खूपच मस्त शेपूची फळे नक्कीच करणार धन्यवाद शेपुपालक तूरडाळ मध्ये केली तर सईची भाजी म्हणतात पोली भाकरी सोबत लयभारी लागते सोबत लोणच पापड मस्त धन्यवाद
@MasteerRecipes5 ай бұрын
Happy cooking
@mangeshdevalekar32195 ай бұрын
सर एक विनंती आहे की जर शक्य असेल तर कृपया back ground music बदला, सध्याची कर्ण कर्कश वाटते, सुमधुर, शांत असेल तर व्हिडिओ बघायला आणखी आनंद वाटेल
@sunandadendage47735 ай бұрын
खूप छान लागते कढी सोबत खायला आणि शेपू व पालक ऐकत्र वाफवून घेऊन त्याची कढी मी करते ती पण छान लागते
@vijayakhapre17505 ай бұрын
शेपू मस्त लागतेच भाजी पिठले मुगडाळीत खूपच छान होते कालच केली शेपूमुगडाळ ऊरली गहू पीठ घालुन धपाटे मस्त लागतात धन्यवाद
@manjirideshpande34305 ай бұрын
खूप छान प्रकार आहे.नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे फक्त उकडीचा स्वयंपाक असतो तेव्हा सकाळचे वरण आणि कढी उरले की संध्याकाळी करण्यासाठी खूप छान रेसिपी मिळाली 🙏
@AnuradhaJoshi-c8w5 ай бұрын
मस्तच दाखवली आहेत शेपुची फळं पद्धत आवडली मी त्याच्या उग्र वासामुळे मी देखील खात नाही शेपुची भाजी पण आता अशा प्रकारे नक्की करून बघेन धन्यवाद जी 😅😮🎉😊😂❤
@MasteerRecipes5 ай бұрын
Happy cooking
@ShubhadaKulkarni-h1e5 ай бұрын
खूप सुंदर,नक्की आवडेल करून बघायला 👌👌👍
@varshagarge91685 ай бұрын
Mazi khup aawdichi bhaji lasun ghalun dalich pith perun khup chan lagte ani bhrpur lasun ghalun tur dalich varan ektham bhari lagte
@sheelakasbekar58735 ай бұрын
Masta ❤.one can add finely chopped shepu by mixing in butter and apply on bread for sandwiches too.
@anjanadethe97355 ай бұрын
खूपच छान प्रकार बघायला मिळाला .माझी आवडती शेपू भाजी सर धन्यवाद 👌👌👍🙏