Рет қаралды 13,772
#मटकीभेळ #भेळ #स्ट्रीटफूड #matakibhel #bhel #leena'ssugrankatta #leenajoshi
मटकी भेळ
मोड आलेली मटकी २५० ग्रॅम
तेल २ चमचे
हिंग पाव चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कांदा १
टोमॅटो १
कोथिंबीर
लिंबू
कैरी
चाटची हिरवी चटणी
चिंच खजूर चटणी
फरसाण
बारीक शेव
भाजक्या पोह्यांचा चिवडा
पापडी
कुरमुरे
पातेल्यात तेल गरम करून हिंग व हळद घालावी. नंतर मटकी घालून चवीनुसार मीठ घालावे. नंतर एक वाफ आणावी. मटकी साधारण शिजली की गॅस बंद करावा.
एका पातेल्यात फरसाण चे सर्व प्रकार, मटकी, चाटची हिरवी चटणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू रस घालून सगळे नीट कालवावे. आपली मटकी भेळ तयार आहे.
दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वरील सांगितलेले सर्व साहित्यात कुरमुरे आणि चिंच खजुराची चटणी घालावी. सगळे नीट मिक्स करावे. आपली ओली मटकीची भेळ तयार आहे.
हिरवी चटणी
• 4 types of green chata...
चिंच खजुराची चटणी
• अफलातून चव असणारी खजूर...
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040