सलाम मारकडवाडी ग्रामस्थांना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिवाची बाजी लावल्या बदल
@niranjangadekar8884Күн бұрын
गोलमाल है भाई सब गोलमाल है
@sandeepsarnaik560522 сағат бұрын
गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अशाप्रकारे प्रत्येक गावोगावी गावकऱ्यांच्या समाधानासाठी मतदान होणे गरजेचे आहे
@Purple_anaya9700819 сағат бұрын
सरकार भय भीत झाले आहे एक नबर मरकड वाडी गावाला सलाम
@ramchandrashinde4479Күн бұрын
देशात हुकूमशाही चालु आहे
@Indian-l5p9 сағат бұрын
अभिमान आहे तुमचा गावकऱ्यानो 🙏🙏 आम्ही तुमच्या सोबत आहोत,,घाबरु नका
@sanjayrathod7689Күн бұрын
साहेब पूर्ण भारताच्या या गावाकडे लक्ष होता पण काय करावं लोकशाही असून स्वातंत्र्य जगू शकत नाही
@MohammadMatoli-el6wbКүн бұрын
माता भगिनींनो धन्यवाद
@rohanyadav2470Күн бұрын
सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी जनतेला अभिमान आहे
@AnilRaut-sg8imКүн бұрын
ताई बोलता ते खर आहे
@shivshankardhone989822 сағат бұрын
मारकडवाडी ग्रामस्थांना त्यांच्या कार्याला सलाम अशीच एकजूट पाहिजे
@bholabhujbal2681Күн бұрын
गुलाबी साडीवाली मायमाउली respect 🙌🙌🙌💯
@kalidasrupanavar149321 сағат бұрын
सलाम मारकवाडी ग्रामस्थ 😊
@dhanrajlokhande-w7eКүн бұрын
भाजप हा लोकशाहीचा अंत करत आहे काय अडचण होती बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला
@AS-vj8ki18 сағат бұрын
महिला निर्भीड आहेत या गावातल्या, पोलिसांना भिऊन जे पळून गेले त्यांना पण पुढच्या पिढीच्या विषयी विचार करायला हवा, आणी जे जिगरबाज लोक आहे त्यांना पाहून दुसरे पण उठाव करणार, सपोर्ट फ्रॉम यवतमाळ
@virbhadraswami851122 сағат бұрын
सलाम या कार्याला
@KuldipB-om6zu18 сағат бұрын
शहरातील सोकोल्ड शिकलेल्या आणि लाखो रुपये कामाऊन टॅक्स भरणाऱ्या लोकांपेक्षा हे लोक कितीतरी पटीने जागरूक आणि कर्तव्य निष्ठ आणि देशभक्त आहेत हे गावकारी..... यांना मनाचा मुजरा... हे खरे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत.. खरंच तुमच्या कार्याला सलाम... 🙏🙏🙏🙏🙏
@easylearn740819 сағат бұрын
मिडिया ने हा विषय लक्षात घेणे गरजेचे आहे.राज्यघटनेचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिले जाते.
@PaulasAhire22 сағат бұрын
मारकडवाडी च्या सर्व नागरिकांना तसेच माझ्या माता भगिनींना लोकशाहीचा आवाज बुलंद केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद मतदान बैलेट पेपरने च संपुर्ण महाराष्ट्रात घेण्यात यावे संविधान वाचविण्यासाठी मारकडवाडी पासून सुरूवात संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा जागृत गावाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात यावी
@MahadevTupsounder16 сағат бұрын
ज्यांना ज्यांना १००० ते ५००देलेत त्याची नोंद कुठे कोनत्या बुक मध्ये घ्यायची तीपन सांगा साहेब
@PriynkaAtoleКүн бұрын
आज प्रशासन फारच गतीमान झालेल दिसतय
@Harshvardhan-o1eКүн бұрын
Kharach😂😂😂
@KuldipB-om6zu18 сағат бұрын
या गावकर्यांना सलाम... क्रांती ची सुरवात झालीय ती या गावाकऱ्या मुळे... 🙏🙏
@MahadevTupsounder16 сағат бұрын
साहेब अगोदर १०००रूपयाची क्रांती झाली आहे मग हि क्रांती झाली आहे आणि हे खरच आहे
@letsspeak33898 сағат бұрын
एका दोन गावांना काय होणार नाही सर्व राज्यातील लोकांनी रस्त्यावर यायला हवं ....
@RupeshWaghade-n8sКүн бұрын
कायदा राहिलाच नाही जगावं की मरावं हेच कळत नाही महागाई अथांग वाढली न्याय कुठे मागावं मोदी हैं तो मुणकिन हैं
@MK-rq7dkКүн бұрын
महायुतीची सत्ता तर जाईलच पण सर्व अधिकारी वर्गाची पण नौकरी जाणार. 😁
@DattatrayaBorhade-k4b19 сағат бұрын
सरकार घाबरल आहे. सत्य काय आहे हे ह्या मतदान प्रक्रियेतून समजलं असतं. मरकरवाडी पॅटर्न संपुर्ण देशात राबवला पहिजे
@akashlokhande909218 сағат бұрын
अशी पराक्रम जी भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा आणि फसवणुकीची झालेल्या निवडणुकांवर खऱ्या अर्थाने हे मरकडवाडी गावातील लोकांनी डोळे उघडण्याचे काम केले आहे.. सलाम पण है पूर्ण भारतात व्हायला पाहिजे.. निषेध EVM
@sharadapatwardhan7554Күн бұрын
लोकशाहीचा अंत होत चालला आहे असे वाटते
@dharmeshwankhade16817 сағат бұрын
या गावाच जेवढं कौतुक केल, तेवढं कमी आहे,या गावाच्या माध्यमातून कुठंतरी वाटते लोकशाही जिवंत आहे, सलाम या गावाला आणि महिला मंडळी खूपच क्रांतिकारी. Evm ban 🙏
@pratikgadve373123 сағат бұрын
किती जागृत आहेत हे लोक किती सुशिक्षित आहेत या महिला किती मुद्देसूद बोलतात खरंच मानलं तुम्हाला
@yusufpatanpatan61636 сағат бұрын
पोलिस परशासन यांनी मतदान करणारे जनतेला सवरक्षण दणेची गरज होती, परंतु उलट दादागिरी दडपशाही केली
@rajanpawar6332Күн бұрын
कायदेशीर कारवाई करायला देशात कायदा अस्तित्त्वात आहे काय?
@SubhashSalgude-yq9khКүн бұрын
😂 ठरवलेल्या चार महिला आलेत फक्त
@RavirajRane19 сағат бұрын
हे मतदान व्हायला पाहिजे होत, सगळं उघड झालं असत
@dilavermulla410919 сағат бұрын
गावकऱ्यांचे अभिनंदन
@MahadevTupsounder16 сағат бұрын
मताला १०००/५००घेऊन पन मतदान करायला आले नाहीत आणि ऐक दिवस मटनाचे जेवन गावाला दिल तरी लोक आली नाहीत आणि ठरवलेला प्लॅन फेल गेला अता कस मग 🥴🥴🥴🥴
@sudhirjoshi585623 сағат бұрын
गुप्त मतदान आहे.
@vijayamalaingole92825 сағат бұрын
Sab Maharashtra aapke sath hai
@pandurangkamble406421 сағат бұрын
लोकशाही जिंदाबाद👍
@Purple_anaya9700819 сағат бұрын
आशिच येकि आसूद्या मरकडवाडी महीलाना सलाम
@pravinnalawade-patil688519 сағат бұрын
सरकार, प्रशासन घाबरलं
@balasahebyadav231218 сағат бұрын
या माता माऊलीच्या जिद्दीला सलाम आहे अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील त्या त्या मोदीला फडणवीस ला सोडायचं नाही
@pandurangkamble406421 сағат бұрын
भगीनींना सलाम🙏
@babasahebfalke75725 сағат бұрын
हुकुमशाही विरोधात लढा सुरू केला आहे प्रशासननाला धडा शिकवला पाहिजे माज उतरला पाहिजे जय भारत जय भीम
@kumarajitm540823 сағат бұрын
सरकार घाबरले जनते ला
@SachinTarange-c6x18 сағат бұрын
माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावातील जनतेचा आभिमान वाटतो, न्यूज वाले गेलेतच तर थोड शेतातून फिरून या शेतकऱ्याच काय कष्ट आहे ते तरी समजेल सर्वांना..
@sudhirjoshi585623 сағат бұрын
सगळे खाजगी लोक असल्याने गुप्ताता राहणार नाही.
@ajitbhosle641319 сағат бұрын
हुकूमशाही कडे निघाला देश
@dilippatki5705Күн бұрын
दडप शाही सुरू हुकुमशाही येणार
@yusufpatanpatan61636 сағат бұрын
वारकवाडी जनतेचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्राने घेतला पाहीजे, वारकवाडी जनतेने नुसत बोलून नाही करून दाखवले
@bapumore553318 сағат бұрын
BJP हटाव लोकशाही बचाव
@nageshmalvankar738222 сағат бұрын
प्रशासन का घाबरते मिडिया वालेनी हा प्रश्न उचलून घेतले पाहिजे पण मिडिया वाले फक्त मुलाकातच घेणार
@SudarshanBhagat-cf4mt19 сағат бұрын
सगळ उघडं होईल म्हणून हे घडून दिले नाही
@SanjayGore-w8f21 сағат бұрын
हेच सरकार घाबरत असेल बॅलेट वर मतदान घ्यायचं बॅलेट सोयीस्कर होईल
@shiwajigaikwadofficial756421 сағат бұрын
Gawachya ekila salam....
@Anujdhangar663Күн бұрын
अब बताओ किया है कि नहीं घपला ये हिंदी मीडिया को जरूर दिखाना चाइये
@RavirajRane20 сағат бұрын
खरच एक नंबर गाव
@gopinathtidke5452Күн бұрын
मीडिया वाले BJP LA vichara
@milindjagdhane134817 сағат бұрын
पूर्ण भारत देश भगत आहे ❤❤❤❤
@vijayamalaingole92824 сағат бұрын
मारकडवाडी च्या बंधू आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्र मिळून सरकारला धडा शिकवू पण तुमच्या प्रथम पावलांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@SanjaySonawane-b6h9 сағат бұрын
ईवीएम हठाव देश बचाव राजीव कुमार घपला कर रहा है जय संविधान
@shantarambhujbal994319 сағат бұрын
लोकांनी केलेले मतदान ते दुसऱ्यांदा मतदान करताना लोक आपले मत बदलु शकतात
@fantasykida35814 сағат бұрын
गावकऱ्यांना त्रिवार वंदन
@yamunatiwade122819 сағат бұрын
Agitation on road is only way to retain democracy in India
@sanjaybhamare593217 сағат бұрын
पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडूणुकात जर EVM असेल तर गाव मतदानावर बहिष्कार टाकेल असा ठराव करुन शासन , प्रशासन व निवडणूक आयोगास गावाने पाठवावा.
@SNBMRM21 сағат бұрын
गाव एक आहे तर मग प्रतिस्पर्धी उमेदवाराला आतापर्यंत किमान 20-25 टक्के मते कशी काय पडली मग? उगीच काहीही भंपकबाजी करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे तक्रार करा म्हणजे त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. जनतेचा दबाव त्यासाठी वाढवा.
@mahendrapundkar11220 сағат бұрын
ग्राम सभेत ठराव घ्यायला पाहिजे होता
@vyasdevpawar787218 сағат бұрын
मोदी अदानी देश भिकाला लावून हुकूमशाही आणू पाहत आहे. हे जबरदस्ती आहे भाजपा चे. 😡
@dagadubajare5038Күн бұрын
Golmal shankela purepur vav yeto
@ulhasgunjal73719 сағат бұрын
Aabhinandan
@RamlingGhanchekar10 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील हिच अवस्था आहे
@RajendraDolare-r9dКүн бұрын
वा ताई एकच नंबर
@aparnapatil841918 сағат бұрын
💯👍👍👍
@dadapatil6049Күн бұрын
5+1 सरकार आल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे
@sunilkadam11318 сағат бұрын
Kya bat hai
@GavakadachiDhammal20 сағат бұрын
खूप छान
@vilasranvir969010 сағат бұрын
gret❤
@santoshsarode36165 сағат бұрын
ईथुनच आपल पाप उघड होणार हे महायुती न ओळखले आणि सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावून मतदाण थांबवले
@vijayjadhav58023 сағат бұрын
गावकऱ्यांच्या बदल जरा तरी जाण ठेवा.
@letsspeak33898 сағат бұрын
लोकशाहीला तिलांजली दिलीय ...हरमखहोर महायुती सरकारने 😢
@SNBMRM21 сағат бұрын
तुमचा ठामपणा कुठे गेला हे सांगा अगोदर. उगीच पोपटपंची करू नका. मीडियासमोर बोलणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच आहेत. मीडिया वाल्यानी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसणाऱ्या सामान्य जनतेला विचार की मग मग कळेल खरे खोटे.
@maheshpatil-st2sj21 сағат бұрын
सरकार खरंच घाबरले तुमच्या निर्णयाला तुम्ही मतदान घ्यायलाच हवं होतं बीजेपी नालायक आहे
@santoshsarode36165 сағат бұрын
देशात नरेंद्र आणि महाराष्ट्र राज्यात देवेंद्र राज चालू आहे लोकशाही धोक्यात आली आहे
@pradipdhumal22718 сағат бұрын
🙏🙏🙏
@dhananjayraut867221 сағат бұрын
🙏jankar so mla
@SaidG-gz5cl8 сағат бұрын
BJP हटाव देश बचाव 🙏🙏
@SNBMRM21 сағат бұрын
या मतदानाला विरोध करणारे पण याच गावचे ग्रामस्थ आहेत की मग त्यांनाही थोडं दाखवा ओ चैनल वाले
@madansahane52818 сағат бұрын
जे लोक आले नाही ! त्यांनीच मतदान केलेलं आहे पोलिसांना कुणीही घाबरले नाही
@zepetoshort7156Күн бұрын
❤
@gulabnile80753 сағат бұрын
मारकरवाडी चा ईव्हीएम विरोधी उठाव हा सगळ्या देशाला दिशा देइल यात शंकाच नाही.
@vijaykhavale627223 сағат бұрын
पैसे मागारी पाठवा .पैसे घेतला पुढे
@manishasamindar1905Күн бұрын
Jat badlun aarkshit thikanaci phsvnuk krne ghtnabhayy nahi ka?
@RavirajRane20 сағат бұрын
छान पैलवान
@MahadevTupsounder17 сағат бұрын
मताला १००० रूपये घेऊन का ऐकजुट झालात तिन दिवस मारकडवाडी गावात कशाला पैसे वाटले होते त्याच उत्तर आहे का
@shivajitpue5144Сағат бұрын
Gavkayana prasasanani tras dehu name.
@tusharkate6879Күн бұрын
पैसा खाऊन दिल असलं मतदान 😮
@kumudinikapse264221 сағат бұрын
म्हणजे सरकारने निवडणुकीच्या पुढे लाच दिलीय.
@siddharthbachute8909 сағат бұрын
जानकर पण खोट scचे प्रमाणात घेऊन sc प्रवर्गातून उभा राहिला होता हे चुकीचे आहे
@shwetadawne645720 сағат бұрын
🎉
@suryakantkoli879819 сағат бұрын
are tumi evmulech loksabhela nivdun ala hota tyaveli bjpne parabhav manya kela baskaraki ata bomblaych jay shri ram
@sudhirjoshi585623 сағат бұрын
विश्वास नसेल तर कोर्टात जाऊ शकता.
@kumudinikapse264221 сағат бұрын
सगळेच प्रश्न कोर्ट सोडवू शकत नाही.
@-CSK-236 сағат бұрын
Shame on BJP's ECI. One Nation- One Election???
@DattuThakare-fq6fx23 сағат бұрын
Dar.
@ishwarrathod25946 сағат бұрын
Masin Mane chotala ahe manun varkarvabi la matbhan hobi bila nahi
@shantalande110821 сағат бұрын
jagrut gav sushikshit gav ...jankar saheb ...tu cha gav jankar ahe...