आमच्या कोल्हापूर भागात पण डाळ वांग बनवतात डाळ भिजत घालून वांग्याच्या फोडणीत शिजवतात खूप छान धन्यवाद
@ujjwalarokde27093 жыл бұрын
खूप जबरदस्त पदार्थ असतांत आपले. करून बघावेसे वाटतातच. Thanks a lot ... फक्त एक सांगावंसं वाटतं .. पितळी भांडी स्वयंपाकासाठी चांगली असली तरी ती नेहमीं कल्हई चीच असावींत. कल्हई शिवाय पितळी भांडं कधिही कांहीही शिजवण्यासाठी वापरू नये. कारण तसं केल्यास शिजलेल्या पदार्थांत पितळ अंशतः उतरतं ... जें शरीरासाठी हानिकारक आहें. ह्या शिवाय शिजू घातलेल्या घटकांतील कांही गोष्टींची रासायनिक प्रक्रिया होऊन उत्पन्न झालेला नवा घटक खूप जास्त अपायकारक ठरू शकतो. आपण जुन्या काळा प्रमाणें पितळी भांडी promote करीत आहात , हें खरोखरच चांगलं आहें. पण कृपया ही भांडी कल्हई लावल्या शिवाय वापरू नयेत हे ही प्रेक्षकांना माहीत असावं. हल्ली कल्हई लावणारे लोक दुर्मिळ झाल्यानें आम्ही आमच्या घरी पितळी भांडी वापरणं बंद केलंय ... 🙏
@kusumrasal89833 жыл бұрын
विषनुजी डाळ गंडरी ची रेसिपी पण दाखवा एकदा तरी डाळ वांगेची रेसिपी पण खूप छान वाटली धन्यवाद
@kaumudi47763 жыл бұрын
विष्णूजी तुमच्या स्वयंपाकातील भांड्यावर माझे फार प्रेम आहे बघा...☺️☺️ प्रचंड आवडतात😀😀
@Vishnumanohar_13 жыл бұрын
Thanks kaumudiiii
@gokhalearchit3 жыл бұрын
Vishnujina prashna asa ahe dal wanga banawnyasathi fakta hirwi wangich ghyawi lagtat ka ? Choti bharli wangi kinwa mothi bhartachi wangi pan chaltil ka ?
@bapujoshi2 жыл бұрын
उत्तम ! आवडलं खूप ! अन्नदाता विष्णु सुखी भव ! त्यांचे सुख वृद्धिंगत होवो ! पितळी भांडी कल्हई करणं आता पूर्वी इतकं सहज सोप राहिलं आहे का?
@seemabhagwat63903 жыл бұрын
दादा खुप छान दाळवांग मला खूप आवडली रेसिपी मी नेहमी करते पण तुमच्या सारख नाही आता करून बघणार
@jhdandge98713 жыл бұрын
छान झालं दाळ वांग. मात्र आमच्याकडे दाळ वांग एकत्र शिजवुन बनवतात.आता या पद्धतीने नक्की करणार.रेसिपू आवडली छान झाली.धन्यवाद !🌷🙏🌷
@Vishnumanohar_13 жыл бұрын
Itheee pan tasachhh kelayyy fakta disaylaaa thodi wangii ghatliyet
@mandarrane44403 жыл бұрын
Woww. Thanks a lot for this recipe Vishnu ji!! Really enjoy such recipes which r useful in day to day cooking!
@Vishnumanohar_13 жыл бұрын
Thanks ji
@manasimoghe87553 жыл бұрын
सर ,, डार वांग बघितल्यावर गरम गरम भात आठवला । खूप भारी लागत ,डाळ वांग आणि भात । मी जरा वेगळ्या पद्धतीने करते । पण आता अस करून बघणार । हे जरा जास्त मसाले दार आहे । हाही प्रकार खूप आवडेल मला । डाळ वांग नव्हे डार वांग ।।