सिरीयल बंद झाली मनापासून धन्यवाद आणि आनंद झाला.या जागी येणारी सिरीयल तरी लफडयांची नसावी.काहीतरी मनाला पटणारी दाखवावे .
@chetnakudroli118910 күн бұрын
I also enjoyed this serial vry much. During breakfast we uses to watch. Next day. But good its ending. No Faltu panah. Happy ending must be shown. Will really miss these all people❤❤❤
आई कूठे काय करते ही मालिका खूप छान आहे बंद करू नका उगीच म्हाताऱ्या लोकांची मालिका काढायची काय गरज आहे रिटायर्ड आई कूठे काय करते ही मालिका किती चांगली आहे ❤❤❤❤
@snehagosavi51714 күн бұрын
मालीकि बंद करू नका, प्रसंग छान घेतात,रंगवतात छान, संघर्ष छान दाखवतात. यश,अनघा,अप्पांचे भाष्य,सीन फार फार छान वाटतात.खूप मोठा कौटुंबिक आनंद मिळतो. बंद नको व्हायला ही मालिका.
माझी नम्रतेची विनंती आहे की आई कुठे काय करते सिरीयल ही बंद व्हायला नाही पाहिजे स्टार प्रवाहची नक्की काळजी घ्यावी स्टार स्तर प्रवाह याची नक्की दक्षता घ्यावी व काळजी घ्यावी
@manjushashirwaiker627014 күн бұрын
Sukh mhanje samoavyla pahije hoti
@monicadeshpande79739 күн бұрын
गरज काय होती आरोही चा accident दाखवायची...लोकांना दुःख काय कमी असतं की तुम्ही अजून वाढवता.
सिरीयल छान होती. तिचा विषय पण छान होता. पण खूप जास्त ताणली गेली. त्यामुळे मेन मुद्दा बाजूलाच राहिला. उगाचच नको ते संघर्ष दाखवत राहिले तर मालिका इंटरेस्टिंग होईल असे नाही. कुठलीही गोष्ट वेळेत संपली परत चांगले असते. त्यामुळे आता बंद होते आहे तेच चांगले आहे.
@vijayahardas12 күн бұрын
Lavkar band hoil Chhan
@anusawant234414 күн бұрын
Band hota aahe te bare
@RaginiGore14 күн бұрын
Please band naka Karu sirial angha and abhi fhar bhari aahet 😢😢😢😢😢😢
@sulbhakale31217 күн бұрын
एकही सिरीयल बघण्यालायक नाही
@medhasadame201314 күн бұрын
Serial changali ahe pan bara zala band zali. Karan ata sankatana kahi arthach rahila navata. Itaki sankat kadhi kunachya vatyala yet nahit Ani Ali tar itake yogayog Ani itaki sahashilata asat nahi. Ho mahit ahe hi goshta ahe tari pan....
@Shubhangi199113 күн бұрын
मालिका छान दाखवली, पण शेवटी शेवटी वाईट घटना दाखवून माती खाऊ नका,😢 प्रेक्षक आवडीने बघत आहेत म्हनुन इतके पण त्यांच्या मनाशी खेलन्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. जरा मापात राहुनच बरा शेवट करा.🤨😠😡😠😡
@reshmmamahadar12 күн бұрын
Malika bannd karu naka please
@sonalisalunkhe7957 күн бұрын
खूप बोर केलं या सिरियलने
@sangeetabhole825313 күн бұрын
Shevat Tari changla dakhva Asa rada naka dakhvu pls,tya arohi cha bal ka Marta bichare Yash Ani arohi la ka hi shiksha ti nalayak sanjana Ani aniruddha yevdhi papa Karun sarun parat changle gharat rahatait