Pandharlur सांगितलं नाही video enar वैवस्ता Keli asti दर्शनाची
@babdyavlogs Жыл бұрын
Mast zala darshan ekdum प्रसन्न 😊🫶
@adityashinde3589 Жыл бұрын
Next time sangha rav amhi tumch दर्शन gheu तेवढंच amch मन प्रसन्न
@jayrajhetkale3039 Жыл бұрын
Ho na swagat kel asat me pan pandharpur lach rahto
@santoshmanevlogs1361 Жыл бұрын
@@babdyavlogs पोलंड या देशातून व्हिडिओ बघतोय तुझा😮😮मी पण सांगोला सोलापूर चा आहे ..जॉब ला पोलंड मधे असतो
@ganeshdhere1023 Жыл бұрын
Kotun aahat tumi mi pn solapur mdun aahot
@savitagodge6852 Жыл бұрын
खूप छान रोहित बर झाल दाखवले शंका आणि प्रश्न विचारणारे खूप असतात.आणि घरंच्याचे विचार बरोबर आहे.नाही आवडत आणि बहिणी दाखवू पणं नको..बाकी काकू चा बोलणे खूप आवडते मला..त्यांना माझ्या सारखी सवय आहे काही झालं का नालायक शब्द बोलण्याची...आणि वडील पणं छान बोलले..छान शेती पणं पाणी पणं भरपूर आहे तिकडे म्हणून ऊस जास्त असतो..सर्वांना नमस्कार.. 🌹🌹❤️❤️❤️
@dynamic_lila.0122 Жыл бұрын
एवढी शेती आमच्या कड अस्ती ना राव तर आम्हाला नोकरी साठी धावपळ करायची गरज नसते पडली .....खूप मोठं रान आहे राव तुमचं.....👍🏻❤️
@sagarmore4162 Жыл бұрын
भाऊ ज्याच्याकडे नसत त्यालाच असं वाटत असते माझ्याकडे 23 एकर आहे तरी पण परवडत नाही😢
@gokulumbare7841 Жыл бұрын
भावा मी 2020 पासून vlog बगतोय पण सगळ्यात जास्त हा vlog आवडला ❤️❤️❤️❤️
@vishalchavan1591 Жыл бұрын
Mg tyan reply tari dila ka
@gokulumbare7841 Жыл бұрын
@@vishalchavan1591 ☺️ सगळ्यांना reply देणं शक्य नाही रे ❤️
@sonaliwagh8089 Жыл бұрын
Tumche vadil tr kiti chhan bolt aahe.. happy family ❤
@yadavpawar333 Жыл бұрын
Ho barobar aahe
@one1993 Жыл бұрын
खूपच छान vlog. आई बाबा ना एकत्र पाहिले. मन खुप समाधान झाले. खूप छान शेती. खूप मोठी फॅमिली. वडिलांचे कष्ट ,आईचे कष्ट, तुझे कष्ट दादा !! अभिमान वाटतो. वडिल खूप active आहेत. काम करण्याची खूप intrest आहे वडिलांना. Thank you Dada. सर्वात बेस्ट vlog हाच आहे कारण आई वडील एकत्र आहेत. हेच आमचे समाधान. तुला खूप खूप यश मिळो !! Shree Swami Samarth 🙏🙏.
@vickyawale5537 Жыл бұрын
खूप छान विडिओ केलाय👌👌 नमस्कार बाबा 🙏
@kajalsapkal6328 Жыл бұрын
असच असतो शेतकरी बाप😃किती पण आलिशान बंगल्यात नेऊन ठेवा त्यांना सुकून समाधान शेतात जाऊनच भेटत☘️
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
फादर नको म्हणत जाऊ,वडील म्हणत जा😊😊
@enjoymore07 Жыл бұрын
बरोबर
@archanatapase209 Жыл бұрын
"Baap" ha jagatla sarvat motha aadhar asto... To nasla ki ayushy bhakas hote 😑
@meenanikalje7571 Жыл бұрын
Rohit baba pan chaan ani family khoop Chan ahe 👌👌👌👌👌
@priyachandane8024 Жыл бұрын
पहिल्यांदा आई-वडील सोबत पाहिले छान वाटलं खरंच हॅपी फॅमिली
@lovemyself1561 Жыл бұрын
❤❤❤❤😅😅😅kiti bhariii.. feeling aasel na papanchi ... Ki mula chi olakh evdhi ki..photo ghetat sagle kiti tari loka...❤❤
@Maharashtrian_in_southindia Жыл бұрын
काकांला म्हणावं आम्ही खूप try करून पण sucess भेटेना .....तुमच्या मुलाला भेटलाय....बघा म्हणावं....पण काकांला भारी वाटल
@प्रभाकरखोंड-प7न Жыл бұрын
अगोदर मी तुला भालताड समजायचो भावा . गैर समज दुर झाला.वावर है तो पावर है.खरच खुप मोठ कुंटूब आहे. वडीलाना रामराम.आईला आशीर्वाद. कारण मी वयाणे .मोठा असल्याणे परभणी.
@beauty_queen_sanju2186 Жыл бұрын
Love❤️ you😘 rohit ❤️tuzi family 😘mast aahe😍😘
@rushikeshpatil9887 Жыл бұрын
1no Rohit. he b aaplacha ahe khol vavari Java. vavar hay tar power hay.
@aartinaik4918 Жыл бұрын
Khup Chan family hai 😍😍😍😍sai bless you 😍
@aforairplane Жыл бұрын
महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे 😊❤😊❤
@babdyavlogs Жыл бұрын
Nakki sanga 🫶
@jncnaik4470 Жыл бұрын
@@babdyavlogs mii
@jncnaik4470 Жыл бұрын
Mi
@always....... Жыл бұрын
Mumbai
@yogeshsadeys5056 Жыл бұрын
महाराष्ट्र परळी वैजनाथ
@sudhamatianantkar Жыл бұрын
मस्त शेती आहे तुमची,छान vlog, किती छान बोलत होते पप्पा,छान छान👌👌👌मस्त आहेत पप्पा
@SagarRajurkar-ob9dlАй бұрын
देव दर्शन करत अस्तानी देवच नाम स्मरण करा अस fathar च म्हण आहे भाऊ ❤मना भावाने दर्शन करत जावा. असे fathar चे चागले विचार आहेत .nice bhau
@gauridevkate9268 Жыл бұрын
सिंगणापुर आमच्या हिते च आहे पुडच्या वर्षी आल्यावर ya म्हणावं काकांना आमच्या घरी