WOW tumche suvichar le chan hahe 🙏🏼🙏🏼👍👍👍👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙇💐
@varshaukande5510 Жыл бұрын
खुप छान आहे
@mahadevpathade5115 Жыл бұрын
सुप्रभात सर तुमचे विचार खुप छान आहेत तुमच्या विचाराने जिवनात बदल घडतात असा अनुभव आहे
@Hassu25 Жыл бұрын
सर आपले विचार आवडतात ,आपलि कमान मोडलेलि आहे तीर चालवु सकत नाही धन्यवाद डहारें ,,,,,,,
@sunitaramteke4881 Жыл бұрын
रियली noic thought sir
@vinayakpofalkar3997 Жыл бұрын
।। खरच खूप सुंदर व छान असा विचार सांगीतला आहे। 👌👌🙏🙏🙏🙏
@bharatsahare5173 жыл бұрын
संघर्ष आणि अनुभव मनुष्याला महान बनवतात जी सर अगदी बरोबर आहे खुपच सुंदर विचार समाजासमोर मांडले आहेत जी सर खूप खूप धन्यवाद जी सर
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@dinajamkar Жыл бұрын
खूपच चांगले विचार आहे सर
@sharangdharabhyankar824 Жыл бұрын
सुंदर विचार आहेत अगदी मनातल्या गोष्टी आहेत
@dhurajitambe5334 Жыл бұрын
धन्यवाद खूप छान सुविचार सर तुम्ही सांगितले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@vishalvijaytagadpallewar8839 Жыл бұрын
👍 Khup Chan ahe
@bhimraokakade6470 Жыл бұрын
फार चांगले विचार आहेत आपण वास्तव सांगत आहात
@vinayakpofalkar3997 Жыл бұрын
।। मनाची श्रीमंती ही सर्वात मोठी श्रीमंती आहे।। संत कबीर यांनी खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असा विचार सांगीतला आहे।। ।।🙏🌹आपण हँ जगात जन्माला आलो त्या वेळी आपण रडत जन्माला आलो आणि हँ जगातून जातांनाअसे कर्म करुन जाऊ की आपण हसत हँ जगाचा निरोप घेऊ व लोक आपल्या करीता रडायला हवेत।। 🙏🌹
@sunita3380 Жыл бұрын
Khup sunder vichar
@kashinathkale5232 жыл бұрын
गाजरे सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे जय जय महाराष्ट्र
@gokarnamaske90482 жыл бұрын
Gokrna maske 🙏 अप्रतिम सर 👍👍 राम कृष्ण हरी ❤️
@BaluThorat-qg6ci9 ай бұрын
सर खरच सुविचार मस्त आहे पण मन भरून आलअल आहे ❤
@snehapatil2914 Жыл бұрын
Sir mi roj tumche sundar vichar aayikat asto so tumche vichar khup sundar aahet Sir👍👍
@sankatnirbhavne59652 жыл бұрын
खुप छान विचार सतत ऐकत रहावे असे विचार .
@babannavle6202 Жыл бұрын
Thanks sir
@seemashinde55022 жыл бұрын
कूप छान हो सर👍👌👌
@DhanajiChavan-s9n8 ай бұрын
❤❤❤अति. सुंदर ❤❤❤
@madhavpawar7567 Жыл бұрын
खुप छाण
@nasirshaikh18522 жыл бұрын
खूप छान सर तुमचे सुंदर सुविचार तुमचे खूप धन्यवाद
@ManishaPatil-jw7nh2 жыл бұрын
तुमचे विचार खुप सुंदर आहेत सर सुवीचार पण
@ManishaPatil-jw7nh2 жыл бұрын
Thanks
@PrameshwarGadambeАй бұрын
खूप मनापासु आवडल आहे ❤❤
@gunvanthire7140 Жыл бұрын
🌺🌺छान आहे सरं सुविचार 🌺🌺
@anantthakare95893 жыл бұрын
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
@ashwetaaeyer8122 жыл бұрын
Thk u so much 👌👍🌟🌺🌸💐👃🌹🌻👃🏽👃🏼👃🏻
@sangitakhude63862 жыл бұрын
Khup sundar vichar ahet
@kamalkhobragade90422 жыл бұрын
खूपच सुंदर सुविचार. गाजरे Sir मला हे तुमचे सुविचार खूप उपयोगी पडतात सर कार्यक्रमात बोलताना हे सुविचार मी सांगते फार सुरेख व्हिडिओ
@devajogdand9737 Жыл бұрын
खुप छान विचार आहे सर thank you
@TaraKolhe4 ай бұрын
Very nice Tumhi khup Chan vichar mandta mi mazya natila pn ikvte tumchya vicharanmul tichya aayushyat khup frk pdla Ty so much 1🙏
@maheshdehadray69509 ай бұрын
अतिशय सुंदर आहे आपले विचार खुप खुप धन्यवाद
@swatimhatre47163 жыл бұрын
खुप खुप सुंदर अंकुश सर. अतिशय सुंदर अप्रतिम आहेत. सुविचार. एक एक शब्द नी शब्द. अनमोल आहे आपला.मना पासून आभारी आहे मी तुमची.
@anandsutar3263 жыл бұрын
खुप छान
@babumadhavraobuchale6052 жыл бұрын
Verygoodthought very good thought
@GayatriShirke-z5k15 күн бұрын
खुप खुप खुप छान धन्य❤❤❤
@Bhajyashri-s9k Жыл бұрын
VERY GOOD Inspirngsirt🙏🙏👌hanks
@parmeshwarkakde10672 жыл бұрын
खूप छान विचार केला,गाजरेसर.रामराम
@madhukaringle94663 жыл бұрын
खुपच छान विचार आहेत सरजी. प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी खुप मोठ मन,संयम व समयसुचकतेची गरज भासते.
@rekhamane2275 Жыл бұрын
खुप छान आहेत सर सुविचार.
@ramnathtambe9242 Жыл бұрын
आपले सुविचार खुप सुंदर असतात
@reshmashelar29222 жыл бұрын
खरंच जीवन असच आहे सर.खूप छान.
@shayabaawale7111 Жыл бұрын
Nice thought sir thanks
@sweetys27373 жыл бұрын
💐🌺 सुप्रभात सर🌺💐 बरोबर,की वाईट वेळ खूप काही शिकवते,वाईट वेळ निघून जाते पण त्यावेळी वाईट वागलेली लोक नेहमी लक्षात राहतात,नेहमी सत्यासोबत राहावे,आपले दुःख फक्त आपल्या विश्वासू व्यक्तीजवळ बोलावे,कारण इतर लोक ऐकून घेऊन आपल्या दुःखाची टिंगल करतात,जीव लावला तर मुके जीव पण जवळ येतात,बरोबर आहे सर,आज माणसे अशी आहेत की माणसाचं आयुष्यच बरबाद करून टाकतील,स्वभावाने एकत्र राहावे,अशा व्यक्तीसोबत राहावे की जी अडचणीत आपल्याला कधी एकटे सोडणार नाही.👌👌🌷🌺💐
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Thanks
@dailyshorts007.2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q6jJqH-elNmGo5Y
@digukhiste6724 Жыл бұрын
👌
@BabanDalvi-k2j6 ай бұрын
Ewi bzzDy Styahesahrb
@SunitaSalskar3 ай бұрын
Mast
@ashaverekar15842 жыл бұрын
Veryvery nice and excellent thoughts
@krishnapanchal4648 Жыл бұрын
खूप छान सर.
@kumudmhatre64433 жыл бұрын
खरंच खूप सुंदर सुविचार पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात.आणि शिकवण ही देऊन जातात. अप्रतिम
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@haribhausandhan55914 ай бұрын
अति सुंदर सुविचार
@santoshgaddalwar87392 жыл бұрын
सर खुप सुंदर सुविचार, संतोष गड्डलवार
@manoharpatil80952 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुमचे विचार खूप आवडले 🙏
@mohanpune67742 жыл бұрын
Khup Sundar vichar sir
@narmadabenpradhan7193 жыл бұрын
Mind blowing super super very nice
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@ramdagale6390 Жыл бұрын
👌👌👌👌👌लय भारी👌👌👌👌
@JyotiLingayat-me7zp8 ай бұрын
Hoy sgal brobar aahe Dhnyvad sir
@sunandagardade68233 жыл бұрын
🙏 आपले विचार सुंदर आणि अनमोल आहेत.मनाला प्रेरणा मिळते.🙏🙏
@MR-TG-FF2 жыл бұрын
Khot bolat nahi tumache vichar khup khup khupach cchan aahe
@kantilaljagtap62233 жыл бұрын
सुविचार खुप छान सुंदर खुप आनंद झाला जय गुरूदेव हारे कृष्णा हारे कृष्णा कृष्णा हारे हारे राम राम राम हारे हारे
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@sanfip81632 жыл бұрын
फार छान गाजरे सर
@mansvi47952 жыл бұрын
खूप छान वाटले हे सूवीचार ऐकून धन्यवाद सर
@ashvininikam4786 Жыл бұрын
प्रोत्साहन मिलता है अक्षरज्योत के सुविचार सुनने से टेंन्शन दूर हो जाता है very very thanks for sar 👌👌🙏🙏👍👍
@govindwadwale63722 жыл бұрын
माऊली आपन सूविचार अमृत पाजून लोकांना जिवदान देता धन्यवाद
जेव्हा जेव्हा मी नर्व्हस होतो तेव्हा तेव्हा आपलेच विचार ऐकून जगण्याची उमेद निर्माण करतो धन्यवाद सर नाही तर मित्र कदाचित आपण माझ्या पेक्षा वयाने लहान असल्यामुळे खरोखरच मुला खुप खुप छान विचार आहे