जरांगेंचा मराठवाडा 😂😂😂 काय महाराष्ट्र एकेकाच्या दावणीला बांधता का? संपूर्ण महाराष्ट्र जनतेचा आहे. येथे फक्त जनतेची सत्ता चालणार.
@haribhausapate185818 сағат бұрын
जनतेचीच सत्ता असते. त्यालाच लोकशाही असे नाव आहे. आणि वि. स. निवडणुकीत खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांसाठी मजबुतीने सरकार निवडताना मतदान केल्याचे दिसते.
@shantaramholey641119 сағат бұрын
जारांगे च्या आंदोलनमुळेच obc एकवतला, आणी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा त्यामुळेच महायुती सत्तेत, तसेच जरागेचे हुकूमशाही विचार मराठा समाजाने सुद्धा नाकारले हें सत्य आहे
@examlogic130919 сағат бұрын
😂
@pankajmahajan513520 сағат бұрын
एक है तो सेफ है 🚩
@prithvirajsakat915720 сағат бұрын
जरांगे चा मराठवाडा कधीपासून झाला ? ?? आम्ही मराठवाड्याचेच की , आम्हाला आज माहित झाल की मराठवाडा जरांगे चा आहे 😂😂😂
@vijaymohite710121 сағат бұрын
सर्व सामान्य माणसाला जरांगे चि भाषा आवडली नाही.
@rohidaslanghe352921 сағат бұрын
योग्य विश्लेषण करत आहेत हे सत्य नाकारता येत नाही यावरून हे लक्षात येते की मगं लोकसभेच्या उमेदवारीसाठी वेगळे विधानसभा निवडणुकीत वेगळे मतदान करतात हे जर खरे असेल तर मगं ईव्हीएम हेरफेर जे लोक नेतेही बोंबाबोंब करतात ते चुकीचं आहे
@pramodkulkarni376420 сағат бұрын
अडाणी व्यक्तिने शहाण्या मतदारांना शिकवलेल्या वाचाळ शहाणपणाचा राग मतपेटीतून सहज व्यक्त केला. मतदारांना यासाठी उपोषणाची गरज किंवा शिवाजी महाराजांच्या प्रतीमेसमोर बसुन ईतर समाजास शिव्या द्याव्या लागल्या नाहीत.
@onkarbiniwale576821 сағат бұрын
जरंग्या चा मराठवाडा?! कधीपासून?? 😂😂😂
@ajinathshinde556213 сағат бұрын
BAPA SOBAT NIT BOLAVE BALA
@onkarbiniwale57688 сағат бұрын
@ajinathshinde5562 दिवसाला बाप बदलणारे हे सांगतील का 🤣🤣🤣
@Quirkydope7 сағат бұрын
किती बाप बदलले 😂@@ajinathshinde5562
@A_06j5 сағат бұрын
@@ajinathshinde5562 तुझा बाप आहे का ? सज्जाद नोमानी ची चाटणाऱ्या
@ashokkulkarni76666 сағат бұрын
अरे काय चर्चा करताय ,सर्वसामान्य जनतेला जरांगेच गृहीत धरत होते म्हणून महविकास आघडीनेही तेच गृहीत धरले हीच चूक झाली.बरेच माराठेही महायुती मागे उभे राहिले.
@vivekanandghate19 сағат бұрын
काकांनी नेमानीला पाठवलं खर,पण हा डाव मात्र त्यांच्यावरच उलटला.काय करणार या वयात विचार करायला का जमणार ना.......गेले गणपती बनवायला पण झालं मात्र माकड.........!!
@ashokdhanawade321617 сағат бұрын
😅😂😂
@gajanannaso223914 сағат бұрын
😂😂😂
@Truthspeaks11115 сағат бұрын
देवेंद्र फड़णवीस म्हणतात त्याला! बुद्धीमत्ता असावी लागते निस्ता शिव्या देऊन गुंडगर्दी करुन जिंकता येत नाही. महाभारतात ही दुर्योधन सोबत बलाढ्य सैन्य होतं क्रुष्ण ने बुद्धी मुळेच जिंकल. सनातन धर्म जिंकला मराठा मौलाना धर्म हरला⛳️⛳️⛳️ जय श्रीराम
@manikarnika96905 сағат бұрын
मराठा मौलाना नाही हो.... मराठ्यांनी पण युती ला च मत दिलं आहे....
@sudhirbhave132418 сағат бұрын
जरांगे पाटील यांना खिजवयाला, चिडवायला भाजप श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवणार आहे, हे चॅलेंज आहे करा उपोषण, आंदोलन .
@sunilmunde780517 сағат бұрын
फारच अभ्यासपूर्वक वस्तूस्थितीला धरून मांडणी
@kamalkishorborole459721 сағат бұрын
जरांगे जवळ जर नोमानी गेले नसते भाजप ला मराठवाडय़ात आवघड झाला आसता.
@vijayadhaneshwar466218 сағат бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी
@gajanannaso223914 сағат бұрын
Right
@Nation_first118 сағат бұрын
Jarange यांना जेंव्हा नोमणी भरला तेव्हाच jarange यांना उतरती कळा लागली.
@santoshjoshi720116 сағат бұрын
नुसता वाचाळविर होता.
@madhukarsonawane727420 сағат бұрын
जरांगे ने वाकडी वाट धरली पण बामण बुद्धी नडली.
@achyutpuri812314 сағат бұрын
YES 💯💯 1 HAI TO SEF KUNACHYA BAPACHA NAHI 😞 JAY MAHARASHTRA
@nitindeshmuk876717 сағат бұрын
छत्रपती संभाजीनगर आसा उल्लेख करावा नाहीतर बायकाट करावे लागेल ह्याची नोंद घ्यावी
@rajeshtiwari98027 сағат бұрын
100✅✅✅ मुलाखत घेणारा वारंवार छ.संभाजी नगर असं नाव घेण्याचा टाळत़ोय.
@rajendradeshmukh866618 сағат бұрын
Jarage vakdya che aikun jativad karat hota😅😅😅😅😅
@sureshkarpe633821 сағат бұрын
जरांगे फॅक्टर फॅक्चर होऊन पार पांगळे करून टाकले आहे
@rajendradeshmukh866618 сағат бұрын
Jarage tutari vajvat hota😂😂😂😂
@SJ609-xyz6 сағат бұрын
बांगलादेश मधे हिंदू बरोबर काय होतय ते लोक बघत आहेत.. त्यामुळ बटेंगे तो कटेंगे चालल.. एक रहा हिंदू पक्षांना साथ द्या नाहीतर देशाचा बांग्लादेश व्हायला वेळ लागणार नाही. 🤔🚩
@amolkusumwad653219 сағат бұрын
जरांगे चा मराठवाडा 😂😂😂 कुठून पत्रकारिता केली
@प्रल्हादमानवतकर17 сағат бұрын
of the Jarage factor साईस्ट ईफेकट
@vilasmohite58177 сағат бұрын
सदैव एकनिष्ठ मनोज दादा सोबत एकटे पडू देऊ नका दादांना गरजवंत मराठ्यांनो नाहीतर आरक्षण हा शब्द पुढील येणाऱ्या काळात विसरून जा
@hemantkul386720 сағат бұрын
Atul save good
@jimmssv923812 сағат бұрын
Tyo Jarange jast ch "Hirawa" zala... Lokana disala tyala konacha bhala karayacha hai te...mhanun padala...
@SOMNATHTHETE-o3k4 сағат бұрын
जरांगे च्या स्टेजवर नोमानी आला आणि सर्व मतदान फीरले
मराठवाडा कधी पासून गावठी मिथुनचा झाला बाबा.. काही पण बोलायचं.. काही विश्लेषण करून बड बड करून वाह वाह करून घेतली जाते...
@manojkatare980616 сағат бұрын
Factor kahi nahi loksabhela lok Kendra sarkaar var naraaz hoti pan vidhansabhela fakt bjp obc che arakshan tikvun thevel hi khatri hoti mhanun obc mahayuti chya maghe one way chalali
@balasahebmunde22920 сағат бұрын
Tyacha apache nawawar marathwadyachi satbara keli ahe ka
@sureshyadav-ml3uc3 сағат бұрын
Hi nivadanuk nehamisarakhi nahi. OBC ekagattha matadan, shivsena, rastravadi che strong acting aamdara, maratha fractured matadan hi karane aahet.