शर्यत मैत्रीपूर्ण झाली 🤩 बकासुर आणी मथुर हे दोन्ही बैल शर्यत प्रेमींच्या मनामध्ये एकाच स्थानावर आहेत 😍✌🏻👑
@Abhi_Patil_0429 Жыл бұрын
बकासुर आता ओन्ली वन
@surajkhatore1209 Жыл бұрын
Kasa takla bakasur la😅😂
@missioncricketkiduniyakikh2741 Жыл бұрын
@@surajkhatore1209 ksa takla mathur la 😂😂😂
@omkarvaje1854 Жыл бұрын
गावरान नी भिडला ❤
@NRR344 Жыл бұрын
हरून पण चर्चा कोणाची ,तोच खरा किंग ,,बकासुर🐂🐂🐂
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
पब्लिक किंग मथुर & बकासुर 🔥🤩
@MrHome-bn7il Жыл бұрын
@@SAMEERPATILVLOGबकासुर महाराष्ट्राचा काळीज आहे .🙏
@v.m8632 Жыл бұрын
राहुल भाई मथुर चा नाद नाय पण बकासुर पण बापचं आहे आणि महाराष्ट्र सगळा प्रेम करतो त्याच्या वरती.एकटा वाघ गाडी वढतोय open च्या मैदानात येउद्या एकदा एका गटात-सेमीत मग समजेल खरा वाघ.राहुल भाई ला पण माहीत आहे open ला काय खेळ असतो ते. बिनजोड ला आजून नवीन आहे बकासुर. पण पुन्हा एकदा होईल तेव्हा बगू खरा वाघ
@sourabhjagadale3951 Жыл бұрын
बकासुर चा जोडीदार पळाला असता तर राहुल भाई लय दारू पिला असता पायरा चांगला नव्हता नाहीतर माज मोडला असता बकासुर ने किंग फक्त पुण्याचा बकासुरच बस ❤
अड्डा जरी मथुर मेहबूब जिंकला असेल पण अख्या महाराष्ट्राचं मन मात्र बकासुर बैलानेच जिंकलं❤...😊
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
बकासुर आणी मथुर या दोन्ही बैलांनी शर्यत प्रेमींच्या मनावर राज्य केलं आहे 🤩
@sahilkhandare4340 Жыл бұрын
Khar aahe bhava
@rameshpimparkar8190 Жыл бұрын
Ha
@santoshzakarde6243 Жыл бұрын
मतुर रच जिकणार ❤❤
@RohitPatil-lp1vz Жыл бұрын
Bhau man jinkin kay nahi hot
@Hanumanvideo12 Жыл бұрын
रोज पळून एक नंबर करणारा महाराष्ट्राचा लाडका वाघ बकासुर आहे ....👑💥💯 एकदा हारला म्हणून काही फरक नाही पडत ...३ फेरे पळून सगळ्यांना ठोकणारा एकच बादशाह आहे..... बकासुर.. 💥💯👑
@Shivaphad2611 Жыл бұрын
मी इतके दिवस मथूर चा लै मोठा दिवाना होतो पणं आता बकासुर ला पाहिले तेव्हा पासुन बकासुर मनात बसला राव ❤️ विषय आहे का घाटावरचा नादच नाही करायचा 🏋️🔥❤️ बकासुर always king 🔥
@suyoggunjal2411 Жыл бұрын
😂😂😂😂 पण बाप तो बाप रहेगा मथुर1001❤❤
@Nothing36861Ай бұрын
@@suyoggunjal2411Baap bip sagl Ghari Ithe ekch 👑 KING ONLY BAKASUR 👑👑
@GokulGaikwad-s5v9 ай бұрын
मग बकासुर आणि मोठा सोन्या नि कशी जिरवली होती... किंग इस किंग बकासुर... ♥️♥️♥️
@hemantpawar1608 Жыл бұрын
बकासुर न एकट्याने गाडी ओढली. बैल दुसरा असता गडी झाली असती मथुर महबुच कायमची सारखी जोडी आहे दोन्ही बैल एक जीवाने पळतात कोणी कमी पडत नाही
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
Mathur & Bakasur Public King 🔥
@sandeepkhot1597 Жыл бұрын
Mahbub gadi khecto nit baga saheb Ani kayamc...
@sk.ishwarkar1347 Жыл бұрын
Barabar bolat dad tumhi
@vikibhor3346 Жыл бұрын
शेठ बकासुर एकटाच जोर लावतोय जोड़ बरोबर नाही भेटली ... 💪💪💪
@umajipatole5176 Жыл бұрын
ज्याची चर्चा ज्यास्त तोच खरा विनर .....
@phadatareharidas Жыл бұрын
🔥🔥Bakasur❤❤ king is always king👑
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
Both king Mathur & Bakasur 🤩🔥
@jitendravishvkama90589 ай бұрын
अकेला बकासुर ही काफी है 🎉❤ Only Brand Is Brand Bakasur💪👑💯
@saurabhpansare6258 Жыл бұрын
सोन्या आणि बकासुर पाहिजे होता मग महाराष्ट्र किंग कोण आहे ते समजले असते🔥🌄
@rahulbachhhav9575 Жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ
@madhurmungase798 Жыл бұрын
महाराष्ट्राचा स्पीड किंग बकासुर कधी कमी पडला नाय आणि पडणार पण नाय. एक गोष्ट लक्षात ठेवा मथुर पेक्षा मेहबूब कायम पुढं असतो, उगाच आपलं हवेत जाऊ नका सत्य हे सत्यच असत महेबूब 🔥👌🏻
@nitinchorghe9487 Жыл бұрын
ऐकदम बरोबर बोललात भाऊ
@dipakwagh6061 Жыл бұрын
मधुर पेक्षा महबूब जास्त पळतो
@umajipatole5176 Жыл бұрын
हे सत्य आहे .आणि ते तुम्ही अगदी बरोबर हेरल आहे .....
@ajinkyadevkar3350 Жыл бұрын
Kharaa ahem mehboob odhto mathur la
@PROGAMER-zw2vc Жыл бұрын
किंग रायगड चा टायगर 🔥महबूब🔥 (नौपाडा पनवेल)
@ganeshpawar2497 Жыл бұрын
सगळ्या महाराष्ट्रला माहिती आहे बैलगाडा हा पुणे जिल्ह्याचा खानदाणी नाद आहे बकासुर सगळ्यांचा बाप आहे थोडी कळ काढ चांगला बैल असला असता ना सोन्या नाय तर अजून दुसरं कोणी तर बैलगाडा आमचा खानदानी खेळ का आहे दाखवलं असत 🙏💯 opn ला समजलं बिंनजोड ला एकदा नाय दहा वेळ समजेल wait and watch एका जत्रेने देव म्हातारा होत नाय
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
हो ना काही पण बोलत आहेत ते
@vivekchavan7839 Жыл бұрын
बकासुर ची गाडी लेट सुटली....तरी पण एकटाच गाडी ओढतोय बकासुर...❤️
@Kshatriya_Manya96k Жыл бұрын
त्या बकासुर सोबत चा बैल हलका पडला, नाहीतर निकाल वेगळा असता गावरान वादळ आहे ते, मनापासून अगदी ❤ कौतुक बकासुर चे ❤
@vishalpate586210 ай бұрын
भाऊ बकासुर हरला म्हणून सोबत चा नंदीला नाव ठेवु नको बाकी काही नाही मला je वाटल ते बोललो ❤❤❤
@SAMEERPATILVLOG10 ай бұрын
👌🏻👍
@sunilghadage5487 Жыл бұрын
बकासुरचा जोडीदार मला वाटतय जरा कमी पडला. मथुरची गाडी चांगली पळाली, मथुरच अभिनंदन ✌️
@balkrishnapatil7919 Жыл бұрын
दादा बकासुर सोबत पळालेल्या बैलाच्या पायाला जखम झाली होती आणि मध्येच कोणीतरी त्याची वेसण ओढली आहे
@officialkhushal_183 Жыл бұрын
Love you....बकासुर king is always king ❤ एकटाच कायम वजनात
@manojpatil2440 Жыл бұрын
बकासुर अजून लहान आहे पण कीर्ती महान आहे भविष्यात बकासुर नकी पळेल
@avinashkhankal9166 Жыл бұрын
M kay kami palala ka bakasur odhat aanlay ki tyala par
@BapuMahadik-by5tr Жыл бұрын
हारके भी बकासुर जाता...🔥🔥🔥
@vishalranjane6674 Жыл бұрын
बकसुर मोठा सोन्या विरुद्ध मथुर आणि मेहबुब यांची परत शर्यत झाली पाहिजे
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
एक दिवस नक्की होणार 🤩✌🏻
@pradipgondhali9764 Жыл бұрын
हा त्यांना जोड़ नाय बरोबर घेता आला दूसरा बैल पब्लिक ला घाबरला
@satynarayannalegavakar7404 Жыл бұрын
@@pradipgondhali9764 बराबर
@swapnilmane2804 Жыл бұрын
बकासुर वाघ एकटा पळाला असता तर दोन छकडीच्या पुढं अंतर टाकलं असतं... बैलगाडी क्षेत्रातला सचिन टेंन्डूलकर आहे बकासुर..,मुर्ती लहान पण कीर्ती महान..कमी वयात कमी वेळात अखंड भारतात नाव मिळवलंय वाघाने..
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
घाटावर या स्वागत आहे मथुर❤
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
धन्यवाद ❤😊
@sc.creation9257 Жыл бұрын
बकासुर बाप आहे वाघ एकटा गाडी ओढत होता....✌️⚡
@tanajimadane4896 Жыл бұрын
सगळ्याचा बाप बकासुर आहे
@agriking5083 Жыл бұрын
बकासुर is original king bcz kiti ओढ़तो आहे तो बघा किती ताकत आहे my king only bakasur 💯💯
@ashishnilakh4880 Жыл бұрын
बकासुर ला शेजारचा बैल चांगला असता तर पाटी बकासुर ने च मारली असती फकड्या एकटा ओढतोय जुकात नाद नाही त्याचा 🎉किंग आहे ❤❤
@prashantghenand6368 Жыл бұрын
पुढच्या वेळी बकासुर चा जोडीदार बदलल्यावर सांगून जिंकेल बकासुर
@hjagtap7345 Жыл бұрын
हार कर जितने वालेको बाजीगर कहते हैं तरी पण बकासुरचीच होणार चर्चा हिंद केसरी बकासुर
@deepaksonawane1182 Жыл бұрын
गर्दी खुप जास्त होती बाहेरच्या बैलाला पळतात आलं नाही पुन्हा एकदा शर्यत झाली पाहिजे ❤❤❤
@PrakashGore-v7h3 ай бұрын
बकासुर मथुरेचे फॅन लाईक करतील❤❤💯💪
@pradeeppawar1505 Жыл бұрын
Bakasur Ani Sonya always Shryat King 👑 only Bakasur Premi ❤️💓
@siddhshirke9172 Жыл бұрын
रुस्तम ए हिंद केसरी गाजवली बकासुर ने...मुंबई ला पब्लिक बैलांना पाहिजे तस पळून देत नाही....गरज नसताना मध्ये मध्ये येतात ...पब्लिक ने बैलांना पाळताना सपोर्ट केला पाहिजे पण त्यांना पळताना त्रास होईल आस नाही वागल पाहिजे.... बकासुर पण बकासुरच आहेत...आखे महाराष्ट्राचे छकडे गार केलेत...भले भले बैल आले नी हारून गेले...बकासुर डबल टॉप मध्ये चालू होता...घेऊन गेला थार 👌👍खुप छान वाटली शर्यत बघुण...म्हैब्या बैल चा पण मस्त जोड आहेत त्याला.... तसेच मथुर मेहबूब पण छान पळतात👌👌...पण रुस्तम ए हिंडकेसरी चा मैदान खुप मोठा होता....तेवढा मैदान तोडायला त्यान्ला जमलं नाही बॅड लक...नाहीतर आजून शर्यत भारी झाली असती... बकासुर 👌👌
अख्खा महाराष्ट्र बकासुर ला च किंग मानतो मानत राहील❤
@shekharghadge8360 Жыл бұрын
ऐगदा बकासूर आणि मेहबूब आणि मतूर बर दूसरा बैल घ्या मग समजेल कि खरा विणर कोण
@mangeshlatake2948 Жыл бұрын
बरोबर
@SanjanaSathe-mr3gk Жыл бұрын
खरा विजयी महाराष्ट्राचा लाडका बकासुर ❤️🔥
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
बकासुर...मथुर...❤
@nileshkakade635 Жыл бұрын
खरा विजय बकासुर चा झालाय बकासुर चा जोडीदार कमी पडला नाही तर तुम्हाला पण माहीत आहे कोण जिंकल असतं ओन्ली बकासुर
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
Both king mathur & bakasur 🤩✌🏻
@sanketghare3064 Жыл бұрын
Mathur jinkala ahe t
@maheshbhandari7873 Жыл бұрын
Jodidar changla dhodhacha kam lokancha nay bhava
@tusharsurashe6594 Жыл бұрын
मेहबूब चे मालक बोलले का कधी असे दिपक शेठ पाटील किंग आहे असं त्याला बोलतात खरा गाडामालक
@NRR344 Жыл бұрын
खरा king तर मेहबूब आहे
@suyogpimparkar04 Жыл бұрын
रुस्तम ए हिंद - महिब्या आणि बकासुर.👑
@MrHome-bn7il Жыл бұрын
पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे चालु मध्ये बकासुर येवढं speed कोणालाच न्हाई ना मथूर,ना मेहबूब अजून पर्यंत गाडी बांधून ठेवायला लागते त्याच्यावर 🔥 लक्षा नंतर मी दुसरा असा बैल बघितला नाही ज्याला एव्हढा स्पीड आहे .गावठी महाराष्ट्राची शान
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
मथुर पब्लिक किंग आणी बकासुर स्पीड किंग 🔥👍
@bhagyeshdabre3315 Жыл бұрын
खूप माज आणि गर्व आहे ह्या पोरांना... जिंकल्यावर आनंद आणि जल्लोष करावा एवढा माज करणं बरं नव्हे...
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
हो ना मैत्रीपूर्ण लढत होती तर एवढा ऊतमात करुन काय मिळवलं
@महाराष्ट्र-न4ङ Жыл бұрын
जो जिता वही सिकंदर आहे पण बकासुर नी सगळ्यांची मन जिंकली
@rahulbachhhav9575 Жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@satyawandatkhile3909 Жыл бұрын
बकासूर च्या बाजूने गर्दी केली मथुर सारखा बकासुर पण काय कर्मी नाही हार जीत होत आसते भाई धन्यवाद.
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
मथुर बकासुर किंग 🔥👍
@anilmahadik2642 Жыл бұрын
बकासुर खतरनाक आहे
@ganeshsable9834 Жыл бұрын
एकट्याने खेचलीय गाडी ...फक्त बकासूर🔥🔥
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
स्पीड किंग 🔥✌🏻
@angadmali6116 Жыл бұрын
पब्लिकची आडचन झाली बकासुरला , महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sudhirjadhav2540 Жыл бұрын
बकासुर पण एकच नंबर आहे
@mangeshchoudhari8658 Жыл бұрын
बकासुर ला साथ मिळाली नाही नाहीतर मथुर काय मथुरचा बाप जरी आलाना तरी हरवू शकत नाय.
@ranjeetchavan1700 Жыл бұрын
Ghari komabadi tari aahe ka tujya ,bailancha baap kadhatos, 2ni hi king aahet,tu fakt laykit Raha
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
हे बघ मित्रा आपण शर्यत प्रेमी आहोत ❤ आपल्याला असं बोलण शोभत नाही
@ranjeetchavan1700 Жыл бұрын
@@SAMEERPATILVLOG Sameer bhau aashich lok bailgadi sharyat badnaam karataat, hya chya ghari komabadi sudha nasel pan you tube var akkal paajalanaar
@PrakashGore-v7h3 ай бұрын
बकासुर फॅन लाईक करा❤❤💪💯
@vaibhavkhemnar3237 Жыл бұрын
बाप आहे तो बापच राहनार कींग मथूर
@ajitjadhav1523 Жыл бұрын
बकासुर सगळ्यांचा बाप हाय....... Thar king 👑 करल काय नाद परत .........🔥🔥🤟💯🚩
@abhijeetjagtap3680 Жыл бұрын
महेबुब आहे खरा विजेता मतुर च्या पुढे आहे
@akshaykadam7455 Жыл бұрын
बकासुर 👌 🔥♥😍
@yogeshshelar653 Жыл бұрын
काय कामाचा आहे मथुर 😅😅😅
@RohanIshte-dy3zg Жыл бұрын
👑Bakasur is king 👑
@sandipmeher9751 Жыл бұрын
Bakasur is always king 👑👑👑
@roshandigrase6300 Жыл бұрын
महाराष्ट्र चा किंग बकासुर 👑 भावा
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
बकासुर...मथुर...❤
@PatilPPP Жыл бұрын
Bakasur lovers ❤
@manishjoshi5979 Жыл бұрын
मथुर जिंकला तरी कमेन्ट मध्ये फक्त बापाची चर्चा आहे बकसुर😎
@ajitkawlenicedhwla8280 Жыл бұрын
कालच्या शर्यतीत मला वाटते मथुर पेक्षा महिबूब जास्त पळाला आणि बकासुर ला जोड सोन्या 5050 पायजे होता मग top fight बगायला भेटली असती असो हार जीत तर होते best of luck both of you
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
मथुर...मेहबूब...सोन्या...बकासुर...❤
@vaibhavkadam4688 Жыл бұрын
बकासुर 👑 king
@krishnasalunkhe8441 Жыл бұрын
मथुर चांगला पळाला पन एकदिवस बकासुरच गाडी मारणार मथुर मेहबूब ची
@riteshgovardhane3724 Жыл бұрын
Mathur ani Mehabub Vs Sonya Ani Bakasur sharyat lavkarach honar 🎉
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
Ek divas nakki honar 🤩
@pravinutekar1770 Жыл бұрын
विडिओ मध्ये बघितल्यावर असे दिसते की बकासुर च्या जोडीचा बैल थोडा कमी पडला कारण बकासुर जोडीच्या बैलाला खूप खेचायचा प्रयत्न करत होता पण जोडीदार काही पुढे येत नव्हता आणि या मुळेच हा निर्णय मथुर च्या बाजूने लागला. पण एक मात्र खरे आहे मथुर अणि बकासुर हे दोन्ही टॉप चे बैल आहेत.
@deepakmali9000 Жыл бұрын
बकासुर पन किंग आनि महबूब मथुर पन किंग ahe👑👑
@millind_sharyatshaukin Жыл бұрын
नादाच्या गोष्टी खपऊ नका मुंबई मध्ये बिंजोडाचा तोच बादशहा जो चारही खांदी पाळतो आणि दोन्ही साईड ने खेळायची तयारी ठेवतो मुंबई का king कौन? #_सोनारपाड्याचा_सोन्या!❤️
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
मुलाखत येतंय 2 दिवसात चॅनल सबसक्रायब करून ठेवा 🤩
@somnathchaudhari1792 Жыл бұрын
कुस्ती ओपन गटात झाली.. 60किलो विरुद्ध 100किलो.. कसे शक्य आहे.. हरणारा हरुद्या पण जिंकणार्याला घाम फुठला.. शेवटी बकासुर किंग... बकासुर फॅन लाईक करतील
@sudarshanparswale1934 Жыл бұрын
बकासुर ची कोनती पण शर्यत पाहा मंग बोला काउण की तो पाहिली शर्यत हारतो मंग करतो गेंम तर आत्ता जेवड्या उड्या मरायच्या आहे तेवढ्या बरा मंग करु गेंम 💪💪🥳
@rupeshmune5543 Жыл бұрын
बक्कासुर ने मन जिंकलं 🔥❤️🔥
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
नक्कीच...✌🏻
@NikhilPatil-xt5iw Жыл бұрын
लावा ताकद बकासुर ❤️🔥
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
बकासुर...मथुर...❤
@mangeshlatake2948 Жыл бұрын
बकासुर किंग ❤
@MayurJagatap Жыл бұрын
Only bakasur lover ❤️🔥💯❤
@swapnilchavan2825 Жыл бұрын
बकासुर ल म्हणावी तशी साथ नाही भेटली म्हणून आज तुमचा जलोष आहे बकासुर जरी हरला आसला तरी लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतले आहे❤
@Indian_3236 Жыл бұрын
आरे तो हिंदी केसरी आहे एक बीनजोड नाय ठरवु शकत त्याच करतुत्व सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बकासुर काय ए ते वाइट या गोष्ठी नाही वाटत की तो हारला तर याच वाटत त्याला पैरा चुकीचा भेटला असो आता वट बगायची पुढच्या शर्यतीची पण घाटावर 3 फेरे पळुन मुंबई चा बादशाह मथुरा आणि महाराष्ट्राचा बादशाह हिंद केसरी बकासुर मथुर जिंकल्या बद्दल स्वागत
@rahulbachhhav9575 Жыл бұрын
सर्वाचा बाप फक्त किंग बकासुर
@TrrrrrrOpppppo Жыл бұрын
Harkar jitane wale ko bajigar bakasur ❤️❤️❤️💐💐💐
@prajwalchatur2281 Жыл бұрын
शेठ बकासुर ला जोडीदार चांगला असता तर नक्कीच जिंकला असता
@rohinibendal515 Жыл бұрын
Rahul dada Harun pan only Bakasur win ani king🧿💯🥇🏆🙏🏻♥️🧬📸🏆❤❤❤❤
@umeshhajare149 Жыл бұрын
King 👑 Of ,,Bakasur
@omkarbankar5653 Жыл бұрын
बकासुर king aahe to ghatavar 3 fere pn palto aani 1 no karto aaj pn तोच win aahe पब्लिक cha bail kami padla mhanun public lamb ubhi karyla havi hoti
@nileshkadam4969 Жыл бұрын
बकासुर नावाची चर्चा च आहे र 🚩❤️👑
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
गावठी आहे ना तो
@एकप्रवासमैत्रीचा Жыл бұрын
बकासुर ल चांगला जोड... नव्हता.. हेच सत्य आहे. नाहीतर येवढं शक्य नाही. बकासुर ल हरवणे.
@riteshkudalkar29 Жыл бұрын
पुन्हा एकदा शर्यत झाली पाहिजे .
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
लवकरच....
@shivajigiri3785 Жыл бұрын
बकासुर एकटा गाडी ओढतोय जोडीदार कमी होता
@sunnykshetty4927 Жыл бұрын
मथूर जितला अभिनंदन राहुल भाई ❤️ पण आमचा बकासुर मावळ मुळशी चा वाघ आहे बकासुर ला जोड दुसरा असता तर कालच चित्र वेगळं असत
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
मथुर...बकासुर...❤
@SoamanhaJadava-mt4jl Жыл бұрын
भकासुर आणी मोठा सोन्या 5050 आणी मथुर मेहबूब यांच्या त आणखीन शर्यत झाली पाहिजेल
@sagarjadhav2920 Жыл бұрын
Hore bhava
@vishalkarle614 Жыл бұрын
केली ती हवा झाली ती दहशत❤❤💯💯💯💯💯✌
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
बैलगाडा शर्यत 🔥✌🏻
@nileshbhor6459 Жыл бұрын
मथुर मेहबूब किंग आहेच पण बकासुर जो लढला त्याला तोड नाही. बेभान बेफाम पळतंय राव. जोड कमजोर पडला आज. बादल पण चांगला आहे पण आज थोडा कच्चा पडला. जिंकले किंवा हरले या पेक्षा शर्यत जिंकली.
@pramodlende5727 Жыл бұрын
Bakasur bakasur bakasur bakasur aani fakt bakasur the king
@maheshmankar2285 Жыл бұрын
जोड चांगला असता तर बकासुर मथूर चा बाप होता
@IrfanBhaldar-fp9st Жыл бұрын
Badal bail chi yasan odhleli ahe public ne Ani tyamule bailala laglele ahe payala jod kmi nahi pdla tr public ne jhk marlya evde jvl bailanchya ubhe rahaych ast hoy bekar niyojan rav badal ek no cha bail ahe wait and watch kalel tumhala 👑💯
@jayeshthakare4322 Жыл бұрын
कोणी किती काही म्हणा पण मेहबूब किंग आहे. त्याच कोणी जास्त नाव नाही काढत.कारण साथीदार पण खूप महत्त्वाचा असतो . खरी गाडी मेहबूब ने ओढली आहे.❤
@ajinkyadevkar3350 Жыл бұрын
Mathur la odhit anla dhagya var mehboob ne
@akashgondil8591 Жыл бұрын
बकासुर सेम आलाय साथ नाय मिळाली किती वडायच अजुन
@vijayshelke3499 Жыл бұрын
बकासुर शर्यत हरला पण मन जिंकला.. भारी पळाला नाद खुळा 👌👌
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
स्पीड किंग बकासुर 🤩👍
@maheshzunzarrao8733 Жыл бұрын
दोघं बैल बहादुर आहेत यात काही शंका नाही ,पण. बकासुर एकटा गाडी जोरात पुढे नेत होता जोडीच्या बैलाचा प्रतिसाद नाही मिळाला
@nadekachabailgadasharyat4209 Жыл бұрын
मथुर मेहबूब वाले दम असेल तर घाटात शर्यत करा बकासुर आणि महिब्या बर
@jaymali9314 Жыл бұрын
Bakasur khara king ahe king of Maharashtra only bakasur
@exploretheworld821 Жыл бұрын
बकासुर बैल खूपच भारी आहे.पण मूर्ती लहान आहे.त्यामुळे थोडा फरक पडतो.अंतर कापायला ज्यास्त पळावे लागते त्याला.