हे स्वताच्या पक्षाला सुरुंग लाऊन भाजपा कडे गेले आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना निष्ठा शिकाऊ लागले
@dattarajjagadale6 ай бұрын
शेळके गद्दार 😂😂
@pavansawant7056 ай бұрын
😂😂
@pavansawant7056 ай бұрын
😂😂
@arjunpujari80756 ай бұрын
😜
@anilkadam29776 ай бұрын
फक्त शिवसेनेची मशाल❤
@santoshdhende4566 ай бұрын
फक्त मशाल येणार संजोग भाऊ वाघीरे निवडून नक्की येणार
@akshaykhot62606 ай бұрын
जिथे राहायचं तिथे निष्ठेने राहायचं होतं तर गु कशाला खाल्ला
@somnathkudale77586 ай бұрын
असते काहींना सवय
@sanjaykadam22786 ай бұрын
त्यांनी तुमचे पाहुन खाला असेल जसे तुम्ही खातात शेतात धाब्यावर धबधबा खाली हातात 🍾 दारू खाण्या साठी 🚽 हे तुमची ओळख झाली व केली आहे काय तुम्ही काय खातात 🚽
@Mr_Know_All6 ай бұрын
🤣🤣🤣
@3c-nitinbadarpatil6736 ай бұрын
सगळ्यांच्या पुंग्या टाईट झाल्यात,नेते ऐकीकडे आणि मावळची जनता ऐकीकडे...विजय विशाल आता फक्त मशाल 🔥🔥🔥🔥
@rohidasjadhav24656 ай бұрын
ओन्ली शरद पवार शरद पवार
@pghadage14676 ай бұрын
सगळेच घाबरलेत अस दिसतय कोणाचा कोणाला ताळ मेळ दिसत नाही
@KishorThorat-te1bk6 ай бұрын
खर आहे
@arjunpujari80756 ай бұрын
यांचं काय चाललंय यांचे यांनाच कळणा.😜
@sagarpatil7906 ай бұрын
फक्त मशाल मशाल मशाल मशाल मशाल फक्त उदधव ठाकरे साहेब
@mandarpatil93906 ай бұрын
फक्त धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण एकनाथ शिंदे जिंदाबाद 💪💪💪💪
@AniketGorade-uk9yz6 ай бұрын
धनुष्यातून बाण सुटला की तो थेट गुजरातला जाणार 😂😂😂😂
@KishorThorat-te1bk6 ай бұрын
@@AniketGorade-uk9yzमिंधेला धनुष्यबाण पेलला तर पाहिजे 😂😂
@damodarverekar26596 ай бұрын
@@mandarpatil9390 jara janachi nasel tar manachi tari laj lajja balag. Hi ladahi mahashtra virud gujrati asi haye baguya kon jikanto te
@prakashbabar59216 ай бұрын
Only Mashal
@s.m61006 ай бұрын
तुम्हीच निष्ठावंत आहे का पुढारी लोकं खासदार आमदार आहेत का निष्ठावंत मतदार कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहे तुमची😅
@prakashlandge2526 ай бұрын
बस कर रे बाबा
@shiv_mavala6 ай бұрын
वाघिरे येणार.. आप्पा घरी बसणार. 4 तारखेला कळणार.. अशा धमक्या ला भीक घालत नाही 😂
@katkarmadhu6 ай бұрын
विधानसभेला सगळा गोंधळ होणार हे निश्चित.
@bharatbhadale40316 ай бұрын
Mashal fix👍
@vishnupise11826 ай бұрын
मशाल
@sushiljadhav65226 ай бұрын
Mashal🎉
@nanakolse84426 ай бұрын
आमची गॅरंटी एकच विश्वास एकच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩🚩🚩
@shivajipokharkar73176 ай бұрын
अरे तू कोणाचंही वाकडं करू शकणार नाही
@शीतल-स1ण6 ай бұрын
मशाल मशाल 👌👌
@chetan40556 ай бұрын
🔥🔥🔥मशाल ❤️ तुतारी🔥🔥🔥
@narendrabane27246 ай бұрын
महायुतीलाच सुरुंग लावू या.
@prashantgaikwad32506 ай бұрын
काम करून टाकू म्हणजे तुम्ही भाईगिरी करणार का ...पाहिले बारामती ची सीट आणून दाखवा ....तिथे सुप्रिया ताई सुळे याची लागली आहे 💯
@anilgaikar38306 ай бұрын
स्वता गद्दार आणि निष्ठेच्या गप्पा मारतात. आम्ही मावळ चे मतदार दोन वेळा बारणेला मतदान करून खासदार केले. पण बारणेने गद्दारी केल्यामुळे आता बारणेला मतदान करणार नाही. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥🔥 ❗️❗️❗️❗️
@shantarambhosale32026 ай бұрын
मावळात फक्त संजोग भाऊ वाघेरे 💪💪
@parmeshwarkhandare8906 ай бұрын
बघून घेईन, दाखवून देईन अशा धमक्या दिल्याने एकवेळ चिरीमिरी घेतलेला कारकर्ता घाबरून गप्प बसेल पण स्वाभिमानी कार्यकर्ता आणि सामान्य जनता दूर जात असते. हे 4 जून नंतर कळेल.
@moshinmakandar40596 ай бұрын
अजित दादा स्वतः ला लहि मोठे समजू नका शेवटी ही जनता आहे......?
@ranjankheur97106 ай бұрын
गनिमीकावा 👍 शिवसैनिक शिवसेना मानतात. ते दोघे बाळासाहेब ठाकरे ह्यांनाचं मानतात. शिवसेना एक होणार 👍👍
@SurakhaBhujbal-d3z6 ай бұрын
आण्णा तुमचं खपलय राजकीय वजन,,,, नाद आणि तुम्ही,,,(तु) माननीय श्री शरद पवार साहेब यांचा,,,,,
@PradeepGoregaonkar-v5w6 ай бұрын
रात्री मशालीचीच गरज असते,
@satishtakalkar75786 ай бұрын
सुनील आण्णा रात्रीची मशाली ची गरज असते ❤❤
@shekhardeshpande45316 ай бұрын
म्हणजे नक्की कार्यक्रम होणार.
@HemantGondhali6 ай бұрын
या नेत्याना आपली मानस साभालता येत नाहीत, विजय वाघेरे साहेबाचा आहे,100%
@bhauk6786 ай бұрын
शेळके विष्ठा खाताना निष्ठा आठवली नाही का
@sunitapawar45546 ай бұрын
Only pawar साहेब
@shravnibhbabad6 ай бұрын
Only उद्धव साहेब ठाकरे
@samadhandeshmukh62036 ай бұрын
यांना आता निष्ठा आठवली दोन वेळा तर फुटले होते
@somnathtembekar3556 ай бұрын
आता फक्त मशाल. जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
@SahebraoMadane-kn7pj6 ай бұрын
लाइट लागले आहेत यांचे 🎉🎉🎉🎉🎉 मशाल हाती बहुमताने निवडून येण्याची क्षमता आहे 🎉🎉
@priyankarokade36036 ай бұрын
मावळच्या जनतेने ठरवल आहे, aabki बार भाजपा तडीपार, चेहरा नवा विकास हवा.
@AniketGorade-uk9yz6 ай бұрын
सर्वसामान्य जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत🎉🎉🎉🎉
@Atul_23056 ай бұрын
निष्ठेच बोलतोय शेळके 😂😂
@MAYURPARITHE6 ай бұрын
मशाल ✌️
@vikaskengale86306 ай бұрын
Only shared pwar Saheb
@jitendrachalke62396 ай бұрын
मान्य केल हरणार
@rameshpatil15746 ай бұрын
मशाल मशाल मशाल
@vikramyewale50926 ай бұрын
ज्याने पोराला पाडलं 😅त्याचाच प्रचार करायची वेळ . 😂
@vipulbhor18776 ай бұрын
डायरेक्ट धमकी
@ganeshtalape46406 ай бұрын
Only मशाल 🚩🚩🔥🔥🔥🔥
@ShrijitGawande-cv9hu6 ай бұрын
म्हणजे मशाल निवडून येणार आहे हि गोष्ट आहे
@suresharshende79346 ай бұрын
मशाल ✌️✌️🔥🔥🔥🚩🚩🚩💯💯
@yogeshkhilare89586 ай бұрын
कोण निष्ठेचा गोष्टी सांगितय बघा
@rameshwaghmare31536 ай бұрын
Mashaal 💯💯💯
@qlwlellekek6 ай бұрын
बाळा भेगडे ची काहीच योगदान नाही पक्षासाठी
@pundliksusundre99016 ай бұрын
यांना जोरात पाडा
@kishorpakhare6686 ай бұрын
मशाल मशाल मशाल मशाल
@nitinthakar65216 ай бұрын
विष्टावांत
@sandeepdhapte6 ай бұрын
Nishta...haddd re Sunya 😡
@ManeAbhi-y1v6 ай бұрын
भेगडे पोट भरायला आला आहे आमच्या मावळ मधे....आधी तो आमच्या शेतात शेन उचलायचा....😆😂
@nikhilshende87846 ай бұрын
आमच्या येथिल् नेते आतून मशाल चालवतात?
@sushant17766 ай бұрын
शेळके आणि निष्ठावान 😂😂😂
@kishorpakhare6686 ай бұрын
यांनी दुसऱ्या सोबत पक्ष बदलून गटबंधन करायचं आणि कार्यकर्त्या करून मिस्टेकची अपेक्षा ठेवायची हे कसं चालणार त्यांना बी स्वतंत्र्य आहे
@rajeshpatil33166 ай бұрын
जिथे रहायचे तिथे निष्ठेने रहायचे तर गद्दारी का केली.गद्दारीचा शेवट गद्दारीनेच होणार
@bhupendrachaturya39066 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@aaftabkhan47706 ай бұрын
Mashal
@Rushikeshpatil1016 ай бұрын
Mashal❤
@ramdaskeskar44626 ай бұрын
निष्ठा तुम्ही जपली नाही, जनता मतदानातून निष्ठा दाखवुन देईल.
@rajendrapatil98386 ай бұрын
निष्टा कोण सांगतय बघा
@shankarjadhav72166 ай бұрын
कार्यकर्ता....कार्यकर्ता... घरचं खाऊन यांना यांचे नेते दम देतात...
@jitujd45566 ай бұрын
महायुती चा मृत्य अटळ आहे असे येकांदरित दिसून येतंय....
@santoshvelaydan29046 ай бұрын
Ek no bala bhau
@kiranmhamunkar31436 ай бұрын
आपल्या मुलाला इलेक्शन मध्ये पाडले त्याचा प्रचार अजित दादा करता काय कमाल आहे धन्य अजित दादा काय वेळ आली तुमच्यावर एवढी लाचारी.
@criclive966 ай бұрын
संज्योक वाघारे बहुमताने विजयी ✅
@kiraningole68376 ай бұрын
तुमचा मुलाला जा उमेदवार ने पडलं त्याच तुम्ही प्रचार करण्याची वेळ येइल अस कधी वाटलं नव्हत
@angadvkakde53646 ай бұрын
म्हणजे गडबड सुरू आहे
@avinashtikone34386 ай бұрын
मावळातील जनता हुशार आहे बरोबर एक एकाला जागा दाखवून देणार इथे कट्टर निष्ठावन्त शिवसैनिक आहेत गद्दार नाही
@lahanuaware71406 ай бұрын
जय बजरंग बलि जय जय बजरंगबपा धन्यवाद
@vijaypingale88336 ай бұрын
जे शब्दांचे पक्के, होते मग गुरुनां दीलेला शब्द का पाळला नाही जे गुरुंना फसवतात ते मित्रांना का नाही फसवणार
@dineshpharate79316 ай бұрын
मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@arungange41856 ай бұрын
सुनील अण्णा तुमच्या तोंडून हे शब्द बरे नाही
@RajendraGaikwad-v1h6 ай бұрын
निष्ठा शब्द काय माहीत आहे का
@maheshmarne8876 ай бұрын
तुम्ही कितिबी आप्टा.....मशाल च येणार
@sahilsharma56726 ай бұрын
सुन्या लै माजलाय का
@maheshkadlag96766 ай бұрын
Masahl fix
@jaywantdesale41766 ай бұрын
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे
@bharatgiram21256 ай бұрын
शरद पवार साहेब
@user-qo4ih1li7p6 ай бұрын
वाघेरे निवडून येणार आहे मावळ मध्ये नो प्रॉब्लेम मित्रांनो 🔥
@mayurdeore41076 ай бұрын
Only pawar saheb...
@शेतकरी-ङ7श6 ай бұрын
असे होणार नाही
@samadhankemdarne70626 ай бұрын
आजीत दादा सांगतायत निष्टेने काम करा😅
@harshadkalokhe63356 ай бұрын
सूनल्या ने 10 कोटीचा बंगला बांधला तळेगाव मध्ये 👏👏👏
@sharifkarnekar57006 ай бұрын
निष्ठा आणि शब्दाचे भाषा कोणी करावी आज हास्यास्पद मुद्दा आहे
@vaibhavpurkar94386 ай бұрын
अण्णा आपण परत आमदार होत नाही, आणि सर्वात महत्वाचे तिकीट च भेटणार नाही
@babasahebraut44106 ай бұрын
Only Mashal ❤️
@shahajishinde84926 ай бұрын
काय निष्ठावंत
@avinashtikone34386 ай бұрын
मावळात मशाल चालणार फक्त
@shaileshsamel44946 ай бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
@santoshjadhav97176 ай бұрын
Mahal
@siddhivinayakenterprises94186 ай бұрын
#मशाल ❤❤❤ 🔥🔥
@NanheveerAdiwasi6 ай бұрын
मशलं
@yogeshsapkal91696 ай бұрын
नक्की गरबड करू 😂😂
@devendrahagawane30286 ай бұрын
Only uddhav thakre saheb
@RajendraGaikwad-v1h6 ай бұрын
दादा ४ जुन नंतर सगळ्यांचीच पळापळ कोण कोणाला रोखणार ?