 3rd option var jail