marathi katha || मराठी स्टोरी || An emotional heart touching story || suspense story ||

  Рет қаралды 250,765

classic stories

classic stories

Күн бұрын

Пікірлер: 53
@Varsha-h8z
@Varsha-h8z Күн бұрын
Khup bhari
@shobhakarve8932
@shobhakarve8932 4 ай бұрын
अगदी खरं आहॆ. आम्हाला तीन मुली तीन जावई आणि चार नाती आहेत. आम्हाला मुलगा नसल्याची जरा सुध्धा खंत नाही इतके आम्ही सुखी आणि आनंदी आहोत.
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार please subscribe
@prabhadevideshmukh2622
@prabhadevideshmukh2622 4 ай бұрын
❤​@@classicstories51❤❤❤❤g 4पतचच्त
@AmitaTawde
@AmitaTawde 14 күн бұрын
संस्कार चांगले करून सुद्धा मुले उद्धट ची वागतात 😊
@rameshjadhav4630
@rameshjadhav4630 4 ай бұрын
ह्रदयस्पर्शी कथा
@nalinibelhekar7448
@nalinibelhekar7448 4 ай бұрын
फारच छान कथा आहे.🎉
@VidyaKadam-mg9cq
@VidyaKadam-mg9cq 4 ай бұрын
खूप सुंदर
@anjanawagh6602
@anjanawagh6602 Ай бұрын
हल्लीचे मुले असेच असतात. फक्त आई-वडिलांची वेडी माया असते. आई-वडिलांनी स्वतःच खंबीर असावे.
@classicstories51
@classicstories51 Ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe this channel
@jeevanprakashkulkarni9406
@jeevanprakashkulkarni9406 Ай бұрын
हा सगळा आपण केलेले संस्कारांचा परिणाम आहे मुलां बरोबर लहान पणा पासून जर जिव्हाळ्याच नात असेल आणि जर त्यांना त्याच्या जबाबदारीची जाणिव असेल तर मुल असे करणार नाही माझा मुलगा आणि सून सुध्दा काळजी करतात
@classicstories51
@classicstories51 Ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार कथा आवडलास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@ShailajaDeshapnde
@ShailajaDeshapnde 4 ай бұрын
Khuc,Chan,Katha,aahe,asa,malaji,anubhav,aahe,
@ShailajaDeshapnde
@ShailajaDeshapnde 4 ай бұрын
Qq q AA
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@PranjaliKulkarni-j7n
@PranjaliKulkarni-j7n 4 ай бұрын
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण... हेच खरे...!
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद मनापासून आपले आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@manjushakane1762
@manjushakane1762 4 ай бұрын
सगळेच तसे नसतात हा गैरसमज आहे
@diptijawalkar7301
@diptijawalkar7301 4 ай бұрын
Majhya maheri aani ssasri bharpur aamche mulaa mulii..sagle baher noukrit aahet pan daiv kripe ni ashe prakar agdi nahit...parmeshwara chi kripa
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@nishitachodankar5831
@nishitachodankar5831 4 ай бұрын
​@@classicstories5117:54
@ArchanaKadam-t3f
@ArchanaKadam-t3f 2 ай бұрын
Kupch chan ,mla vattle ki hi ghar ghar ki kahani aahe
@classicstories51
@classicstories51 2 ай бұрын
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@neelapatankar6729
@neelapatankar6729 Ай бұрын
खूप छान कथा
@classicstories51
@classicstories51 28 күн бұрын
धन्यवाद मनापासून आपले आभार कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@eknathkale-jn7wy
@eknathkale-jn7wy 3 ай бұрын
Chan katha
@classicstories51
@classicstories51 3 ай бұрын
धन्यवाद आपले मनापासून आभार please subscribe
@ravindrasankpal6516
@ravindrasankpal6516 4 ай бұрын
This is good, but not all blood relations are fake & ungrateful.In these days such incidents are happening.But the tendency of young generation is changing.
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
Thanks if you like this story be sure to share it with your friends and family please subscribe
@priyashikhare8055
@priyashikhare8055 4 ай бұрын
खरच खूप छान कथा.😊
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@ulkaloke8401
@ulkaloke8401 3 ай бұрын
गावी जा. जावा काय. कथा छान. अशी मुले असतात.
@vrushalibagwe4273
@vrushalibagwe4273 4 ай бұрын
😢😢
@sharayusawant5028
@sharayusawant5028 4 ай бұрын
Khupach chhan..manoharjini barobar kele wrong number sangun.
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
मनापासून आपले आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@poojashinde1626
@poojashinde1626 4 ай бұрын
Very nice story 👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👍👍👍👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@shitaljadhav16
@shitaljadhav16 4 ай бұрын
Shevat far avadla, jevha baba wrong number mhanale 😊
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद आभारी आहोत please subscribe
@rmaslekar
@rmaslekar 4 ай бұрын
कथा छान नाही म्हणार मुलांनी सुध्दा आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवायला पाहिजे सुन दुसर्या घरुन आलेली असते पण मुलगा त्याच घरात आई बाबांच्या सावलीत मोठा झालेला असतोन
@shitalgandhi2104
@shitalgandhi2104 4 ай бұрын
पण लग्न झाल्यानंतर कितीही चांगली मुले असली तरी ती बदलतात.आई वडिलांशी बोलायला पण त्यांना वेळ मिळत नाही. पैसा असेल तरच विचारतील.नाहीतर काही खरे नाही आई वडिलांचे. त्यांना वाटतच नाही की एकदातरी आईची चौकशी करावी किंवा गप्पा माराव्या.हल्लीची पिढी अशीच.म्हणून आपण आपला एन्जॉय करावा.कोणावर अवलंबून राहू नये.🙏
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार please subscribe
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe
@aparnamore3858
@aparnamore3858 4 ай бұрын
Khupch chan
@kavitakamble8631
@kavitakamble8631 4 ай бұрын
खूप छान
@supriyasathe4116
@supriyasathe4116 4 ай бұрын
खूप छान कथा 👌
@ShardhaSoudagar
@ShardhaSoudagar 4 ай бұрын
खूप छान कथा
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद मनापासून आपले आभार please subscribe
@varshapingle4548
@varshapingle4548 4 ай бұрын
खूप छान कथा 👌👌
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 4 ай бұрын
खूप खूप छान कथा येतो म्हणून सांगून फसवणारा किती निर्दयी मुलगा असेही असते का??
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
धन्यवाद ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe 🙏
@classicstories51
@classicstories51 4 ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 46 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 118 МЛН
Surah Mulk - سورة الملك Recitation For Inner Peace & Restfulness | NOOR
3:53:10
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 238
37:06
नात्यांची प्रीती पर्व नवे
Рет қаралды 1,2 МЛН
Marathi katha /Marathi Story /Marathi Suvichar /Marathi stories @Lyfstory29
39:09
मराठी Lyfstory
Рет қаралды 401 М.
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 46 МЛН