सुंदर सुविचार आचरणात आणून आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा आनंद मिळतो खरच जीवन खूप सुंदर आहे धन्यवाद सर कोटी कोटी प्रणाम
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@siddheswherselke98943 жыл бұрын
फारच सुंदर आपले विचार व आवाज सुधा आहे आसेच चांगले विचार सुविचार नवनविन आसेच सगळांन परंत पोहोचो हे एक आशा खुप छान
@aalkaugale9054 Жыл бұрын
शुभ सकाळसर खूप खूप धन्यवाद
@lakhannamobuddhaychavan99263 жыл бұрын
सर तुमचे सुविचार ऐकतो मनाला खूप छान
@djkgaming25462 жыл бұрын
एकच नंबर
@prakashambilkar25693 жыл бұрын
फार भारी
@djkgaming25462 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@anjujangapalle58343 жыл бұрын
Khar ahe sir
@pratapzende73493 жыл бұрын
छान आहे लय भारी
@rupalipathak71043 жыл бұрын
Khup khup sunder 🙏👌💐🌹
@rampartetiramparteti64083 жыл бұрын
आम्हाला तुमची सुविचार आवडले सर
@badking.........24673 жыл бұрын
खुप छान बर वाटले आणि फ्रेश वाटते
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@sunilvakruse89182 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌺🌺🌺
@vishalgawali12063 жыл бұрын
सर तूम्ही खूप छान सूविचार सागता मी रोज सूरूवात सूविचार आईकूण करतो ..खूप समाधान वाडते
@Sonal44783 жыл бұрын
👌👌👌👌
@pramilakadam67733 жыл бұрын
आपले सुविचार जगण्याची नविन उमेद निर्माण करतात तुमचे सुविचार ऐकुन दिवसाची सुरुवात करते जनतेला आनंदि करण्याचे काम तुम्ही करता धन्यवाद दादा
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@gpmorbale.2893 жыл бұрын
खूप- खूप छान सर
@manoharsonawane38513 жыл бұрын
सुविचार लय छान आहे सर
@rajanikulkarni80483 жыл бұрын
,सुखा इतके दुःख लीलया सहन करणे हे अतिशय आवश्यक आहे तर आणि तरच आपण सुखावह आयुष्य जगू शकतो वरवरचे सौदर्य पाहून नाही चालत सुंदर. आणि स्वच्छ मन हे जाणता आले पाहिजे म्हणजे पस्तावयची वेळ येणार नाही. आपण किती दिवस जगतो ते महत्वाचे नाही तर आपण आपले आयुष्य कसे किती समाधानी जगतो हे पाहायला हवे. कारण आपले आयुष्य खुपच लहान आहे आणि विविध रंगाचे आहे त्याला आपल्या योग्य शैली ने समृद्ध करायला हवे. कारण आयुष्य आपल्याला परतून प्राप्त होत नाही परत ते अपल्याला उपभोगता येत नाही 🌹एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषा सह आपण मोठ्या मानाने स्वीकारले पाहिजे. 🌹
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Barobar Khup khup Thanks Shubh Divas
@lalasokamble97943 жыл бұрын
खुप छान सर
@damayantighatkar22933 жыл бұрын
छान विचार
@sumanpagariya10063 жыл бұрын
Dhanny vad gajre sir . Suman pagariya
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Thanks
@SD-oq9cu3 жыл бұрын
Good morning Sir nice vichar
@Omkar4703 жыл бұрын
Khup chain
@pradeepdeshmukh72863 жыл бұрын
✌️✌️👍👍👌👌 Very good morning sir 👍
@जीवनमहादेवबोधले3 жыл бұрын
Mast
@priyankamore76063 жыл бұрын
Sir tumche vichar khup chhan ahet ani voice khupch mst ahe