ही भावगीत युवटूबवर सोडलया बद्दल खूप धन्य वाद शूर सकाळ 🎉🎉🎉🎉🎉🎉
@shashikantyadav71242 ай бұрын
❤❤🎉🎉 मनाला प्रसन्न करणारी गाणी आहेत ❤❤🎉🎉
@sulabhavaradpande28022 ай бұрын
Ek divashi maza chukat nahi prabhat gite aikali i aman old lady 9 2 years Old❤ 40:07
@GajanandChawan-fk4jw2 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@KajalNagapure-j4rАй бұрын
मनाला प्रसन्न करणारी भूपाळी व भक्ति गीते 😊❤❤🙏
@vinayayeotekar9578Ай бұрын
❤
@harishchandragutte8387Ай бұрын
खूप छान, परंतु मध्ये मध्ये जाहिरात ऐकण्याचा आनंद येत असताना मध्येच जाहिरात लागल्याने सलग ऐकण्याच्या आनंदात विरजण पडते.तरी विनंती कि जाहिरात कमी केल्यास अधिक आनंद घेता येईल ❤
@sunilmulay2676Ай бұрын
🕉️🚩 जुनं ते सोनं 💯🪷🌹🕉️🚩👍👍👌👌🪔
@shubhangikulkarni754825 күн бұрын
ह्या गाण्याची अवीट गोडी संपतं नाही सकाळ प्रसन्न करतात 🎉
@mrunmaikumbhar654817 күн бұрын
फार फार फार सुन्दर गाणी.शाळेची आठवण येते. आज ही गाणी ऐकायला मिळतात हे सर्व श्रेष्ठ आहे.💕💕💕💕
@VijayaMirajkar-qk4vq7 күн бұрын
हे😢❤😢😊❤
@ushasardar367Ай бұрын
खूपच छान. पहाटे पूजा करताना भक्ती गिते ऐकली मन प्रसन्न होते. वातावरवण पण प्रसन्न वाटते. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@swatikambari378228 күн бұрын
⁰⁰0⁰0⁰⁰
@pandurangbhoir506522 күн бұрын
शशशशं
@pandurangbhoir506522 күн бұрын
औ
@lashkarijwellers698614 күн бұрын
😊
@devidaschaudhari969313 күн бұрын
Mm l nn
@gajananwadhokar7690Ай бұрын
❤❤❤सकाळी भक्तीगीत ऐकूण मन प्रसन्न होतो, खुप समाधान वाटतं🎉🎉🎉