माझ्या मते हे गाणं गुरु ठाकूर यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर कलाकृती निर्माण झाली आहे, यात परमेश्वराप्रति असलेला खर्या भक्तांच्या मनातील भाव व ओढ प्रत्यक्ष डोळ्यांसमोर चितारला आहे तरी माझ्या आयुष्यात हे गाणं मला पंढरपुरची ओढ लावणारं आहे
@arjunramagir87952 жыл бұрын
हे गाणं ऐकताना डोळ्यात का पाणी येतं मन आणि हृदय भरून येतं किती मोठं दुःख असलेलं या गाण्यामुळे मी विसरून जातो आणि शेवटी एक गोष्ट लक्षात राहते सत्य ते सत्यच आहे बाकी सगळं एकदम चूक आहे मला या गाण्यामुळे नवा जोश नवी ताकद नवीन सगळे या गाण्यामुळे होतं हे कोणाला विश्वास वाटणार नाही पण हे अतिशय खरं आहे खरं आहे खरं आहे धन्यवाद
हे गाणं परत परत ऐकत रहावस वाटत, गाणं ऐकून मन दाटून येते. डोळ्यातून अश्रु येतात. गाणं ज्यांनी तयार केले, ज्यांनी म्हटले त्यांना कोटी कोटी प्रणाम करते
@ritajadhav45402 жыл бұрын
प्रत्यक्ष विठ्ठलाला हे गाणे ऐकण्यासाठी धरतीवर याव लागल असेल एवढं सुंदर गाणं आहे एवढे सुंदर भक्ती गीत आहे एवढा सुंदर आवाज परमेश्वराने अजय गोगावले जींना दिलेला आहे त्यांना शतआयुष्य लाभो
@dhanashreemarathe04 жыл бұрын
खूप सुंदर.. त्यांची भक्ती बघून गळा कधी जड होतो आणि डोळ्यात कधी पाणी येतं कळत नाही
@vashalistar36514 жыл бұрын
ho kharach ,
@manjushamone79103 жыл бұрын
हे गाणं ऐकताना वेगळ्याच सुंदर संत मय विश्वात गेल्या सारखे वाटते. अप्रतिम 🙏
@SDL26082 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGmxaaF_rsuEb6c 🚩🚩🚩🚩
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND Жыл бұрын
जय श्री राम हर हर महादेव वंदे मातर नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् जय माँ भरती 🕉️🚩
@vaibhavk0083 жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी येतय हा सोहळा बघून . वारकरी बघून. पायावर डोक ठेवावे वाटत आहे सर्व वारकरी मंडळी च्या.
@sriharidevale30368 ай бұрын
ನಾನು ಕರ್ನಾಟಕ. ಈ ಹಾಡು ಕೇಳಿ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಸಲ ಅತ್ತಿದ್ದೇನೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಾ.❤
@sagarhallad77494 ай бұрын
Same here bro.
@pradnyabartakke60983 жыл бұрын
अजय अतुल तुमची गाणी खूप खूप छान आहेत महाराष्ट्राला दोन हिरे मिळाले आहे ते तुम्ही माझे माहेर पंढरी हे गाणे गावे ❤️
@SDL26082 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGmxaaF_rsuEb6c 🚩🚩🚩
@vinodvasanthareshwar60454 жыл бұрын
माऊली चे गाणे ऐकताना आणि पाहताना माझ्या डोळ्यातून अश्रू येतात आणि मग मला एकदम गहिवरून येऊन माझ्या अंगावर काटा उभा राहतो आणि शहारे येतात कय कारण असेल बर?
@anitasawantmoresawantmore83654 жыл бұрын
.आत्मा जुडतो आणि पवित्र भाव डोळ्या वाटे ओसंडू लागतात .ना कोणता तर्क ना कसली भिती... केवळ तल्लीनता
@stutinakhate12094 жыл бұрын
Oi do
@rakeshpatil9724 жыл бұрын
nuste jai shri hari mahatlyawar vithoba samor disto aapan he gana purna aikl mahanje tumhala vithoba maharajanni aashirwad dila.angala kata futne mahanje aapli talinta talmal va tyachi anubhuti aatmyla hone mahanje sharirala kata futne
@rajendradeshmukh52913 жыл бұрын
Mauli
@brijeshbankar64743 жыл бұрын
Dada Wari la jaun ya Corona Samaplywar ...
@aakashtembe89723 жыл бұрын
माऊलींचे गीत ऐकून डोळ्यात अचानक अश्रू येतात
@marutiburli62312 жыл бұрын
ಠ
@SDL26082 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGmxaaF_rsuEb6c 🚩🚩🚩
@SHUBHAM_blocker Жыл бұрын
@@marutiburli6231 more
@BHAGWANGAIKWAD-rx7fk Жыл бұрын
@@SHUBHAM_blocker Xxxbf
@dynamicd64663 жыл бұрын
That white caped man with empty pockets walking on the road with bare foot dancing with joy is 1000times more richer than the one who drives Lamborghini or buggati
@rajuvaddepalli11223 жыл бұрын
महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान नाही गर्व आहे
@chandrakantyadav69036 ай бұрын
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भीमची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आसगा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातूनी साद येथे तुझी धावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळा पाहती वाट त्या राऊळा आज हरपलं देहभान जीव झाला खुळा बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आसगा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली चालला गजर झालो अधीर लागली नजर कळसाला पंचप्राण हे सल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखील कळस होईल तुळस धवितो चंद्रभागेसी समिपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुखदर्शन व्हावे आता तू सकळजणांचा त्राता घे कुशीत गा माउली तुझ्या पायरी ठेवितो माथा बोला पुंडलिका हरी विठ्ठल धन्यवाद
@jyotinaik30624 жыл бұрын
I have no words to express my emotions.. This song takes me in trance n tears in my eyes every time I listen to this song...Many blessings to Ajay Atul for such lovely composition ..n..thanks to Ritesh Deshmukh..
@nareshdas4822 жыл бұрын
Mi bengali boy tari pan ha gaan ayekun asha feeling hote ki mnat asllela pap punnyt parivartan jhalya sarkha feel hote Jay mauli Jay bitturaya ❤❤❤❤💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@pratibhatawri31584 жыл бұрын
हे देवा माझा तुला प्रणाम.......800 वर्षाच्या वरस्यला पुढेही चालू दे ........ह्या जगाला वचाव देवा.......🙏🙏🙏🙏
@scccc5264 жыл бұрын
तुम्ही निसर्ग वाचवा देव तुम्हाला वाचवेल
@bhimrajvalekar4963 жыл бұрын
Nice
@SDL26082 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGmxaaF_rsuEb6c 🚩🚩🚩
@yogeshnashte8697 Жыл бұрын
खरच पांडुरंगाचे कोणते पण गाणे आयकुन डे डोळे भरून येतात❤
@lalitn27924 жыл бұрын
हा वर्ष सर्वाना आठवण राहिल विट्ठल माउली ची यात्रा नाही जाली पुलच्या वेळेस तर नक्की होणार है माउली चा आशीर्वाद आहे
@शेतीकरीविश्व3 жыл бұрын
1वर्षे झाले .दुर्दैवाने हेही वर्षे आसेच गेले राजकारणामुळे नाहीतर वारी सोडली तर सगळे चालु आहे.
@jaywantjadhav61862 жыл бұрын
गीत एकताना वाटते की आपण मनाने पढरपुरलाच चालत आहे............................
@arta8211 Жыл бұрын
Ajay Atul u have done great job ! Really divine
@santoshpatil38145 жыл бұрын
Ajay Atul perfect masterpiece 👌👌 हरी विठ्ठल🙏
@rachapallynaresh41482 жыл бұрын
This song is enough to prove that god exists and is the supremo
@vishakhabhandarkar1908 Жыл бұрын
Seriously this songs make my eye wet it's really goose bumps ..... Ajay Atul has god gift that murdunga gives feel and voice is omg Vitthal vithal no words 🙏
@nupatil25735 ай бұрын
माऊली चे पंढरपूर ला दर्शन घेतले त्यावेळी डोळे भरून आले होते
@Whatever_itz_Worth4 жыл бұрын
Heartfelt.. to see people’s passion and faith in Divine Vitthal Lord.. please bless us all
@vishalrevalkar44994 жыл бұрын
Sebastian is my one of the best television show and karan naina my favorite actor l like it swabhiman serial l like very very very much thanks
@vishalrevalkar44994 жыл бұрын
Sebastian is my one of the best television show and karan naina my favorite actor l like it swabhiman serial l like very very very much thanks
@ganeshsahare22704 жыл бұрын
Mahuli mahuli rup tuze
@madhuriadsul4788 Жыл бұрын
@@vishalrevalkar4499 /*
@madhuriadsul4788 Жыл бұрын
@@vishalrevalkar4499 .
@gajananshreepad78893 жыл бұрын
I always gets goosebumps whenever i listen this ...
@SDL26082 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGmxaaF_rsuEb6c 🚩🚩🚩
@swatimoota99886 жыл бұрын
Khup chan aahe mala khup aavadta ha song
@शेतीकरीविश्व3 жыл бұрын
ऑफिसल गाणे नव्हे पण एडेटिग खुप जबरदस्त केल भावा.पहिलादा पाहणार्याच्या लक्षात येत नाही.
@gishanalamdarvajkar78182 жыл бұрын
Best song no words... This music is gifted by God..to Ajay & Atul.
@daal54476 жыл бұрын
My only pray to God to bless all this wonderful devotees of his.. Seriously God bless them and they all the happines and pospertiy in life.. Vithal vithal
@ramchavan44536 жыл бұрын
माउली माउली bhaiyyaji
@treatpond86623 жыл бұрын
Vitthu Deva kadhi darshan hoil re Deva tuze .🙏🙏 😘😘😘😘
@pritikokane20143 жыл бұрын
Khup chan vatt gan eklyavar .sagl dukh palun jat
@rajashreedeodhar42953 жыл бұрын
Thanks , Ajay ,Atul ! Hya sunder ganya sathi!
@pradipbarde1974 жыл бұрын
Khup chyan....pani yet dolyat
@sudambagade90544 жыл бұрын
जय हरी विठ्ठल... राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
@sadikpatel70362 жыл бұрын
Such a beautiful Words Music Everything Connect Each Individual❤❤