खूप छान व्हिडिओ कास पठार च्या जवळ असलेल्या अत्यंत निसर्गसौंदर्य असलेल्या अंबाणी गावाला नक्की भेट द्या शिवपेटेश्र्वर या द्वापारयुगातील भगवान श्रीशंकराच्या आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराला नक्की भेट द्या.
@MarathiKanya Жыл бұрын
सातारा चे बाकीचे व्हिडिओ नक्की बघा त्यात बाकीची ठिकाणं बघायला मिळतील 🤗🙏 धन्यवाद
@bharatkumarpatil4501Күн бұрын
वलॉग च्या शेवटी खूप चं सुंदर दिसते आहेस 👌👌👌
@bharatkumarpatil4501Күн бұрын
अप्रतिम वलॉग 👌👌👌👌
@pallavinimagre4414 Жыл бұрын
खूप छान हिरवळ आहे ती हिरवळ पाहून मन अगदी प्रसन्न झालं ताई तुझे व्हिडिओ बघायला नेहमीच मला खूप खूप आवडतात mast👍👌👌
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🤗🤩
@prajaktapatne2506 Жыл бұрын
खूप छान निसर्ग गावातील लोकांनाचे विचार छान
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏
@rupeshsalunkhe6068 Жыл бұрын
एक नंबर विडिओ 😍
@busywithoutwork Жыл бұрын
Mast nisarg🎉
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u 🤗 please share if you like the video
@vidyarj85 Жыл бұрын
❤❤❤❤ नेहमी प्रमाणे आजचा हि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि समाज प्रबोधनकार होता....बघून आनंद झाला कि गावातले पुरुष असे पुढारलेले विचारांचे आहेत..आणि वाईट हि वाटलं की शहरात कुठेतरी आजही पुरुष समाज मागासलेला आहे...पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा मागास आहेत...गाव सुधरतंय आणि शहर पाठी पडत जात आहे
@MarathiKanya Жыл бұрын
हो अगदी खरंय 😓 स्त्रिया स्वतः बऱ्याच वेळा अंधश्रद्धा आणि गैरसमजुती मध्ये अडकलेल्या आहेत
@Karj-p5w Жыл бұрын
तमे भुज थी छो ना
@sandeepdevkamble Жыл бұрын
3:24 अप्रतिम निसरगसौंदर्य
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏🥰🤩
@deepaksarode3764 Жыл бұрын
सुंदर परिसरात सुंदर माहिती व विचारांचा vdo झाला 👍👍👍👍
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🥰 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@anitagaikwad2910 Жыл бұрын
खरंच किती छान विचार आहेत गावातील लोकांचे.आणि सुंदर असे निसर्ग सौंदर्य तुमच्या व्हिडिओमधून पहायला मिळते.धन्यवाद👍🤗
@MarathiKanya Жыл бұрын
खरंच गावातले लोकं खूप छान काम करत आहेत 🙏🤗 धन्यवाद व्हिडिओ पाहील्याबद्दल
@sanjaysalunkhe1523 Жыл бұрын
Khup chhan video👌 thanks👍
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🤗 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@urmilakashilkar5684 Жыл бұрын
खुप सुंदर सावली👌👌
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏🥰
@chaitanyayadav74915 ай бұрын
अरे हा परिसर तर कोकणाहुन ही सुंदर आहे
@MarathiKanya5 ай бұрын
🤗🙏🤩🙌❤️
@Urvashi27305 Жыл бұрын
Chaan video 😍✨
@MarathiKanya Жыл бұрын
Thanks 🙏
@ShaileshSalunkhe-j8u Жыл бұрын
👌👌👌Ati sundar
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🤗🤩
@KishoreSalunkhe-i2z7 ай бұрын
Thanks 🙏
@MarathiKanya7 ай бұрын
Thank u 😊
@tusharchavan2682 Жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणे पाहून खूप छान वाटले...🌈🏞️🚩 सातारकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो मला... पुढचा जन्म सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या कुशीत व्हावा अशी इच्छा आहे माझी... सातारा जिल्ह्यातील निसर्ग उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप वेगवेगळा असतो... तुम्ही दोघे मिळून खूप छान व्हिडिओ बनवता... आता थोडे cinematic videos सुद्धा बनवा. तुमच्या कॅमेरा मधून निसर्ग आणखी सुंदर दिसतो. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐🙂
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🤗🥰
@aaradhyajawalekar58989 ай бұрын
Khup chan video
@MarathiKanya9 ай бұрын
Thank u 🤗
@jayshreerewaskar1527 Жыл бұрын
हॅल्लो सातारकर, छान विचार 😊🙏
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🤗
@janardanshelar47216 ай бұрын
Khup chan
@MarathiKanya6 ай бұрын
Thank u 🤗❤️
@DipakChaughule Жыл бұрын
खूप छान त्या काकांनी व गावातील ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय - विधवा स्त्री | पर्यावरण पुरक गणेशोत्सव गाव अशा मंडळालाकडून एक आदर्श उदाहरण आहे. बाकी खुप छान व्हिडीओ. अमोल दादा 🙏🙏🙏🙏
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏
@RameshJadhav-ux1fw Жыл бұрын
खूप छान वाटत हा व्हिडिओ बघून
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u 🤗
@Only1suresh. Жыл бұрын
मी पहिल्यांदाच या ठिकाणा विषयी पाहिले ऐकले. वाव
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏 व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा
@janardanshelar47216 ай бұрын
Nice🎉
@MarathiKanya6 ай бұрын
Thanks 🤗
@sanjaygode1181 Жыл бұрын
असेच विडीओ मधून समाज प्रबोधन करत रहा... खूप खूप शुभेच्छा, अप्रतिम विडीओ... 🙌👍❤
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🥰🙏
@sumitgujarathi2523 Жыл бұрын
Chan video zala 😍❤️👏👏
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u 🤗
@prashantgadge7856 Жыл бұрын
खूप छान विचार आहे गावाच्या लोकांचे
@MarathiKanya Жыл бұрын
हो खरंच 🙏
@Varad_Kalbhor Жыл бұрын
Nice
@MarathiKanya Жыл бұрын
Thanks
@sarthakdarawade3742 Жыл бұрын
❤
@MarathiKanya Жыл бұрын
🤗❤️🙏
@advatul1740 Жыл бұрын
Nice informative blog amol bro and smita mam..👍👌 good day to you 🙏🤩🤗
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you so much 🤩🙏🤗
@vinayakTelve Жыл бұрын
अत्यंत महत्वाचा विडिओ सामाजिक कार्यात कसा सहभाग घ्यावा हे दाखवून दिले आणि स्त्री बद्दल गावातील कार्यकर्त्यांचे मत ही खुप चांगले आहे ❤❤❤
@MarathiKanya Жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏🤗🥰 अशा विचारांची समाजाला सध्या गरज आहे ☺️ त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा
@ishikapadte65349 ай бұрын
Nice video dear khupach chan hota video sweetheart sissy so beautiful village so beautiful weather n scenery really amazing it was blessing to my eyes to see it dear. Really and im very happy that the village people are thinking so nice n progressive thinking about the development n betterment of widows im really happy to hear it dear.❤❤❤ loved this satara series alot my dear 😊😊😊
@MarathiKanya9 ай бұрын
Thank you so much dear ❤️🤗 if you like it then please share as much as you can 🥰🥹
@ishikapadte65349 ай бұрын
@@MarathiKanya yes sure dear sister i will share it.
@vizg2402 Жыл бұрын
Hello Smita & Amol ,😊😊. Hope you are doing well . Very nice video & information . Everyone must follow🎉🎉👌🏽👌🏽. 😘😘😘 Keep it up.
@MarathiKanya Жыл бұрын
Thanks a lot 🤗🙏 please share if you like the video
@satishsalunkhe3679 Жыл бұрын
Thanks @Marathi Kanya😊, very Nice video. I am Savalikar, it is my village. The beauty of my village is awesome nature and ganpati🎉😅 festival. Must visit our village in the Ganapti Festival.
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u 🤗 nakki try karu yaycha
@bhaktidavane3739 Жыл бұрын
खूप छान गाव आहे गावातले लोकांचे विचार ऐकले तर छान वाटल या गावाल भेट द्यायला नक्कीच आवडेल😊
@MarathiKanya Жыл бұрын
हो नक्की भेट दया 🙏🤗 खूप खूप धन्यवाद
@SureshGaikwad-yt7hl6 ай бұрын
,,,, खुप छान भावा मी साताराची आहे
@MarathiKanya5 ай бұрын
Are waah mast 🙌
@nileshbhoir8521 Жыл бұрын
शहापूरचा आजोबा पर्वत आणि त्याची माहिती तुमच्या विडिओ मार्फत दाखवावी
@MarathiKanya Жыл бұрын
आजोबा पर्वताचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे 😅 kzbin.info/www/bejne/bXe5i3iGoqmkpqssi=IlU27whekC-rOYdA
@rupeshsalunkhe6068 Жыл бұрын
अभिमान वाटतो की मी या गावचा अन सावलीच्या राजाचा निष्ठावान भक्त आहे याचा.... संपूर्ण सातारा जिल्ह्यात 1157 गावांमध्ये 2022 ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेते गाव अन सातारा जिल्ह्याच नाव पूर्ण महाराष्ट्र भर केल
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 🙏🤗व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा