अख्या मुंबईला वांगे पुरवणारा शेतकरी पाहिलाय का? | Marathi Maharashtra | sangram dhanve | शेतीवाडी

  Рет қаралды 117,920

MARATHI MAHARASHTRA NEWS

MARATHI MAHARASHTRA NEWS

Күн бұрын

Пікірлер: 69
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 3 ай бұрын
20 गुंठे आणि मुंबई शहराला पुरवठा केला जातो मस्त बातमी देता राव
@sunillondhe7323
@sunillondhe7323 3 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@kisanwala374
@kisanwala374 3 ай бұрын
😂😂😂😂😂 lajawab batmi
@dnyaneshwarmauli632
@dnyaneshwarmauli632 3 ай бұрын
😂 वारे पत्रकार
@Rajamorepatil
@Rajamorepatil 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@eknathmore5879
@eknathmore5879 2 ай бұрын
20 गुंठे क्षेत्र. 7 क्विंटल एक तोडा. कांदिवली, बोरीवलीला तरी पुरे होइल का❓ काय ृराव!
@damankatre6127
@damankatre6127 3 ай бұрын
सु सु ताई तर नाही ना?😂😂
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 3 ай бұрын
Ek dharnat ,dam madhe su ,su karto ,bhauband 😅
@prajuumali
@prajuumali 2 ай бұрын
​@@sangramsinghsaingar925❤p😊
@pradipthopte7970
@pradipthopte7970 3 ай бұрын
माननीय खासदार ताई यांची वांग्याची शेती आहे व त्यातून त्यांना करोडोची कमाई होते...पिकवा वांगी कमवा लाखो.
@sunandajadhavar106
@sunandajadhavar106 3 ай бұрын
अभिनंदन, आपले गाव, तालुका, जिल्हा कळाले तर बरे होईल. खूपच छान, अभिनंदन.
@dagadu3069
@dagadu3069 2 ай бұрын
त्या शेतकऱ्याचे नाव आहे सुसुन्नीसा बेगम.
@LaxmanSalok
@LaxmanSalok 3 ай бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@BhagwatShelke-n7x
@BhagwatShelke-n7x 3 ай бұрын
दुबईला पण आहे हेच मी खाल्ले 😅
@vijaynandgaonkar3955
@vijaynandgaonkar3955 2 ай бұрын
छान, रोप आहेत...
@parshuramjadhav4248
@parshuramjadhav4248 Ай бұрын
अरे भाऊ अशी बातमी द्यायची की ती खरी वाटली पाहिजे.तुम्ही मुंबई पाहीली आहे का? मुंबईची लोकसंख्या किती आणि २० गुंठ्यांत अख्ख्या मुंबईला वांगी पुरविता की फक्त टी आर पी वाढविता.
@sachinborse9157
@sachinborse9157 Ай бұрын
😂
@sampatraolokhande6884
@sampatraolokhande6884 2 ай бұрын
खोटी माहिती दिली.
@jaywant99
@jaywant99 3 ай бұрын
मी शिक्षक आहे माझा पगार ऐक लाख दहा हजार आहे... शनिवार-रविवार सुट्टी दिवाळी सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी... सर्व सणांच्या सुट्ट्या... आणि शिवाय घरची शेती करतो दोन एकर शेती......
@nageshpawar8719
@nageshpawar8719 3 ай бұрын
थोडं मुलांच्या शिकवण्याकड पण लक्ष द्या एक लाख पगार त्यासाठी च देतंय शासन
@sunilghude5893
@sunilghude5893 3 ай бұрын
Lay bhari coment 🤪🤪🤪​@@nageshpawar8719
@RahulPadwal-oc6ov
@RahulPadwal-oc6ov 2 ай бұрын
Ababab
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 2 ай бұрын
जनतेच्या पैशाचं चीज करा गुर्जी!पाट्या टाकल्या सारखं शिकवू नका म्हणजे झालं,नाहीतर शेतात गुरे घुसली तर नसतील या विचारात विद्यार्थी गुरे होतील.
@ganeshanpat2039
@ganeshanpat2039 2 ай бұрын
अर्धा एकरात 2000 बुंदा😂😂.. आणि आठ बाय एक ते दीड अंतर
@gorakhshingare7659
@gorakhshingare7659 3 ай бұрын
खूप छान सुंदर माऊली शेती आसावी तर आशि मस्त मस्त वाटले
@गजाननपाटील-न2भ
@गजाननपाटील-न2भ 2 ай бұрын
का आभाळ हेपलाई लागले 45दिवस वांगी लागतात हा सांगतो. साडेतीन महिने लागतात म्हणून
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 3 ай бұрын
सुपर वांगे
@nitinvyavahare7830
@nitinvyavahare7830 3 ай бұрын
आपल्याकडे दिल्लीचे वांगे आहे का
@sandipgadhave8233
@sandipgadhave8233 3 ай бұрын
वांगे फार छान आहेत ❤
@sampatchavan8608
@sampatchavan8608 2 ай бұрын
माझं गाव 20 हेक्टर क्षेत्रावर लागवड करत तालुक्याचे मारकेट पुरतो वा रे वां
@ganeshanpat2039
@ganeshanpat2039 2 ай бұрын
काय सांगताय तुमची तुम्हाला तर कळतंय का😂😂
@satishjagtap5080
@satishjagtap5080 3 ай бұрын
Kami fekat ja Akhi mumbai😅😅
@sunilghude5893
@sunilghude5893 3 ай бұрын
Mumbai soda murbadala tari purtil ka
@Satishdharaskar
@Satishdharaskar 3 ай бұрын
Baramati hun jate 120 koti che wange
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 2 ай бұрын
राज्यात सरकारी क्रशी आधिकारी फुक्क्ट पगारवाढ खाणारे हुशार शेतकरी मेहनत करणारा.उन्ह.पाऊस त्रास.स हण करणारा असल्यास शेती चे उत्पन्न घेतोय
@vidyapatil2023
@vidyapatil2023 3 ай бұрын
सु सू ताई😂😂😂
@sanjaypati2676
@sanjaypati2676 2 ай бұрын
मुंबईची बाजारपेठ म्हणजे फक्त मुंबई आहे का ? मुंबई नवी मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा अशी भौगोलिक स्थिती आहे
@Balukarale134
@Balukarale134 2 ай бұрын
खरं आहे का वांग
@MohanRangnathMorade
@MohanRangnathMorade 2 ай бұрын
शेतकरी आहे नादी लागू नका त्याचा नाद खुळा कधी भाव येतो नाहीतर फेकुन देण हाच मार्ग असतो
@anantkanhake6308
@anantkanhake6308 2 ай бұрын
आम्हाला वाटलं सुप्रिया ताईच पुरविते वांगे. ताईच वांग्यातून करोडो कमवते
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 2 ай бұрын
तुझी दुखलं वाटतं
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 ай бұрын
एकच. ती आहे susu दुसरं कोणी असूच शकत नाही
@anandraonikam818
@anandraonikam818 2 ай бұрын
अहो.मग.सुप्रिया.ताई.ci. करोडो.ci.vagi.कोणत्या.देशात.जातात.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 2 ай бұрын
लई दुखत आहे भंगार
@pralhadinglepatil1625
@pralhadinglepatil1625 2 ай бұрын
😂😂😂
@saidvlogercivildevloper
@saidvlogercivildevloper 2 ай бұрын
Aee tyana ashe bolayche aahe mumbaila direct pohchvila jato mal
@rajendraphulavre3302
@rajendraphulavre3302 3 ай бұрын
खोट्या बातम्या देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका
@chandrakantborate5335
@chandrakantborate5335 2 ай бұрын
पत्रकार खरं काय ते हेडिंग देत जा
@rumbarkar234
@rumbarkar234 3 ай бұрын
शेतकरी दादा तुम्ही वांगे ची जात कोंची आहे ते नाहीं सांगितली
@abhimanyupokharkar16
@abhimanyupokharkar16 2 ай бұрын
Vangi kotadish
@kedarmhatre7452
@kedarmhatre7452 2 ай бұрын
काय पण फेकता राव.जशी आम्ही शेती करतच नाही.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
हे काय दूसरेच दिसत आहेत ?
@SandipPunde-f5d
@SandipPunde-f5d 2 ай бұрын
50 caret madhi chakan Market tari abhagtay ka nusat fekata ra
@ramdasghadge549
@ramdasghadge549 Ай бұрын
रताळ्यांनो काय पण बातम्या देता
@babluchaudhari8943
@babluchaudhari8943 2 ай бұрын
Fek
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 2 ай бұрын
BJP wale Sarkar Kota colony return bol
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 20 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 9 МЛН
संजय जगताप यांची 7 फुटावरील ऊस शेती
18:09