80 वर्षाच म्हतार म्हणत एकदा इच्छा ये सरपंच व्हायची | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj

  Рет қаралды 2,689,707

Vitthala / विठ्ठला

Vitthala / विठ्ठला

3 жыл бұрын

#vitthala #indurikarmaharaj #निवृत्तीमहाराज
ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
@Vitthala [Copyright]
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................

Пікірлер: 387
@vasu-tj5em
@vasu-tj5em 3 жыл бұрын
जगाच्या पाठीवर कुठेही आसे तळमळीने सांगणारे महाराज मिळणार नाही
@amolsoparkar9721
@amolsoparkar9721 3 жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला कीर्तनातून केलेले मार्गदर्शन योग्यच आहे.
@vishnuthroat4433
@vishnuthroat4433 3 жыл бұрын
खूप छान किर्तन आहे जय हरी विठ्ठल माऊली
@sudhirshinde4796
@sudhirshinde4796 3 жыл бұрын
आजही काही लोकांना वाटत पंतप्रधान होणार म्हणून
@mangeshghag8396
@mangeshghag8396 3 жыл бұрын
80 च म्हतार अहो भाग्यवान आहेत ते. परमेश्वराने एवढे आयुष्य दिले आणी एवढी उमेद दिली सरपंच व्हायला इच्छाशक्ती लागते. एकप्रकारे तरुण उमदे व्यक्तीमत्व. परमेश्वराची अमुल्य देणगी म्हणावी लागेल...... सर्वच म्हतारे होणार आहेत पण त्याला पण नशीब लागते पुर्व पुण्य लागते....
@ajitchavan4418
@ajitchavan4418 2 жыл бұрын
खरं आहे महाराज
@vishalgholap9835
@vishalgholap9835 3 жыл бұрын
भावा नवीन नवीन video टाकत जा
@jalindarkamble2767
@jalindarkamble2767 3 жыл бұрын
महाराज कधीतरी महापुरुषांबद्दल व विज्ञान या बद्दल बोला
@santoshpandharmise8399
@santoshpandharmise8399 3 жыл бұрын
खरं आहे महाराज बरोबर आहे
@sureshpanpatil3473
@sureshpanpatil3473 2 жыл бұрын
एकच नंबर माहराज
@devagawai6306
@devagawai6306 2 жыл бұрын
महाराज 1 नंबर 👌,,,एकदा भरतो फोर्म सरपंच पदाचा, ,कशाला, फांसी घेयाला 😜😜😜😜😜😜😛😛
@yogeshsuryawanshi871
@yogeshsuryawanshi871 Жыл бұрын
जय हरी माऊली ईंदुरिकर महाराज वेलकम किर्तन खुप खुप छान बोलतात तुम्ही पण जनता
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज.
@keshavkuntewad5790
@keshavkuntewad5790 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त इंदुरीकर भक्त
@navnathjadhavphaltan6967
@navnathjadhavphaltan6967 3 жыл бұрын
Ek number kirtan
@ajinkyanazare7245
@ajinkyanazare7245 Жыл бұрын
. अप्रतिम समाज प्रबोधन असे थोर महाराज वंदनीय आहेत धन्यवाद साष्टांग दं
@abhijeetmore3475
@abhijeetmore3475
1 no Maharaj
@jagjeevanmohite5989
@jagjeevanmohite5989 3 жыл бұрын
सत्य आहे
@ranjeetkadam1196
@ranjeetkadam1196 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@tejasthorat7887
@tejasthorat7887 3 жыл бұрын
kadakk maharaj
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 85 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 44 МЛН
Indurikar maharaj kirtan annache punyasmaran
1:28:05
LG Production Official
Рет қаралды 11 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН