He nemake. Vada paav wale pannal kuthale asate pannal kallawave please
@chetanapadhye1254 Жыл бұрын
भाऊ कदम नमस्कार तुम्ही म्हणालात ते अगदी खरचं आहे कि तुमच्या नावाचा उपयोग करून ती व्यक्ती आपले पोट भरते ते ठिक आहे पण त्या साठी त्यांनी तुमची परवानगी घ्यायला हवी होती तुम्ही खरचं माणूस म्हणून खूप छान आहात तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही त्यांना परवानगी दिलीत तुम्हाला नमस्कार .
@niteenshelke6074 Жыл бұрын
😢❤😅
@mandakiniwadkar9646 Жыл бұрын
कायम साड्या नेसूनच यांचे विनोद, दुसर काही तरी वेगळे करा.😏
@MadhuriGupte-pi1bv11 ай бұрын
मालीका खूप च छान आहे पण शिक्षणाचा इतका टोकाचा विरोध नाही दाखवायला पाहीजे, ऊलट अक्षराच्या शिक्षणामुळे भुवनेश्वरी ते खूप मोठे नुकसान आणि अब्रू वाचली अलं दाखवा, प्रेक्षकांना खूप आवडेल!!
@anupscool3 ай бұрын
Bagu nakos
@KanishkKashyap-e5b Жыл бұрын
What is chanchi real name
@meghapatil8234 Жыл бұрын
Bhau sir tumchya sarkh konich kadhi hou nahi shqat pranam aahe tumhala sir
@ashwinichitaley7672 Жыл бұрын
Dr साबळे हल्लीं टोपी का घालतात टक्कल पडले आहे का😂😂
@atharesb8 ай бұрын
Ho, wig wapratat
@mukundvijay9457 Жыл бұрын
कोलगेट पेटी मराठी आजीची जाहिरात दाखवता आजीला दात नाही तर ऊस कसा कटिंग कसा होईल फसवणूक नका करु जनतेची
@AshaKamble-qs3dy8 ай бұрын
लोकांच्या घरात येऊन त्यांच्या तुकड्यावर जगुन तिची आई बहीण त्यांच्यावर रुबाब करतात हे खूप चुकीचं आहे