खऱ्या बातम्या दिल्या की पत्रकाराला टार्गेट केलें जाते याचा उत्तम नमुना... जय हरी......
@babasahebshinde75534 ай бұрын
पत्रकार मित्राला गोळ्या झाडल्या का बाम्ब टाकलाय का रे हलकट
@tukaramshelke83734 ай бұрын
जसं महाराजांचे प्रकरण उचललं तसेच प्रकरण शेतकऱ्याची उचलावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाली ती सुद्धा प्रकरण उचलून धरा धन्यवाद
@digambargitte42874 ай бұрын
शेतकऱ्याचे व सामान्य माणसाचे प्रकरण उचलून जोडाजोडी होत नाही. यांनी सांगितले की यांचं आयुष्य जोडाजोडीत चालय म्हणून. याच्या अगोदर खाडे महाराज प्रकरण उचलून धरले. शासनाने असे युटुब चॅनल बंद करावे.
@omprasadnemane5614 ай бұрын
@@digambargitte4287 barobar
@madhavbailakwad52704 ай бұрын
अशा भक्तांना फारचं उत आलेला आहे.... सडेतोड उत्तर दिले आपण सर... धन्यवाद पत्रकार साहेब....
@madhavbarakhude34354 ай бұрын
वारे पठ्या मानलं संग्राम दादा तुम्हाला मायला पत्रकारिता हवी ती संग्राम दादा सारखी एकदम निर्भिड
@NrusinhDongre4 ай бұрын
सर व्हायचं का पत्रकार
@MahendraKute-kf4rk4 ай бұрын
पत्रकार साहेब धन्यवाद
@ganeshkhatake75694 ай бұрын
निर्भिड पत्रकार सलाम तुमच्या कार्याला अगदी मनापासून
@DhondibaNadre15 күн бұрын
पत्रकार साहेब धन्यवाद 🙏🙏
@Ayurvedictadnya4 ай бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब
@sharadjadhav62534 ай бұрын
संग्राम सर तुम्ही मराठी news मधले सुधीर चौधरी आहेत , जबरदस्त पत्रकारिता , निर्भीड , रोखठोक , सलाम तुम्हाला , न झुकणारा न वाकणार एकमेव मराठी पत्रकार , तुम्ही एक ना एक दिवस पूर्ण महाराष्ट्र मधील 1 no. पत्रकार होताल
@themysteryworld60224 ай бұрын
Sudhir chaudhari 😅😅
@abhijitkulkarni49214 ай бұрын
Sudhir chodri khara patrakar yala mantat majak
@smk71164 ай бұрын
रवीश कुमार, सुधीर चौधरी mhanto 2000 च्या नोटात चिप आहे
@sharadjadhav62534 ай бұрын
@@smk7116 त्यांचं नाव फक्त ह्यासाठी टाकलं आहे की ते जस देशात प्रसिद्ध आहेत , त्याप्रकारे संग्राम सुद्धा प्रसिद्ध होतील , सुधीर चौधरी आणि रवीश कुमार यांच्या विचारधारा आणि आणि बातम्यांशी मी सहमत नाही
@chandanesampat18324 ай бұрын
एम ए बी एड करून लफग्या महाराजांची वकील करताय हे दुर्दैवी आहे आपल्याला जर जॉब नसेल तर समाजाचे प्रबोधन करावे धन्यवाद
@pandharisuryavanshi52804 ай бұрын
एक नंबर पत्रकारिता
@pandurang56734 ай бұрын
खर बोलले की पत्रकार बांधवांना त्रास सहन करावा लागतो. आम्ही पत्रकार बांधवां सोबत आहोत
@chandanashinde53024 ай бұрын
संग्राम भाऊ अगदी बरोबर .
@mahendrakamadi45374 ай бұрын
धन्यवाद.... पत्रकार साहेब.. चुकला तो. ठोकला...❤❤
@babasahebsirsath-iv5db4 ай бұрын
संग्राम सर जबरदस्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहे.....
@Rockstar_man_014 ай бұрын
जगात एवढाच MABed दिसतोय 😂😂😂😂
@wisebro6414 ай бұрын
🤣🤣
@marotiwagh30134 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@babasahebsirsath-iv5db4 ай бұрын
याचं M.A. B.ed या स्वरूपाचं आहे.... M- महाराज A- असिस्टंट B- बदनाम Ed- एज्युकेशन
@mahadevkatare99074 ай бұрын
जबरदस्त पत्रकार संग्राम सर.. एकदम खर बोलता ..जे आहे ते क्लेर...जागेवर आणि तोंडावर...एक घाव आणि दोन तुकडे...
@pandurangnagoraosontakke9144 ай бұрын
पत्रकार साहेब सलाम तुमच्या कार्याला कोणी कितीही दबाव टाकला तरी भ्यायच नाही
@NitinRasve-o2m4 ай бұрын
पत्रकार बंधुंना धन्यवाद
@shridhar91744 ай бұрын
संग्राम साहेब खूप खूप छान नाठाळांच्या माथी हाणू काठी लिंगपिसाट बुवाना धडा शिकवा
@laxmansakhare21884 ай бұрын
एक नंबर पत्रकार साहेब अशी पत्रकारिता शेतकऱ्यांसाठी वापरा. धन्यवाद.
@HiteshMugase4 ай бұрын
याला म्हणतात पत्रकार जशास तसे उत्तर दिले पत्रकार साहेब तुम्ही
@ds4news2754 ай бұрын
लाखात एक आहेस भावा, निर्भिड, परखड पत्र कार
@KumarPawar-o6f4 ай бұрын
ती बाई कोण आहे आधी तिचा पत्ता लावा तिचे स्टेटमेंट घ्या तिचा चेहरा दाखवा व्हिडिओ कधीच आहे कोणी काढला याची पूर्ण परिपूर्ण माहिती द्या नंतर बातमी टाका उगाच कोणाला एडिट करून बदनाम करू नका राम कृष्ण हरी 🚩🚩
@manikgarud2833 ай бұрын
Thank you पत्रकार 🎉🎉🎉
@VITTHALTHORAIT4 ай бұрын
Thanks Mr,DhanveSir
@KrushnaDhakne-hi4zc4 ай бұрын
अरे हा पत्रकार स्वतःला लई शहाणा समजतो बीड जिल्ह्यामध्ये नंबर एक शाळा समजतो स्वतःला
@Ghytreeffv4 ай бұрын
संग्राम सर अगदी बरोबर बोलताय.. निर्भीड पत्रकार संग्राम धन्वे सर...
@kalidaschoudhari94474 ай бұрын
संग्राम धन्वे स्वतः मान्य केले आहे की माझे आयुष्य विडीओ जोडाजोडीत आहे . म्हणजे विडीओ जोडाजोडी करून हे पत्रकारीता करत आहेत .
@Satish-lx9xc4 ай бұрын
Dhanve saheb ek number !Tumhi dambhik lokana samajasamor ughade padale aahe. Nirbhid patrakar aahat tumhi ,tumchya Patrakaritela salam ❤
@msgaikwad53834 ай бұрын
संग्राम सर सैल्यूट❤
@Mysterious_P-u5d4 ай бұрын
Ekdam bhari sangraam sir... 🔥🔥
@mokindalad354 ай бұрын
हा पत्रकार नेहमीच अशा पैसे ऊकळायच्या बातम्या देतो व पुढच्याला वेठीस धरुन पैसे ऊकळतो.
@chandanesampat18324 ай бұрын
वर्तन चांगले ठेवल्यास कोणीही फायदा घेणार नाही
@Dj-vv1yc4 ай бұрын
त्याची फाटली त्यालाच माहीत .
@HiteshMugase4 ай бұрын
ज्याला महाराज, कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य, रामायणाचार्य अथवा कुठलाही महाराज व्हायचा असेल तर आधी त्याची नसबंदी करून घ्यावी. म्हणजे पुढे असं काही प्रकार होणार नाही. अगोदर नसबंदी मग महाराज होण्याची सुवर्णसंधी . नसबंदी हा एकमेव उपाय आहे. लहान मुलांवर बलात्कार करणारे सुद्धा काही महाराज मंडळी आहेत. सर्वांसाठी एकच अगोदर नसबंदी मंग महाराज होण्याची सुवर्णसंधी.
@HiteshMugase4 ай бұрын
ज्याला महाराज, कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य, रामायणाचार्य अथवा कुठलाही महाराज व्हायचा असेल तर आधी त्याची नसबंदी करून घ्यावी. म्हणजे पुढे असं काही प्रकार होणार नाही. अगोदर नसबंदी मग महाराज होण्याची सुवर्णसंधी . नसबंदी हा एकमेव उपाय आहे. लहान मुलांवर बलात्कार करणारे सुद्धा काही महाराज मंडळी आहेत. सर्वांसाठी एकच अगोदर नसबंदी मंग महाराज होण्याची सुवर्णसंधी.
@HiteshMugase4 ай бұрын
ज्याला महाराज, कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य, रामायणाचार्य अथवा कुठलाही महाराज व्हायचा असेल तर आधी त्याची नसबंदी करून घ्यावी. म्हणजे पुढे असं काही प्रकार होणार नाही. अगोदर नसबंदी मग महाराज होण्याची सुवर्णसंधी . नसबंदी हा एकमेव उपाय आहे. लहान मुलांवर बलात्कार करणारे सुद्धा काही महाराज मंडळी आहेत. सर्वांसाठी एकच अगोदर नसबंदी मंग महाराज होण्याची सुवर्णसंधी.
@NahanuNamtabade-vc5eg4 ай бұрын
एक सचा पत्रकार कधीही घाबरत नाही.
@talmanthandpgojegonkar33584 ай бұрын
वाह संग्राम साहेब बरोबर केलंत
@yogeshphad66974 ай бұрын
संग्राम सर ग्रेट
@Mauli_maharaj_Taur4 ай бұрын
गजानन कोरडे खरं बोलली मुडेकर माऊली निष्कलंक आहेत
@ganeshdirgha97104 ай бұрын
😂😂😂😂😂
@manikayedke74234 ай бұрын
धन्यवाद सर.
@Kalidas-jk7dp4 ай бұрын
शहानिशा न करताच न्यूज़ टाकली होय धन्य आहे ह्याची पत्रकारिता । एडिट केलेले विडिओ असतील।
@vishwamberdhone35924 ай бұрын
बरबर मराठी हेलाईन्स 👍👍👍
@ganeshpagare54154 ай бұрын
महाराजांना असे आंड 😂भक्त पाठीशी घालतात, म्हणून त्यांची हिम्मत वाढते. 👍
हे पत्रकार राजकारणाच्या बातम्या काहून देत नाहीत रस्ते एवढे खराब झालेत परभणीचे राजकारण्याऐकूण पैसे तर खायला भेटतात
@govindsonwale10224 ай бұрын
वा पत्रकार साहेब खूप छान उत्तर दिला आहे आणि आशा दलाली माणसांना भिन्याची गरज नाही. हे तुम्ही दाखवून दिले आहे म्हणून तुमचे अभिनंदन धनवे साहेब. अशा लफंग्या वर गुन्हा दाखल
@ganeshkadam74674 ай бұрын
बरोबर आहे पत्रकार साहेब
@gopalbhand12364 ай бұрын
पत्रकार साहेब तुम्हाला . जय शिवराय आणि धन्यवाद
@kalidasdeshmukh91344 ай бұрын
छान पत्रकार साहेब
@Sigmaluthafort3 ай бұрын
महाराज महीला महाराज महीला यूगे यूगे
@ganeshshejul55634 ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@Pradghjvvggghhjjgggfdd4 ай бұрын
Well done by Reporter
@ganeshsavant83964 ай бұрын
त्या व्हिडिओमध्ये त्या महाराजांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही चेहरा दिसल्यानंतर व्हिडिओ प्रसारित करायला पाहिजे होता.
@MangeshPatil-lk7kl3 ай бұрын
बुधवार पेठेत बाबाला आश्रम बांधायचा आहे... शक्य असल त्यांनी या कोरडेकड देणगी द्या😅😅😅😅
@शेरासातारकरसातारकर4 ай бұрын
सच्चा पत्रकार संग्राम सर
@kmoviestar43874 ай бұрын
एक no पत्रकार
@Dhyanaeitadaka4 ай бұрын
पत्रकार मागे सरकणारा नाही म्हणून अशा रोखठोक बातम्या टाकतो लय दिवसापासून व्हिडिओ व्हायरल झाला पण युट्यूब वर कोणी टाकत नव्हत.
@vishnusanap12124 ай бұрын
Ly भारी पत्रकार saheb
@dnyneshbhaskal5964 ай бұрын
जबरदस्त पत्रकार साहेब,
@mohammadshaikh80374 ай бұрын
क्या बात में दम है 👍👍
@guruarale95592 ай бұрын
पत्रकार बंधुंनो तुम्ही योग्य चालत आहोत तुम्ही तुमची भूमिका योग्य मांडत आहोत
@shriramjadhav38384 ай бұрын
Great sir
@govindmusale73274 ай бұрын
जोडलेले आहेत हे बरोबर आहे
@okline30564 ай бұрын
तुला कुसळ दिसतंय पण मुसळ दिसत नाही का गोंदया 😂😂🎉🎉
@sanjayantarkar52324 ай бұрын
Great sangram sir
@rangnathmogare34904 ай бұрын
Ek nambar sangram sir
@baliramghotmukle76374 ай бұрын
Patrakar ek number kadak
@hirarammore4 ай бұрын
सच्चाई चा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि त्यातले त्यात मराठी माणसाचा तर कोणीच नाही महाराज लोकांनी खेळ मांडला सर्व लोकांचा यांना सजाझाली पाहिजे
@03pbn94 ай бұрын
पुढची घटना घडण्या अगोदर पत्रकार साहेबाना पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे हे लोक त्यांचा धंदा बंद झाल्याने काहीही करू शकतात भविष्यात बाकी साहेबांच्या बोलण्यात स्पष्टता आहे 👌
@harishinde9464 ай бұрын
तुम्हाला महाराजाला इंटरव्यू द्यायला लाऊ पन त्या महिलेचा कधिघेनार दोघांचाही घ्या तेव्हा कळेल व्हिडिओ मध्ये महिलेवर आत्याचार वाठत नाही सहमति दिसते
@Rockstar_man_014 ай бұрын
सहमती दिसते तर व्हीडीओ झाला कसा? आणि सहमती होती तर हा बाबा कसला हा तर लिंगपिसाट दिसतोय
@yogeshhonpatil71414 ай бұрын
त्या महीलेची जरी सहमती असली तरी आश्रम हे ठीकान काय अशा कृत्यांसाठी आहे का?आणि महाराज स्वतः ला साधु समजुन लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत..........धोबी का कुत्ता न घर का ना घाट का. असे लोक न परमार्थाच्या लायकीचे रहात न संसाराच्या लायकीचे.
@TRADE-Aditya4 ай бұрын
Ek number😂😂😂😂❤❤❤❤
@dattudherange50524 ай бұрын
हा अधभक्त नाही अडभक्त वाटतो 😂😂 महाराजांच्या पापात हा पण समिल असल
@Liberalindia72434 ай бұрын
संग्राम भाऊ नेहमी तुमच्या सोबत आहोत 👍
@ShreeramBadhe4 ай бұрын
❤sangram sir ❤ ghabru naka ya bawltala Aamhi aahe tumcha pathishi
@yogirajtakote55424 ай бұрын
हा पत्रकार मेला पाहिजे
@ravish60734 ай бұрын
पत्रकार लय भारी आहे बाबा ......बोलतय पण भारी😂😂😂
@jagdishbhujbal34814 ай бұрын
I like it sangarm sir
@ShankarPandit-m5v4 ай бұрын
कडक पत्रकार साहेब.
@Warrior-s1e4 ай бұрын
बिड चे पत्रकार कोणालाच घाबरत नाहित, कोणीही असूद्यात
@rakhumaai4 ай бұрын
Right uttar dil sir
@shivajishinde78644 ай бұрын
संग्राम सर सुपर and ग्रेट
@swarsindhuraa46464 ай бұрын
MA bed 😂😂😂 धर्माचा बुरखा पांघरून जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला नागडं करणं हाच श्रेष्ठ धर्म आहे.
@PoonamBansode-g7f4 ай бұрын
Lay bhari sangram saheb yanchi laykich hi aahe.
@Kalidas-jk7dp4 ай бұрын
पत्रकार उर्मट आवाजात बोलत होता. विडिओ तर पूर्ण एडिट केलेला वाटतोय्।