भात तर चांगला आहेच पण तुमच्या जवळ असलेल्या टोपल्या खूप छान आहेत एकदम क्यूट
@KanchanBapatRecipes25 күн бұрын
Thanku so much 😊🙏
@madhavideshpande3817Ай бұрын
आजच केला मी. फार सुंदर , चवदार झाला .
@KanchanBapatRecipes25 күн бұрын
व्वा छानच.. Thanku ! Always welcome
@poonamhingangave97744 ай бұрын
ताजा मसाला करून घातल्यावर वा क्या बात है मसाले भात उत्तमच होणार मस्त 😊
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 😊👍
@mangalapawar38833 ай бұрын
Khupch sunder masale bhat zala aahe sunder recipe ❤
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku 😊👍
@suhasabhyankar72593 ай бұрын
Perfect receipe 👍
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@mohinigokhale35383 ай бұрын
Mast ani sopi recipe
@KanchanBapatRecipesАй бұрын
Thanku !
@bhaktijoshi62224 ай бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिमच 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 😊👍
@suchetashinde86464 ай бұрын
खूपच सुंदर बनवलाय मसालेभात👌👌👍
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@snehaladsawangikar15294 ай бұрын
वा, एकदम भारी झाला आहे मसालेभात...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 👍😊
@savitavelankar87064 ай бұрын
मस्तच बनवला आहे मसालेभात.जेव््हा विकत कुठल्याही प्रकारचे मसाले मिळत नव्हते तेव्हा सणासुदीच्या काळात समारंभाला हाच कच्चा मसाला माझी आई खुप छान करायची अगदी कोकणस्थ ब्राह्मणांकडे बनतो तसा.. अर्थात आम्ही कोकणस्थ आहोत..😊😊
व्वा छानच.. केल्यावर सांगा मला कसा झाला ते... Thanku !
@rekhakulkarni50874 ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम बनविला आहे मसाले भात आणि ताजा मसाला घालून चवीला छान सुंदर आहे नक्की करुन बघेन धन्यवाद मॅडम
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 👍😊 Always welcome
@dr_mayookh_dave4 ай бұрын
Ekdam mast.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 😊👍
@sawantvilas52774 ай бұрын
अप्रतिम मसाले भात. 👌😋👌
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@rohinibhagodia46594 ай бұрын
Sunderch. Thanks for sharing n god bless you all the time.
@Geeteditz-s9p4 ай бұрын
Apratim masale bhat Kanchan tai ,amhi pan same asach kaccha masala ghalto,hirva masala nahi ghalat,ata karun baghen ,tikhat ghalto ani goda masala ghalto.ata asa karun baghen
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much ! Always welcome
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
@prafulla व्वा छानच... Thanku so much 😊👍
@aparnas58233 ай бұрын
छान आहे रेसिपी
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
@@aparnas5823 thanku 😊
@prakashsarda88524 ай бұрын
खूप छान व्हिडिओ व रेसिपी
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@madhurarozekar62454 ай бұрын
एकदम छान....नक्की करु
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
व्वा छानच.. Thanku !
@nalinibondre62104 ай бұрын
Sairam..lay bhari
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@swatikhadilkar36304 ай бұрын
खूपच छान दिसतो आहे मसालेभात.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@vimalrecipe26234 ай бұрын
खुप छान आहे 🎉🎉
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@AnjaliJoshi-b3l4 ай бұрын
मस्तच 😊
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku 😊👍
@Devi.999994 ай бұрын
I just loved your masala bath receipe ma'am. Fresh masala powder is so nice. We can prepare this at home. Otherwise some masalas are not available in my place. But iam having goda masalaa. Iam definitely going to prepare this. Masaalabath is my favorite.tq
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
I'm glad you liked the recipe.. Thanks ! Always welcome.. Stay tuned for more interesting recipes!
मसाले भात तर छानच, पण तुमच्या कडची छोटी छोटी भांडी किती गोड आहेत , छोट्याशा टोपल्या, सूप सगळंच फार सुरेख. ❤😊
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 😊👍 खुप आवडतं मला हे सगळं.. 😍
@sarojkurlawala6554 ай бұрын
Very delicious recipe 😋
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@indranipuranik19524 ай бұрын
सुरेख ❤. माझ्या सासुबाई सुद्धा असाच छान मसालेभात करतात
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
व्वा छानच... Thanku so much !
@PallaviJadhav2624 ай бұрын
खूप मस्त 👌👌👌
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@mugdhamakesfood59112 ай бұрын
Apratim Hya hirvya vatnat ni thoda ola naral ghalte Tumchi receipe mast❤
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much ! हो ओला नारळ कशातही मस्तच लागतो...
@MonikaMane-y7j4 ай бұрын
Wow nice
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@anjalipatil41353 ай бұрын
Mast
@KanchanBapatRecipesАй бұрын
Thanku !
@mohinitayade31474 ай бұрын
मस्त झालाय मसाले भात
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@geethar4054 ай бұрын
Nice recipe
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@snehaldeshpande54104 ай бұрын
तुमची छोटी छोटी सगळीच भांडी मला खूप आवडली
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 😊👍
@kamakshipol203 ай бұрын
Goda masala vaparala tar chalel ka kiti ghalava
@KanchanBapatRecipesАй бұрын
1 वाटी तांदुळ असेल तर एखादा tsp गोडा मसाला पुरे होईल...एकदा ट्राय करून मग किती strong आहे त्याप्रमाणे कमीजास्त करा
@AnjaliJoshi-b3l4 ай бұрын
तुमच्या छोट्या छोट्या टोपल्या काचेच्या वाट्या मला खूप आवडतात ❤
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@SwatiNalawade3 ай бұрын
खुप छान.... माझ्या आजीची आठवण आली 😊ती पण असाच भात करायची...
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
अरे व्वा छान... 😊🙏 Always welcome
@Life_is_everything4 ай бұрын
Tasty
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@udaygayakwad3499Ай бұрын
Goda masala recipes dakava
@KanchanBapatRecipesАй бұрын
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... गोडा मसाला रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज 🙏
@rashmitapatil79144 ай бұрын
Khoop surekh recipe,tumhi cooker la shitti muddamunach lavli nahi ka
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much ! हो.. कुकरला शिट्टी लावली की भात थोडा जास्तच मऊ होऊ शकतो... त्यावर आपला कंट्रोल रहात नाही त्यामुळे मी शिट्टी नं लावता असा भात करते...
@sarojambardekar9246Ай бұрын
Masale bhajun nahi ka ghet?
@KanchanBapatRecipesАй бұрын
नाही.. यात हा खास कच्चा मसाला वापरण्याची पद्धत आहे... आवडीप्रमाणे भाजुनही मसाला करू शकता... थोडा वेगळा flavor येईल..
@prakashsarda88524 ай бұрын
कुकर ची शिट्टी लावली नाही का
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
नाही.. शिट्टी लावली की भात थोडा जास्तच मऊ होऊ शकतो त्यामुळे मी असा भात करताना शिट्टी लावत नाही...
@varshapatil32114 ай бұрын
मसाले भातात दही का घातले आहें?
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
दही घातल्याने एक वेगळीच चव येते...
@poonamhingangave97744 ай бұрын
फक्त इतक सांगाल का साधारण मसालेभात शिजायला एकूण वेळ किती लागला
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
साधारण 17 - 20 मिनिट लागली असतिल... अगदी video मधे सांगितलय त्याप्रमाणे वेळ लागलाय... तांदुळाची quantity, वापरलेलं भांडं, गॅसची आच याप्रमाणे शिजवण्याच्या वेळात फरक पडू शकतो..
@niveditadikay82614 ай бұрын
मॅडम, कच्चा मसाला करून बाटलीत भरून ठेवलेला किती दिवस चालू शकतो. त्याचा वास टिकतो का? बाटली फ्रिज मध्ये ठेवावी लागेल ना?
@mendgudlisdaughter18714 ай бұрын
बाटली बाहेर ठेवा. २ महिने नक्की टिकतो.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
काचेच्या बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवला तर महिनाभर सहज टिकतो... आमच्याकडे कोरड्या हवेत तसाच छान रहातो...
@pgp76783 ай бұрын
मस्तच. मुख्य म्हणजे तोंडली वगैरे फालतु भाज्या नाहीत त्यामुळे जबरदस्त !!!
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
@@pgp7678 😜😂 Thanku !
@swatichiplunkar10074 ай бұрын
कुकर ला शिट्टी नाही लावली का
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
नाही... शिट्टी लावली की त्यावर आपला कंट्रोल रहात नाही... शिट्टी लावली नाही की आपण भात अधेमधे चेक करु शकतो... असे काही भात मी शिट्टी नं लावता करते.. ट्राय करून बघा..
@rajanigogte34384 ай бұрын
पण झाकणाला शिटी नाहिच लावलीय का?, नुसत्या वाफेवरच करायचा आहे मसालेभात?
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
हो.. शिट्टी लावली की त्यावर आपला कंट्रोल रहात नाही... त्यामुळे मी काही भाताचे प्रकार असे शिट्टी नं लावता करते...
मी कुठे म्हंणते आहे हा पंगतीतला मसालेभात आहे म्हणुन? सर्वसाधारण ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य तरी चविष्ट मसालेभात म्हणलंय मी... Actually आजकाल खुप जण कोणताही पदार्थ पंगतीतला अमुक एक पदार्थ असंच म्हणुन दाखवतात सर्रास त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल... पण मी फक्त सर्वसाधारण ब्राह्मणी पद्धतीचा मसालेभात दाखवला आहे... तुम्ही यात फ्लॉवरऐवजी तोंडली घातलीत की बहुतेक सेम तुम्हाला अपेक्षित असलेला मसालेभात मिळेल...
@madhurimali85024 ай бұрын
Kiti atitude tyani apale mat mandale khare kharech ahe.te@@KanchanBapatRecipes
@darshana22124 ай бұрын
@@KanchanBapatRecipes ओके मी order करतांना पंगतीत असतो तसा मसाले भात देऊ शकाल म्हणून विचारले होते तर त्यांनी flower ghatlela दिला. गोडबोले म्हणून होते त्यांना order दिली होती. मी तोंडली आणि मटार वापरते. तुमचाही खुप छान च झालाय. तुमची पद्धत वापरुन तोंडली आणि मटार घालेन
@darshana22124 ай бұрын
@@madhurimali8502 जाऊ देत हो. काही गोष्टी सोडून देण्यात च शहाणपण असतं. मला लहानपणी मंगळागौर, लग्नात खाल्लेला आठवला. म्हणून बोलले. पण तुमचे मनापासून आभार.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
@@madhurimali8502 यात attitude कुठे आला? सरळ सरळ उत्तर आहे हे... मी जर म्हणलं असतं की मी पंगतीतला मसालेभात दाखवते आहे आणि त्यात फ्लॉवर घातला असता तर त्यांनी म्हंटलेलं बरोबर झालं असतं... आणि आजकाल सर्रास मसालेभात रेसिपी दाखवताना youtubers ' लग्नाच्या पंगतीतला मसाले भात रेसिपी' म्हणतात म्हणुन हे सगळ्यांच्या डोक्यात आहे... मी असं काही नं म्हणता रेसिपी दाखवली आहे तर ही कमेन्ट बरोबर नाही ना... चांगल्या सूचनांचं स्वागत आहे पण म्हणुन मी कमेन्टला उत्तर देताना मला काय म्हणायचं आहे ते सांगायला नको का?
@veera369.34 ай бұрын
गोडा मसाला रेसिपि दाखवा ताई
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... गोडा मसाला रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज 🙏इथे लिंक पण देते description बॉक्स मधे
@shubhangibarve28994 ай бұрын
छान झालाय मसालेभात कुकर ला शिट्टी न लावता मध्यम आचेवर की मंद आचेवर ठेवायचा आणि असा शिट्टी न काढता आपण साधा भात पण करू शकतो का
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much ! हो.. शिट्टी नं लावता असा भात करता येतो.. आधी मध्यम आचेवर आणि नंतर बारीक गॅस वर ठेवायचा कुकर... छान होतो भात..
@shubhangibarve28993 ай бұрын
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई
@ashwinigandhi13084 ай бұрын
कच्चा मसाला जास्त करून ठेवू नये लवकर खराब होतो फ्रीजबाहेर. ही टीप नवोदीत गृहिणींसाठी आवश्यक आहे. भात छान झाला आहे. पण फक्त फ्लाॅवरच कांं बरे वापरला ? मटार ,तोंडली यामुळे तुमच्या पद्धतीने केलेला मसालेभात चव आणखी वाढवतो.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
हो बरोबर आहे... सांगायला पाहिजे होतं... राहिलंच माझं 🙏 Thanku अश्विनी ताई... आमच्याकडे मिक्स भाजी पेक्षा एक भाजी आणि काजु घातलेला मसालेभात जास्त आवडतो... कधी विशेषतः थंडीत जेव्हा भाज्या खुप छान मिळतात तेव्हा कधीतरी वापरते मिक्स भाज्या...
@aparnas58234 ай бұрын
आवाज नीट येत नाही आहे
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
कदाचित तुमच्या फोनचा आवाज कमी असेल.. हा नवीन video आहे.. आता आवाजाचा प्रॉब्लेम येत नाही... एकदा तुमच्या हॅण्डसेटचा आवाज वाढवून बघाल का प्लीज?
@aparnas58233 ай бұрын
@@KanchanBapatRecipes yes कदाचित नेट चा प्रॉब्लेम असावा त्या दिवशी आता तुमचा मेसेज बघून मी ऐकलं तर नीट ऐकू येत आहे ,,त्या दिवशी पाऊस पण खूप होता ,,तुटक तुटक ऐकू येत होते
@aparnas58233 ай бұрын
मस्त आहे रेसिपी
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@psadhankar093 ай бұрын
Tondli Not compulsary. Flower-batata bhaat pan khoop changla laagto !!
@KanchanBapatRecipesАй бұрын
Exactly... आम्हाला त्याचीच सवय आहे जास्त... Thanku !
@sharmishtaa4 ай бұрын
English pronounication पण brahmni ahet
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
असणारच ना.. जन्माने ब्राम्हण आहे ना... आपलं जे आहे ते खरं स्वरुप दिसतंच... जे आहे ते अंतर्बाह्य आहे 😊 By the way...रेसिपी आणि मराठी शब्दांबद्दल काही नं बोलता... एव्हढ्या थोड्या मोजक्या इंग्लिश शब्दात तुम्ही हे नोटीस केलत... भारी 😊🙏
@radhabapat16834 ай бұрын
Masalebhat tondli shivay apurnach ahe.
@harshavyas9674 ай бұрын
My baa(aai) also used to make it. ❤
@darshana22124 ай бұрын
Correct
@varadajoshi56794 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@sailijundre82413 ай бұрын
Tondli nasel tari masale bhat tasty hoto
@darshana22123 ай бұрын
@@sailijundre8241 ho ka mag kara tasach. Amhi paramparik masalebhata baddal boltoy.
@sunitakarve55644 ай бұрын
Skibidi
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
म्हणजे काय? कळलं नाही मला..
@swatisawant67364 ай бұрын
नुसताच फ्लॉवर घातलाय वाटाणे वगैरे पण हवे
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
आवडीप्रमाणे घालू शकता... 👍😊
@anilbhosale99883 ай бұрын
ब्रामणी भातात फ्लॉवर ऐवजी तोंडली घालतात.
@KanchanBapatRecipesАй бұрын
हो बरोबर आहे... आमच्याकडे सर्रास तोंडली मिळत नाहीत त्यामुळे आम्ही अशा आवडतील त्या भाज्या घालतो... 😊