खुप सुंदर कथानक. आईवडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट उपसत असतात . मुलांनी उतू नये. मातू नये. कोकण छा परिसर खूप सुंदर. सुधा आणि उर्मीची भूमिका खूप सुंदर.
@asmitaumtekar5363 Жыл бұрын
Khup sadha ani sundar chitrapat... Agadi gharatala...... ❤❤
@gopalbhoyar3798 Жыл бұрын
खुप कमी व्यक्तीनंमध्ये खूप मस्त चित्रपट गावा कडच , शहरकडच जीवन आणि भावना जपता आल्या पाहिजे, मुलांवर दडपण आणू नये ,कर्म पुन्हा फळ देत याचा बोध, सगळं अप्रतिम आणि शेवटी एकट्यानेच जायायचे.....💔💞❤️👌👌👌🥰