फुलवंती च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा❤👏👏👌👌💐💐🤗☺ खूप छान सुंदर झाली मुलाखत❤❤ प्राजक्ता तू म्हणालीस हास्य जत्रेतील कलाकारांनी या चित्रपटात काम केले त्यांनी मानधन न घेता😊 ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे👏👏👌👌👍☺ *पण चित्रपट भरपूर चालू दे आणि त्यानंतर थोडे का असेना प्रत्येकाला मानधन दे🙏👍😄❤ कारण कितीही मोठ्या मनाने नाही म्हटलं तरीही प्रत्येकाला अपेक्षा असते फुल ना फुलाची पाकळी मिळावी👍🙏☺* प्राजक्ता आणि गश्मीर दादा यांची जोडी खूप छान दिसते 👌😊 याही पुढे तुमचे खूप छान चित्रपट येऊ देत👍❤ मी शितल जाधव🙏
@15augustperformances592 ай бұрын
सगळ्यांनी नक्की बघाच. मला खूप आवडला, बघणाऱ्या सगळ्यांनाच भरपूर आवडेल.
@shobhanamulay815Ай бұрын
अप्रतिम व पुन्हा पहावा असा सिनेमा❤
@akshatapendse85922 ай бұрын
❤❤❤ ह्यांनी परत एकत्र काम करावे.. ही jodi onscreen aag aahe ekdam
@dhanashrihetkale7579Ай бұрын
True
@bhagyashreenidhalkar6887Ай бұрын
खूप छान 👌 विषय, दिग्दर्शन, छायाचित्रण, लेखन,पात्र सगळेच छान जमून आले आहे.
@sudeshsolanki11122 ай бұрын
प्राजक्ताचे निर्मळ खळखळून हसणे हे तिचा निर्मळ पणा दर्शवतो. ईश्वर तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवो. आम्ही नक्कीच परिवार सहीत हा चित्रपट पाहू. परमेश्र्वर तुला यश प्राप्त होवो हीच शुभेच्छा. तुझ्या विचारांची उंची जास्त आहे.
@saanvisaanvi-of6loАй бұрын
❤❤
@malatichavan3520Ай бұрын
खूप छान चित्रपट ,शेवट अतिशय उत्सूकता वाढवणारा आणि संवाद ही उत्कृष्ट,निर्माती डायरेक्टर आणि सर्व कलावंत कौतुकास्पद
@vidyamahadik2293Ай бұрын
अप्रतिम कलाकृती 💐👍
@hemantshinde40802 ай бұрын
चित्रपटाला ⭐⭐⭐⭐/5. खरच मस्त चित्रपट आहे. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा झाल्यावर १००% हाऊसफुल होणार.
@AaratiRane-p7w2 ай бұрын
खूप छान आहे .. खूप कौतुक great team effort
@raghavendrakulkarni3920Ай бұрын
माझे 300 रुपये वसूल झाले तेही interval लाच .... परत एकदा पाहू वाटतोय पण 1आणखीन 2 गाणे असते तर मज्जा आली असती ।
@vikas.tondseАй бұрын
Same here, parat ekda pahin
@dhanashrihetkale7579Ай бұрын
True
@tanishakawale4427Ай бұрын
Chan
@yogeshsovani1650Ай бұрын
मी तीन वेळा सिनेमा बाघितला
@meshweta123452 ай бұрын
Khup chan ❤
@vidyadateАй бұрын
मी तीन वेळा बघितला. अप्रतिम आहे.
@shwetakulkarni1544Ай бұрын
सुंदर सिनेमा 👌
@ravindrabhagwat62152 ай бұрын
Prajakta, तुम्ही खूप एंटरप्रायझिंग आहात. अभिनंदन. टैलेंट तर आहेच तुमच्या कडे
@meghachandorkar2611Ай бұрын
आज बाबासाहेब पुरंदरे नाहीत तेच एका दृष्टीने बरं झालं. ते खूपच नाराज झाले असते हा चित्रपट पाहून. कथेला कुठेच न्याय मिळालेला दिसत नाही. अट्टाहास केला पण फारच घाई घाईत.
@seemassmartkitchen85142 ай бұрын
Superrrr movie
@krishnasutar238923 күн бұрын
Prajakta + phulwanti❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@A.PCOMPUTERKNOWLEDGE2 ай бұрын
Khup Chan movie ahe .❤
@mantrisv2 ай бұрын
amhi kalach baghun aalo...its a masterpiece...everyone should watch it jai gurudev
@PratibhaMukund-v5nАй бұрын
Khup chaan aahe story dance all excellent
@sayashd17282 ай бұрын
Aajech amhi pativarasobet chitrapat pahila, khupech Sunder..... prajakta ani gashmir doganche kaam khup chan zale
@Harmony989Ай бұрын
प्राजक्ता हसत नाही असं कधी होत असेल..प्रत्येक वाक्यात हास्य, भन्नाट मुलगी आहे..
@swapnalijathar1122Ай бұрын
17:03 जेवणाचे ताट स्टील चे होते का त्या काळी ? पितळेचे ताट वाटी असायला हवी होती. Everything is so perfect in that song except the plates.
@mayuridevare1758Ай бұрын
I think it's silver
@tanishakawale4427Ай бұрын
ते चांदी चे तट आहेत
@swapnalijathar1122Ай бұрын
@@tanishakawale4427 I don't think so
@swapnalijathar1122Ай бұрын
@@mayuridevare1758 chandiche nahi vatat
@abhaykhare59302 ай бұрын
सदीच्छा !!!
@pratibhabarde3662 ай бұрын
👌👌👌👌
@helloarenesАй бұрын
Gashmir yessss you have done fabulous job as Shastri.. perfect casting watat ahe..
@gayiyer79132 ай бұрын
PLEASE GASHMEER COME IN A HINDI SERIAL 😢 😢😢🙏🙏🙏MISS YOU SO MUCH 😢😢😢
@RaniSa-l1jАй бұрын
Gashmeer , Vaibhav, bhushan
@vivekpatil135Ай бұрын
❤❤ good morning madem❤❤❤
@Rakhee-z1pАй бұрын
Prajaktach marathi❤
@vaishalisapre7473Ай бұрын
Asha unique bhumika gashmeer solidch karto
@VijayaJagtap-z6gАй бұрын
Ho चपखल च म्हणतात😊
@VijayaJagtap-z6gАй бұрын
खुप छान दिसतात दोघे अभिनंदन 🎉
@shubhangishinde7962Ай бұрын
Acting gasmir , prajkta, snehal kup chn zali ahe
@satishdeshpande815Ай бұрын
प्राजक्ता चा खळखळून हसणं आणि सुंदर दिसणं यावर जीव ओवाळून टाकावा !