खूप चांगला धडा शिकवला. बोध घेणारी कथा आहे. खूप छान
@vijayalaxmikhaire44175 ай бұрын
Chan aahe katha 👌👌 Thanks a lot for sharing this katha 🙏🙏👍👍💐💐
@SangitaGhorpade-my2bk10 ай бұрын
फार सुरेख लेख आहे आताच्या पिढीने घेण्यासारखा आहे पुढच्या पिढीला ज्ञान घ्यावे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनच करावी
@smitapawar92766 ай бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला आहे
@haridasbhakare57824 ай бұрын
कथा खूप छान होती आणि बोध देणारी कथा होती कथा खूप छान होती आणि बोध देणारी कथा होती कथा खूप छान होती
@rameshsawant31184 ай бұрын
खूप सुंदर कथानक great 👍
@bhausahebgangurde19506 ай бұрын
आजच्या जगात खरोखर चालणार्या परीस्थितीवर सुंदर मार्गदर्शन खुपच छान
@AboliBhandare-dt6ox6 ай бұрын
Khup chan sasubai ne khup chan nirnay ghetala
@akshayaapugaonkar73436 ай бұрын
खूप छान कथा होती रुक्मिणी मावाशी मेल्यावर त्यांनी सर्व दिले पण जगात एक अशी आई आहे ती जिवंत अजून तिने निस्वार्थी पणे आपल्या मुलांना सर्व काही दिले श्री स्वामी समर्थ रुक्मिणी नी मावशी च्या आत्म्या ला शांती लाभो हीच प्रार्थना
@prabhakarmahale746 ай бұрын
खूप चछान आहे सा सु बाईने छान निर्णय घेतला
@TardeVishalTardeVishal5 ай бұрын
खुप छान होती कथा ❤😢
@chhayagunjal80864 ай бұрын
कथा खुप छान होती 12:22 12:22
@RekhaPatel-vg6qe5 ай бұрын
खुप च बोध घेण्यासारखी कथा आहे.very good 👍🙏
@PradnyaBorkar-n4b5 ай бұрын
khup sunder video l am agree thank you sher kele this is true
@aryaandfriendsshow94079 ай бұрын
खरं व वास्तव असणार हे लेखन केले आहे....सर्वच परिवाराला ते लागू आहे... धन्यवाद...
@kamalrahate447810 ай бұрын
सासू बाईनी चांगलानिर्णय घेतला
@SanjayKamble-fr4oh4 ай бұрын
Aaj mla mzy aaichi khup aathvn yete miss u mummy 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@nitagaikwad82446 ай бұрын
ताई खूप छान मला स्टेटस ठेऊशी वाटत होती पण परत नको वाटलं ज्यना माणूस नाही कळत tayna हे तरी काय कळणार पण खूप छान कथा
@PreranaChoudhariA4 ай бұрын
छान आहेधडाशीकवला
@nareshbaraskar96714 ай бұрын
Atisunder❤❤❤ 🌹🌹🙏🙏
@sangetapatil22844 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@jaysingshinde718210 ай бұрын
फारच छान हे ऐकुन बरेच काही चांगले घेण्यासारखे आहे सुनांची चांगली जिरवली,दागिण्यासाठी स्वर्थी,लंपट सुना,माणुसकी थोडी सुध्दा नाही,एक सुन सोडली तर.
@v.k.hirpathak80934 ай бұрын
Khupach sunder katha aahe
@VanitaShinde-j1o4 ай бұрын
खूप खूप छान निर्णय घेतला👌
@popatkatkar85848 ай бұрын
स्वार्थी मुले व सूना यांना चांगलाच उपदेश केला आहे.
@sunitaranalkar18210 ай бұрын
🙏आई असावी तर अशी आईने छान न्याय दिला तेही जगात नसताना 👌👌👍👍❤️🌺🌺
@Sonali_G_G10 ай бұрын
खूपच छान कथा
@jyotsnapatil80805 ай бұрын
Chhan hoti katha❤🎉
@meenagopal75826 ай бұрын
खूपच सुंदर कथा होती 😢😢😢
@karunajadhav14145 ай бұрын
कथा 👌होती पण शेवट पर्यंत 1 च मुलगा सांभाळ करेल आणि हिस्सा मात्र सगळयांच्या पोरांना वा हुशार होती म्हातारी
@ashagawade49255 ай бұрын
खूपच छान व सुंदर वाटले
@PrakashChorghe6 ай бұрын
Khup Sundar ahe hi Katha atta chya pidhi sathi ya kathchi garaj ahe ram Krishna Hari
@sarikagorivale26345 ай бұрын
खुप छान होती ही कथा
@vijayarishipathak62086 ай бұрын
❤आजची कथा खूप छान सुंदर आहे 🌹🙏
@ajayjadhav520610 ай бұрын
अगदी बरोबर आहे निर्णय आजीचा
@PranaliMohite-ih8nm8 ай бұрын
अतिशय योग्य निर्णय घेतला .यातून छान बोध मिळाला
@prabhadeshmukh7707 ай бұрын
खुप छान निर्णय घेतला
@VaishaliDagadkhair5 ай бұрын
एकदम बरोबर असंच पाहिजे 👌👌
@shalinikalegaonkar32406 ай бұрын
खूप छान आहे हीकथा❤
@mansigaikwadvlogsrecipes4754 ай бұрын
Khupch chan hoti katha tai pan ajchya jagat lokana mansa peksha paisa adhik ahe tai chan vatle aikun 👍🙏👆🌹
@suchetajadhav19656 ай бұрын
Khup sundar Katha 👌👍🙏
@sunitasonawane94717 ай бұрын
अगदी बरोबर निर्णय घेतला सासू बाई ने
@sushilapalse146610 ай бұрын
कथा छान वाटली
@akashshinde31916 ай бұрын
खूप छान ,सुंदर व्यथा होती,विचार छान,
@sanjaythete94806 ай бұрын
😮
@ShobhaAbhangrao-rh3rh5 ай бұрын
खूप सुंदर 😊
@pratapjadhav80486 ай бұрын
खुप छान कथा आहे ❤
@sunitabhakt531810 ай бұрын
योग्य निर्णय घेतला आईने 👍 very nice & true कथा
@rohidasumap53664 ай бұрын
खुपचं छान 🎉
@krishnatpatil3024 ай бұрын
सुंदर..मार्मिक
@lalitamane65545 ай бұрын
Khup chan reality madhe hech ahee
@sunitanande60405 ай бұрын
स्वार्थी मुलं व सुना यांना चांगलाच उपदेश केला आहे सासूबाईंनी 😭😭🙏🙏 अरे हे पत्र ऐकूनच म्हणूनच सासूबाईंनी असे मृत्युपत्र करून ठेवले आहे ही त्यांच्या नातवंडांचे लग्न होतील तेव्हा त्यांना उपयोगी पडेल
@vidulapednekar41774 ай бұрын
खुप छान
@amitgosavi767110 ай бұрын
खूप छान वाटली सासू आणि सुनी ने एक मेका सोबत चांगले वागावे 🙏
@prakashpatil-gy7bd6 ай бұрын
सासुबाई ने चांगला निर्णय घेतला
@VaishaliDagadkhair5 ай бұрын
👏 एकदम बरोबर👌👌
@BalwantGayikwad6 ай бұрын
खूप छ्यान शेवटी आश्या मुलांना आसा धडा मिळाला पाहिजे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodgandhi-cw6vt5 ай бұрын
Good story❤
@rameshtoradmal69386 ай бұрын
खुप खुप छान ❤❤
@SaritaHaldulkar6 ай бұрын
Bilkul brobar changlach nirnay ghetla 🙏🙏👍👌
@shubhangisawant84916 ай бұрын
Kadha chan hoti
@anushreekarmalkar13573 ай бұрын
Khup chan
@vijayadabhade39338 ай бұрын
खुप छान कथा योग्य निर्णय
@jayshreedonde10126 ай бұрын
खूप छान आहे खरं परिस्थितीत आहे
@arunamhaske199910 ай бұрын
खरंच खूप छान सासुसासर्याने असच पत्र लिहून ठेवले पाहिजे
@sheshraodandale68236 ай бұрын
योग्य निर्णय आहे
@parvatikadam87218 ай бұрын
खूपच छान अतिशय सुंदर
@sulbhapadwal70543 ай бұрын
बरोबर केल
@vidyakamble74906 ай бұрын
अगदी बरोबर निर्णय घेतला
@RaviKamat-nn9ws4 ай бұрын
Very nice story ❤😊
@akankshahirve927910 ай бұрын
बरोबर आहे रूक्मिणी आजींचा विचार चांगली वाटणी केली कुणाला राग नको 💯👌
@rajuchaure22564 ай бұрын
Khub chan hoti
@rajeshrishinde80154 ай бұрын
अशिच शिकवण योग्य आहे जशास तसे
@pramilabhagat40304 ай бұрын
खूपच छान वा मस्त😊😊
@ShailejaPatkar4 ай бұрын
कथा खूप सुंदर होती आवडली मानस कशी असतात बघा प्रत्यक्ष सांभाळायला नको फक्त त्यांना हिस्सा हवा लालची कुठच्या
@seemakubade77545 ай бұрын
बरोबर ऑहे
@ShivajiDesai-lk3ld7 ай бұрын
आगदी योग्य निर्णय
@vasantzunke6444 ай бұрын
Very nice we have to learn something from this.
@asmitakumbhar73706 ай бұрын
खूपच छान कथा सांगितली तुम्ही पण हिं कथा वाचून सूनाना का वागावं हे समजलं तर फार बर होईल सध्या हेच आहे मुलांनाच आई बाबा जड झालेत तर सूना तर दुसऱ्यांच्या मुली आई बाबा नकोत पण त्यांनी मिळवलेली संपती पाहिजे पण या कथेत छान मृत्यू पत्र केलं छान धडा शिकवला अशा हुशार आणि विचारी आईला कोटी कोटी प्रणाम
@sandhyatathawade88856 ай бұрын
छान आहे
@ranjanawadhokar14676 ай бұрын
अगदी बरोबर आहे निर्णय
@shivajijagtap35089 ай бұрын
खूपच चांगला निर्णय घेतला सासुबाई नी
@lahanupathare20898 ай бұрын
खुपच छान कहानी आहे
@AtmramKutkar5 ай бұрын
आजीन फार चांगला सुनाला धडा शिकवला आहे
@rekhadhore62216 ай бұрын
Chan nirnay ghetla❤
@indukhurana47734 ай бұрын
Masta👌🙏
@ambadasbhong46257 ай бұрын
खुपच छान वाटली कथा
@nagnathpanchal28106 ай бұрын
खर आहे आईचे
@vasundharadeosthali19888 ай бұрын
अतिशय मार्गदर्शन केले आहे सुना व मुलांना
@ArnaviGore8 ай бұрын
The best decision is takento teach something
@nirmalaugale56676 ай бұрын
मस्त आजच्या पिढीला शोभेल अशी
@Rekha-wp9nx6 ай бұрын
कथा खूप छान आहेत रास्त आहे
@LatikaKonde6 ай бұрын
Khup chhan
@RupaliDivekar-w6o6 ай бұрын
खूप छान तुम्ही आम्हाला चांगलं शिकवलं आम्हाला तुमची व्हिडिओ खूप चांगली वाटली पण असं काही सगळे आमच्या वाटणीत नसतं काही काही वेगळे असतात तर काही खूप गर्विष्ट असतात व काही बदल घडवण्यासाठी असतात