आंबा भेट कलम/Mango Sapodilla Tree Grafting / Aamba Bhet Kalam

  Рет қаралды 34,462

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

🟢 कलम बांधणी प्रशिक्षण
रविवार दि.12/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔹खात्रीशीर आंबा कलमे तुम्ही प्रात्यक्षिक सहित स्वतः बांधायला शिका.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची कलम बांधणी प्रशिक्षण.
आंबा खुंटी कलम (बगल कलम) साईड ग्राफ्टिंग, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी,इस्राईल पध्दतीने कलम लागवड. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं विषयी सखोल, माहिती प्रशिक्षण.
🟠 नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन
रविवार दि.19/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔸नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, सोंड्या भुंगा व गेंड्या भुंगा नियंत्रण
🟢 स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग . येथे
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - 500 रु चहा,नाश्ता, जेवण सह
-------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क -
सुधाकर -8080470400
7039169662
निलेश - 9604410063
-------------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्ध/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
**********************
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
• गांडूळखत,सेंद्रिय शेती...
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
गांडूळ खत निर्मिती
• गांडूळखत निर्मिती प्रश...
वनौषधींची ओळख भाग - 1
• वनौषधींची ओळख ,कुडाळ म...
लिंबू रोपावर 5 जातींची कोपाईस कलमे करणे
• लिंबू रोपावर 5 जातींची...
नाराळ जातींची लागवड
• Video o
नारळ जातींची ओळख व लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
• नारळावरील रुगोज चक्राक...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
50 वर्षआंबा झाडाची छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
आंबा छाटणी व आकार बनवणे
• आंबा कलम छाटणी mango p...
आंबा छाटणी व पालवी संरक्षण
• आंबा कलम छाटणी आणि पाल...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती...
गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
• गावठी बोर फळांवर अहमदा...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
काजू खत नियोजन
• काजू लागवड भाग 2 काजू ...
सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
• सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
बुश पेपर लागवड
• बुश मिरी ची लागवड,व नि...
1 गुंठ्यात मिरी लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
आंबा खत नियोजन
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
• हापूस आंब्यामध्ये साका...
आंबा मोहोर संवर्धन
• Mango flowering prote...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
बुश पेपर लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
कोकोपीठ वापर - 1
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
कोकोपीठ महत्व
• कोकोपीट- महत्व,फायदे c...
जीवामृत बनवणे
• जीवामृत तयार करणे व उप...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
गो कृपा अमृतम चा वापर
• गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
जीवामृत तयार करणे
• जीवामृत तयार करणे व उप...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
परसबाग भाजीपाला
• नैसर्गिक परसबाग - भाजी...
वेलवर्गीय भाज्या च्या जाती
• कोकण कृषी विद्यापीठ दा...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
बांबू लागवड
• बांबू लागवड/Bamboo Pla...
नारळ शेती शाळा
• नारळ पीक शेतीशाळा आदुर...
नारळार बसून नारळ काढायची शिडी
• नारळ झाडावर, बसून नारळ...
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
• आंबा फळमाशी नियंत्रक क...
कुकूटपालन प्रशिक्षण
• बँक ऑफ इंडिया पुरस्कृत...
फळ प्रक्रिया प्रशिक्षण
• फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
कोकणातील आंब्याच्या विविध जाती
• कोकणात होणाऱ्या आंब्या...
आंबा पिकात कल्टारचा वापर
• आंबा पीक वाढीसाठी कल्ट...
प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

Пікірлер: 23
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 жыл бұрын
🟢 *कलम बांधणी प्रशिक्षण* रविवार दि.12/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत 🔹खात्रीशीर आंबा कलमे तुम्ही प्रात्यक्षिक सहित स्वतः बांधायला शिका. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची कलम बांधणी प्रशिक्षण. आंबा खुंटी कलम (बगल कलम) साईड ग्राफ्टिंग, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी,इस्राईल पध्दतीने कलम लागवड. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं विषयी सखोल, माहिती प्रशिक्षण. 🟠 *नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन* रविवार दि.19/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत 🔸नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, सोंड्या भुंगा व गेंड्या भुंगा नियंत्रण 🟢 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* . येथे 🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे . ------------------------------------- 🔹प्रवेश शुल्क - 500 रु चहा,नाश्ता, जेवण सह ------------------------------------- 🔹_*नोंदणी संपर्क - सुधाकर -8080470400 7039169662 निलेश - 9604410063 ------------------------------------- 🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्ध/एक ली.बाटली आणावी) (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा) 🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन. ********************** सेंद्रिय शेती प्रशिक्षण kzbin.info/www/bejne/maeYZ5WHd72XodE
@rohankhopade4398
@rohankhopade4398 6 күн бұрын
❤😊👍👍
@narayanpatankar5989
@narayanpatankar5989 2 жыл бұрын
मी तुमचे व्हीडीओ नेहमीच पहातो, खुपच सुंदर माहिती देता सर तुम्ही. धन्यवाद.
@ruturajkore8151
@ruturajkore8151 2 жыл бұрын
मी लिंबू वर हे केलं होतं result एक नंबर आहे.
@sachinshahasingtomarssy3301
@sachinshahasingtomarssy3301 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सर ❤❤❤❤
@kbgoatfarm594
@kbgoatfarm594 Ай бұрын
ह्या प्रकारामध्ये झाडाची साल मिळवणे आवश्यक असते का?
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
सुतळीने बांधल्यामुळे खोडाची वाढ कशी होणार. कलम जेथे केली तेथे सुतळीने बांधली त्यात पाणी गेले तर
@dattatrayshelar5546
@dattatrayshelar5546 4 ай бұрын
कलम व बाटा भेट कलम कोणत्या महिन्यात बांधतात
@alkuwait6470
@alkuwait6470 2 жыл бұрын
Nice video
@shivramarolkar1030
@shivramarolkar1030 2 жыл бұрын
Mast 👌
@parmeshwarlokhande6393
@parmeshwarlokhande6393 Жыл бұрын
👏👏
@alugavit6581
@alugavit6581 Жыл бұрын
लागवड केलेले रोपांची छाटणी कशी करावी. भेट कलम
@ruturajkore8151
@ruturajkore8151 2 жыл бұрын
मी आंबा, लिंबू, सीताफळ ला केले एक नंबर परिणाम आणि उत्पादन वाढ तथा खर्च कमी झाला.
@sachinshahasingtomarssy3301
@sachinshahasingtomarssy3301 2 жыл бұрын
थँक्यू 🌻🌻🌻सर
@nileshpisal2204
@nileshpisal2204 2 жыл бұрын
आंबा भेट कलम पावसाळ्यात केले तर चालेल का?
@ganeshburkule5229
@ganeshburkule5229 2 жыл бұрын
सर आंब्याची कलमे कोण कोणत्या महिन्यात करावी
@Pavan_512
@Pavan_512 2 жыл бұрын
धन्यवाद
@vijaymore1091
@vijaymore1091 2 жыл бұрын
Mango var guti Kalam hoto ka
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
है सुवर्ण संधी दवडू नका शेतकरी बांधवानो, दुहेरी तिहेरी पिका शिवाय तारुनोपाय नाही, मेहनत साधा,आळस झटका,मजाच मजा .
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
सुतळी ने न बांधता प्लास्टिक पट्टीने बांधणे योग्य राहील
@sachinshahasingtomarssy3301
@sachinshahasingtomarssy3301 2 жыл бұрын
आता प्रशिक्षण केव्हा होणार आहे सर ❤🌹🌹🌹
@MyCorduroy
@MyCorduroy 2 ай бұрын
@cookingcraftwithsuchit
@cookingcraftwithsuchit 2 жыл бұрын
Dalimb kalam dakhva
आंबा कोय कलम/Mango Grafting mango seeddlings /aamba koy kalam
13:59
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 430 М.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 65 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 97 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
आंबा कोय कलम (स्टोन ग्राफ्टीग)Mango stone grafting
16:18
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 110 М.
Multiple grafting in mango tree, (4 in 1) unique technique of mango grafting
8:09
Grafting techniques by Chaitanya
Рет қаралды 966 М.
फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method
12:52
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 186 М.
आंबा कलम करण्याची सोपी पद्धत
21:33
Malvani Tulsidas channel
Рет қаралды 3,1 М.