वा , गूळ घातलेले पन्हे ,,,मस्त । गूळ घातल्याने कलर काय मस्त आला आहे ,, गोल्डन ब्राउन । उन्हाळ्याने अंगाची काहिली होतेय ,तेव्हा अस बर्फ़ाळलेलं ,थंडगार गूळ पन्हे मिळाले तर क्या बात है !!! जरा वेगळ्या चवीचं ,,आंबट गोड पन्हे । एकदम झक्कास ।
@anuradhasapte14882 жыл бұрын
Tumchya recipes khup sopya v delicious astat. THANKS 👍
@sureshgayke91822 жыл бұрын
व्वा झक्कास
@anjanadethe97352 жыл бұрын
Khupch Chan 👌👍
@harshavardhinimahulkar36582 жыл бұрын
Sir, विष्णू की रसोई नागपूर मध्ये बहुतेक् तुळशीचे चे सुप असा काहीसा पदार्थ आहे. फारच उत्तम आहे. तो शिकवा please
@lc14782 жыл бұрын
Hey what a coincidence me pan aaajach bharley bottles 🥭
@anayaambardekar38792 жыл бұрын
आम्ही गुळ घालून चं करतो.
@rashmizalkikar79022 жыл бұрын
आरोग्यवर्धक पन्ह्यामध्ये बर्फ घालून कसा चालेल, बर्फामुळे त्याचे गुणधर्म बदलतात।